जितनी किल्ली भरी 'काका'ने उतना चले खिलोना | Shrikant Umrikar | Analyser | Pawar | Wagle | Jarange

  Рет қаралды 83,077

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 418
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd 2 ай бұрын
काका नाही, शकुनी मामा म्हणा. आख्या महाराष्ट्राची वाट या एका माणसाने लावली आहे.
@swapnilingle2196
@swapnilingle2196 2 ай бұрын
🔥😄लेकिन अब किल्ली ज्यादा घुमी तो किल्ली तूट जाती है, और खिलोना बंद पडता है, वैसा ही होगा अब 🔥😄
@sushamamanore6319
@sushamamanore6319 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@leelavatijamdar5270
@leelavatijamdar5270 2 ай бұрын
Aisa hi hona chahiye 👍👍👍
@sandeepkoranne996
@sandeepkoranne996 2 ай бұрын
जय श्रीराम 🚩🚩
@ashwinpatil8934
@ashwinpatil8934 2 ай бұрын
तसे झालेच समजा तर तुमच्या शेंड्या त्या चितेवर असतील 😂😂😂 जरा सांभाळून बोल ब्राह्मण, मराठा काय चीज आहे ते आणजि पंत ला विचार हत्तीच्या पायदळी दिले होते त्याला.😂😂
@swapnilingle2196
@swapnilingle2196 2 ай бұрын
@@sandeepkoranne996🙏 जय सियाराम 🙏
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 2 ай бұрын
काका कामाला लागलेत आता अंधश्रद्धा निर्मुलनाची टिम घेवुन...
@EdwardSnowdenJulianAssange
@EdwardSnowdenJulianAssange 2 ай бұрын
Dada mutayala lagle BJP cha dreams var
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 ай бұрын
जरांगे आणि शरद पवार पूर्णपणे expose झालेच पाहिजे.
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 2 ай бұрын
जितना पैसा मिला इतनी बात लगे रहो कमानेके दिन है जनताका पैसा है लुटो
@vrbvrb9407
@vrbvrb9407 2 ай бұрын
Expose zalyavar kay honar??? 🔔 Kahi farak padnar nahi . Sharad Pawar punha tech karat rahnar.
@sanjayjadhav2995
@sanjayjadhav2995 2 ай бұрын
Q​@@vrbvrb9407
@pradeeptilak2109
@pradeeptilak2109 2 ай бұрын
❤​@@ganpatchaudhary1924❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
Like fadanvis through sadawarte , laad , dallya khot ? 😂😂😂
@UmeshShinde-vq2gf
@UmeshShinde-vq2gf 2 ай бұрын
काका म्हणजे महाराष्ट्राला घोडा लावायचे कामं आजही करत आहेत
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 ай бұрын
महाराष्ट्राला लागलेली पनवती आहे
@KishGs
@KishGs 2 ай бұрын
बरोबर आहे भावा.
@Justfewminutes1
@Justfewminutes1 2 ай бұрын
@@UmeshShinde-vq2gf अश्व मेधला तर लावला😅
@pramoddesai3295
@pramoddesai3295 2 ай бұрын
Sarvani pawarsahebana niryanyache adhikar dhyvet.
@ArunSawant-t5j
@ArunSawant-t5j 2 ай бұрын
शरद पवारांनी तडीपार अमित शहाला चांगलाच घोडा लावला.अमित शहाची बोलतीच बंद झाली.ए तडीपार ए तडीपार.
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw 2 ай бұрын
ठोकून काढा हे फार पूर्वीच हायला पाहिजे होते. ठरवून देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व संपवण्याचा काकाचा डाव आहे.
@VinitaPapde
@VinitaPapde 2 ай бұрын
योग्य बोलताय अगदी स्पष्ट उघड पाडलत आभारीय
@theatjoshi
@theatjoshi 2 ай бұрын
जरांगे पवार साहेब वर बुमरॅंग होत आहे म्हणून अता हात झटकत आहेत.
@sulabhagawade2118
@sulabhagawade2118 2 ай бұрын
या हलकट पवाराला साहेब कसले म्हणताय?
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
​@@sulabhagawade2118like thirdclass unphad , tadipar , fadanvis ? 😂😂😂
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
What about fadanvis ? 😂😂😂
@Beke-kg5li
@Beke-kg5li 2 ай бұрын
जरांगेचा घाशीराम कोतवाल होणार हे नक्की.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
Why you care ?
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 2 ай бұрын
काकांचे दात बहुतेक खेळणेच ( मनोज जरंगे ) करामती काकाच्याच घशात घालणार असे दिसते 😂😂😂😂😂
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
Why you care ?
@bhalchandrapatankar9347
@bhalchandrapatankar9347 2 ай бұрын
अतिशय योग्य विश्लेषण
@santoshpatil-wz1hc
@santoshpatil-wz1hc 2 ай бұрын
वाकडाच खरा जरांगेचा बोलवता धनी
@surekhasalgaonkar1928
@surekhasalgaonkar1928 2 ай бұрын
भटकती आत्मा मुक्त महाराष्ट्र राज्य झालेच पाहिजे
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
Like fadanvis , unphad , tadipar ? 😂😂😂
@pramodchopde4502
@pramodchopde4502 2 ай бұрын
महाराष्ट्राचा मतदार सुज्ञ कधी होणार हा मोठा प्रश्न आहे . निकामी लोक जो पर्यंत निवडुन येतात तो पर्यंत महाराष्ट्राला चांगले दिवस येणार नाहीत .
@Divyakumar452
@Divyakumar452 2 ай бұрын
जरांगे चा बोलविता धनी शरद पवार स्वतः च नुकसान होऊ देणार नाही.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
What about shinde ? 😂😂😂 , what about maratha reservation ? 😂😂
@namdevsuryawanshi1450
@namdevsuryawanshi1450 2 ай бұрын
हिंदू म्हणून आपन सर्व एकत्र येऊया. हे nkslite लोक आहेत.
@madhukarborade2557
@madhukarborade2557 2 ай бұрын
उमरीकर सर. नमस्कार. आपले म्हणणे तंतोतंत पटले आहे. मराठ्यांना आरक्षण मिळणे करिता खरे प्रामणिक प्रयत्न मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनीच केले होते, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांच्याच विरुद्ध प्रतिपिंड. प्रचार केला जात आहे. हे दुर्दैवी आहे.
@sushiladravid6594
@sushiladravid6594 2 ай бұрын
आपण मागासवर्गीय आहोत असे म्हणायला शरदला लाज वाटते कारण आम्ही फार बुद्धिमान आहोत असे तेच सांगत होतै आणि मराठा समाजाने भरपूर पैसाही अनेक मार्गांने मिळवलेलाच आहे काही मराठा लोक खरोखरच गरीब आहेत .आर्थिक आरक्षण देणे हाच पर्याय आहे
@pramoddesai3295
@pramoddesai3295 2 ай бұрын
Pawarshahe ni etranch vichar na karta swamatacha agrah dharava.
@eknathpakhale4569
@eknathpakhale4569 2 ай бұрын
अहो सरकार सोबत सर्वांनी बसावेअसे म्हणतात. मराठा म्हणून यांना जायला काय हरकत आहे.
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv 2 ай бұрын
भाजपने आता मतांसाठी केलेला बुळचटपणा सोडून द्यावा अणि त्या चिरगुट जारांगेला धडा शिकवावा.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
We with him ? 😂😂😂 we see .
@ranveer4594
@ranveer4594 2 ай бұрын
तू ओबीसी समाजाचा दिसतोय म्हणून चरागे बद्दल बोलतोय वाईट
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 2 ай бұрын
जरांगे ला चाबी भरणाऱ्या ची चाबी कधी संपतेय आणि राज्यात शांतता येतेय ह्याची जनता वाट पहाते आहे 😂
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 2 ай бұрын
मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही।
@JkMaske-rx9qi
@JkMaske-rx9qi 2 ай бұрын
आता कुणीच मागास नाही एकविसाव्या शतकात भारताने प्रगती केली आहे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
फक्त प्रस्थापित व मोरचूद काकाच्या करामतीमुळे झालेले विस्थापित असा फरक आहे असे समजते
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
Why you cry ? 😂😂😂 what about mali , , other cast ?
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
​@@ushajoshi4339you people's vikrat mentality hate on us we know . 😂😂😂
@JayshivrayjayMaratha
@JayshivrayjayMaratha 2 ай бұрын
गरीब मराठा समाजा साठी हा निर्णय बदलावाच लागेल तरच सामाजिक न्याय होईल नाहीतर सरसकट आर्थिक स्थिती बघुन आरक्षण द्यावे
@dattudherange5052
@dattudherange5052 2 ай бұрын
शरद पवार इतका करंटा आहे की तो जातीच भल केले नाही तर इतर च काय करील आरक्षण मिळत नाही आरक्षण रद्द करण्याचा देश व्यापी लढा उभारण्याची गरज आहे
@dilip.pardeshi9068
@dilip.pardeshi9068 2 ай бұрын
खूप छान उदाहरणासह उघडे पाडले...SPविकृती इतक्यात संपणार नाही...Use & throw मध्ये गुगली गोलंदाज आहे !👍
@rashmirege7797
@rashmirege7797 2 ай бұрын
अत्यंत मार्मिक आणि सडेतोड विषलेशण
@aniruddhakulkarni7858
@aniruddhakulkarni7858 2 ай бұрын
एकदम योग्य शिर्षक
@mininaththorat6095
@mininaththorat6095 2 ай бұрын
एकदम मस्त विश्लेषण. 100% सत्य
@akash_wagh123
@akash_wagh123 2 ай бұрын
जरांगेचे संस्कार, महाराजांच्या पायाजवळ बसून फडणवीस आणि भाजपा यांना आई बहिणीच्या शिव्या देण्याचा दैनंदिन कार्यक्रम राबवणे
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
What about by a thirdclass culture from 350 years? 😂😂😂
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc 2 ай бұрын
जरांगे हा मविआला भस्मासूर किंवा भिंद्रनवाले ठरणार हे नक्की. मविआ आली तरी हा प्रश्न निकाली निघण शक्य नाही.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
We see , why you care ?
@shivam_jain21
@shivam_jain21 2 ай бұрын
अडानी नेतृत्वाचे परिणाम समाजास भोगावे लागणार!
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
Like modi ? Like fadanvis ? 😂😂😂😂
@sanjaytelvekar8568
@sanjaytelvekar8568 2 ай бұрын
जय श्री राम 🙏🙏
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 2 ай бұрын
जय श्रीराम 🙏🙏🙏
@madhukardixit5113
@madhukardixit5113 2 ай бұрын
श्रीकांतजी, धन्यवाद तुमचे बोल अरण्य रुदन ठरू नयेत. मतदारांनी सुज्ञ व्हावे.
@Maharahstra
@Maharahstra 2 ай бұрын
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय राज ठाकरे🚩 आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच`》◇`
@manojdani5264
@manojdani5264 2 ай бұрын
उत्कृष्ट विश्लेषण 👌
@krishnajadhav848
@krishnajadhav848 2 ай бұрын
फक्त जरांगेलाच नव्हे तर आगलाव्या काकाचे सुध्दा समाजात वस्त्रहरण करने आवश्यक आहे. ज्यांनी महाराष्ट्रात समाजा समाजा मध्ये आगडोंब उसवळला त्याला सहजपणे सोडलं नाही पाहिजे. ज्यांनी ह्या आगीत तेल टाकले त्यांना मुळीच माफ करण्यात येवू नये.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
Like fadanvis ? 😂😂
@sunitaavasare7643
@sunitaavasare7643 2 ай бұрын
शरद पवार यान्ना मराठा आरक्षण हवे आहेत, तत्यानी श्रीमती शालिनीताई पाटील याना पक्षबाहेर का बरे कडाले होते?
@karbharimatade3843
@karbharimatade3843 2 ай бұрын
कालच संभाजी नगर चे आमदार राजस्थान चे राजपाल झाले आहे माननीय श्री हरिभाऊ बागडे हार्दिक अभिनंदन
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
देवेंद्रजीमुळे हे जाहीर झाले आहे
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
हार्दिक अभिनंदन 🙏🙏
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 2 ай бұрын
आग लावे काका ना कुठे तरी आग लावल्याशिवाय जेवण पचत नाही 😂
@atulkhare-cd8wg
@atulkhare-cd8wg 2 ай бұрын
बहुतेक बारामती ॲग्रोवल्याने पैसे पुरविण्यात कचरई केली हातवर केले ...😄
@mohansawant1324
@mohansawant1324 2 ай бұрын
उमरीकर साहेब तुमचं विस्लेस्शन फारच छान. एकदम परखड आणि खरे.सोबत तुमची उसंत वणी देत राहा .
@nandkushormule1373
@nandkushormule1373 2 ай бұрын
खिलोनाकी चाबी तो कब की तुटी है .
@jayantdeshpande2531
@jayantdeshpande2531 2 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@prakashdeshmukh4877
@prakashdeshmukh4877 2 ай бұрын
धन्यवाद सर आप ने बहुत अच्छा विश्लेशण किया है.
@shobhakamat9703
@shobhakamat9703 2 ай бұрын
कांत म्हणे , उसंत वाणी देत रहा , फारच छान असते , विषय पटकन समजतो
@Ye_Bharat_Desh_Hai_Mera
@Ye_Bharat_Desh_Hai_Mera 2 ай бұрын
वागळेला पैसे मिळाले नाहीत😂😂
@ashokbare9077
@ashokbare9077 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf 2 ай бұрын
भाजपणे बदलेला गिअर अगदी योग्य आहे,थोडा उशीर झाला ,पण ठिक आहे.
@laxmikantdeshpande1785
@laxmikantdeshpande1785 2 ай бұрын
खुप छान विस्लेक्षण
@sarweshwarpujari6906
@sarweshwarpujari6906 2 ай бұрын
खुप छान *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*
@karbharimatade3843
@karbharimatade3843 2 ай бұрын
भाऊ तोरसेकर यांचा कधी नादय करायचं नाही
@smitasuhas7981
@smitasuhas7981 2 ай бұрын
Correct
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 2 ай бұрын
धन्यवाद उंबरकर सर आपण छान माहिती दिल्याबद्दल आणि आम्हाला चांगलं समजल्या बद्दल या गद्दारांना आता मी धडा शिकवत
@anilbathe5655
@anilbathe5655 2 ай бұрын
करामती काका चा इतिहास आहे की कामापुरते समोर च्या व्यक्तीचा वापर करायचा...म्हणजेच टाकापुरते रामायण करतात हीच त्यांची नीती राहिलेली आहे...
@nandrajachrekar5125
@nandrajachrekar5125 2 ай бұрын
गावठी मिथुन ला पण वापरून घेतला😂😂
@pramoddesai3295
@pramoddesai3295 2 ай бұрын
Adhe madhe Modiji, Shaha yanahi ektech bhetun yetat, kashala te jahir karat nahit!
@anilbathe5655
@anilbathe5655 2 ай бұрын
@@nandrajachrekar5125 💯💯💯✅✅✅
@anilbathe5655
@anilbathe5655 2 ай бұрын
@@pramoddesai3295 शब्द दयाला जायचे आणि इकडे येऊन परत पलटी मारायची....
@dadaraodhale3089
@dadaraodhale3089 2 ай бұрын
वा!उमरीकर तम्हीबरोबर राजकारणाची नस ओळखून आजचा ह्विडिओ केला. हेच सारेखरे आहे.धन्यवाद.
@krishnayandole6283
@krishnayandole6283 2 ай бұрын
श्याम मानव मला तर भुर्टा वटतो
@namdevsuryawanshi1450
@namdevsuryawanshi1450 2 ай бұрын
क्या बात हे सर.
@niranjanvaidya9696
@niranjanvaidya9696 2 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण 👌👌👌
@pratikm9846
@pratikm9846 2 ай бұрын
आपले विश्लेषण नेहमीच अचूक वास्तव असते.
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 2 ай бұрын
जरांगेच्या आंदोलनाला कुठलाही कायदेशीर आणि नैतिक आधार नाही. असल्यास राज्य घटना, संबंधित कायदे,कोर्टाचे निकाल आणि सरकारचे धोरण या सर्वांचा एकत्रित संदर्भ देऊनच बोलले पाहिजे.
@rekhahanspal7187
@rekhahanspal7187 2 ай бұрын
एकदम बरोबर आहे तुमच म्हणणं
@aniljadhav9517
@aniljadhav9517 2 ай бұрын
जितनी चाबी भरी पंतने उतनाही चले श्रीकांता!
@kirtipanat3093
@kirtipanat3093 2 ай бұрын
अगदी योग्य हेडींग आहे त्या नाटकी जरांगेसाठी
@vidyadharkulkarni8630
@vidyadharkulkarni8630 2 ай бұрын
मार्मिक विश्लेषण, खूप छान
@LaxmikantKumbhar-c4i
@LaxmikantKumbhar-c4i 2 ай бұрын
निखिल वागले, निर्लज्ज
@karbharimatade3843
@karbharimatade3843 2 ай бұрын
केजरीवाल पण असंच केलंय होते
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 2 ай бұрын
म्हणजे भस्मासुराचा अस्त आता जवळ आलाय तर. मग मज्जा येणार.
@MilindPatil-t7l
@MilindPatil-t7l 2 ай бұрын
फार छान विश्लेषण केलत श्रीकांतजी, पण लोकांना हे कितपत कळलं आहे हे विधानसभा निकाला नंतर समजेल.
@MohanKousadikar
@MohanKousadikar 2 ай бұрын
अप्रतिम!!विवेचन 👌👌
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 2 ай бұрын
निखिल वागळेनी पहिल्यांदा खरे विश्लेषण केलेले दिसते. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@archanadesai2547
@archanadesai2547 2 ай бұрын
ह्याला अचानक काय झालं? कसली उपरती झाली? पवारांना मौकापरस्त म्हणतो स्वतः काय आहे? हाच वाया गेला आहे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
बिस्किट कमी पडले असतील
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 2 ай бұрын
काकांची लाळ गळ ती तिकडे लक्ष दे बाबा 😀😀😀
@sudhirghisad4605
@sudhirghisad4605 2 ай бұрын
Sriman Shrikant Ji, Saprem Namaskar ! Umda Video. Bhnnat Shirshk. Barech Kahi Sangto Aahe. Shrad Pawaranche Pital Pandhre Padle Aahe. Geli Loksbha Hee Tyanchi Shevtchi Kheli Tyannach Mhag Padnar Aahe. " Pantaprdhan In Waiting " Aata Kolhyala Draksh Aambat Honar. Vidhansabhet
@pandurangkute8648
@pandurangkute8648 2 ай бұрын
100%बरोबर साहेब
@gorakhghode1740
@gorakhghode1740 2 ай бұрын
सलाम तुम्हाला! रिमोट अन खेळणे झाले उघडे.
@pramodkulkarni8335
@pramodkulkarni8335 2 ай бұрын
Perfect analysis sir
@DineshGosavi-v6d
@DineshGosavi-v6d Ай бұрын
सर खूप छान विश्लेषण केलं तुम्ही
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 2 ай бұрын
वाह श्रीकांत भाऊ अगदी योग्य आणि एकदम परफेक्ट विश्लेषण केले आहे तुम्ही!❤
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 2 ай бұрын
निखिल वागळे, जरांगे, श्याम मानव म्हणजे.. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. पोळी मिळायची बंद झाली की यांची भाषा शैली बदलते.
@dr.rajashreemahajani3610
@dr.rajashreemahajani3610 2 ай бұрын
नेहमीप्रमाणेच सुंदर यावरती उसंत वाणी पण आवडली असती
@reenagiram9793
@reenagiram9793 2 ай бұрын
बरोबर आहे तुमचे
@vasundharak8982
@vasundharak8982 2 ай бұрын
Khelnyala killi bharanyachi upama chaan ahe. Very appropriate. Very correct analysis
@SatishOvhal-d4g
@SatishOvhal-d4g 2 ай бұрын
Nice good definition good speech.
@prasadlasure4637
@prasadlasure4637 2 ай бұрын
Sharad pawar yancha vora commission cha aval baher kadha
@nitinshelke4508
@nitinshelke4508 2 ай бұрын
Superb 👌
@chandramohankhambete9539
@chandramohankhambete9539 2 ай бұрын
उत्तम विश्लेषण!
@vinodpawar5407
@vinodpawar5407 2 ай бұрын
मस्त माहिती दिली
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 2 ай бұрын
News cha shirshak aavadala sir and your vishleshan is very good sir ❤
@ramkisanbhalsing9255
@ramkisanbhalsing9255 2 ай бұрын
Well said
@bharatithakar8247
@bharatithakar8247 2 ай бұрын
काकांनी राज ठाकरे सकट सगळ्यांना वापरल आहे. आणि भुजबळ भेटले यांना, तेंव्हा मुख्यमंत्र्यांना भेटतो, आता जरांगे/ हाके/ भुजबळांनी चर्चा करावी. सल्ले पण हास्यास्पद ठरताहेत. स्वतः ची किंमत कमी करुन घेताहेत 👎👎
@sadanandkeluskar8468
@sadanandkeluskar8468 2 ай бұрын
भारी विश्लेषण
@karbharigavali1791
@karbharigavali1791 2 ай бұрын
अगदी बरोबर सर
@kishorgavandi6077
@kishorgavandi6077 2 ай бұрын
❤❤❤❤❤🎉🎉❤❤❤❤❤ असेच आहे चाणक्य वाले चाणक्य वाल्याला भारतातून हाकलून द्यायला पाहिजे जय सियाराम जय बजरंग बली की जय हनुमान की जय चाणक्य साहेब कशाला रे जातीजातीत भांडण लावतोय काय मिळणार आहे तुला काय साध्य करणार आहे तू आणि तुझे राजकारण बघून आम्हाला कळस आला.
@kisandevbhavar2411
@kisandevbhavar2411 2 ай бұрын
VERY GOOD SPEECH 👍
@gajananborkar5349
@gajananborkar5349 2 ай бұрын
एकच नंबर आहे घ्या तुतारी आणि वाजवा शरद पवार यांच्या दारी
@vishaldave1756
@vishaldave1756 2 ай бұрын
Chan video🙏🚩🚩🚩
@drujwalahake007
@drujwalahake007 2 ай бұрын
सहमत 👍
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 2 ай бұрын
भिंद्रनवाले भस्मासूर महाराष्ट्रात ले
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 2 ай бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat 😊😊 pawar saheb dhurth rajkarni ahet
@ChandrakumarAmbhore-m7z
@ChandrakumarAmbhore-m7z 2 ай бұрын
अगदी बराेबर बाेललात
@ShivbacheShiledar
@ShivbacheShiledar 2 ай бұрын
काकाची लाकडं गेलीत तरी अजून सत्ता भोगायची खाज कक्य गेली नाही..💯✔️❗
@rajupnjkr
@rajupnjkr 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय अनाजीपंत हाय हाय आरक्षण घेतल्या बिगर ‌ हटणार नाय निवडून आणू शरद उध्दव सोनिया बाय म्हणु फक्त शाहू महाराज की जय फुले आंबेडकरांची आता गरजच काय मुस्लीम मराठे भाऊ भाऊ हाय औरंग अफजुल‌ निजाम सगेसोयरे बाप माय निवडून आणू कॉंग्रेस आय पवार पाटिल भॉय भॉय जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@nathamane7943
@nathamane7943 2 ай бұрын
❤❤ अगदी वास्तव व्यक्त केले ❤❤ धन्यवाद
@bhaiyyalalthakur3350
@bhaiyyalalthakur3350 2 ай бұрын
याईच्या खेळीमंदी मात्र जनतेचं नुक्सान होउन रायल त्यातईबी विदर्भाच शक्तीपीठ मार्ग पेंटिंग मदी टाकलाय.वावराईचा योग्य मोबदला देला पायजे.
@PMantri6194
@PMantri6194 2 ай бұрын
बगळा असंस्कृत आहे
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,3 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 334 М.
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,3 МЛН