मनसेची घणाघणती प्रचार यात्रा राजसाहेब व देवीपाडा बोरिवली लोकांची प्रश्र्न ? Raj Thackeray MNS
Пікірлер: 79
@ravindrnathgosavi682 күн бұрын
श्री प्रगत लोके धन्यवाद आपण योग्यच आणि जिव्हाळ्याचा विषय घेऊन अप्रतिम विडियो दाखवला जय महाराष्ट्र जय मनसे
@hemantg24082 күн бұрын
100% येणार हे जय मनसे
@HRM_012 күн бұрын
Dada ek number ❤ asach support Kara manse Ani Raj saheb naa 🙏🏻❤ vote for manse 🚩 Jai Maharashtra ❤
@adityam28032 күн бұрын
यंदा मनसे आली पाहिजे... स्वरराज ठाकरे...❤❤❤🔥🔥🔥🔥🔥
@amittelap46242 күн бұрын
खरच प्रगत दादा आपण योग्य व्यक्तीच्या आणि राजसाहेबांच्या पाठिमाघे उभे आहात आपल्या सारख्या व्यक्तिची राजसाहेबाना खरच गरज आहे
@kishorkule445Күн бұрын
असच सर्वांनी राज साहेबांच्या पाठी उभे राहूया.. कारण गरज आहे आता मराठी माणसाला त्यांची 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र
@mjsakpl2349Күн бұрын
प्रगत जी नयन साहेब निवडून येण्यासाठी तुम्ही पण साथ द्या अशा लोकांची खरी गरज आहे सामान्य लोकाना 🚩🚩🚩🚩🚩 आता राज साहेबांची मनसे च हवी
@santoshparab41182 күн бұрын
राज साहेब यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना च सर्वांचे प्रश्न सोडवू शकतात
@Ladsushant2 күн бұрын
यंदा मनसेच 🚩विडिओ छान होता प्रगत दादा
@121vaibhavКүн бұрын
फक्त मनसेच न्याय देऊ शकते 🔥🚩
@ravindrnathgosavi682 күн бұрын
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देवीपाडा बोरिवली मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार श्री नयन कदम यांना मतदार बंधू भगिनींनो प्रचंड प्रचंड प्रचंड मतांनी विजयी करावे जनता जनार्दनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
@vinayakgurav27082 күн бұрын
खरच खुपच छान.... खरंच या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजयी झाली पाहिजे.... सगळे पक्ष निवडून आले पण त्यांनी फक्त पैसा खाऊन लोकांच्या मताचा अपमान केला....आज महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सत्तेवर नाही हे पक्षाच तर महाराष्ट्राच दुर्दैव आहे... आपण सर्व पक्षांना आजमावून पाहिले... आपल्या पदरात काय पडले....निराशा...मग एक संधी राज साहेब ठाकरे ह्यांना दिली पाहिजे.... खरंच मला लोकांच माहीत नाही...पण मला मनापासून वाटतं कि हे व्यक्तिमत्त्व जगाच्या पाठीवर हेवा वाटेल असा महाराष्ट्र नक्कीच घडवेल..... मराठी भाषा आणि महाराष्ट्र ह्या विषयावर बोलणारे फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे....
@आपलकोकण-न8फ2 күн бұрын
जेव्हढे पण मुंबई मध्ये sra project rakhadle aahet tya madhe स्थानिक नेते लोकांचा हात आहे. आणि त्यांना बेघर करणारे पण तेच लोक. ज्यांना निवडून दिले जाते तेच बेघर करतात
@adityam28032 күн бұрын
बरोबर आपलीच लोकं आपला घात करतात
@PapuBhai-f4d2 күн бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे
@sukanyayadav97532 күн бұрын
छान विडिओ
@SatishGhatkarКүн бұрын
खूप चांगले विचार आहेत खरच ♥️आता फक्त मनसे पाहिजे 😎
@sudeshchaudhari53332 күн бұрын
Jay Manase 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@HRM_012 күн бұрын
एकदा संधी द्या राज ठाकरे ना ❤
@swati5490Күн бұрын
मनसे यायला च पाहिजे च माझ मत मनसे ला शंबर टक्के 🎉
@SanjayDivekar-o1q17 сағат бұрын
जय शिवराय जय भीम जय मनसे जय महाराष्ट्र
@niteshkhatate2 күн бұрын
Dada full support. Mns Sathi
@suhasratate2 күн бұрын
खरंच खूपच गरज आहे.. राज साहेबांची 🎉
@mahendradada6088Күн бұрын
Jai manse
@Marathasachin27222 күн бұрын
Mns ❤
@sandhyamohit85522 күн бұрын
आत्ता फक्तं आणि फक्तं मनसेला च वोट करायच सर्वांनी ❤❤❤❤❤❤❤❤
@nikitpatil46262 күн бұрын
Pragat Loke ❤ #Raj Thackeray
@piyu11132 күн бұрын
🚂🚂🚂🚂
@SanjayDivekar-o1q17 сағат бұрын
रेल्वे इंजिन समोरील बटण दाबून १०० आमदार निवडून आणा जय मनसे जय महाराष्ट्र
@vilaspadave447223 сағат бұрын
प्रगत भाऊ मी तुमचे सगळे व्हिडीओ नेहमीच बघत असतो. तुम्ही मिठबावचे आहात मी पोयऱ्याचा आहे. मी देवीपाड्यात राहतो.आपण येणार हे माहीत असतं तर भेट घेता आली असती
@ramdaskambari363716 сағат бұрын
मी एक निष्ठावंत शिवसैनिक यावेळी मनसेला मदत करणार
@TarunMatadarतरुणमतदार2 күн бұрын
जय शिवराय जय मनसे 🚩
@sachinbait43122 күн бұрын
1 no माणूस यांनाच मत दया सर्वांचे भले होईल जय मनसे
@akashpawara67542 күн бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚂🚂🚂🚂🚂🚂
@ganeshshedge2365Күн бұрын
1 no pragat bhau...😊
@ganeshraghav34742 күн бұрын
दादा धन्यवाद असाच सपोर्ट राहू दे आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 🚂🚩
@birudevoo7thorat14 сағат бұрын
जय मनसे जय अहिल्या जय मल्हार
@rtcommonman2 күн бұрын
आता पर्याय फक्त मनसे 🚂🚂🚂
@luckyjain70882 күн бұрын
Jay manse jay raj saheb Thackeray Jay shree Ram
@siddheshPatil-t6p2 күн бұрын
Ekda sarva marathi mansani mansela sath dya mansech marathi mansacha kam kam karel baki sarva dalal ahet🎉
@ulhasmodak726422 сағат бұрын
यावेळी फक्त मनसे
@jayramghogale19222 күн бұрын
Khup Chan video 👍👍
@HRM_012 күн бұрын
Only manseeeeeee 🚩❤❤❤
@vilaspadave447223 сағат бұрын
साहेब देवीपाड्याच्या रस्त्यावर अनेक टू व्हीलर आडव्या तिडव्या पद्धतीने उभ्या केलेल्या असतात लोकांना चालायला मिळत नाही. त्याच्याकडे सर्वच पक्षांनी लक्ष दिले पाहिजे.
@bhushanvishe58632 күн бұрын
Jay mns
@niteshkhatate2 күн бұрын
Yala boltat prachar Ani... Mns cha umedwar
@GulabMahale-ww8veКүн бұрын
Only MNS
@samonkar1432 күн бұрын
Jay Manse🚩
@nikeshkadam67192 күн бұрын
MNS 🚩🚩🚩
@sap12072 күн бұрын
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीला कंटाळा आला आहे. मी *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मत देत आहे* आणि तुम्ही कृपया शक्य असेल तिथे करा श्री राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने मी खरोखर प्रेरित झालो आहे . त्यांच्यासारख्या खंबीर नेत्याची महाराष्ट्राला खरी गरज आहे, जो लोकांचा विचार करेल.जो महाराष्ट्राच्या आणि येणाऱ्या पिढ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी चांगला विचार ठेवतो.
@adeshgorule2699Күн бұрын
Vijay aaplach aaahe saheb 🎉🎉🎉
@pappupawar87237 сағат бұрын
Aata fakta Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩
@rachayyaswami43252 күн бұрын
मनसे 🔥🚩🚩
@yogeshnarvekar28382 күн бұрын
लोके सर असंच सर्वसाधारण उमेदवारांच्या मुलाखती घ्या....
@Vaibhav20G2 күн бұрын
Mns🎉🎉
@surajpawar-87292 күн бұрын
4:12 5 लाख 53 हजार रुपये खर्च टॉयलेट ला केला, चांगला झोल आहे, मला पण आमदार व्हायचं आहे
@Sonawane17982 күн бұрын
यंदा मनसेला संधी 🚩🚂
@sujitneman99712 күн бұрын
❤❤
@mandarbhadavalkar51596 сағат бұрын
फक्त मनसे
@jaeeadhikari43712 күн бұрын
👍
@PrakashYadav-fv9up2 күн бұрын
Mast
@tusharlad54822 күн бұрын
जय मनसे❤
@mangeshkumbhar22682 күн бұрын
🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏👌👌👍👍
@SanjayDivekar-o1q16 сағат бұрын
प्रचार आसाच केला पाहिजे
@creativeinformation812 күн бұрын
Dada tu pan corporation la ubha Raha👍
@jayeshkhulepatil475217 сағат бұрын
ईथला आमदार कोण आहे सध्या ?
@harshadhamanaskar9555Күн бұрын
Kadi ani darwajache maintainance pan thethil rahivashi katu shakat nahit ka ? Aamhi jevha chalit rahat hoto . Tevha aamhi serv rahivashich tethil maintainance pahaycho. Bsndhun den vegale sni maintainance vegle Te rahivashi dar mahinyala thodi rakkam jamvun kari shaktat. Kadhya tutlelya lavayla pannagarsevak yenar ka ?
@mandarpawar526822 сағат бұрын
Tumhi marathi bola hindi nko
@akonop2 күн бұрын
aaj mala garv ahe me mumbai badhye nahi me khede gavat rahto khup ghan avasta ahe mumbaitli sandas la darvaja nahi bimari badhegi bahut gandagi hai.. hamare gav me dur dur tak kachra nahi dikhega sandas ke suvidha sabse best hai darvaja ekdam sahi hai band hota hai