आपला आदर्श निर्माण केला जाईल...महाजण साहेब आपण पुढाकार घेतलात धन्यवाद ..🙏
@sunilkhedekar373218 күн бұрын
एकदम बरोबर महाजन साहेब
@arunpisore898417 күн бұрын
चागला निर्णय महाजन साहेब महाराष्ट्र सुधरेल आता अजलीताई तुमचे धन्यवाद
@1-2-3-a-b-c-d18 күн бұрын
एवढी शस्त्र बाळगची असतील तर miltry मध्ये जाऊन देशसेवा करावी
@mangeshmachave837918 күн бұрын
आपला निर्णय योग्य आहे. साहेब
@ajinkyashindearts246418 күн бұрын
खरंच महाजन साहेब तुमच्या सारख्या विचाराचे माणसं असले पाहिजे
@shrikrishnachannal-santosh920117 күн бұрын
महाजन साहेब आपल्या निर्णयावर आमचा सलाम
@ManikraoKadamraja17 күн бұрын
बीड जिल्ह्यात शांतता हवी असेल तर मा. तुकाराम मुंढे यांना जिल्हाधिकारी म्हणुन बीड जिल्ह्यात पाठवावे अशी विनंती मुख्यमंत्री साहेबाना करावी असे वाटते असे सध्यातरी वाटत आहे
@avi_128217 күн бұрын
Changla nirnay ahe❤
@PriyaWankhede-tm2pi17 күн бұрын
भारताला युद्ध नाही तर बुद्धाची गरज शांततेसाठी सर्वांनी बुद्धाचे अनुयायी व्हावे
@MahadeoDhaware18 күн бұрын
आता परत मिळण्याची गॅरंटी नाही म्हणून शस्त्र परवाना वापस करतो
@dattasuryawanshi696618 күн бұрын
महाजन साहेब खर ते खर रोखठोक माणुस ,,,,,,,,,
@LearningStudioDVivek17 күн бұрын
महाजन साहेबांचा चांगला निर्णय आहे इतरांनी सुद्धा त्यांचे अनुकरण करायला पाहिजे.👍👍👍
@Misktw18 күн бұрын
माझ कडे दय अर्धा किंमत मध्ये.
@pmvlogs755316 күн бұрын
😅
@shriramjadhav383817 күн бұрын
अगदी छान निर्णय कारन आपलाला दुध पोळाले आहे महाजन काका
@Don-x9b18 күн бұрын
शेती तर मी पण करतो मला कधी शस्त्राची गरज पडली नाही शेतकऱ्यांची शस्त्रे ही विला,कोयता,कुऱ्हाड,खोरे,फावडे, ही आहेत बंदूका नाहीत.... महाजन साहेब...
@BorudeSanjay18 күн бұрын
सायको लोकांकडे शस्त्र परवाने आहेत का ? याची पण चौकशी करावी .
शेती करतांना शस्त्र... नेमकी कोणती शेती करत होतात....😊
@DattatrayaBhurle17 күн бұрын
ज्यांना शस्त्र परवाने दिले त्यांचे प्रत्येकी तीन महिण्याने सर्व्हेक्षण स्थानिक पोलीस स्टेशन मार्फत झाले पाहिजे. त्यामुळे त्याची मानसिकता व गरज समजून येईल. गरज नसेल तर शस्त्र परवाना रद्द करावा.गैर प्रकार होणार नाहीत.
@arvindparab730518 күн бұрын
तुकाराम मुंडे ना पाठवा.मुंडे फॅमिली ला हटवा.
@bhanudasshinde-ie9qt18 күн бұрын
असल्या मुलाखती ह्याप्रायोजीत असतात यात दोघे ही मॅनेज झालेले असतात .
@rameshdadatavar189718 күн бұрын
🙏👍
@Dj-vv1yc18 күн бұрын
तुम्हाला यांच्याच शिफारशीने मिळालेलं दिसतयं ? एवढी चमकोगिरी करण्यापेक्षा नसांगता देऊन आले असते काय झालं असतं ?
@santoshrahate461918 күн бұрын
प्रमोद महाजन यांच्यावर हिच पिस्तूल प्रकाश महाजन यांनी वापरली होती काय ? 😅
@kalyanshete898518 күн бұрын
😅
@dineshghalme146718 күн бұрын
😂
@swapnaliwadekar7718 күн бұрын
प्रमोद महाजन यांची हत्या प्रविण महाजन यांनी केली...प्रकाश महाजन यांच्या पिस्तुलाने नाही...प्रवीण महाजन यांच्या कडे तेव्हा स्वतःचे पिस्तुल होते..
@dnyandevshinde540216 күн бұрын
देर आहे दुरुस्त आये "!
@shelkebhagvat202518 күн бұрын
स्वतः च्या भावाच्या कुटुंबाला न्याय देता आला तर बघा
@pradipkhairnar793418 күн бұрын
एवढे शस्त्र बिड पोलीसांकडे आहेत का ? 😮
@shobhakawadkar952218 күн бұрын
महाजन साहेब बरोबर आहे
@sunilkadu576218 күн бұрын
मुंडे कंपनीला वाचवण्यासाठी पुढे आलेला माणूस
@dadasodevakar111118 күн бұрын
शेती आहे ना मग दोन चागली पाळीव दोन कुत्रे पाळायची कशाला शस्त्र लागते...निदान ते खाल्या भाकरीला प्रामाणिक जागतात...
@neetupawar98618 күн бұрын
Jashi dhanjay mundhe ni palle ahet😂
@pramodkumardaund531618 күн бұрын
आपण प्रामाणिकपणे शेती करत असाल तर शस्त्राची कधीच गरज लागत नाही.
@govindwartale325817 күн бұрын
तुम्ही शस्त्र जमा कराच
@prakashsonawane921718 күн бұрын
आमचीही जमिन जंगलात आहे आजही घराजवळ वाघ बिबटे येतात तरीही हत्यार बंदूक घेतले नाही तुम्हाला कसे बंदुक ची आवश्यकता आहे
@Harmony98917 күн бұрын
शेती करतांना शस्त्र लागते ? याचा अर्थ गावाकडे प्रतिष्ठा,रुबाब (दरारा) साठी शस्त्र असावे हीच बीडची मानसिकता व संस्कृती दिसते..
@Themas3123118 күн бұрын
😊
@agroworld161918 күн бұрын
Good mahajan saheb
@mpscaspire897118 күн бұрын
बर केले जमा करताय नाही तर भाव प्रविण महाजन सारखे वापर करचाल
@ArjunMadan-tm2ow18 күн бұрын
हे मुढे समर्थक आहे❓ का❓😢
@nileshbagde750117 күн бұрын
Bhari Manus Far Bhari .. Saccha Manus
@piyushyadav717718 күн бұрын
आम्ही पण शेतकरी आहोत आम्हाला मिळेल का शस्त्र
@ArjunMadan-tm2ow18 күн бұрын
माणूस म्हणून जगतोय आपण आपल्या कशाला हवीय 🔫 धन्यवाद महाजन साहेब💐💐
@prt_comedy_vlog18 күн бұрын
❤❤❤❤
@ankushdhaware27918 күн бұрын
मानलं तुम्हाला, खरं बोललात.
@GaneshPatil-f1h18 күн бұрын
Great 🎉
@carname739117 күн бұрын
हा काय बंदुकीने शेत नांगरतो काय? टरबूज साहेब याची पण चौकशी करा
@गोदाकाठचाक्रांतिकारक18 күн бұрын
वयामुळे निशाणा लागत नाही म्हणून परत करत असतील महाजन साहेब.... 💯☑️💯😂
@BorudeSanjay18 күн бұрын
तुमचा निर्णय खरंच योग्य वाटला पण काही नालायक शस्त्र बाळगणे म्हणजे प्रेस्टीस समजत आहेत . त्यांचे धंदे काय याची चौकशी करुन शस्त्र परवा ने रद्द करून शस्त्र जमा करून घ्यावेत.
@gajanansolanke03317 күн бұрын
शस्त्रावर बोलण्यापेक्षा मुंडे वर बोला तुझे नातेवाईक आहेत म्हणून मुद्दा बदलु नको