Prakash Ambedkar यांच्या वंचित बहुजन आघाडीचं लोकसभा निवडणुकीत नेमकं काय चुकलं?| Mumbai Tak Chavadi

  Рет қаралды 161,485

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@vikasnikam6777
@vikasnikam6777 5 ай бұрын
जोशी साहेब तुमचं एक मात्र असं चॅनेल आहे जे आम्हाला बाळासाहेब यांची मुलाखत पूर्ण पाहायला मिळते जे प्रश्न आमच्या मनात असतात ते तुमच्या माध्यमातून आम्हांला पाहायला किंवा ऐकायला मिळतात. म्हणून मुंबई tak हे माझं आवडत चॅनेल आहे
@anupbadge3489
@anupbadge3489 5 ай бұрын
श्रधेय बाळासाहेब आंबेडकर👑 आमच्यासाठी राजकारणाचा विषय नसून, ते काळजाचा विषय आहेत.
@Ganga_sKing
@Ganga_sKing 5 ай бұрын
मी स्वतः भीमसैनिक आहे, मात्र माझ्या भीमाचे संविधान वाचवण्यासाठी ह्या वेळेस इंडिया आघाडी ला मत दिले, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. राहिला प्रश्न प्रकाश जी चं ते आदर्श आहे आमच्यासाठी
@shegokarsw7885
@shegokarsw7885 4 ай бұрын
वाचले का संविधान मग नालायका लाज वाटते का तूला
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 5 ай бұрын
आज साहेबाना बघून खूप आनंद झाला जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤
@Party_Line
@Party_Line 5 ай бұрын
Always with you Saheb ❤ कोणापुढे झुकायचं नाही #स्वबळावर_लढायचं ✅✊
@nareshsardar1353
@nareshsardar1353 5 ай бұрын
❤VBA वंचित बहुजन आघाडी कायम बाळासाहेब आंबेडकर समर्थक
@Swapniljogdand959
@Swapniljogdand959 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी कायम एकनिष्ठ💙💙👑👑🙏🙏
@VBA_Balasaheb
@VBA_Balasaheb 5 ай бұрын
साहेब आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत तुम्ही जिंकलात किंवा हारलात तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत साहेब
@parashramingle
@parashramingle 5 ай бұрын
आमच्या नेता फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 5 ай бұрын
हार आंबेडकरी रक्तात नाही बाबासाहेब नंतर बाळासाहेब लिव्ह समोर दिसले की आम्ही जिंकलो आम्ही कधीच हरत नाही हया पुढे देखील हरणार नाही फक्त बाळासाहेब सतत समोर दिसावे बास्स कारण आंबेडकर घराणं आमचा जीव की प्राण आहे आम्ही त्यांचं विचार घेतल्या शिवाय किंवा त्यांना यु टुबवर bagatlya शिवाय दिवस चांगला जात नाही जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤
@satishjangle19493
@satishjangle19493 5 ай бұрын
जय हिंद जय भीम वंचित बहुजन आगाडी च्या विजय असो साहेब मी सर्व प्रथम माफी मागतो कि वंचित च्या कार्यक्रता असून कोंग्रेस ला ।मतदान केल आणि सम्पूर्ण कार्यकर्ता नि मजबूरी होती येणाऱ्या विधानसभामध्ये फक्त वंचित च प्रचार करुण खरच साहेब वंचित च्या कार्यकर्ता आहों खरच संविधान बचाव व धर्म यांच्या मुद्य लक्ष्यात घेऊन मत केल साहेब really so सॉरी
@vishramkharat1754
@vishramkharat1754 5 ай бұрын
आखाड्यात हार जीत ही तर मर्दाची निशाणी आहे जींकनारे कधी कधी गनिमी काव्याने जींकतात विधानसभेत दलित. बौद्धआणि सर्व SC समाज झोपेतून जागे होणार आहेत जयभीम जय संविधान 🙏🙏
@rajpatil5068
@rajpatil5068 5 ай бұрын
नाही तसा विषय नाही, आंबेडकरांनी मराठा आरक्षणाला अप्रत्यक्ष रीत्या पाठिंबा दाखवला हे ओबीसीला खटकल त्यामुळे वांचितला मतदान झालं नाही.
@EntropyInfo
@EntropyInfo 5 ай бұрын
​@@rajpatil5068OBC BJP la vote deti......BJP la Mata yevda varsh pasun havtun nahi padat bhava.....😂😂😂....it is Maratha dalit and Muslim who shift here there for benifit......This time it was Dalit + Muslims+Maratha Power = Aurangya Power of Congress NCP UBT........
@bharatbhushangolatkar2285
@bharatbhushangolatkar2285 5 ай бұрын
मुस्लिम समाज आपलं मत बदलू शकतो तर आंबेडकरी जनता आर पी आय, वंचित बहुजन आघाडी ह्यांनी एकत्र येऊन आंबेडकरी विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपला छुपा पाठिंबा दिला नाही तर चांगले होईल.थोड कमी पणा घेऊन सत्तेत सहभागी व्हावें.
@sayajirokade7482
@sayajirokade7482 4 ай бұрын
,,Ultratech Dum nahi Karan bogas vattat.
@anandkamble3161
@anandkamble3161 5 ай бұрын
सर्वात अगोदर शिवसेने सोबत युती ही घातक होती दगाबाज शिवसेना आहे
@जयहो-श1स
@जयहो-श1स 5 ай бұрын
ेएकच डॉयलॉग....आशी आसनारी परीस्थीती आहे......आशी आसनारी परीस्थीती आहे.......आशी आसनारी परीस्थीती आहे....बाळासाहेब हेक्कड स्वभावाचे आहेत...कोणाशीच जुळवुन घेत नाहीत.....❤ जय भीम ❤
@MyCartoon_Studio
@MyCartoon_Studio 5 ай бұрын
❤तरी पण आम्ही फक्त वंचित बहुजन आघाडी लाच मत देणार ❤
@abhishekkarale7945
@abhishekkarale7945 Ай бұрын
खूप छान झाली मुलाखत.. मुंबई तक अशाच मुलाखती आणत जा ही नम्र विनंती..🙏🏻
@NirvanMagre-df7gd
@NirvanMagre-df7gd 5 ай бұрын
Only 💯✌❤VBA
@k.k.thokalthokal8740
@k.k.thokalthokal8740 4 ай бұрын
मुंबई tak..so good job sir 👍🌹💯✅🤝
@manishjadhav8874
@manishjadhav8874 5 ай бұрын
निकाल काहीही असो...आम्ही सदैव #आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ...#जयभीम🔥💪
@subhashgadge2860
@subhashgadge2860 5 ай бұрын
अंधभक्त स्वतः काहीच विचार करत नसतो.
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 5 ай бұрын
खूप छान चावडी मबई तक धन्यवाद
@VBAOFFCIAL
@VBAOFFCIAL 5 ай бұрын
Only VBA ❤❤
@arpitavsarkate856
@arpitavsarkate856 5 ай бұрын
आम्ही फक्त मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षालाच मतदान करत राहु फक्त आंबेडकर घराणे वंचित बहुजन आघाडी
@mahadevsarwade2194
@mahadevsarwade2194 5 ай бұрын
Only VBA Jay bhim jay vanchit bhujan aagadi
@abhinaypawar5880
@abhinaypawar5880 5 ай бұрын
श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब ♥️
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 5 ай бұрын
साहिल जोशी आपण पत्रकार आहात पण आपले एक गोष्ट लक्षात येत नाही जे लोकं जातिवादी आहेत ते लोक वंचित बहुजन आघाडीला मतदान करत नाहीत परंतु जे लोकं जातिवादी नाही ते लोक वंचित बहुजन आघाडीला मतदान करतात
@open_challenge007
@open_challenge007 5 ай бұрын
हो दलितांनी सुद्धा वंचितला मतदान केलं नाही, ते सुद्धा जातीवादी आहेत मग 😀
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 5 ай бұрын
😀😀😀 what a Jock, VBA publish their candidate list with their cast and religion.
@AKASHMAHALE0358
@AKASHMAHALE0358 5 ай бұрын
​@@जयमहाराष्ट्रतूझ्या आ.....,गा
@ManikraoDandage
@ManikraoDandage 5 ай бұрын
J❤😊
@Royal_kingg
@Royal_kingg 5 ай бұрын
आबे झाट्या तू जातीवादी नाहीस तर तू जातीवरच आरक्षण कशाला घेतो दे सोडून आहे का औकात तुझी ??
@digambarmanwar7071
@digambarmanwar7071 5 ай бұрын
Excellent Analysis & Replying to journalists of Mumbaitak dhanyawad Sir. 🎉
@prashantwankhade1
@prashantwankhade1 5 ай бұрын
निवडणुका येतील आणि जातील आम्ही मात्र कायम आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहणार... लढगे और जितेंगे...👍
@Shekhar003
@Shekhar003 5 ай бұрын
सिर्फ लढ सकते हो. जित नहीं सकोगे. सब मिलकर लड़ेंगे तो ही जित सकेंगे.
@sanjaywagmare3203
@sanjaywagmare3203 5 ай бұрын
❤️💙
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 5 ай бұрын
Only vba 🙏
@digambarwadje6524
@digambarwadje6524 5 ай бұрын
Suparibaz manus Mi swatha ambedkarwadi ahe pan utila madat hoeel asech wagto Jo 40lakh voting zale hote te aata15lakhawar alay
@subhashgadge2860
@subhashgadge2860 5 ай бұрын
ही निव्वळ अंधभक्ती आहे. अशी अंधभक्ती बाबासाहेबाच्या विचारधारेशी विसंगत आहे.
@Sachin_Davare
@Sachin_Davare 5 ай бұрын
Thanks for sharing The Thoughts of #Balasaheb ✌️
@SamratDipke
@SamratDipke 5 ай бұрын
❤❤❤ नमोबुधदय, जयभीम, जयसविधान, जय भारत, जय वंचित, ❤❤
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 5 ай бұрын
माझा नेता माझा अभिमान आहे 🙏 फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद 🙏
@vitthalvanjari
@vitthalvanjari 5 ай бұрын
जिंकलो तरी आंबेडकर आणि हरलो तरी आंबेडकर ओन्ली वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद ❤
@SamratDipke
@SamratDipke 5 ай бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤ ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤❤
@rajkumartayde692
@rajkumartayde692 5 ай бұрын
स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकर मी एक वंचित बहुजन आघाडी चा स्वाभिमानी कार्यकर्ता
@narharideshmukh7411
@narharideshmukh7411 5 ай бұрын
बाळासाहेबांनी मविआ सोबतच जाणे आवश्यक होते.समविचारी लोकांनी एकत्रितपणे निवडणूक लढवणे गरजेचे होते.तसे झाले असते तर आणखी 15 ते 20 जागा वाढल्या असत्या आणि बाळासाहेबांच्या चार ते पाच जागा सहज वाढल्या असत्या बाळासाहेबांसह., असे माझे स्पष्ट मत आहे
@pandharinathgunjal6377
@pandharinathgunjal6377 5 ай бұрын
आंबेडकरांनी फारच गोल गोल उत्तरे दिली.
@gajanans5510
@gajanans5510 5 ай бұрын
बाळासाहेब आपण पराभवाने खच्चून जाऊ नका पुन्हा नव्याने सुरुवात करा आणि विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून द्या तेंव्हा या महभकास आघाडीला कळेल वंचितांची ताकद....🎉🎉🎉🎉 जिंकू किंवा हरू वंचित सोबतच राहू🎉🎉🎉🎉
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 5 ай бұрын
तुम्ही वंचित चे च आहे ना ? की भाजपा चे आहात
@tivlya-bavlya922
@tivlya-bavlya922 5 ай бұрын
​@@AshokJaysingpure- 👍
@ashtashilmagare9866
@ashtashilmagare9866 5 ай бұрын
No B team आहे
@swami_smartha
@swami_smartha 5 ай бұрын
म्हणजे बाबसाहेब आंबेडकर यांचं संविधान महत्त्वाचं नाही. BJP ला मदत करणार
@TanmayPatre-fh7np
@TanmayPatre-fh7np 5 ай бұрын
Swidan vachavnar mhanun mhavikas aaghadine aamachi fasanuk Keli aani stta vachvli fasavi aaghdi.
@GangaramGaikwad-pe9wt
@GangaramGaikwad-pe9wt 5 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर पुन्हा...येतील.. मुंबई तक..Good job 👌✌️✌️🇪🇺🤎
@sanjaywagmare3203
@sanjaywagmare3203 5 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब ❤
@वंचितबहुजनयुवाआघाडी.संदीपभाऊप
@वंचितबहुजनयुवाआघाडी.संदीपभाऊप 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी 💙
@RameshAthawle-gs5rv
@RameshAthawle-gs5rv 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी सा विजय असो
@abhimanbodawade1029
@abhimanbodawade1029 5 ай бұрын
उत्कृष्ट चर्चा पत्रकारांनी चांगले प्रश्न वीच्रले. बाळासाहेबांनी हसत उत्तरे दिली. अनेक गोष्टी माहिती झाल्या.सैल जोशी निर्भित पण मन राखून बोलतात त्यात त्यांची उंच पत्रकारिता दिसून येते. धन्यवाद!
@rameshwarwaghmare9714
@rameshwarwaghmare9714 5 ай бұрын
कायम बाबासाहेबांच्या रक्ताशी एकनिष्ठ फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब....💙🧡🚨💪✌️
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 5 ай бұрын
Koni vicharle ka
@rameshwarwaghmare9714
@rameshwarwaghmare9714 5 ай бұрын
@@shekharmahadik8058 तुला गली‌चं‌ कुत्री पन‌ विचारत नाही....
@rishabhdethe7
@rishabhdethe7 5 ай бұрын
Tee fkt gaddaar lolansathi ahe comment karan tyana zomti comment only VBA❤​@@shekharmahadik8058
@subhashgadge2860
@subhashgadge2860 5 ай бұрын
​@@shekharmahadik8058अंधभक्ताचे लक्षण आहे.
@myimpactonthis
@myimpactonthis 5 ай бұрын
निष्कलंक निर्भिड व्यक्तिमत्त्व ऍड बाळासाहेब आंबेडकर आम्ही सदैव तुमच्यासोबत . आता तयारी विधानसभेची. Sahil sir thank you for your all team members and Mumbai Tak channel...
@sangeetaumale827
@sangeetaumale827 5 ай бұрын
Jay bhim jay sanvidhan Jay vanchit
@lakhanshinde3251
@lakhanshinde3251 5 ай бұрын
खरोखर आपण पत्रकार आहात सर ❤❤ मुंबई तक खुप छान चर्चा झाली
@Devendra_thombare.
@Devendra_thombare. 5 ай бұрын
स्वाभिमानी नेता फक्त श्रेद्धेय बाळासाहेब आंबेडकर घटनेचा अभ्यासू माणूस 🙏♥️✍️
@rameshgedam2601
@rameshgedam2601 5 ай бұрын
Jaybhim 🙏
@Sonu-nn9cw
@Sonu-nn9cw 5 ай бұрын
Only वंचित बहुजन आघाडी ✊ प्रकाश आंबेडकर साहेब 💯💙
@ashtashilmagare9866
@ashtashilmagare9866 5 ай бұрын
B team
@Sonu-nn9cw
@Sonu-nn9cw 5 ай бұрын
@@ashtashilmagare9866 निघ भूरट्या
@Sonu-nn9cw
@Sonu-nn9cw 5 ай бұрын
@@ashtashilmagare9866 बी टीम ❎ बाप टीम ✅
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 5 ай бұрын
Joshi saheb tum chya var rag nahi mva la zatka pahije tar prakash ambedkar sahebana ek vela BJP sobat jaun tum cha pawar wadhava
@toufikmushrif9827
@toufikmushrif9827 5 ай бұрын
Jaleel la tumhi padla tumchya sglya seats padlya😂😂😂😂
@bhimraoborkar9297
@bhimraoborkar9297 5 ай бұрын
माननीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी आहे एक दिवस वंचीत बहुजन आघाडी चा विजय होणार आहे जय भीम जय संविधान
@ankushmali
@ankushmali 5 ай бұрын
रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत आणि शेवटच्या स्वसा पर्यंत आंबेडकर घराण्याशी एकनिष्ट हरलो तरी आंबेडकर जिंकलो तरी आंबेडकर व.ब.आ.
@bhagwanmore1507
@bhagwanmore1507 5 ай бұрын
कांग्रेच्या घरानेशाहीला विरोध! इथे मित्र समर्थन यालाच दोगलेपण म्हणतात!
@subhashgadge2860
@subhashgadge2860 5 ай бұрын
हे अंधभक्तीच उत्तम उदाहरण.
@Armylover-fj7tl
@Armylover-fj7tl 5 ай бұрын
अरे बाबा अंध भक्त कोण आहेत तुम्हांला माहित आहे पण माकड म्हणतय माझीच लाल 🤣🤣
@kabirchandanshive8978
@kabirchandanshive8978 5 ай бұрын
आदरणीय आंबेडकर साहेब आपण पुन्हा येणार म्हणता आहात स्वप्न आणि आपली जबरदस्त ईच्छा निश्चितच पूर्ण होवू शकते. आपण ज्यांच्या बरोबर युती करणार त्यांना पूर्ण विश्वासात घेऊन बरोबरीने एकत्र आलात तर निश्चितच तुम्ही पुन्हा येणार. तसे तुम्हालाही बरोबर घ्या असे प्रथम बोलणारे एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे राज्याचेअर्थमंत्री मा. अजितदादा पवार हे आहेत.विधानसभा निवडणुकांमध्ये ते जर युती किंवा आघाडीत नसतील तर तुम्ही दोघे एकत्र आलात तर संपूर्ण महाराष्ट्रात वेगळे राजकारण निर्माण होणार आहे. मात्र दोघांनी संयम पाळून अधिक ताणून न धरता जागावाटप झाले पाहिजे. आणि एकमेकांशी संयमी संवाद ठेवणे आवश्यक आहे. तसे झाले तर जनता निश्चितच तुम्हा दोघांना साथ देईल. तुम्हाला अनेक छोटे पक्ष पाठिंबा देवू शकतील. तर पुन्हा येण्याची आशा आहे. आणि असे राजकारणात काहीही घडू शकते.
@itsvaibhavzine
@itsvaibhavzine 5 ай бұрын
बाळासाहेबांना वाईट बोलणारे यांना एकच सांगणं आहे की तुमचा त्यांचा इतका अभ्यास आहे का? नाही ना तर लाईकित राहून बोलावं..!😌
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 5 ай бұрын
जय भीम 🙏
@nikhilsakhare311
@nikhilsakhare311 5 ай бұрын
Jai bhim ❤
@itsvaibhavzine
@itsvaibhavzine 5 ай бұрын
@@SunilTaide-wp9ji Jay Bhim 🙏
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 5 ай бұрын
Me roj abhyas kartho pan parikshet napas hotho ...yache kafer me konavar fodu 😂😂😂😂
@rameshpudake1800
@rameshpudake1800 5 ай бұрын
तमाम बहुजनांचे काळीज बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत तमाम वंचित बहुजन आहेत बाळासाहेब नक्कीच विजयी होतील. जय भीम
@balasahebsurwase6207
@balasahebsurwase6207 5 ай бұрын
❤❤❤Balasaheb Ambedkar ❤❤❤
@SamratDipke
@SamratDipke 5 ай бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच, ❤❤ महाराष्ट्र राज्यातील एक मेव नेते असे आहेत की, तसेच सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,, ❤❤
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 5 ай бұрын
प्रमाणिक जनता कधीच लाचार होणार नाही आणि नेहमी adv प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत उभी असेल 🙏🙏🙏🙏✌🏻✌🏻✌🏻
@subhashgadge2860
@subhashgadge2860 5 ай бұрын
प्रामाणिकता म्हणजे वंचित मत देणे. अशा अर्थ काढणार अंधभक्त असु शकतो. असेच बीजेपी चे अंधभक्त आहेत.
@buddhamratnaparkhe976
@buddhamratnaparkhe976 5 ай бұрын
Jab Tak hai Jaan ham hamesha aap ke sath rahenge jai bhim Jai savidhan. Jai Bharat ❤❤❤❤
@ruttvikcreation
@ruttvikcreation 5 ай бұрын
विधानसभाला युती करा फायदा सर्वांना होईल
@RohitS-r8c
@RohitS-r8c 4 ай бұрын
सर्व नेते विकले गेले आहेत..फक्त आमचा एकच स्वाभिमानी नेता आहे.. परमपूज्य बाळासाहेब आंबेडकर.
@Sunil_Patil171
@Sunil_Patil171 5 ай бұрын
Very great leader Balasaheb ambedkar,
@rupeshjanjai1940
@rupeshjanjai1940 5 ай бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
@SwatiWaghmare-o9u
@SwatiWaghmare-o9u 5 ай бұрын
Only VBA ❤ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤ कायम एकनिष्ठ.
@ajaynarwade2595
@ajaynarwade2595 5 ай бұрын
जय भीम वंचीत बहुजन आघाडी
@YadavMore-cy1gh
@YadavMore-cy1gh Ай бұрын
साहेब। तुमी। जिव। गरीबांचा। मी। मरेपर्यंत। तुमचे। पाठीशी। राहून। जय। भिम। जय। वंचीत। जय। भिम। साहेब
@ShitalDhainje
@ShitalDhainje 5 ай бұрын
Vba❤
@shubhamrode6648
@shubhamrode6648 5 ай бұрын
सदैव बाळासाहेबांसोबत...❤ लढेंगे जीतेंगे विधानसभा 2024
@PrashantMurdange
@PrashantMurdange 5 ай бұрын
Only balasaheb ahmbedkar
@surekhasorte-jd4be
@surekhasorte-jd4be 5 ай бұрын
Jay Bhim sir jay savidhan satymeva jayate Bhavtu sab manglam bhaujan Hitay Bhaujan sukhay jay jambudip
@AjabraoGade
@AjabraoGade 5 ай бұрын
फक्त आमचे नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर साहेब
@dayanandjagtap7057
@dayanandjagtap7057 4 ай бұрын
Good discussion
@deepaksonawane6713
@deepaksonawane6713 5 ай бұрын
आंबेडकर❤
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 5 ай бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हुकमाची तामिल करनारे आहोत जयभिम जयसविधान
@prashantdahije2108
@prashantdahije2108 5 ай бұрын
Only VBA 🚩
@sp_peace_
@sp_peace_ 5 ай бұрын
महाराष्ट्रातला एक नेता दाखवा ज्याने कुणाचे 10 पैसे घेऊन माहिती नाही .... याचा विचार करावा ...... स्वाभिमानी बाळासाहेब आंबेडकर 💪💪💪💪💪
@smitdeogade9377
@smitdeogade9377 5 ай бұрын
कल भी आंबेडकर, आज भी आंबेडकर, हर बार आंबेडकर...
@ramchandramore3296
@ramchandramore3296 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पक्ष यांच्याकडे केली व त्यांच्या जागा कमी केल्या त्यामुळे काँग्रेस सत्तेत येऊ शकले नाही हे सूर्यप्रकाश एवढे सत्य आहे
@black_screen_status.267
@black_screen_status.267 5 ай бұрын
खूप छान ..❤❤
@SachinShinde-iw7ws
@SachinShinde-iw7ws 5 ай бұрын
Only VBA❤❤❤ only Balasaheb Ambedkar💪💪💪
@ravindrasonawane4180
@ravindrasonawane4180 5 ай бұрын
@mukundkamble6988
@mukundkamble6988 5 ай бұрын
फक्त संविधानाचा मुद्दा होता म्हणून सर्व मुस्लिम दलित आघाडी सोबत गेले पण विधानसभा हा मुद्दा वेगळा आहे जर या वेळी जर महविकास आघाडी सोबत जर बाळासाहेब आंबेडकर नाही राहिले तर मात्र येणाऱ्या विधानसभेत महायुती हि बहुमताने विजयी होईल
@tivlya-bavlya922
@tivlya-bavlya922 5 ай бұрын
खरयं. आंबेडकर साहेब लोकसभेत आघाडी सोबत आले असते तर ४० च्या आसपास जागा आघाडीला मिळाल्या असत्या. आता विधानसभेला योग्य निर्णय घ्यावा
@Panjtani313
@Panjtani313 5 ай бұрын
फरक पडनार नाही
@EverGreen3566
@EverGreen3566 5 ай бұрын
कोणताही फरक नाही...उलट या वेळी बरेच बुद्धिस्ट लोक एक वेगळा विचार करून स्वतःहून कॉंग्रेस ला मतदान करतील...या वेळी म्हणजे लोक सभेला खूप बुद्धिस्ट मतदार साहेबां पासून दूर गेला...
@sandusalve7182
@sandusalve7182 5 ай бұрын
बाळासाहेब बिना निमंत्राचे जातीलका निमंत्रण दिल पाहिजेना जर महाविकास आघाडीला आंबेडकर वादी मत ताकत असतील तर बाळासाहेबांना आघाडी कस्याला बोलावेल जर आंबेडकर वादी मतदार बाळासाहेबा सोबत राहिला तरच mva बाळासाहेबांना विचारत घेतील हे ध्यानात ठेवलं पाहिजे मग आपणच आपले नुकसान करू लागलो
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 5 ай бұрын
लोकसभेत वंचित व बसपा ला इंडिया नी बरोबर घेतले असते तर,केंद्रात आज एनडीए नसुन इंडिया आघाडीची सत्ता असती.
@pralhadkamble2234
@pralhadkamble2234 5 ай бұрын
👌👍🙏🙏
@siddhantpunekar
@siddhantpunekar 5 ай бұрын
Only Balasaheb Ambedkar❤
@BabasahebBhuktar
@BabasahebBhuktar 5 ай бұрын
जय भीम ❤
@aamaadmipartylive5116
@aamaadmipartylive5116 5 ай бұрын
साहेब आमच्या गळ्या वरती सुरी ठेवली तरी आम्ही वंचित ला मतदान करु
@rameshpadgilwar6831
@rameshpadgilwar6831 5 ай бұрын
VBA Only
@vishalpanad7085
@vishalpanad7085 5 ай бұрын
जय भीम साहेब वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
@Mitra356
@Mitra356 5 ай бұрын
सबका दिन आता है....VBA ला एक दिवशी यश नक्की मिलेल.... प्रयत्नांती परमेश्वर✊✌️
@nihalpatel9405
@nihalpatel9405 5 ай бұрын
हो vba ला यश नक्की मिळेल.. 2074 ला 😅
@tivlya-bavlya922
@tivlya-bavlya922 5 ай бұрын
आघाडी सोबत गेले असते तर लोकसभेत वंचितचे २/३ खासदार नक्की निवडून आले असते.
@rishabhdethe7
@rishabhdethe7 5 ай бұрын
​@@tivlya-bavlya922nko re dyaa gele aste tr nhi gelo tri swabhimani ni hrlo konachi lachari nhi keli only VBA❤
@subhashgadge2860
@subhashgadge2860 5 ай бұрын
आहो आधी स्थानिक नगरसेवक निवडून आणा.
@rishabhdethe7
@rishabhdethe7 5 ай бұрын
@@subhashgadge2860 aho pahile news vacht za ani swatala update thevt ja karan अकोल्या mdhe Zp vr taba ahe magil 20 varsh pasun ani rahile gost sarpanchichi washim lach sarpanch
@mahendrakharat4968
@mahendrakharat4968 5 ай бұрын
शेवट प्रयंत फक्त साहेबान सोबतच
@ashtashilmagare9866
@ashtashilmagare9866 5 ай бұрын
B team
@Rs-vi6uh
@Rs-vi6uh 5 ай бұрын
आणि साहेब bjp सोबत 😂😂😂
@swami_smartha
@swami_smartha 5 ай бұрын
खरात पणं साहेब कोणासोबत आहेत ते बघ BJP ची बी टीम आहे .संविधान महत्त्वाचं नाही फक्त पैसा हवा
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 5 ай бұрын
सव॔ पक्षातील नेत्यांना बिजेपी मध्ये जाण्याचा अधिकार आहे. फक्त आबेडंकर साहेबांना तिथे जाण्याचा अधिकार नाही😅😅
@tushartu537
@tushartu537 5 ай бұрын
साहेबांना किती सीट भेटता लढायला हे महत्त्वाचे होते संविधान पेक्ष्या कडू आहे पण सत्य आहे जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🇮🇳🙏
@shrikantmalale-sv4jj
@shrikantmalale-sv4jj 5 ай бұрын
🌹🌹🌹
@RajratanSutare
@RajratanSutare 5 ай бұрын
आम्ही साहेब सदैव तुमच्या पाठीशी आहे
@AkashKamble-e8n
@AkashKamble-e8n 5 ай бұрын
This is a REVOLUTION against Casteism and Capitalism. SALUTE to Ad.Balasaheb Ambedkar JAY VANCHIT JAY BHIM
@RameshAthawle-gs5rv
@RameshAthawle-gs5rv 5 ай бұрын
आमचे नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर
@bittertruth5632
@bittertruth5632 5 ай бұрын
कोणीही कोणाशी एकनिष्ठ राहा, शेवटी मराठी लोकांना गुजराती आणि मारवाड्यांचीच गुलामी करायची आहे हे अंतिम सत्य आहे आणि दुसऱ्यांची चाकरी करणाऱ्यानी स्वाभिमानाच्या गोष्टी करू नये.
@MaheshSalave-u2n
@MaheshSalave-u2n 5 ай бұрын
साहेब आम्ही मरे पर्यंत तुमच्या सोबत असणार मी आणि माझ्या घरातील सर्व मंडळी
@rameshjsawant50
@rameshjsawant50 5 ай бұрын
आपण पूर्ण बरोबर आहात. पण नाव लपवायचे कारण काय ?
@girishmahadik3793
@girishmahadik3793 5 ай бұрын
​@@rameshjsawant50कारण ते भाजप सोबत आहेत 😂😂😂
@dipakgarad8670
@dipakgarad8670 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी पक्ष बाळासाहेब आंबेडकर
@AyushGaming-yw7jc
@AyushGaming-yw7jc 5 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर हे बाबासाहेच होते त्यांची सर कुणालाही येणार नाही
@dipakghoderao6381
@dipakghoderao6381 5 ай бұрын
मी एक कट्टर जय भीम वाला आहे आणि प्रकाश आंबेडकर यांचा कट्टर समर्थक आहे ,पण मला साहेबांचे राजकीय एक गणित लक्षात नाही आले की साहेब तुम्ही जाल तिकडे आम्ही येऊ पण किमान आपले 4,5 जागा तरी आपल्या निवडून यायला पाहिजे म्हणजे किमान आपल्याला संसदेत ठाम पणे बोलता तरी येईल,आणि मग पराभवामुळे बाकी लोकांना हसू होते की यांचे काय खरे हे एक पण जागा निवडून नाही येत आणि साहेब फक्त आपण म्हणजे जयभीम वाले तर आपली मते इतकी नाही हे की आपल्या च भरोष्यावर शिट निवडून येईल आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल किंवा कोणाला तरी मदत करावी लागेल म्हणून मला वाटे वेळ वाया घालवण्यात बसण्या पेक्षा तुम्ही ज्ञानी आहात तुम्ही घ्याल तो निर्णय मान्य आहे,जय भीम जय बौद्ध.
@AkshaySalve-h3e
@AkshaySalve-h3e 5 ай бұрын
साहेब तुम्ही बीजेपी सोबत गेलात तरीही समाज तुमच्या सोबत असणार...कॉंग्रेस उघड विरोधात जात असेल तर आपणही जायला हरकत नाही
@sandipmore478
@sandipmore478 5 ай бұрын
हे शक्य नाही आणी ते साहेब कदापिही करणार नाहीत 1000 वेळा अपयश आले तरी चालेल
@bhagwanmore1507
@bhagwanmore1507 5 ай бұрын
अंधभक्ती ही हुकूमशहाला जन्मास घालते. आसले विचार बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला छेद देणारी आहे!
@sankalpfulzele1927
@sankalpfulzele1927 5 ай бұрын
त्याचमुळे काँग्रेस vba ल झुलवत बसते ​@@sandipmore478
@prembhatkar2694
@prembhatkar2694 5 ай бұрын
एकदा असं करावच लागेल त्याशिवाय आघाडीची मस्ती उतरणार नाही.
@sayogpawal6792
@sayogpawal6792 5 ай бұрын
​@@prembhatkar2694अगदी बरोबर
@dm6511
@dm6511 5 ай бұрын
आपलं राजकारण आपलं माणूस निवडून आणण्यासाठी असावं कुणाला पडण्या साठी नसावं साहेब 🙏🏻🙏🏻 समजून घ्या साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kabirgaikwad454
@kabirgaikwad454 5 ай бұрын
आबेंडकर खचणार नाव नाही
@NanaGaikar-c2v
@NanaGaikar-c2v 3 ай бұрын
वांचित्ने जास्त तिव टिव करू नये आंबेडकरांनी म्हाविकास आघाडी बरोबर जायला पाहिजे नाहीतर तुमचे हेच दिवस रहाणार
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 1,9 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 159 МЛН
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 1,9 МЛН