Praniti Shinde Speech Pandharpur : पहिला आणि दुसरा उमेदवार बदलला आणि उपरा आणला, प्रणितींची फटकेबाजी

  Рет қаралды 161,620

ABP MAJHA

ABP MAJHA

2 ай бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024
Praniti Shinde Speech Pandharpur : पहिला आणि दुसरा उमेदवार बदलला आणि उपरा आणला, प्रणितींची फटकेबाजी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 283
@bapukasabe9546
@bapukasabe9546 2 ай бұрын
प्रणिती शिंदे.... यावेळी १००% काँग्रेस
@sharad.Patil77
@sharad.Patil77 2 ай бұрын
आम्ही तर राम सातपुते 🎉🎉🎉🎉🎉
@vishalsontakke1651
@vishalsontakke1651 2 ай бұрын
​@@sharad.Patil77chutiya modi aala tar Maharashtra che projects gujrat la jaatil
@Umesh-u7c
@Umesh-u7c 2 ай бұрын
सोलापूर कर यांना सवय लागलीय प्रत्येक वेळी नवा पोपठ BJP उमेदवार म्हणून देणार आणि ही लोक दाना टाकत बसणार... आमच्या स्वामी याचे तिकीट का कापले ते सांगावे... 10 वर्ष आम्ही BJP ला मतदान करतो.. पाणी प्रश्न तसाच आहे, सोलापुरातल्या तरुणांना वेड्यात काढलं जात आहे. कंपन्या गुजरातला पळून घेऊन जातात सोलापूरला एक तर कंपनी घेऊन आले का? 10 वर्ष झाले नुसत्या थापा मारल्या, रोजगार नोकरी नाहीं, पाणी नाहीं, विमानतळ नाहीं, स्मार्ट सिटी म्हणुन चागले रोड उकरून कडले गेले.. अहो एक उड्डाण पूल झाला नाही 10 वर्षात,नवीन ट्रेन चालू केल्या वंदे भारत ट्रेन त्याचे तिकीट बघा ओ परवडत का गरिबाला, नाहीं ओ.. त्यामुळे जनतेने ह्या वेळेस बद्दल कराच, परिवर्तन कराच, आपल्या सगळ्यांनाच ही महाशक्तीची लोक येड्यात काढत आहेत ओ, मेंदूचा वापर करा जरा... घ्रहित धरलाय सोलापूर मधील जनतेला... महागाई बघा ओ.. पण बस झाल जुमलेबाझी, बस झाल प्रत्येक वेळी नवा उमेदवारी, लोक बद्दल करणार... सोलापूरची लेक.... ह्या वेळीच मत लेकीसाठी. माज तर मी प्रणीतीला मत टाकणार.. डोक शांत ठेवून विचार करा.. थापे बाझाना बळी पडू नका. गुजरातला कंपनी घेऊन गेले मोडी जी, सोलापूर करणी 10 वर्ष मोडी ला बघून मतदान केल.1 तर कंपनी आणली का सोलापुरात... जे लोक bjb ला मतदान करतील लक्षात ठेवा आपल्याला गुजरातला कामाला जावे लागेल.. सोलापूरचे तरुणांनो लक्षात ठेवा. गुजरातला जायचे का? सोलापुरात रहीचे आहे.. नवा पोपत थापा मारत आहे.. थापेबाझ आहेत हे.
@sagaranand6724
@sagaranand6724 15 күн бұрын
​@@sharad.Patil77satpute ala ka re nivdun 👈😆😆😆 reply kar 😂😂😂😂
@fitness810
@fitness810 2 ай бұрын
महाराष्ट्र राजा एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज 🚩❤️🙏
@NiteshJadhavJadhav-pi6qc
@NiteshJadhavJadhav-pi6qc 2 ай бұрын
जाणता राजा कोणाला म्हणतात काँग्रेसच्या बकलन कधी कळणारच नाही जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराज खरे जान तेरा है फोन शरद पवार तुला कोणी ओळखत नाही
@smartdevil9325
@smartdevil9325 2 ай бұрын
मुख्य मुद्दा सोडायचा आणि बाकीचं बरळायचं..
@arvindg9464
@arvindg9464 2 ай бұрын
वडिलाना सुध्दा तुम्ही अपमानीत केले. काॅग्रेस कालावधीत हिंदू आतकवाद शब्द अस्तित्वात हिदुस दिला सत्य लोकांना माहित आहे.
@somnathvadaje6074
@somnathvadaje6074 2 ай бұрын
उपरा म्हणून लोकशाहीची चेष्टा केली जात आहे आपले वडील पण एकेकाळी उपरे म्हणून लढले आपल्या वडिलांचा पण आपण अपमान करत आहात
@TukaramKhandagale3030
@TukaramKhandagale3030 2 ай бұрын
Tu shnt baas jaa tya uparya la ghari ghevun 😂😂😂
@APARICHIT18399
@APARICHIT18399 2 ай бұрын
असला संघर्ष देशात प्रत्येक गोरगरिबांना मिळू दे देवा 😂
@omprakashsabhu4102
@omprakashsabhu4102 2 ай бұрын
मतदारानो दुसरा ची लेक निवडुन येण्या साथी नाही आपली लेक सुरक्षित राहण्या साथी मतदान करा
@santoshrandive8668
@santoshrandive8668 2 ай бұрын
म्हणून काँग्रेसला मतदान
@user-zq8mg3xj2w
@user-zq8mg3xj2w 2 ай бұрын
लेकीच दुःख एक लेखच ओळखू शकते
@Umesh-u7c
@Umesh-u7c 2 ай бұрын
सोलापूर कर यांना सवय लागलीय प्रत्येक वेळी नवा पोपठ BJP उमेदवार म्हणून देणार आणि ही लोक दाना टाकत बसणार... आमच्या स्वामी याचे तिकीट का कापले ते सांगावे... 10 वर्ष आम्ही BJP ला मतदान करतो.. पाणी प्रश्न तसाच आहे, सोलापुरातल्या तरुणांना वेड्यात काढलं जात आहे. कंपन्या गुजरातला पळून घेऊन जातात सोलापूरला एक तर कंपनी घेऊन आले का? 10 वर्ष झाले नुसत्या थापा मारल्या, रोजगार नोकरी नाहीं, पाणी नाहीं, विमानतळ नाहीं, स्मार्ट सिटी म्हणुन चागले रोड उकरून कडले गेले.. अहो एक उड्डाण पूल झाला नाही 10 वर्षात,नवीन ट्रेन चालू केल्या वंदे भारत ट्रेन त्याचे तिकीट बघा ओ परवडत का गरिबाला, नाहीं ओ.. त्यामुळे जनतेने ह्या वेळेस बद्दल कराच, परिवर्तन कराच, आपल्या सगळ्यांनाच ही महाशक्तीची लोक येड्यात काढत आहेत ओ, मेंदूचा वापर करा जरा... घ्रहित धरलाय सोलापूर मधील जनतेला... महागाई बघा ओ.. पण बस झाल जुमलेबाझी, बस झाल प्रत्येक वेळी नवा उमेदवारी, लोक बद्दल करणार... सोलापूरची लेक.... ह्या वेळीच मत लेकीसाठी. माज तर मी प्रणीतीला मत टाकणार.. डोक शांत ठेवून विचार करा.. थापे बाझाना बळी पडू नका. गुजरातला कंपनी घेऊन गेले मोडी जी, सोलापूर करणी 10 वर्ष मोडी ला बघून मतदान केल.1 तर कंपनी आणली का सोलापुरात... जे लोक bjb ला मतदान करतील लक्षात ठेवा आपल्याला गुजरातला कामाला जावे लागेल.. सोलापूरचे तरुणांनो लक्षात ठेवा. गुजरातला जायचे का? सोलापुरात रहीचे आहे.. नवा पोपत थापा मारत आहे.. थापेबाझ आहेत हे.
@Animalsandhisactiv0505
@Animalsandhisactiv0505 2 ай бұрын
129,koti hindubhai, hone ke bhawjud, ye dar nafrat failanewale ye bram failate hai, vote paneke liye, godimidia, itcellwale yani lokana vaichaarik gulam kele aahe.
@ramakantsangle4671
@ramakantsangle4671 2 ай бұрын
वंचित बहुजन समाज यांनी आपल्याला पाठिंबा दिला हे विसरलात काय.🎉🎉
@virajmokal2294
@virajmokal2294 2 ай бұрын
महापुरुष याचे नाव घेयला लाज वाटती का
@tat4435
@tat4435 2 ай бұрын
माजी iteam..
@jaysanatan.312
@jaysanatan.312 2 ай бұрын
तुम्ही मेवा खाण्यासाठी बोंबलत राहा अजून काय...नुसती बोल बच्चन 😂😂😂
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 2 ай бұрын
जनता राजा नाहीत फक्त जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न... शेतकरी यांचे साठी काय केले ते सांगा मग सांगा 😢😢😢😢
@rajendrasawant299
@rajendrasawant299 2 ай бұрын
हात नका लावू माझ्या गाडीला . पायाभूत सुविधा वाढविल्यावर जनतेला रोजगार मिळणारआणि त्यातून विकास साधला जाणार आहे. बाकी जनतेला उपरा परका याच्याशी घेण देण नाही..
@vijaykumarmahasagar8697
@vijaykumarmahasagar8697 2 ай бұрын
तु तरी कुठे सोलापुरात राहते उपरीच आहे मुंबईला जाणार
@creativeideascomedyandreal8466
@creativeideascomedyandreal8466 2 ай бұрын
जिंकूदे हारुदे ते मुंबई लाच असतात निवडणूकी पुरती सोलापूर ला येते राजकीय अस्तित्व संपवा हीचे
@bushanghobale5528
@bushanghobale5528 2 ай бұрын
आपल्याला आपल्या गाडीला लोकनी हाथ लावलेला चालत नाही लोकांच फक्त मतदान चालतं वा क्या बात है
@maheshmanedeshmukh4088
@maheshmanedeshmukh4088 2 ай бұрын
खासदार होण्यासाठी लढाई आहे घराणेशाहीची परंपरा तुम्ही चालू ठेवली.७० वर्षे काय केले आरक्षण दिले नाही शेतकरी पिकांसाठी हमीभाव दिला नाही गरीबांच्या घरातला उमेदवार मिळत नाही पंढरपूर midc पंढरपूर विमानतळ पंढरपूर मेडिकल कॉलेज हे ७०वर्षे का झाले नाही. मा.ताई सांगा
@AK-ed3eg
@AK-ed3eg 2 ай бұрын
BJP la vote deto, 10 varsha madhey kitti aims,iit ,medical colleges aaley aani solapur madhey kuthli company aanley ,they sanga
@kiranparde8218
@kiranparde8218 2 ай бұрын
ताई विजय निश्चित 👌🏻🙏🏻👍🏻
@speakwithsonu427
@speakwithsonu427 2 ай бұрын
ताईला.. उभ्या आयुष्यात कधी मंदीरात केले नाही.. अत्ता निडणुकित आठवतंय.. व्वा टाई 😅 . आमचं ठरलय फिर एक बार मोदी सरकार😊❤
@dilippatil1877
@dilippatil1877 2 ай бұрын
अख्या सोलापूर मध्ये दुसरा काँग्रेस ला उमेदवार मिळाला नाही हीच शोकांतिका आहे एकच परिवार 50 60 वर्ष राज्य करतोय वारे
@deepaksonawane6713
@deepaksonawane6713 2 ай бұрын
काय भाषण करताय, 😂😂😂लवकरच तुमच्या अंगाला खाज व्हावी, खाजवून खाजवून भलं व्हाव ं😂😂😂
@Rajkumargadhave25
@Rajkumargadhave25 2 ай бұрын
पंढरपुर मधील कॉरिडॉर होतंय....ताई काळजी करू नका...
@Rajkumargadhave25
@Rajkumargadhave25 2 ай бұрын
आपले वडील उपरे __ तू पण उपरीच आहे...
@Umesh-u7c
@Umesh-u7c 2 ай бұрын
सोलापूर कर यांना सवय लागलीय प्रत्येक वेळी नवा पोपठ BJP उमेदवार म्हणून देणार आणि ही लोक दाना टाकत बसणार... आमच्या स्वामी याचे तिकीट का कापले ते सांगावे... 10 वर्ष आम्ही BJP ला मतदान करतो.. पाणी प्रश्न तसाच आहे, सोलापुरातल्या तरुणांना वेड्यात काढलं जात आहे. कंपन्या गुजरातला पळून घेऊन जातात सोलापूरला एक तर कंपनी घेऊन आले का? 10 वर्ष झाले नुसत्या थापा मारल्या, रोजगार नोकरी नाहीं, पाणी नाहीं, विमानतळ नाहीं, स्मार्ट सिटी म्हणुन चागले रोड उकरून कडले गेले.. अहो एक उड्डाण पूल झाला नाही 10 वर्षात,नवीन ट्रेन चालू केल्या वंदे भारत ट्रेन त्याचे तिकीट बघा ओ परवडत का गरिबाला, नाहीं ओ.. त्यामुळे जनतेने ह्या वेळेस बद्दल कराच, परिवर्तन कराच, आपल्या सगळ्यांनाच ही महाशक्तीची लोक येड्यात काढत आहेत ओ, मेंदूचा वापर करा जरा... घ्रहित धरलाय सोलापूर मधील जनतेला... महागाई बघा ओ.. पण बस झाल जुमलेबाझी, बस झाल प्रत्येक वेळी नवा उमेदवारी, लोक बद्दल करणार... सोलापूरची लेक.... ह्या वेळीच मत लेकीसाठी. माज तर मी प्रणीतीला मत टाकणार.. डोक शांत ठेवून विचार करा.. थापे बाझाना बळी पडू नका. गुजरातला कंपनी घेऊन गेले मोडी जी, सोलापूर करणी 10 वर्ष मोडी ला बघून मतदान केल.1 तर कंपनी आणली का सोलापुरात... जे लोक bjb ला मतदान करतील लक्षात ठेवा आपल्याला गुजरातला कामाला जावे लागेल.. सोलापूरचे तरुणांनो लक्षात ठेवा. गुजरातला जायचे का? सोलापुरात रहीचे आहे.. नवा पोपत थापा मारत आहे.. थापेबाझ आहेत हे.
@creativeideascomedyandreal8466
@creativeideascomedyandreal8466 2 ай бұрын
करेक्ट
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
Are you ill ? Mentally , get treatment .
@jagadishmore9860
@jagadishmore9860 2 ай бұрын
ताई तू 100% पडणार ..त्यामुळे तू तुझं 1 वोट वाया घालवू नको तू पण कमळाचे बटन दाबून रामभाऊ ला मतदान कर..😁
@abhikale3946
@abhikale3946 2 ай бұрын
Are BJP IT cell 4 la bhet😂😂
@omkar23549
@omkar23549 2 ай бұрын
Tu ghar sodun gela asshil😂😂😂😂4 la​@@abhikale3946
@govinda412
@govinda412 2 ай бұрын
​@@abhikale3946 4 la ithech bhetu fakt comment delete karu nakos 🤣🤣
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
To loot Indian farmers & loots Indian banks through gujrathi dacoits leader , bhadkhau right .
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
​@@govinda412bjp never cross 200 seats , farmer looter & Indian banks dacoits gujrathi leader never pm.
@KrishnaThakur36597
@KrishnaThakur36597 2 ай бұрын
मुद्द्याचे बोला मुद्द्याचे बोला तुम्ही देशाची 70 वर्षे नासवली त्याबद्दल बोला मोदींच्या माध्यमातून खासदारांनी विकास केला आहे कॉंग्रेसची 70 वर्षे तेच काम पाच वर्षांमध्ये BJP. जाती गणना तुम्ही तर लोकांमध्ये जातीपाती वरून भांडणे लावून देता. व विशिष्ट धर्माला जवळ करता त्यांचे लांगूलचालन तूष्टीकरण करता भगवा दहशतवाद म्हणून
@Umesh-u7c
@Umesh-u7c 2 ай бұрын
सोलापूर कर यांना सवय लागलीय प्रत्येक वेळी नवा पोपठ BJP उमेदवार म्हणून देणार आणि ही लोक दाना टाकत बसणार... आमच्या स्वामी याचे तिकीट का कापले ते सांगावे... 10 वर्ष आम्ही BJP ला मतदान करतो.. पाणी प्रश्न तसाच आहे, सोलापुरातल्या तरुणांना वेड्यात काढलं जात आहे. कंपन्या गुजरातला पळून घेऊन जातात सोलापूरला एक तर कंपनी घेऊन आले का? 10 वर्ष झाले नुसत्या थापा मारल्या, रोजगार नोकरी नाहीं, पाणी नाहीं, विमानतळ नाहीं, स्मार्ट सिटी म्हणुन चागले रोड उकरून कडले गेले.. अहो एक उड्डाण पूल झाला नाही 10 वर्षात,नवीन ट्रेन चालू केल्या वंदे भारत ट्रेन त्याचे तिकीट बघा ओ परवडत का गरिबाला, नाहीं ओ.. त्यामुळे जनतेने ह्या वेळेस बद्दल कराच, परिवर्तन कराच, आपल्या सगळ्यांनाच ही महाशक्तीची लोक येड्यात काढत आहेत ओ, मेंदूचा वापर करा जरा... घ्रहित धरलाय सोलापूर मधील जनतेला... महागाई बघा ओ.. पण बस झाल जुमलेबाझी, बस झाल प्रत्येक वेळी नवा उमेदवारी, लोक बद्दल करणार... सोलापूरची लेक.... ह्या वेळीच मत लेकीसाठी. माज तर मी प्रणीतीला मत टाकणार.. डोक शांत ठेवून विचार करा.. थापे बाझाना बळी पडू नका. गुजरातला कंपनी घेऊन गेले मोडी जी, सोलापूर करणी 10 वर्ष मोडी ला बघून मतदान केल.1 तर कंपनी आणली का सोलापुरात... जे लोक bjb ला मतदान करतील लक्षात ठेवा आपल्याला गुजरातला कामाला जावे लागेल.. सोलापूरचे तरुणांनो लक्षात ठेवा. गुजरातला जायचे का? सोलापुरात रहीचे आहे.. नवा पोपत थापा मारत आहे.. थापेबाझ आहेत हे.
@bookssummary1290
@bookssummary1290 2 ай бұрын
राहेल गांधी मोदी परास लाख पटीने भला आणि टैलेंटेड गोरगरीबांचा विचार फक्त कांग्रेसच
@prashantpatil9989
@prashantpatil9989 2 ай бұрын
व्यासपीठावर शरद पवार आहेत फोडाफोडी 1978 पासून त्यांनीच सुरुवात झाली
@ganeshsukare4636
@ganeshsukare4636 2 ай бұрын
जाणता राजा एकच आमचे देवैत छत्रपती शिवाजी महाराज
@PBhosle23
@PBhosle23 2 ай бұрын
महाराष्ट्राचा राजा नाही साडेतीन जिल्ह्याचा सचिव म्हणा 😂😂😂
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
You bhadkhau for loot farmers & loots Indian banks through gujrathi dacoits leader ? Right bhadkhau .
@nageshthort3667
@nageshthort3667 2 ай бұрын
महापुरूषांची नाव घेत नाही तुम्ही
@vishnubhosale3836
@vishnubhosale3836 2 ай бұрын
मग तू बोल तू काय केल.
@brijmohanheda6308
@brijmohanheda6308 2 ай бұрын
ही एकेरी भाषा शोभत नाही.
@abhikale3946
@abhikale3946 2 ай бұрын
Ram satpute ne ky kel
@Rajkumargadhave25
@Rajkumargadhave25 2 ай бұрын
३० हजार घर बांधले❤
@ashokghuge3977
@ashokghuge3977 2 ай бұрын
ताई 100% खर बोलता तुम्ही. सलाम तुम्हाला
@hanmantumbaraji6335
@hanmantumbaraji6335 2 ай бұрын
शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सोलापूर जिल्ह्यात काय केलं हे पणं सांगा
@akshaydumne814
@akshaydumne814 2 ай бұрын
काही लोक बोलतात की ही प्रणिती म्हणे बाबासाहेबांची लेक फुले शाहू आणि बाबासाहेबांचं नावं घ्याला लाज वाटते का हिला
@tushargaidhane2968
@tushargaidhane2968 2 ай бұрын
जाणता राजा फक्त एकच। जे कुठल्याही गडावर कधी गेले नाही त्याला राजा म्हणताय हे लोक ।
@swapnilyeshwante4247
@swapnilyeshwante4247 2 ай бұрын
तुम्ही महाराष्ट्र मध्ये एकही मुस्लिम क्रेडिट का दिला नाही हे स्पष्ट करावे . वंचित बहुजन आघाडी आघाडीने चार मुस्लिम कँडिडेट दिले आहे सर्व मुस्लिमांना माझी विनंती आहे की तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उब राहा
@vishalshankhalpura5674
@vishalshankhalpura5674 2 ай бұрын
Nice efforts
@shivajiraddi5681
@shivajiraddi5681 2 ай бұрын
आरे कसला जाणता राजा हट.. काय बोलताय कळतय का...जाणता राजा फक्त एकच होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज...
@KrishnaThakur36597
@KrishnaThakur36597 2 ай бұрын
70 वर्षे तुमचे सरकार असताना आरक्षणासाठी काय केले ते सांगणार नाही
@user-shivasharma30
@user-shivasharma30 2 ай бұрын
निश्चित विजय पक्का : राम सातपुते
@sanjayborgave1813
@sanjayborgave1813 2 ай бұрын
सुशील कुमार शिंदे व पवार साहेब यांच सोलापूर च्या विकासात सिंहाचा वाटा आहे काँग्रेस शिवाय पर्याय नाही 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤❤❤❤
@khotsunil2551
@khotsunil2551 2 ай бұрын
Right boltaya madam
@creativeideascomedyandreal8466
@creativeideascomedyandreal8466 2 ай бұрын
विठ्ठल मंदिरात बोलला होता तुम्ही वाजत गाजत येऊन गिरणी कामगारांच्या जुनी मिल चाळीची घर पाडून मोठ मोठया इमारती बांधून देते म्हणून जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आमदारकिला उभारला होता काय झाल त्याच आता पंधरा वर्ष झालीत की कुठ तुम्ही एकदा निवडून आला की जे मुंबईला जाता ते पुढच्याच निवडणुकीत येता मला मत द्या ओ करत बघा मतदारांनो तक्रार सांगायला ही सोलापुरात नसते तर तक्रार सोडवायचा विषय दूर राहिला
@baburaoshedge5840
@baburaoshedge5840 2 ай бұрын
एक नंबर भाषण ताई
@mcs2008sandip
@mcs2008sandip 2 ай бұрын
Bai aapan kiti divas aasta सोलापूर् madhe 😂😂😂
@maheshkadam3363
@maheshkadam3363 2 ай бұрын
छान भाषण ❤
@shankarshinde8737
@shankarshinde8737 2 ай бұрын
एबीपी माजाचे धन्यवाद ताईचं भाषण आपल्या चॅनलवर सविस्तर दिल्याबद्दल एबीपी माझा मध्ये ही इतर जाती धर्माचे आहेत हा मोदी काँग्रेसने कधीच जातीवर मतदान मागितले नाही सर्वधर्मसमभाव
@user-jc5gw5yr5e
@user-jc5gw5yr5e 2 ай бұрын
अगदी बरोबर बोललात ताई साहेब
@creativeideascomedyandreal8466
@creativeideascomedyandreal8466 2 ай бұрын
ताई एकदा निवडून येतील नंतर सोलापुरात दिसल्या तर बोला
@speakwithsonu427
@speakwithsonu427 2 ай бұрын
Only रामभाऊ ❤
@ShivamJog
@ShivamJog 2 ай бұрын
जाणता राजा फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज 🚩🧡
@vishnupote-mm8iz
@vishnupote-mm8iz 2 ай бұрын
Great
@irfanbagwan9519
@irfanbagwan9519 2 ай бұрын
खूप छान प्रणि ती ताई आपला विजय निश्चित आहे
@rameshwarparihar3271
@rameshwarparihar3271 2 ай бұрын
70वर्ष तुमी काय केला
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 2 ай бұрын
तुझ्या आईवर ऊडत होते😅😅😅 शाळा, कॉलेज, दवाखाने तुझ्या बापाने केला का रे madrchod
@bookssummary1290
@bookssummary1290 2 ай бұрын
मंग फेकू मोदी काय विकतोय
@abhikale3946
@abhikale3946 2 ай бұрын
IIT IIM khup Kam kelyat na ki Hindu Muslim krun votes magitale
@jmsarkar1184
@jmsarkar1184 2 ай бұрын
मोदीला विचार या 5 वर्षात जे तो विकतो आहे ना तेच काँग्रेस ने 70 वर्षात देशाला दिलंय
@creativeideascomedyandreal8466
@creativeideascomedyandreal8466 2 ай бұрын
आमदार आहे मानधन चालू आहे हीच आता खासदार होऊन मानधन घ्यायचे स्वप्न पडत आहेत
@nasirkhan-nu5nd
@nasirkhan-nu5nd Ай бұрын
This is difference between educated and uneducated politicians. Great confidence Pareeniti shindeju.
@ChabukswarShivappa
@ChabukswarShivappa 2 ай бұрын
ताई बरोबर आहे तुमचं सोलापूर
@amrutamore2455
@amrutamore2455 2 ай бұрын
तुमचे वडीलही उपरे म्हणून करमाळा मतदार संघातुन राजकीय कारकीर्द चालू केली होती हेही स्मरणात राहू द्या
@user-uz3zj3qz2c
@user-uz3zj3qz2c 2 ай бұрын
देशात एक पप्पू आणि राज्यात ही एक बाई
@rashisallvideos1897
@rashisallvideos1897 2 ай бұрын
Tai Chhatrapati Shivaji Maharaj Jana tumi natmastak vha
@speakwithsonu427
@speakwithsonu427 2 ай бұрын
अहो तै.. तुमचा वडील शिंदे साहेब मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते तेव्हा सोलापूर काय चंद्रावर गेलेत.. ते पाप कुठं फेडणार .. यंदा तुम्हाला सुट्टी नाही 😅
@gajananhaldekar3049
@gajananhaldekar3049 2 ай бұрын
धुक धुक......
@user-yc9mv2cc3s
@user-yc9mv2cc3s 2 ай бұрын
100% ताई विजय तुमचाच
@yogn2852
@yogn2852 2 ай бұрын
जाणता राजा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज च
@santoshrandive8668
@santoshrandive8668 2 ай бұрын
ताई फिक्स खाजदार आहेत
@hanumantpatole5750
@hanumantpatole5750 2 ай бұрын
प्रणिती शिंदे 100% विजयी होणारच
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 2 ай бұрын
उपरा उमेदवार वरून टीका.... काँगेस चे राहुल गांधी हे उपरा उमेदवार नाही का..पराभव झाला म्हणून वयनाड मधून निवडून येण्यासाठी पाळलेले उपरा उमेदवार..यांना पुन्हा संधी नको...😢😢😢😢
@ashoksarkate6148
@ashoksarkate6148 2 ай бұрын
अगदी योग्य बोललेत निवडून येणार
@awantiscorner1954
@awantiscorner1954 2 ай бұрын
Tai right
@mohsinsheikh5373
@mohsinsheikh5373 2 ай бұрын
प्रणिती ताई शिंदे निवडून येणार 💯💯💯💯💯💯💯
@vinodkedar5440
@vinodkedar5440 2 ай бұрын
महाराष्ट्राचा जाणता राजा एकच ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज... बाकी राजकीय काय बोलायचं ते बोला हे बोलताना थोड भान ठेवा
@shivajiraddi5681
@shivajiraddi5681 2 ай бұрын
जाणता राजा फक्त एकच....छत्रपती शिवराय..
@अजय99999
@अजय99999 2 ай бұрын
येत्या काळात काय करणार ते सांगा..
@santoshkolhe810
@santoshkolhe810 2 ай бұрын
प्रणिती ताई विजय हो
@amrutamore2455
@amrutamore2455 2 ай бұрын
हे बरोबर आहे कामं पाहूनच मतदान झालं, याचाच परिणाम म्हणून सलग 2 वेळा आपणास पराभूत व्हावं लागले हे ध्यानात ठेवा, आता हट्रिक होणार
@SachinJadhav-ll5kl
@SachinJadhav-ll5kl 2 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सुचत नाही का
@krishnajadhav848
@krishnajadhav848 2 ай бұрын
ताईंनी आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात जमीन घेतल्याचा आरोप आहे.
@user-me2vy9bw3i
@user-me2vy9bw3i 2 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤ok
@sumeetshinde6634
@sumeetshinde6634 2 ай бұрын
Solapur VBA aghadi yenar
@nasirkhan-nu5nd
@nasirkhan-nu5nd Ай бұрын
Your lens really suits you
@dilipdeshmukh1678
@dilipdeshmukh1678 2 ай бұрын
🎉I.N.D.I.A Will Win 🏆 MP Election Definitely 🏆
@shaileshzore9571
@shaileshzore9571 2 ай бұрын
सोलापूरकर ह्या बाईला गरिबीची कसलीच जाणीव नाहीय, राम भाऊ हा तुमचा आमचा सामान्य तरुण आहे नक्की निवडून द्या
@RAMDASGHUMARE-bt7ue
@RAMDASGHUMARE-bt7ue 2 ай бұрын
Yas
@sandeepgolatkar2051
@sandeepgolatkar2051 2 ай бұрын
एक नंबर
@pratiktaywade7
@pratiktaywade7 2 ай бұрын
ताई तुम्ही इथे फक्त तुमच्या वडीलांमुळे येथे आहात
@balajimaddewad2879
@balajimaddewad2879 2 ай бұрын
Baap सत्तेत होता लेक आमदार आहे तरी खाजदार होऊन सोलापूर चा विकास karyacha आहे 😂😂😂😂
@user-wp7kn7lx3x
@user-wp7kn7lx3x 2 ай бұрын
काँग्रेस पार्टी जिंदाबाद
@balajimaddewad2879
@balajimaddewad2879 2 ай бұрын
America मधून आणला का उमेदवार 👍👍👍😂😂😂
@SandipPatil009
@SandipPatil009 2 ай бұрын
म्हातारा बैल बाजार धुंडाळतोय 😂
@surekha6712
@surekha6712 2 ай бұрын
G8👌🏻
@sjjigbjiygjhyy
@sjjigbjiygjhyy 2 ай бұрын
ताई तू खूप चांगली आहेस....... पण तुला नक्की पाडणार
@akshaydumne814
@akshaydumne814 2 ай бұрын
प्रणिती मतदान फक्त जातीवर चं होत तुलाही तिकीट मिळाल नसतं जर राखीव जागा नसती
@dr.sajedchaus2357
@dr.sajedchaus2357 2 ай бұрын
✌️
@s.s.k3210
@s.s.k3210 2 ай бұрын
❤❤❤❤❤
@user-pj9ej9qw7u
@user-pj9ej9qw7u 2 ай бұрын
महापुरुषांचे नाव घ्यायला काय हेत
@ashishthakare9118
@ashishthakare9118 2 ай бұрын
संविधान वाचवा घराणेशाही वाचवा घराणेशाही फक्त विकास करू शकते त्यांना सामान्य लोकांपेक्षा जास्त अनुभव असतो सामान्य घरातील माणूस विकास करूच शकत नाही
@jayhind7363
@jayhind7363 2 ай бұрын
प्रणिती एवढी सुंदर आहेस, कशाला एवढं खोटं बोलतेस.
@KrishnaThakur36597
@KrishnaThakur36597 2 ай бұрын
राक्षसीण ही सुंदर असतात उदाहरणार्थ शुरप नका पण यांच्यामागे एक राक्षस असतो हे लक्षात घ्या भुलून जाऊ नका. राम सुद्धा भुलला नव्हता रामाचे अनुकरण करा रामाला साथ द्या जय श्रीराम जय जय श्रीराम
@user-uv3ho4xw2j
@user-uv3ho4xw2j 2 ай бұрын
नरेंद्र मोदी जी
@rohanyadav2470
@rohanyadav2470 2 ай бұрын
Only Praniti Tai
@rajualure6967
@rajualure6967 2 ай бұрын
तुम्ही सोलापूरचा विकास केला असेल तर, जनता तुम्हाला निवडून देईल.
@popatsudake8525
@popatsudake8525 2 ай бұрын
यावेळी भाजपाचे शिट100 टक्के बसणार
@shwetakarande8697
@shwetakarande8697 2 ай бұрын
70 vrshat जे झालं नाही ते मागच्या 10vrshat झालं आहे
@pranavc24
@pranavc24 2 ай бұрын
सोलापुरात प्रणितीताई निवडुन येणार
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 16 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 7 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 55 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН