परिचारिकांना राष्ट्रवादीत (sp) येण्याचा लै प्रयत्न केला पण त्यांना पक्षात प्रवेश दिला नाही...निट माहिती घेऊन बातमी द्या...
@t.v.r.adhavspeaksСағат бұрын
बोल भिडू मी खरच तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमच्या प्रत्येक व्हिडिओ खाली मी नेहमी शिव्या देतो...❤💯🖊️
@milindpatil2691Минут бұрын
Ka bhai 😂😂
@prashantkadam39052 сағат бұрын
सुरवातीला वाटले होते प्रामाणिक चॅनल असेल पण काही खरे नाही. सर्व चॅनल सारखे. आता हे पक्षपाती चॅनल झाले आहे.
@satishsagale66332 сағат бұрын
गेले महिनाभर बोल भिडू म्हणजे बोल महायुती.. काय मिळालं आहे की युती ने स्क्रू टाईट केला बहुतेक बोल भिडू चा.. खुले आम प्रो युती व्हिडिओ टाकत आहे हे चॅनल... कोणाचीही बाजू न घेता व्हिडिओ टाका
@rahulbagul67452 сағат бұрын
फक्त एकच घटक ठरवेल ,,,जरंगे पाटील 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
सत्य विचार कटू असतात. मला हवे तेच विचार ऐकणे ही सर्वाना सवय झाली आहे. परखड विचार ऐकणे नको वाटते. आपण तटस्थ राहून फक्त ऐका.
@ajithode77662 сағат бұрын
Sir Chinmay Kopargaon la ale hote Kopargaon cha kadhi dhakhonr
@PrathmeshNerkar2 сағат бұрын
चिन्मय भाऊ दिवाळीच्या सुट्टी ला गेला वाटत.
@SachinRauth-ho5ux2 сағат бұрын
Bol bhidu cha dana ......... Lasun
@Dharmik4592 сағат бұрын
म्हणजे 100% महायुती येणार 💯💪🗿
@varunkadam6638Сағат бұрын
😂
@TheNikhilify39 минут бұрын
@@Dharmik459 bhau apan २२ November la ya comment war parat bhetu 😂😂😂😂😂😂
@deepakborkar258336 минут бұрын
पक्ष फोडण्याचा व पाठीत खंजीर खुपसण्याचा शरद पवारांचा इतिहास सगळ्यांनाच ठाऊक आहे
@kailasthorat20802 сағат бұрын
क्सकारण तिकिटाची खात्री पवार साहेब विकास आघाडी तीन पक्षात असल्याने शिवाय पवारांनी काहीजगा खूप पूर्वी decler केल्याने फायदा होत नसल्याने आले नाही तर काहींना त्या पक्षाने लाळीपाप, athava😘गाजर ठेवून ठेवलेले असल्याने त्यांनी निर्णय लबावला
@pavanchayal49172 сағат бұрын
बोल भिडू❎ बीजेपी भिडू✅
@adv.akshaylokare52883 сағат бұрын
👌
@ashokgole40137 минут бұрын
रामराजे का आले नाहीत माहिती घे.आणि लोकांना सांग.
@MG-dd6xk2 сағат бұрын
एकच फडणवीस. बाप तो बाप रहेगा.
@varunkadam6638Сағат бұрын
🔔
@dabhadeganesh475341 минут бұрын
Fadanvis ankhi Don lokanchya supernpower gheunach utake sarv karu shaakat aahe
@MG-dd6xk28 минут бұрын
@@varunkadam6638 बांध गळ्यात आणि मागत फिर ×××ण
@TheNikhilifyСағат бұрын
Mva chi satta Ali ki tumchi bhasha lagech badlel😂😂😂😂😂
@swagatsawantСағат бұрын
😂 लोकांना स्वतःच्याच बाजूने बोलणारं चॅनल हवं आहे बहुतेक.. दुसऱ्या बाजूने बोलले, की लगेच विकाऊ बोलतात! 🤣
@nirajthakare3222Сағат бұрын
Bol bhidu manje bhajpa vadi
@kundlikshinde27252 сағат бұрын
Bjp बोल bhidu
@sairaj53532 сағат бұрын
correct
@dhananjaybabhalgaokar33042 сағат бұрын
Yayati naik pravesh ghetlay ki
@amolthakur993 сағат бұрын
Ed cbi chi bhiti asel 😂
@omkar235492 сағат бұрын
Kadhi tri pawara la jamat nhi, he pn manya kara.. Kiti diwas ed cbi vr khelnar😂
@amolthakur992 сағат бұрын
@ kaay sangu mitra tula gadhe ki atma evm ani tuzya sarakhya lundbhakta madhe ahe 🤣🤣🤣 tyala ed cbi chi jod ahe
@jammi-w5u2 сағат бұрын
@@omkar23549ed cbi cha upyog bjp karat nahi ekdam swacha party 😅😅
@BkCk-iy9pr2 сағат бұрын
महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र सात नंबरला गेला होता. बीजेपी शिवसेना पुन्हा सत्तेत आल्यावर महाराष्ट्र पुन्हा एक नंबर वर आला. महाभकास आघाडीच्या काळात गुजरात तामिळनाडू एक दोन नंबर वर होते . महाबकवास आघाडी वाले गुजरातला पुढे आणतात. आणि महायुतीच्या काळात महाराष्ट्र नंबर एकला येतो..
@miteshshinde1366Сағат бұрын
Kashat 7 no. La gelela??
@viveks4078Сағат бұрын
कशात भ्रष्टाचारात?
@varunkadam6638Сағат бұрын
रात्री पाणी टाकून घेत जा. 😂
@viveks407849 минут бұрын
@@varunkadam6638 😂😂😂
@dattapatil4863Сағат бұрын
बोल भिडू निकाल येईपर्यंत फुल्ल भाजप चा प्रचार करणार निकाल लागला कि निष्पक्ष पत्रकारिता करतील 😂
@arvindraj23499 минут бұрын
काहीही बातम्या , कितीही खोटा प्रचार करा, जनता भाजप, खोके सरकारमुळे त्रस्त आहे, महाराष्ट्रात महाविकास आघडीचे सरकार येणार...
@bhagavanwani80302 сағат бұрын
बोल भिडू बोल बचन झाल
@BkCk-iy9pr2 сағат бұрын
बीजेपी शिवसेना महायुतीची काम सांगायची झाली तर मोठी लिस्ट तयार होते. महाभकास आघाडीच्या नेत्यांनी आयुष्यभरात एवढी कामे केली नाहीत कोस्टल रोड अटल सेतू शिवडी नावा वरळी सी ब्रिज लिंक रोड मुंबई मेट्रो जलशिवार, लाडकी बहीण, समृद्धी महामार्ग, भारतातील सर्वात मोठे बनणारे वाढवण बंदरची सुरुवात बुलेट ट्रेन मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना शिक्षीत तरुणांना भत्ता व प्रशिक्षार्थी म्हणून संधी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वृद्धांना तीर्थ दर्शन योजना एसटीमध्ये महिलांना वृद्धांना 50% एसटी कामगारांचे वेतन वाढ अशी यादी खूप मोठी आहे.. लायकी आहे का महाबकवास आघाडीवाल्यांची एवढी काम करण्याची...??
@chetansalunkhe11472 сағат бұрын
Batenge to katenge.... 🚩
@rameshshingade32634 минут бұрын
Bjp bhidu
@nakulNilwarn-zt6wz2 сағат бұрын
Bjp ch chaneel 😂😂
@gopalbabajiramramanjan8297Сағат бұрын
मोदी 2025 ला अमेरिका चे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत म्हणून कोणी पवाराकडे गेले नसतील.