खरज पिवळा भंडारा खंडोबाची तळी भरणे हे सर्वांच्या नशिबात नाही हे तुम्ही दाखवल सलाम तुम्हाला आणि कार्याला मल्हारी तुमची बारी नाद असाच पुढे वाढता ठेवणार ही खंडोबा चरणी प्रार्थना खरच एक नंबर शब्द नाही माझ्याकडे तुम्हांला बोलण्या साठी
@ashokkharat44802 жыл бұрын
हेच आपले खरे मावळे आहेत हे आपल्या महाराष्ट्राची शान #जय मल्हार👌
@vishwanathrakshe18073 жыл бұрын
नाद भगव्याचा.......!!! नाद खंडोबाचा.......!!! नाद भंडाऱ्याचा.......!!!!! आणि महिला भगिनींच्या हस्ते बारी जुपण्याचा....सलाम तुमच्या कार्याला. 🙏
@parvejpathan_2483 жыл бұрын
अतिशय चांगली मुलाखत. . आणि नाद हा नाद असतो, त्यात जाती, धर्म असून काही नसते..
@tofiknadaf12233 жыл бұрын
Right
@tanishkbhitale82172 жыл бұрын
M
@tanishkbhitale82172 жыл бұрын
M9
@tanishkbhitale82172 жыл бұрын
Mmm9m
@विजयहाडवळे3 жыл бұрын
प्रथम रज्जाकभाऊंच्या कार्याला सलाम 🙏 भाऊ खेळामध्ये जातीचा काय संबंध आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातसुध्दा भरपूर मुस्लिम समाजबांधव नावाजलेले बैलगाडा मालक आहेत
@siddharthawaghmare87843 жыл бұрын
भगवा झेंडा आणि महीला बैल जुंपतात खूप छान भाई 👌
@laxmanbhegade57883 жыл бұрын
सलीम भाई आपल्या कार्याला सर्व गडेमालकांचा सलाम
@appanarnor66773 жыл бұрын
सलीम भाई अभिनंदन दादा आपला आणि आपल्या बैलांचा छंद जोपासला म्हणून
@chandrakantbhosale78793 жыл бұрын
सलीम भाई नमस्कार, सलाम आपण प्रसिद्ध बैलगाडा मालक आहात आपला अभिमान वाटतो .खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹👍👍🙏🙏🌹🌹🌹
@kisantambe41213 жыл бұрын
दादा तुमच्या कार्याला मनापासून सलाम. फक्त एक विनंती तांबडा शेवटपर्यंत विकू नका ती दावनीची शान आहे
@ulhaskasar38633 жыл бұрын
सलाम सलीम भाई आपल्या कार्याला व भगिनी चे फार मोलाचे सहकार्य लाभले अभिनंदन
@ramdasdukare53303 жыл бұрын
रजत भाई आपले खूप खूप अभिनंदन आपण बैलगाडा क्षेत्रात फार मोठा लवकिक मिळवण्यात व व शेतकरी म्हणून आपण आपले नाव उज्ज्वल केले धन्यवाद पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@yogeshkahandal52993 жыл бұрын
खुपच छान वाटलं व्हिडीओ बघून . आपलं हे हिंदू राष्ट्र आहे यात जाती पाती काही नाही जन्माला येताना कोणी शिक्का मारून नाही येत . हम सब भाई भाई खूप छान धन्यवाद तुम्हाला तुम्ही ही मुलाखत घेतल्या बद्दल👍👍👍
@vishwanathrakshe18073 жыл бұрын
नाद केला पण वाया नाही गेला......!!! सलीम भाई खूप खूप शुभेच्छा......!!!!!
@amolgade93273 жыл бұрын
दादा व्हिडीओ बनवल्या बद्दल तुझं मनापासून अभिनंदन खुप छान बैलगाडा शर्यत म्हणजे जीव की प्राण सलीम भाई खरंच मनापासून अभिनंदन अप्रतिम व्हिडीओ 🙏🙏🙏🙏
@santoshmane16383 жыл бұрын
रज्जाक भाऊ व बहीण यांना पहिला जय शिवराय 🙏🚩🚩🚩आपली मुलाखत बघून आपण जे कार्य करत आहेत त्याला सलाम
@nanasahebdhokale77123 жыл бұрын
सलीम भाई कोटी कोटी प्रणाम तुम्हाला
@somnathmohite21843 жыл бұрын
सलीम भाई तुमच्या कार्याला सलाम तुमची अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
हां व्हिडिओ आम्हाला आती सुंदर वाटला,व मुस्लिम समाज असुन हा छंद लागला ,गाड्याला बैलं नेतानी तळी भंडार करणं मला त्यांचा अभिमान वाटतो धन्यवाद भाऊ
@anilkhopade20392 жыл бұрын
सलीम भाऊ....लई भारी ...आणी मल्हारी तर तुमचा पाठीराखा
@lahupanmand19083 жыл бұрын
शेट खूप छान विडिओ आहेत तुमच्या असेच सगळ्या पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडामालकांच्या बायोग्राफी बनवा
@umakantpujare80053 жыл бұрын
कौतुकास्पद गोष्ट आहे.!!जय महाराष्ट्र!!
@vinayakgholap50933 жыл бұрын
सलिम भाई तुमचा कार्यला सलाम🚩❤️
@balasahebrode51003 жыл бұрын
खुप छान सलाम आपल्या कार्याला.
@kailasthorat60893 жыл бұрын
Salim Bhaijan kharach tumchi mulakhat khup khup chan vatli man kharach man bharun ale 🙏🙏
@vishwnathnavalemodicare97723 жыл бұрын
एकदम छान ही परंपरा जपलि अभिनंदन
@kiranbhusanr37903 жыл бұрын
एकदम छान आहेत तुम्हीपण आणि तुमचे वाघ
@nikhilkalbhor97073 жыл бұрын
भाई अस्सल मराठी मुसलमान आहे.... मानलं राव भाई ला.... नाद खुळा 👍
@ravindrahundaretelegoandab60142 жыл бұрын
Khupach sunddar salimbhai
@omsai33263 жыл бұрын
Khup chan. Khara shetkari gadi .👌🙏🙏🙏
@pradiphase80063 жыл бұрын
तांबडा त्यात गावठी मल्हारी ला जोड भेटने अवघड आहे... कारण इतिहास बघा बाकीचे गाडामालक पण सांगतील असे बैल फक्त नशिबात असेल तर दावणी ला लाभतात... तुम्हाला खुप यश लाभेल या सदिच्छा..