प्रचंड अवघड परिस्थिती वर मात करून हरवलेला इतिहास पुन्हा जिवंत करतोय | हरिहर प्राचीन मार्ग संवर्धन.

  Рет қаралды 152,324

Me durg rakshak

Me durg rakshak

Күн бұрын

Пікірлер: 506
@OboblhyvobovVkgitajflf
@OboblhyvobovVkgitajflf 3 ай бұрын
दर वर्षी नवीन सरकार येत जात पुन्हा येत पण कोणतच सरकार गडकील्यांच दुरुस्तीचा विचार करत नाही. ज्या राजानं आपल्याला संपूर्ण सर्व संपन्न महाराष्ट्र दिला आणि गुलामीतून सर्वांना मुक्त केलं. राजे माफ करा आमच्या महाराष्ट्र सरकार ला वेळ नाही मिळत आहे.
@cp6947
@cp6947 3 ай бұрын
Killa durust kela mhnun vote miltil ka?? Tevache kille mhnje aajcha Infra Devlopment, kele ka vote infra sathi? Tya gavathi mithun chya mage kon Firtay reservation magat? Jyavr vote karal tech milel.
@vishalmistri769
@vishalmistri769 3 ай бұрын
त्यांनी करू पण नये.आपण सगळ्यांचे पण काही कर्तव्य आहे ना. कुठल्याही विषयाची वाट लावायची असेल तर ते सरकारी करावे, अशी म्हण आहे.
@SB-rd6tq
@SB-rd6tq 3 ай бұрын
खरंय अशा दुर्ग सेवकांची. मदात घेऊनही हे काम. होऊ. शकते
@BattleKinG007
@BattleKinG007 3 ай бұрын
Sarkar chi kahi chuki nahi aapan kadi magni kelich nahi election aale ki aaapan fakt aapli magni magto Ani he sarkar asa aahe te sarkar tas aahe he karat basto gad kille savvardhan sati kadi morcha kadlay ka nahi pan aarkshana sati morcha,baki chya kama sati morcha nigto
@nandkumarraktade7280
@nandkumarraktade7280 3 ай бұрын
सरकारने काय केले यापेक्षा आपण काय केले गडदुर्गासाठी हे महत्त्वाचे
@dilipporje2573
@dilipporje2573 2 ай бұрын
तुमचे कार्य शिवरायांच्या मावळ्यांपेक्षा कमी नाही,तुमच्यात आहे तानाजी,बाजी,मुरारजी, सूर्याजी ,बहिर्जी,
@medurgsevakvishal
@medurgsevakvishal 3 ай бұрын
जिथे सह्याद्रीचे दूर्गसेवक उभे राहतात.. तिथे बंद पडते भल्या भल्याची मती.. अरे मरणाची कुणाला भीती.. कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती🎉
@ApnaMobile-q8q
@ApnaMobile-q8q 3 ай бұрын
Chatrapati shivaji maharaj ki jay
@sanjayahire4687
@sanjayahire4687 2 ай бұрын
माझ्या राजानं सोताच्या हिमती वर 350 किल्ले बाधल पण ह्या राजकरण्या नी पुरती वाट लावली आहे महाराजांच्या नावावर आमदार खासदार बनायचे आणि महाराजांना व विसरायचे किल्ल्या वर इतर धर्मियांचें अतीक्रम काय होते तो पर्यंत सरकार काय झोपले होते काय.अभिनंदन ह्या भावांचे त्याना महाराजांन बद्दल किती आदर प्रेम व कळकळ आहे. छत्रपती धर्मवीर शिवाजी महाराज की जय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय आऊसाहेब❤❤❤❤❤
@aniljadhav703
@aniljadhav703 2 ай бұрын
✨🚩✨ हर हर महादेव
@mh-20.63
@mh-20.63 3 ай бұрын
सर्व दुर्ग सेवकांचे खूप खुप आभार आणि अभिनंदन..❤
@dilipnangare
@dilipnangare 3 ай бұрын
शिवसेवक गडसेवकां‌ च अभिनंदन
@medurgrakshakswapnil
@medurgrakshakswapnil 3 ай бұрын
🕉️🚩
@vinitjadhav2785
@vinitjadhav2785 3 ай бұрын
तुमचे मोहीम पण सुंदर आहे तुमचं काम पण सुंदर आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो गुहागर मध्ये गोपाळगड म्हणून किल्ला आहे तो एका सिमरन नावाच्या माणसाने विकत घेतला आहे तो किल्ला पूर्ण फिरून देत नाही हा किल्ला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करा आपले राजकारणी आणि राजकारण दरिद्री आहेत जय शिवराय जय जिजाऊ
@akshayamore2562
@akshayamore2562 3 ай бұрын
Gopalgad anjanvel gavamadhe aahe krupaya kharch laksha dya dada
@naturebeauty5492
@naturebeauty5492 3 ай бұрын
जय शिवराय भावांनो ह्या भावाने केलेल्या कमेंट कडे लक्ष्य द्या.
@dhairyajan
@dhairyajan 3 ай бұрын
🙏🙏🙏❤️❤️❤️🚩🚩🚩
@Reality91991
@Reality91991 2 ай бұрын
हो ,आणि तिथे आंब्याची लागवड केली आहे त्या मालकाने.तो किल्ला कमी आणि आंब्याची बाग जास्त वाटते.
@Reality91991
@Reality91991 2 ай бұрын
@guhagarnews लक्ष द्या 😅
@rajendramore5924
@rajendramore5924 3 ай бұрын
ही आहे शिवबाच्या मावळ्यांची कमाल हाच खरा भगवा. सर्वांचे मनपुर्वक अभिनंदन मावळ्यांनो
@sakharammohite4886
@sakharammohite4886 3 ай бұрын
नेते मंडळी शिवरायांचे नावावर घाणेरडे राजकारण करतात तसेच शिवजयंती वेळी सायलेन्सर काढून जनतेला त्रास देवून सुसाट गाड्या पळविणारे तरुण आहेत, पण भाऊ तुम्ही सर्वजण शिवबाचे मावळे आहात मला तुमचा फार अभमानं वाटतो, शासनाने यासाठी आपल्या या बहुमोल कार्याला मदत करायला पाहिजे,
@arunnarsale23
@arunnarsale23 3 ай бұрын
दुर्ग रक्षकच्या सर्व शिलेदारांचे कौतुक व अभिनंदन. तुमच्या धैर्याला व कामगिरीला वंदन.
@yashshevale4497_shorts
@yashshevale4497_shorts 3 ай бұрын
अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवणे हेच आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना येत होतेआणी तुम्ही देखील तेच करत आहात
@Sahyadri_12359
@Sahyadri_12359 3 ай бұрын
जय शिवराय भाऊ. दुर्ग हरिहर वर पावसाची चाहूल लागली की पावसाळी बेडकांनी भरून जातो. कामाला येणारे दहा आणि फिरायला १००_२००. सिंधुदुर्ग वरून हरिहर दुर्ग संवर्धनाची संधी आम्हाला भेटली हे मोठ भाग्य समजतो. फक्त पायरी मार्ग वर काम करायला मिळालं असतं तर अजुन भारी वाटलं असतं. असो शेवटी कुठे तरी हातभार लागला हे महत्त्वाचं❤
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 3 ай бұрын
जय शिवराय दादा,खरच खूप भारी काम 🙏👍
@ameybhadirge5216
@ameybhadirge5216 3 ай бұрын
मावळ्यांनी केलेली अत्युत्कृष्ट कामगिरी👌🏻 ही कामगिरी म्हणजे निद्रिस्त प्रशासनाला दिलेली एक चापट आहे. तुर्तास गड संवर्धनासाठी जमेल तितके जण एकत्र येऊया. जय शिवराय, जय भवानी 🚩🙏🏻
@amayraut829
@amayraut829 Ай бұрын
मी दुर्ग रक्षक! ✊🏻
@anishmalusare8825
@anishmalusare8825 2 ай бұрын
जय शिवराय 🧡🚩 मी दुर्ग रक्षक🚩
@kathaparv
@kathaparv 3 ай бұрын
वा 🎉 खुप खुप आभार , धन्यवाद सर्व मावळ्यांचे , आम्ही त्या ठिकाणी ब-याचदा जाऊन येत असायचो , फारच कठिण असा मार्ग फार कमी जणांना माहिती होता , जोखीम जास्त असल्याने सहसा कोणी उतरत नसायचे , नेहमी वाटायचं हे खचलेले पडलेले दगड माती साफ व्हावं पण तुमच्या टिम ने ते पुर्ण केलं तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे 🙏🏻🤘🏻 , जय शिवराय , पुन्हा एकदा आभार 🤘🏻❤
@medurgrakshakswapnil
@medurgrakshakswapnil 3 ай бұрын
❤️🙏🏼🙏🏼
@makrandmadkholkar2216
@makrandmadkholkar2216 3 ай бұрын
दुर्ग भक्तांना साष्टांग दंडवत
@vishalmemane2925
@vishalmemane2925 3 ай бұрын
🚩🧡🙏✊👌💪गड कोटांचे आधिष्ठान सह्याद्री प्रतिष्ठान सार्थ अभिमान भावांनो सलाम तुमच्या कार्यांला अप्रतिम सुंदर माहिती सांगता भाऊ नादच खुळा मोहिम गड सर्वंधन करताना बघून अंगावर काटा उभा राहतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम
@hemantbhoite4695
@hemantbhoite4695 3 ай бұрын
दुर्ग हरिहर दुर्गसंवर्धन मोहीम, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
@nativeindian3748
@nativeindian3748 3 ай бұрын
महाराष्ट्रात अश्या स्वयंसेवी लोकांचा खुप खुप धन्यवाद, भारतच्या ईतर राज्यातील लोकांनी महाराष्ट्राच्या या युवां पासुन शिकण्या सारखे आहे। आ अश्या कर्तव्यनिष्ठ लोकांमुळेच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न साकारले।
@vivekpawar1376
@vivekpawar1376 3 ай бұрын
सर्व शिवभक्तांच्या कष्टाला मानाचा सलाम...🚩🚩🙏🙏🫡🫡
@mukeshsathe4105
@mukeshsathe4105 3 ай бұрын
सर्व दुर्ग रक्षकांचे खूप खूप कौतुक... 💐💐🙏🏻🙏🏻
@Animalplanet0711
@Animalplanet0711 3 ай бұрын
हेच खरे आपले मावळे ❤ महाराष्ट्र सरकारने हा मार्ग मोकळा करून देणाऱ्या दुर्ग सेवकांना सपोर्ट केला पाहिजे व त्यांनी जी मदत लागेल ती दिली पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@guruprasadjoshi1562
@guruprasadjoshi1562 3 ай бұрын
दुर्ग रक्षक, सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या सर्व सभासदांना मानाचा मुजरा. महोदय आपल्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच. आम्हाला अर्थरूपी काही मदत करावयाची असल्यास आपले बँक डिटेल्स मिळाले तर बरे होईल. तसेच सर्वांचा जयघोष करताना.. महाराज शहाजी राजे यांचा पण जयघोष केलात तर खूप आनंद वाटेल.. जय भवानी जय शिवाजी
@AaditiGJoshi
@AaditiGJoshi 3 ай бұрын
😊😊😊
@ramdassonawane6647
@ramdassonawane6647 2 ай бұрын
Durg rakshak shyadri...atishay change Kam karat ahet...aplyala manacha mujra❤❤
@medurgrakshakswapnil
@medurgrakshakswapnil 2 ай бұрын
chat.whatsapp.com/CUbzMHOfeKpJBKOmZWobkd
@vasudhajanorkar3494
@vasudhajanorkar3494 3 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय!! हरहर महादेव!!हरहर महादेव !!! उल्लेखनीय कार्य आहे... धन्यवाद आपल्या टिमचे🙏🏻👏👏
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 3 ай бұрын
सरकार जर दुर्गसंवर्धन करण्यासाठी असक्षम असेल तर त्यांनी मेहनत करणाऱ्या दुर्गसेवकांना दुर्गसंवर्धन करण्याचा कॉन्ट्रॅक्ट द्यावा जो दर वर्षाला रीन्यु करण्यात यावा , यामुळे दूर्गसेवकांना रोजगार प्राप्त होईल आणि दुर्गसंवर्धन देखील होईल 😊
@amol2002
@amol2002 3 ай бұрын
खरच सल्युट. आहे तुमच्या कार्याला
@rishikeshpatil8100
@rishikeshpatil8100 3 ай бұрын
दादा तुमच्या सर्वांच्या कार्याला आमच्या जळगाव जिल्ह्यातर्फे शिव सलाम🙏🙏
@vilasborse159
@vilasborse159 2 ай бұрын
आपल्या हातून होत असलेल्या कार्याला मी नतमस्तक. छत्रपती महाराजांच्या चरणसेवेची संधी मिळायला भाग्य लागते. भावांनो तुम्ही सर्व भाग्यवान आहात. जय शिवराय
@Sachin_korde4126
@Sachin_korde4126 3 ай бұрын
गडकोटांच अधिष्ठान सह्याद्री प्रतिष्ठान 🚩🙏
@AnandShidture
@AnandShidture 3 ай бұрын
आजकालच्या जगातील खरे मावळे तुम्ही आहात.जय शिवराय 🙏🚩 तुमच्या कार्याला सलाम आहे 🙏
@rutikpunjara5933
@rutikpunjara5933 3 ай бұрын
Mst kam kelas dada❤
@medurgrakshakswapnil
@medurgrakshakswapnil 3 ай бұрын
🕉️🚩
@shrikantpatil9424
@shrikantpatil9424 2 ай бұрын
वेळ व श्रम देवून मार्ग उजळून काढणाऱ्या माझ्या बांधवांनो , तुम्हाला त्रिवार नमस्कार.
@medurgrakshakswapnil
@medurgrakshakswapnil 2 ай бұрын
जय शिवराय 🕉️🚩
@vaidehikaskar5110
@vaidehikaskar5110 2 ай бұрын
खूप छान काम दादा 🚩🧡... मी दुर्गरक्षक 🚩🧡 जय शिवराय
@kailaslahane8709
@kailaslahane8709 3 ай бұрын
सर्व दुर्ग सेवकांचे मनापासून आभार आणि अभिनंदन ❤❤❤❤ जय शिवराय,जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@mumbaikaryogesh
@mumbaikaryogesh 3 ай бұрын
तुमचं काम अप्रतिम आहे भावांनो 🚩सलाम तुमच्या कामाला 🚩जय शंभूराजे 🚩जय शिवराय 🚩
@VaishnaviKuveskar
@VaishnaviKuveskar 3 ай бұрын
All durgsevak are blessed by grace of Shivray ❤
@SantoshChavan-vm2mo
@SantoshChavan-vm2mo 2 ай бұрын
मावळ्यांनो तुम्हाला वंदन. जय जिजाऊ,जय शिवराय,जय शहाजीराजे,जय शंभू राजे,जय भवानी आई,जय हिंदवी स्वराज्य .
@Vs-tw6hk
@Vs-tw6hk 2 ай бұрын
वैभव दादांना सलाम 🙌🚩🙏 सर्व दुर्ग सेवकांना धन्यवाद 🚩🙏🙌
@udayghadge228
@udayghadge228 2 ай бұрын
देवाचं कार्य करत आहात आपण. आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा कोणी आश्या मोहिमा काढल्या नाही. आम्हाला सुद्धा सामील व्हायला आवडलं असत
@medurgrakshakswapnil
@medurgrakshakswapnil 2 ай бұрын
chat.whatsapp.com/CUbzMHOfeKpJBKOmZWobkd
@gopalkalekar4710
@gopalkalekar4710 3 ай бұрын
एकदम जबरदस्त काम कोल्हापूर वाल्यांकडून सलाम
@shivajivishe7758
@shivajivishe7758 3 ай бұрын
सलाम तुम्हाला सर्वांना भावांनो.
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 3 ай бұрын
सर्व दुर्गसेवकांचे अभिनंदन🙏💐👍 जय शिवराय🙏
@SahyadriShankar
@SahyadriShankar 3 ай бұрын
भाऊ व्हिडिओ बघून नवीन जोश येतो अंगात दुर्ग संवर्धन करायला...💪🚩
@vaishalishelar2099
@vaishalishelar2099 3 ай бұрын
सर्व दुर्ग रक्षकांना मानाचा मुजरा. तुमचे कौतुक करायला शब्दच अपुरे पडतील.जीव धोक्यात घालून तुम्ही आपल्या छत्रपतींचा ऐतिहासिक वारसा जपून ठेवण्यासाठी जे प्रयत्न आणि मेहनत घेत आहात त्याची भरपाई आमच्यासारखे कधीच करू शकत नाहीत. सलाम तुमच्या कर्तुत्वाला आणि जिद्दीला.गडावर जाऊन मौजमजा करून दारूच्या, पाण्याच्या बाटल्या आणि प्लॅस्टिक चे रॅपर टाकून परिसर अस्वच्छ करणारे बरेच असतात पण तुमच्या सारखे दुर्ग रक्षक मोजकेच असतात.👍
@nitinnirmal1932
@nitinnirmal1932 2 ай бұрын
अप्रतिम कार्य तुमच्या कार्याला शतशः नमन 🙏🙏
@JitendraMuley
@JitendraMuley 3 ай бұрын
अतिशय उत्तम, प्रेरणादायी कार्य,, जय शिवराय,,हर हर महादेव
@prakashkolvankar4671
@prakashkolvankar4671 3 ай бұрын
दंडवत तुमच्या परिश्रमाला 🙏🏼🙏🏼
@rvlogs8576
@rvlogs8576 2 ай бұрын
एकीची बळ👍....जय भवानी...जय शिवाजी....🙏🚩🙏🏻
@daddy7295
@daddy7295 2 ай бұрын
भाऊ खूप खूप आभार आणि शुभेच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टिम ला. खरंच खूप चांगलं काम करत आहात.
@medurgrakshakswapnil
@medurgrakshakswapnil 2 ай бұрын
chat.whatsapp.com/CUbzMHOfeKpJBKOmZWobkd
@DCKatreSonuKatreVlogs
@DCKatreSonuKatreVlogs 3 ай бұрын
Great work, Salute जय शिवराय🚩
@anitadeshpande2967
@anitadeshpande2967 2 ай бұрын
सर्व दुर्ग सेवकांना 👏🚩जय शिवराय 🚩🙏
@sanjaynevase4443
@sanjaynevase4443 3 ай бұрын
सर्व दुर्ग सेवकांचे काम अप्रतिम, कौतुकास्पद . गड संवर्धनाचे काम करत आहात त्याबद्दल अभिनंदन ,❤ सलाम तुमच्या कामाला .🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
@anteshshinde2067
@anteshshinde2067 3 ай бұрын
जय शिवराय भावांनो. खूप उत्कृष्ट काम करत आहात. आपला वारसा आपणच जपुया. तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय.
@bharatgosavi6186
@bharatgosavi6186 3 ай бұрын
जय शिवराय. सर्व दुर्ग सेवकांचे मनापासून आभार. आणि पुढील कार्यास शुभेच्छा
@SafarWithSwapnil
@SafarWithSwapnil 3 ай бұрын
Kharach khup khup abhar 🙌 tumche sanglyanche grate aahat 🙌🚩 jay shivray
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 3 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 3 ай бұрын
सर्व दुर्गसेवकांना माझा मानाचा मुजरा फार मोठे कार्य करत आहात आपण.साधी बाब नाही हि गडकिल्यांची स्वच्छता मोहिम राबविण्याची ❤ किती कष्ट असतात मि पण दोन चार मोहिमा केल्यात माझ्या भागात मला माहित आहे.
@AnilPatil-qw7re
@AnilPatil-qw7re 3 ай бұрын
खुपच छान काम करत आहात भावांनो 👍🏻 तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👏🏻 तुमच्या मुळेच आज आपले गडकिल्ले मोकळा श्वास घेत आहेत 🙌🏻 तुमचं काम असच सुरू राहो हीच अपेक्षा 🙏🏻 जय जिजाऊ , जय शिवराय, जय शंभुराजे 🎉
@maheshgphulari8343
@maheshgphulari8343 2 ай бұрын
❤❤
@ItsPM257
@ItsPM257 3 ай бұрын
अखंड दुर्गसेवा🚩💪
@udaydate5567
@udaydate5567 3 ай бұрын
तुमचा उपक्रम जेव्हढी स्तुती करावी तेव्हढी कमी शब्दात करता येत नही ❤ 🙏🙏👌👌👌👌👌
@marotisurwase4261
@marotisurwase4261 2 ай бұрын
सर्वांचे अभिनंदन व सर्व दुर्ग सेवकांचे खूप खूप आभार ❤❤❤
@anvishigwan9731
@anvishigwan9731 3 ай бұрын
खूप छान काम करताय दादा तुम्ही...सलाम तुमच्या कार्याला👍.. आम्ही खूप जवळून बघितले तुमचं काम..कारण याच दिवशी आम्ही सुध्दा हरिहर गडावरच होतो...तुमची टीम पण भारी आहे...आणि तुम्ही हा वसा घेतलाय ते पण भारीच.सांभाळून करा मित्रांनो... जय शिवराय 🚩🚩👌👌👌👌
@pradeepdongare-xu5ho
@pradeepdongare-xu5ho 3 ай бұрын
त्रिवार मुजरा भावांनो तुमच्या कार्याला.
@DilipSutar-x9v
@DilipSutar-x9v 3 ай бұрын
सर्व शिवभक्तांचे आभार मानतो अंधारात असलेल्या गडांना प्रकाशात आणले तुम्ही
@sanjaythosar5006
@sanjaythosar5006 3 ай бұрын
👍🏻 तुम्हा सर्व मावळयांना मुजरा. खरे शिव प्रेमी आणि दुर्ग प्रेमी आहात.
@harshchaudhari6494
@harshchaudhari6494 3 ай бұрын
Har har mahadev ❤...jai shivaji jai bhavani❤❤
@sureshuttarwar2473
@sureshuttarwar2473 2 ай бұрын
अतिशय साहसी कार्यक्रम जय शिवराय वंदे मातरम्
@ramchandarmane4291
@ramchandarmane4291 2 ай бұрын
जय शिवराय 🙏भावांनो खूप छान काम करत आहात ❤
@manishservicecentre3948
@manishservicecentre3948 3 ай бұрын
फार सुंदर काम. आता पाऊस पडल्यानंतर रस्त्यावरील राहिलेली मातीपण धुवून जा ईल. जय भवानी, जय शिवराय
@DapkarPravin
@DapkarPravin 2 ай бұрын
एकदम भारी
@pakkapuneri6943
@pakkapuneri6943 3 ай бұрын
Great work 👍
@aadeshkulkarni6896
@aadeshkulkarni6896 3 ай бұрын
सर्व मावळ्यांचे कौतुक आणि अभिनंदन,
@medurgrakshakswapnil
@medurgrakshakswapnil 3 ай бұрын
जय शिवराय ..!! आमचे कार्य तुम्हाला आवडले असेल तर हा विडिओ कमीत कमी एका शिवभक्ताला share करा ..!!🙏🏼🚩🕉️
@mh-20.63
@mh-20.63 3 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय. 🚩
@gotyabhausutar8934
@gotyabhausutar8934 3 ай бұрын
हर हर महादेव..🙏🚩
@rupalipatilvlogs293
@rupalipatilvlogs293 2 ай бұрын
खूप सुंदर दादा आम्हला मदत कराची, आहे जमेल तस आम्ही गडाची मदत करतो म्हणजे खरुताई वाटा एवढे पण तुमच्या सोबत मदत करायला आवडेल 🙏😊🚩
@medurgrakshakswapnil
@medurgrakshakswapnil 2 ай бұрын
आम्हाला आनंद होईल
@shivajilingayat9792
@shivajilingayat9792 3 ай бұрын
वाखाडण्या जोगं काम करतोय मर्दा .. खूप साऱ्या शुभेच्या आणि प्रेम ❤️👍🏻
@vivekpardeshi4212
@vivekpardeshi4212 3 ай бұрын
तुमच्या कामाला सलाम मित्र हो
@medurgrakshakswapnil
@medurgrakshakswapnil 3 ай бұрын
🙏🏼🕉️🚩
@ramakantdhadve5126
@ramakantdhadve5126 3 ай бұрын
😢खूप छान अविस्मरणीय मेहनत
@Rudra-of6qb
@Rudra-of6qb 2 ай бұрын
धन्यवाद भावांनो
@Harsh...3192
@Harsh...3192 2 ай бұрын
Great work all...Jay shivray 🚩🙏
@shramikg8080
@shramikg8080 3 ай бұрын
जय शिवराय
@pravinjadhav1639
@pravinjadhav1639 3 ай бұрын
मी प्रविण जाधव आज हे गड किल्ले पहिल्या वर स्वराज्य निर्मितीची मुहूर्त मेढ रोवनाऱ्या माता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि वीर मावळ्यांचा पराक्रम डोळ्यासमोर येतो‌.आणी जे गड किल्ले आऊ साहेबांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने तसेच वीर मराठ्यांच्या रक्ताने पावन झाले आहेत अशा गड किल्ल्यांचे संवर्धन करायला मलाही आवडेल. मी प्रविण जाधव, तालुका कराड, जिल्हा सातारा, सध्या रहाणार वाशी नवी मुंबई.(कामानिमित्त),
@medurgrakshakswapnil
@medurgrakshakswapnil 3 ай бұрын
chat.whatsapp.com/CUbzMHOfeKpJBKOmZWobkd
@Bhatkarohan
@Bhatkarohan 3 ай бұрын
भावा मला तुमच्या सोबत महाराजांच्या गड किल्ल्याची सेवा करायची आहे 🙏🙏🙏
@atishsasane3510
@atishsasane3510 3 ай бұрын
Aamhala pn add Kara aamhi pn yeto
@medurgrakshakswapnil
@medurgrakshakswapnil 2 ай бұрын
chat.whatsapp.com/CUbzMHOfeKpJBKOmZWobkd
@pradeeppatne362
@pradeeppatne362 3 ай бұрын
अप्रतिम कामगिरी.जय शिवराय
@nileshchavan7899
@nileshchavan7899 3 ай бұрын
छान शिवकार्य चालू आहे तुमचं 🚩🚩
@BhaskarRikame-i4n
@BhaskarRikame-i4n 3 ай бұрын
जय शिवराय !
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 3 ай бұрын
Wonderful work.salute you all mavle.God bless you.
@VishalViru
@VishalViru 2 ай бұрын
सलाम तुम्हां सर्वांच्या कार्याला. जय शिवराय.❤
@कोल्हापूरकर
@कोल्हापूरकर 3 ай бұрын
Good job जय शिवराय
@ArunWaghmare-p1v
@ArunWaghmare-p1v 3 ай бұрын
Mast👌👌👌
@kalpanapawar0036
@kalpanapawar0036 3 ай бұрын
🫡 सलाम आत्ता च्या नवीन पिढीला .
@roshankotavadekar7970
@roshankotavadekar7970 3 ай бұрын
Abhinandan tumchya ya karyala jay Shivray ❤
@vishalwakde8400
@vishalwakde8400 3 ай бұрын
सलाम दादा तुमच्या सर्वांच्या कार्याला अप्रतिम काम!
@santoshbodake8010
@santoshbodake8010 3 ай бұрын
khup changle kam apan karat ahat, salute to your work
@करोयोगरहोनिरोग-स1घ
@करोयोगरहोनिरोग-स1घ 3 ай бұрын
very nice, greatly appreciated 🎉🎉💐💐💐💐💐💐💐
@suniljpatankar1047
@suniljpatankar1047 3 ай бұрын
आम्हीं मनापासून काम करतोय, आणि नंतर त्याच गडावर राजकीय लोक आपली मक्तेदारी दाखवतील आणि त्याच गडावर जाण्यासाठी तिकीट लावलं जाईल मावल्यान करता जसे रायगडावर लावलं आहे.
@maheshgphulari8343
@maheshgphulari8343 2 ай бұрын
दुसरा व्हिडीओ कधी टाकणार
@medurgrakshakswapnil
@medurgrakshakswapnil 2 ай бұрын
सध्या पावसळ्यात आम्ही कोणत्याही गडावर जात नाही .....!!! त्यामुळे पावसाळा सम्पल्यावरच पुढील विडिओ बघायला मिळेल ❤️
@VaishnaviKuveskar
@VaishnaviKuveskar 3 ай бұрын
Jay shivray❤ hat's off your hardwork .
@ravindrakulkarni8642
@ravindrakulkarni8642 3 ай бұрын
उत्तम काम .
हरिहर किला.... HARIHAR Fort...
17:28
JOURNEY with YOGESH PUROHIT
Рет қаралды 455 М.
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 105 МЛН
I investigated India’s DEADLY BURNING city!
17:11
KK Create
Рет қаралды 1,4 МЛН
Life inside India's biggest desert | Thar, Rajasthan
25:59
KK Create
Рет қаралды 1,3 МЛН