धस, क्षिरसागर सारखे मुद्दे मांडले नाही साहेब तुम्ही... आता दिसलात...
@sagarpatil6105 сағат бұрын
त्यांनी पण मुद्दे मांडले आहेत आणि देशमुख कुटुंबासाठी 21 लाख रुपये वर्गणी काढून दिले आहेत
@gorakhnathshelkikar41175 сағат бұрын
धस क्षीरसागर यांचेच संख्ये भाऊ आहेत,या सर्व राजकीय पक्षांनी गूंडशाही झूंडशाही ला खतपाणी घातले आहे
@royalnana71715 сағат бұрын
Te bhi khandnikhor aahet
@datta_lipne30 минут бұрын
संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना मदत केली हे चांगले काम तुम्ही केले माणूस गेला याची उणीव भरून येणार नाही पण त्यांच्या लेकरांना नक्की च सहकार्य होईल 🙏
@AshwiniSolanke-y2s5 сағат бұрын
एक नंबर दादा
@infotechinfinitysolutions34025 сағат бұрын
प्रकाश दादा सोळंके साहेब ❤❤❤
@PadmakarChavan-yo1iu5 сағат бұрын
बिड चा बिहार झाला आहे
@user-gn1of5sj6eСағат бұрын
बिहार ल ई चांगला आहे आजच्या परस्थीत बिड कर बिहारला बदनाम करु नका🙏
@Rehankhan-ur2ruСағат бұрын
आमच्यात बीड ला मुलगी देत ही नाहीत घेत ही नाहीत बदनाम झाले आहे बीड अशायेया लोकांमुळे
@ravindrachavan3813Сағат бұрын
खर तर निवडून आल्यावर प्रत्येक पक्षातील नेत्यांनी सुरवातीच्या काळात जर तडजोडीच्या भूमीका घेण्या ऐवजी अशा घटनांना वेळीच विरोध करून आवाज उठवला तर अशा घटना घडल्याच नसत्या
@bhagwatbhosale1731Сағат бұрын
हा लाचार आहे, घाबरतो बोलाय
@vijaysan19895 сағат бұрын
धस भू माफिया आहे मुद्दा उचला.संदीप क्षीरसागर दिवसा ढवळ्या काम करतो काही काही त्याच पण सांगा
@SharadBhosale-l6z5 сағат бұрын
तुमच्या सारख्या नेत्यामुळे च बीड जिल्हा ऊसतोड कामगार लोकांचा जिल्हा म्हणून ओळख तात. थोडं काम करा. उचला त्या कराड ला लवकर.
@infotechinfinitysolutions34025 сағат бұрын
दादा ❤❤❤
@BalajiDarphe5 сағат бұрын
आरे काय बोलतोस
@ashoknimbargi72245 сағат бұрын
बोटचेपी भूमिका घेतायत हे आमदार
@classandclass49765 сағат бұрын
बीडचे नेते बिनकामाचे आहेत
@somnathjadhav41265 сағат бұрын
मोकळ बोला कराड बद्दल
@sunilmone90234 сағат бұрын
सामंजस्य आहे उत्तरात...न बोलता बरेच काही
@ganeshshejul55635 сағат бұрын
बिड जिल्ह्यातील सर्व कारभार फडणवीस यांनी घेयावा
@pramodwaghmare861Сағат бұрын
Aaj paryant cha itihas aahe ki ...jyachi satta tyachi jit.... Mahnun far Lakshya purvak baghave lagtil
@arvindbhosale99265 сағат бұрын
हे पुर्वी पासून च आहे
@SagarKapse-h6g4 сағат бұрын
3 6 mahine khup jhale
@VidyaNiketanNiwasiGurukulBeed4 сағат бұрын
Dada tumach barobar ahe pan dudh mafiya us mafiya chandan mafiya khandani mafiya sheti mal vikri mafiya gavatil dadapshahi mafiya ashya sarvanvar ekdach kartay kara ugach ekachi path rakhan karun dusryala pathiad naka karu