Prakash Ambedkar Live: इंडिया आघाडीचं सत्य काय? प्रकाश आंबेडकर काय बोलणार? | LOKMAT

  Рет қаралды 696,138

Lokmat

Lokmat

9 ай бұрын

Prakash Ambedkar Live: इंडिया आघाडीचं सत्य काय? प्रकाश आंबेडकर काय बोलणार? #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 846
@hemraj4302
@hemraj4302 9 ай бұрын
ना कसले आमिष ना कोणाला आणायला गाड्या ना कोणासाठी जेवण ना पैसे देवून जमवलेली गर्दी . ही ताकद आहे आंबेडकर नावाची....❤❤
@anilrayborde8350
@anilrayborde8350 9 ай бұрын
हि ताकद फकत आदरणीय श्री बाळासाहेब ऊर्फ प्रकाश आंबेडकर साहेबां मघे आहे आणि २०२४व वंचित बहुजन आघाडी हि खुप मोठय़ा मतांनी निवडुन येईल आणि माझे पुर्ण मत फकत वंचित बहुजन आघाडी ला देईल जय भिम नमो बुद्धाय जय अशोक सम्राट जय संविधान जय शाहु जय फुले जय शिवराय जय भारत जय मुलनिवासी जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤
@AjayAdhav
@AjayAdhav 9 ай бұрын
Jay bhim
@Animebhandar480
@Animebhandar480 9 ай бұрын
जय भिम जय शिवराय
@rajeshingale8590
@rajeshingale8590 3 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय वंचित
@user-pr1ms4om7g
@user-pr1ms4om7g 9 ай бұрын
महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार आत्ता...😂😂😂😂😂 शरद पवार तु बस हालवत....फक्त वंचित बहुजन आघाडी...ऐक कट्टर मराठा....❤❤❤❤
@ajayrode8169
@ajayrode8169 9 ай бұрын
Shj
@ajayrode8169
@ajayrode8169 9 ай бұрын
L in IP IP IP IP p pp p
@ajayrode8169
@ajayrode8169 9 ай бұрын
Shrjingrobi
@Sunil_Kadam358
@Sunil_Kadam358 9 ай бұрын
आरक्षण भेटत का ते बघा आधी नाहीतर तुम्हाला पण विकून टाकतील देवा भाऊ ब्राह्मण समाजाला माहिती मराठ्यांना आरक्षण दिलं ते आमच्यावरच उडतील म्हणून आहे ते पण तुम्हाला भेटू नाही राहिलं तुमच्या हक्काचा आहे मी मान्य करतो पण तुम्ही फक्त घेऊन दाखवा तुमचं तुम्हाला
@Sunil_Kadam358
@Sunil_Kadam358 9 ай бұрын
आणि जर नाही भेटलं तर लायकी नाही मराठ्याची मी छत्रपती शिवाजीराजे यांना नक्कीच मानतो पण लालजी मराठा जातिवाद करणारा मराठ्यांना कदापी मानणार नाही
@Buddha_quotes_07
@Buddha_quotes_07 9 ай бұрын
एका शब्दात सगळे भीम पब्लिक शांत याला म्हणतात साहेबांचा आदेश 😎
@ajaymore8061
@ajaymore8061 9 ай бұрын
स्वतःची भाकरी बांधुन आलेले सर्व श्रध्देय. बाळासाहेबांसाठी हि आंबेडकरांची ताकद आहे..... #VBAOnly
@BhagwanSomankar
@BhagwanSomankar 7 ай бұрын
CCTV in
@kirtipatil8217
@kirtipatil8217 4 ай бұрын
😂🎉😮😅😊​@@BhagwanSomankar
@Model_creation_
@Model_creation_ 4 ай бұрын
​@@BhagwanSomankarTX22
@Userkhzbsb
@Userkhzbsb 9 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्रातले सर्व प्रश्न मार्गी लागतील.
@vishwastripure6010
@vishwastripure6010 9 ай бұрын
जादुची कांडी आहे काय त्यांच्या कडे.😅😃😂😂😂😀😅😅😃😃😂😂😂
@_unknown409
@_unknown409 9 ай бұрын
महाराष्ट्र विकून खाईल हा पण 😂😂
@amolsalve7598
@amolsalve7598 9 ай бұрын
​@@_unknown409yedya
@sachinkardak
@sachinkardak 9 ай бұрын
​@@_unknown409तुझे गद्दार बाप वाटले का ते एकनाथ शिंदे आणी अजित पवार सारखे..😂 Ed लागेल म्हणून भाजप मध्ये गेले..ते काल पण तुमचे बाप होते. आणी उद्या पण तुमचे बाप असणार कारण ते *आंबेडकर* आहेत
@Funtass_Ltd
@Funtass_Ltd 9 ай бұрын
​​@@_unknown409हो अन् तुझ्या मायला पण...!! येऊन भेट छत्रपती संभाजी नगरला दाखवतो कशी विकतात ते लवड्या
@Paisewallah
@Paisewallah 9 ай бұрын
नक्कीच साहेब मराठा समाज वंचित कडे लक्ष देईल आणि आरक्षणवादी राहील आणि वंचित ला सत्ता देईल.....
@vijayhable8596
@vijayhable8596 9 ай бұрын
पंकजा ताई एकदा धाडस करा आणि बाळासाहेबांचे नेतृत्व स्वीकारा.... Bjp ने तुमची अशिपण वाट लावलेली आहेच
@kahaniyankstory
@kahaniyankstory 9 ай бұрын
भाऊ 100% बरोबर आहे ताईंनी आता तरी जाग झाल पाहिजे
@srstars2475
@srstars2475 9 ай бұрын
🙏👃👌
@srstars2475
@srstars2475 9 ай бұрын
👃🙏khup Chan Balasaheb.......Jai Bheem Jai Savindhan
@santoshohol2659
@santoshohol2659 9 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या नेत्याची आज भारताला गरज आहे जयभीम साहेब आगे बढो
@vishwastripure6010
@vishwastripure6010 9 ай бұрын
काही गरज नाही
@ranuchandekar
@ranuchandekar 4 ай бұрын
3:53 ​@@vishwastripure6010
@nagbaisatubar4422
@nagbaisatubar4422 4 ай бұрын
@rameshathawale
@rameshathawale 9 ай бұрын
ही ताकद परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर समाज बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देत आहे
@prashantm7587
@prashantm7587 9 ай бұрын
आमचा दरारा, आमचा राजा, आमचा वाघ, आमचे दैवत बहुजन ह्रदय सम्राट आदरणीय श्रद्धेय "बाळासाहेब आंबेडकर" 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 9 ай бұрын
स्वयंघोषित राजे महाराजे यांनी डोळे,कान उघडे ठेवून पहावे ही आहे खरी ताकत
@abhijitsirsat2788
@abhijitsirsat2788 9 ай бұрын
सभा बघून विरोधकांचे धागे दणाणले आसतील 🎉🎉🎉 हे फक्त बाबासाहेब च करू शकतेत only balasaheb ambedkar of king
@bhaiyyaawhad2950
@bhaiyyaawhad2950 9 ай бұрын
बाळासाहेबांच्या चेहऱ्यावर खुशी बघून खूप छान वाटतंय ❤
@vijaycreation864
@vijaycreation864 9 ай бұрын
👑💙 संपूर्ण मैदान फुल भरलं होतं विशेष म्हणजे स्वखर्चाने पब्लिक आली होती.आम्ही या सभेचे साक्षीदार आहोत 🙏
@aniketbansod1581
@aniketbansod1581 9 ай бұрын
लाखोंची प्रजा आणि त्याचा एकच राजा....❤❤❤only balasaheb❤❤
@karangaikwad8684
@karangaikwad8684 9 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी आपल्या राजाला सात द्या 👑💙🧡💚
@niwrutiambhore6868
@niwrutiambhore6868 9 ай бұрын
श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेला स्वतःच्या भाडने आलेल्या लोकांचे बाळासाहेब वर प्रेम आहे व्हि बी ए जिन्दा बाज वाशीम वरुन
@landgenileshchondhubaniles7714
@landgenileshchondhubaniles7714 9 ай бұрын
फक्त आणि फक्त बाबासाहेबाच रक्त
@vishnupantvighe7388
@vishnupantvighe7388 9 ай бұрын
मराठा बांधवांनी आदरणीय बाळासाहेबांना साथ दया आरक्षणाचा निर्णय बाळासाहेबच सोडू शकतात दुसरे कोणीही सोडविणार नाही
@SureshJadhav-cj9cp
@SureshJadhav-cj9cp 9 ай бұрын
म्हणजे to जाईल औरंग्याच्या kabarivar
@digambarsonune6047
@digambarsonune6047 9 ай бұрын
​@@SureshJadhav-cj9cpहिन्दु मुस्लीम दंगे थाबले त्याच काय
@rahulgaikwad8766
@rahulgaikwad8766 7 ай бұрын
​@@SureshJadhav-cj9cpका गेले त्याचा अभ्यास करावा तुम्ही मग सगळं समजेल
@deepakpathak6559
@deepakpathak6559 5 ай бұрын
तुम्ही अंधभक्त राहू नका ​@@SureshJadhav-cj9cp
@Party_Line
@Party_Line 9 ай бұрын
आज मी या सभेचा भाग झालो ✊ आंबेडकरांसाठी काय पण ❤️✌️
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro 9 ай бұрын
रेकॉर्ड ब्रेक गर्दी सर्व च पक्षाची धाकधूक झालीच पाहिजेत जयभीम जय वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद
@SAndeep-wb4kr
@SAndeep-wb4kr 9 ай бұрын
निर्भिड नेतृत्व आदरणीय प्रकाश आंबेडकर ❤
@jyotibagholap8763
@jyotibagholap8763 9 ай бұрын
टॉर्च चा सीन ड्रोन कॅमेराने टिपला असता तर, जणू पृथ्वी वर चांदण्या आल्याचा भास झाला असता.. आणि त्या चांदण्यात हा ज्ञान सूर्य. चमकला असता.. जय बाळासाहेब.. जय भीमराय, जय शिवराय. जय महाराष्ट्र. 🙏🙏🙏🙏🙏
@sureshchandramisale307
@sureshchandramisale307 9 ай бұрын
एवढी मोठी सभा कुणाची होते तरी तूम्ही लाईव्ह दाखवत नाही हेकाय आहे? पत्रकारिता न्यायपूर्ण करा.
@rameshathawale
@rameshathawale 9 ай бұрын
।। पूर्वी समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष केला आणि समाजाला सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग दाखविला तेच काम बाळासाहेब आंबेडकर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी करत आहे
@ankit-jathar611
@ankit-jathar611 9 ай бұрын
२०१९ लाच लोकांनीं लाखोच्या संख्येने छत्रपती शिवाजी पार्क वर प्रकाश आंबेडकर यांना टॉर्च light दाखवून उत्साह दाखवला होता...❤❤
@sunilmaharashtra6191
@sunilmaharashtra6191 9 ай бұрын
दूरदृष्टी असलेले नेते माननीय बाळासाहेब आंबेडकर.❤
@rodesai311
@rodesai311 9 ай бұрын
एक गोष्ट मात्र खरी आहे.. ही गर्दी नक्कीच पैसे देऊन आणलेली नाही ...लोक एवढ्या प्रेमाने आणि विश्वासाने येत असतील तर हे खरंच अधभुत आहे...प्रकाश आंबेडकर साहेबांकडेच ही ताकत आहे परिवर्तन घडवायची.... नक्कीच साहेबाना सत्तेत पहयाच आहे आता...
@BalasahebGaikwad-st8un
@BalasahebGaikwad-st8un 9 ай бұрын
माझ्या राजाला साथ दया... वंचित बहुजन आघाडी चा विजय असो....
@shirmantrokade2552
@shirmantrokade2552 9 ай бұрын
सभेचा. नादच ‌खुळा कोणम्हनतय देतनाही . आम्हीं घेतल्याशिवाय राहत नाही विरोधकांच्या बुडाला सभा बघुन आगच लागली जयभिम जयसंविधान बाळासाहेब तुम आगेबडो हम आपके साथ है
@user-dw3df7ww4c
@user-dw3df7ww4c 9 ай бұрын
मी आता सर्वांच्या कमेंट वाचल्या खूप आनंद झाला पण जाष्या कमेंट केल्या तसा वागा सुद्धा 🙏जय भीम 🙏
@TECHMARATHI_youtube
@TECHMARATHI_youtube 9 ай бұрын
❤वंचित बहुजन आघाडी फक्त बाळासाहेब आंबेडकर ❤
@sunilkumble2698
@sunilkumble2698 9 ай бұрын
ही सत्ता येण्याची नादी आहे ❤वंचित बहुजन आघाडी पुणे
@vikasshinde9352
@vikasshinde9352 9 ай бұрын
आदरनीय साहेब तुमच्या मध्ये जी ताकत आहे ती कोनामध्ये नाही जय भीम
@sadhanachopde6633
@sadhanachopde6633 9 ай бұрын
प्रत्येकाने अँड.बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावे.आणि कायमस्वरूपी आपण वंचित बहुजन आघाडी सोबतच राहु.त्याशिवाय आता पर्याय नाही आपल्याला परिवर्तन हवे म्हणून आम्ही सर्वजन अँड .बाळासाहेब आंबेडकर सोबतच आहोत.
@devidasyeul2985
@devidasyeul2985 9 ай бұрын
यशस्वी सभेत या पेक्षा मोठे सर्टिफिकेट कोणी ही देऊ शकत नाही, महाराष्ट्राचे भाग्य उजळेल ❤🌹🙏🌹
@RajsAllinOne-mz9by
@RajsAllinOne-mz9by 9 ай бұрын
ही गर्दी पाहून पंकजा, धनजंय बेहोश होतील
@sandipranmale254
@sandipranmale254 9 ай бұрын
कबर असं होतं का तुमच्याकडे
@skpatil5007
@skpatil5007 9 ай бұрын
शेट पण फरक नाही पडत
@dharmrajsonwane4016
@dharmrajsonwane4016 9 ай бұрын
जयभीम, जय छ. शिवाजी महाराज, जय वंचित बहुजन आघाडी, फक्त ऍड बाळासाहेब आंबेडकर, एकच साहेब बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻👍 strong man
@rameshathawale
@rameshathawale 9 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है इंडिया आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर सोबत असल्याशिवाय काही खरं नाही महाराष्ट्रामध्ये
@vishaladmane3668
@vishaladmane3668 9 ай бұрын
महाराष्ट्रका नेता कैसा हो बाळासाहब आंबेडकर जैसा हो जय भिम जय संविधान
@maheshkadam9391
@maheshkadam9391 9 ай бұрын
वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की, याफुढे मंचावर काही नेमकेच लोकांनी उपस्थित राहून एक सभ्यता पाळणे गरजेचे आहे, मंचावर इतकी गर्दी योग्य नाही, माझ्या या म्हणण्या मागे अनेक कारणं आहेत, कृपया कोणीही वाईट वाटून घेऊ नये, जय भीम, जय शिवराय, जय बहुजन, जय वंचित
@BalasahebGaikwad-st8un
@BalasahebGaikwad-st8un 9 ай бұрын
खरच बाळासाहेब अत्यन्त हुशार नेतृत्व आहेत.....
@anilgade6866
@anilgade6866 9 ай бұрын
🙏 वंचित समाजाला कळकळीची विनंती प्रत्येक सदस्याने दहा लोकांना वंचित विचार सांगणं गरजेचं आहे 🙏🙏🙏🙏🙏
@arunbhagat7440
@arunbhagat7440 9 ай бұрын
ऐसा सम्मान बाबासाहेब के बाद सिर्फ बाळासाहेब आंबेडकर जी को ही मिला
@parvatimahale5586
@parvatimahale5586 9 ай бұрын
😊😮 32:38
@DrIngle-ll5cz
@DrIngle-ll5cz 9 ай бұрын
​@@parvatimahale5586¹😊😊
@thestatus1938
@thestatus1938 9 ай бұрын
🤣😂🤣
@sachingawai2150
@sachingawai2150 9 ай бұрын
Kharokhar Sampurn deshala wanchit bahujan aghadhichi garaj ahe ❤❤
@dadadada7910
@dadadada7910 9 ай бұрын
,
@jadhavamol9715
@jadhavamol9715 9 ай бұрын
नजर जाईल तेवढी प्रजा आणि त्या प्रजेचा एकच राजा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर💪✌️💯
@funnyvideohasbhidoyaar9530
@funnyvideohasbhidoyaar9530 9 ай бұрын
लोकमत चे मनापासून आभार हेच लोकमत च वेगळेपण लोकमत इतर बातमी चॅनेल सारखे नाही माझी सर्वाना विनंती करतो की एबीपि आणि टीव्ही9 चा धिक्कार करा
@mayurkedare8433
@mayurkedare8433 9 ай бұрын
आमचे आदरणीय,सच्चे,आणि डॅशिंग नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब
@anilnikalje3366
@anilnikalje3366 9 ай бұрын
हा मानसन्मान कोणत्या नेत्याला मी आज पर्येत बागितला. ग्रेट साहेब
@vishaladmane3668
@vishaladmane3668 9 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो...
@dadasoawale2427
@dadasoawale2427 9 ай бұрын
माझ आवडत नेतृत्व.. शेवट पर्यंत तुमच्या सोबत... 🙏🙏🙏🙏
@yogitawankhade1046
@yogitawankhade1046 9 ай бұрын
आदर्णिय साहेबांना जय भीम
@madhusudanrupwane3480
@madhusudanrupwane3480 9 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद
@pritipradhan9696
@pritipradhan9696 9 ай бұрын
स्वाभिमानी बाळासाहेब आंबेडकर 🙏जय भीम 🙏
@siddharthramteke4611
@siddharthramteke4611 9 ай бұрын
बाबासाहेब🎉 यांंचे सळसळते रक्त, बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है!
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 9 ай бұрын
गोरगरिब वंचित शोषित पिडीत भटके आदिवासी बहुजनाचे अशास्थान, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जी
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 9 ай бұрын
ओबीसी समाजाने प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत उभे रहावे अशी नम्र विनंती 🙏🙏
@user-pn6he3pf2d
@user-pn6he3pf2d 4 ай бұрын
जय भीम आणि जय मीम वाल्यानो लन्ड चोखा आमचा राजकारणात तुम्हा लोकांचा कंडोम सारखा वापर करतो आम्ही
@bharatchatte845
@bharatchatte845 9 ай бұрын
बहुजनांचा श्वास आणि प्राण म्हणजे बाळासाहेब आंबेडकर.🎉 अथांग जनसमुदाय साक्षीला.
@bhushanwaghmare8427
@bhushanwaghmare8427 9 ай бұрын
Power of #Ambedkar जय भीम 💙✌🏾
@shubhamgaming9151
@shubhamgaming9151 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय वंचित बहुजन आघाडी
@SkSk-yg2yw
@SkSk-yg2yw 9 ай бұрын
सर्व नाच्या मागें जावुनका सत्याच्या मार्गावर चला बाळासाहेब मार्गावर चला जयभिम जयसविधा
@veerdharmraj2394
@veerdharmraj2394 9 ай бұрын
रेकॉर्ड ब्रेक सभा झाली बीड ची जबरदस्त ,साहेबाना मानाचा स्वाभिमानाचा पराक्रमाचा क्रांतिकारी जय भीम 🙏 ओन्ली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर अबकी बार वंचित बहुजन आघाडी सरकार 💪💪💪💪💪💪🙏🙏💙💙💙💙💙
@prashantwankar1852
@prashantwankar1852 9 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये कोणताही असा नेता नाही जो वंचित समाजाला न्याय देईल फक्त बाळासाहेब आंबेडकर
@mangalameshram1612
@mangalameshram1612 9 ай бұрын
आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच.
@vas7498
@vas7498 9 ай бұрын
एकच एकच साहेब फक्त प्रकाश आंबेडकर साहेब
@user-xv2mf9vm5e
@user-xv2mf9vm5e 9 ай бұрын
आदरणीय सरजी जयभीम, आपण 1) कर्मचारीवर्ग कंत्राटी पद्धतीने भरती बंद करू,2)कंत्राटी शिक्षण सेवा भरती आणि शाळा खाजगीकरण बंद करू 3) सोशल इंजिनीरीग वापर करून निवडणुकीसाठी आमदार खासदार ना तिकिटे द्या 4) सर्व समावेशक समाज बरोबर घेवून राज्य शासन ताब्यात घ्या सर्वांना माणुस म्हणुन जगण्याचा अधिकार ह्क्क द्या जनता तुमच्या पाठी खंबीर पणे उभी राहील साहेब तुम्ही uncarptaded आहात आपण बोलतात तो शब्द न शब्द खरा आहे जनता आपली खुप इज्जत करते जयभीम ,जयशिवराय ,जयजिजाऊ ,जयरमाईमाता
@ashokwaybhase5057
@ashokwaybhase5057 9 ай бұрын
बाळासाहेब आपण किती शिस्तप्रिय आहात हे आपल्या कार्यकर्त्यांने जमलेल्या पब्लिकला सांगेल सांगणे गरजेचे होते मी आपल्याला अनुभवले आहे धन्यवाद
@abhijeet60
@abhijeet60 9 ай бұрын
VBA only
@chandrakantbetkar8487
@chandrakantbetkar8487 9 ай бұрын
M TV app
@loversland6609
@loversland6609 9 ай бұрын
❤❤❤ power of VBA 💙💙💙💙💪💪💪💪💪
@ancientindia.146
@ancientindia.146 9 ай бұрын
यांच्या नंतर दलितांना नेता नाही ❤❤❤❤❤
@user-iq9de7qx6k
@user-iq9de7qx6k 9 ай бұрын
आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद, आता फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम जय संविधान
@sawantshivaji1265
@sawantshivaji1265 9 ай бұрын
खूपच जंगी सभा झाली. जय भिम, जय शिवराय, जय संविधान.
@mahadevshirsat78
@mahadevshirsat78 9 ай бұрын
No 1 fakt Balasaheb Ambedkar
@sanghmitradadaso30
@sanghmitradadaso30 9 ай бұрын
सद्या महाराष्ट्रात सगळयात जास्त लोकप्रिय नेते
@avinashjagtap3431
@avinashjagtap3431 9 ай бұрын
Power of adv prakash ambedkar sir vanchit bahujan aghadi adv prakash ambedkar sir🎉🎉🎉
@samadhanborade5385
@samadhanborade5385 9 ай бұрын
Only Balasaheb Ambedkar Indian Great Leader.jay shivray Jay bhim...
@vishalmanjare7847
@vishalmanjare7847 9 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी ✌️💙💚🧡
@user-rg7ft2dc5q
@user-rg7ft2dc5q 9 ай бұрын
Balasaheba सिवाय देश्याला पर्याय नाही ❤
@shamraokakade7636
@shamraokakade7636 9 ай бұрын
Only, VBA, Adarniya Advct. Prakash Ambedkarjika, Well Come in, Maharashtra, And Indian Politics, Good knowledge, Well come,, 2024, Election, BJP, RSS, bhagavo, Desh ki Janta, Loktantrako Save karo.
@ganeshethape839
@ganeshethape839 9 ай бұрын
Love you Ambedkar Ek maratha lakh marath
@dhurajitambe5334
@dhurajitambe5334 9 ай бұрын
आवाज उठवू नका रे साहेबाला बोलू द्या आपल्या
@sunilnagvanshi7431
@sunilnagvanshi7431 9 ай бұрын
आद. बाळासाहेब आंबेडकर साहेब आप आगे बढो हम आपके साथ है.! जय भीम ❤
@jadavbapurav7856
@jadavbapurav7856 9 ай бұрын
मा.प्रकाश आंबेडकर आप आगे बढो,हम तुम्हारे साथ है !
@swayamnyaynirgude6620
@swayamnyaynirgude6620 9 ай бұрын
Powerfull people make places powerfull 👑
@IMAniruddha_09
@IMAniruddha_09 9 ай бұрын
Jai Bhim 🙏
@kiraningole6978
@kiraningole6978 9 ай бұрын
Only VBA king of prakash ambedkar sir 💪💪
@milindmachale7645
@milindmachale7645 9 ай бұрын
Its a big rally. Vba definitely can win some seats.
@A.k558
@A.k558 9 ай бұрын
Not some seats all seats will be win by only VBA
@anupbadge3489
@anupbadge3489 9 ай бұрын
जलने वाले जलेंगे जलना इनका काम है, और जला जला कर राख कर देंगे, Adv. प्रकाश आंबेडकर ‌नाम हैं🔥💙🇮🇳
@swapnamundre2210
@swapnamundre2210 9 ай бұрын
मतदान् असते .तेव्हा कुठे जाते हि गर्दी... काही करा पण आपल्याच समाजाला मत द्या..जयभिम🙏🙏
@gajananbahirat5051
@gajananbahirat5051 9 ай бұрын
हि आहे वंचित बहुजन आघाडी ची ताकत
@anantkadam4805
@anantkadam4805 9 ай бұрын
जय शिवराय जय जिजाऊ जय भीम.
@pravinkhade8064
@pravinkhade8064 9 ай бұрын
Great leader adv.Prakash Ambedkar Saheb 💪👑🔥
@sachingajbhiye4750
@sachingajbhiye4750 9 ай бұрын
Respected sir, Very best statements for VBALectur to understand the people's for his progress to the comming new generation,. Thanks.
@kirangaikwad1128
@kirangaikwad1128 9 ай бұрын
ONE OF THE MOST FEARLESS POLITICIAN IN INDIA💙🔥🇮🇳
@arjunsawant665
@arjunsawant665 9 ай бұрын
Unbelievable what a man, he is one who can change the politics and India will be in more better position in world. Respect 💓 balasaheb Ambedkar
@bheemsangharshgatha1693
@bheemsangharshgatha1693 9 ай бұрын
❤❤❤ भारत देशाची शान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब ❤❤❤
@praladhshinde5569
@praladhshinde5569 9 ай бұрын
साहेब आम्ही तुमच्या बरोबर असे जंगी मैदान एकदा दौंड तालुक्यामध्ये असेच मैदान मैदान दौंड तालुक्यामध्ये
@vilinenterprises6789
@vilinenterprises6789 9 ай бұрын
Ambedkar is now and then only hope for modern India
@vishalP-zw7dj
@vishalP-zw7dj 5 ай бұрын
in in on.! Ex
@chandrashekhark.4815
@chandrashekhark.4815 9 ай бұрын
Ek maratha lakh Maratha Jai Bhim....Amhi aplyasobat saheb
@bhushanrajane6422
@bhushanrajane6422 9 ай бұрын
पॉवर ऑफ आंबेडकर❤❤❤❤
@sunilbharne-purna868
@sunilbharne-purna868 9 ай бұрын
साहेबांचे भाषण लाखो लोक यु ट्युबवर पाहत आहेत.
@vikaskamble1807
@vikaskamble1807 9 ай бұрын
दरारा कायम राहणार ❤❤❤
@maltikhaire293
@maltikhaire293 9 ай бұрын
आदरणीय साहेबांना क्रा॓तीकारी जयभिम
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 31 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 97 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 24 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 31 МЛН