असा कोणत्या बैलाचा व्हिडिओ पहायला आवडेल ! माझा संपर्क ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
@sai86932 жыл бұрын
Sunil more chi मुलखात घ्या
@mayurmetkar80232 жыл бұрын
मोठा लक्ष्याची घ्या परत मुलाखत
@nikhilpawar92582 жыл бұрын
हिंदकेसरी शिरसवस्ती खटाव करांचा बलमा
@dattaambavale52452 жыл бұрын
Avarvadicha sardar
@sachinkukale35782 жыл бұрын
मोठा लक्ष्या ची मुलाखत घ्या सर परत....plz
@ShubhamPawar-cg6ed2 жыл бұрын
आज यशाच्या उंच शिखरावर असताना देखील कसलाही अहंकार नाही, यामध्ये सर्व कही कमावले या व्यक्ती ने......... मस्त राहूल भाई पाटील ❤️ पब्लिक किंग मथुर १००१..👑💫
@PremGharal9 ай бұрын
दोस्ती च्या दुनियेतला राजा माणूस आणि मन मोकळं करून बोलतो तो म्हणजे आमचा राहुल दादा पाटील ❤
@canndyycrushhakkuu80142 жыл бұрын
हुशार व्यक्तिमत्व म्हणजे राहुल भाई 👌❤त्यांचा बोलण्यावरून च त्याचं बैलणावरच प्रेम कळत आणि ते प्रामाणिक असल्यामुळे त्याचा लाडका मथुर आज महाराष्ट्रात गाजतोय 🙏😘
@rrp17272 жыл бұрын
King mathur 1001💥👑
@dikshagaikwad35428 ай бұрын
Mathur 1001❤
@dnyaneshdherange142 Жыл бұрын
एक हुशार व्यक्तिमत्व sandy भाऊ. तुम्ही खूप छान मुलाखत घेता. आणि दिलदार व्यक्तिमत्व दोस्तीचा दुनियेतील राजा माणूस राहुल दादा पाटील तुम्ही सुधा खूप छान मुलाखत देता. आणि तुमचं काम पण खूप छान आहे दादा Best of luck दादा.👑
@biggboss2592 жыл бұрын
दिलदार माणुस आहे राव..... मन खूप मोठ आहे 🙏
@akshaynimbalkar459 Жыл бұрын
Bap aahe rahul bhai
@akshaynimbalkar459 Жыл бұрын
Shri swami samarth
@vishalkale46412 жыл бұрын
तुम्ही जेवढं प्रेम मथूर वर करता तेवढच प्रेम बैलगाडा प्रेमी तुमच्या मथूर वर करतात. खूप छान राहुल भाई तुम्हाला खुप खूप शुभेच्छा 💐♥️
@rameshgharat94732 жыл бұрын
राहुल दादा तुमची एक नंबर मुलाखत 🙏तुम्ही देव माणूस आहात 🙏
@abhaykumarnawadkar26502 жыл бұрын
बैलगाडी क्षेत्रात सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व शेठ लोक बैल स्वतः कधी बैल झुंपत नाही, नाही कि बैलाचं कासरे हातात, धरत नाहीत पण राहुल भाई हे स्वतः बैलाचे सर्व करतात...
@themusicalheart8540 Жыл бұрын
Mohil sheth dhumaal pn
@mohitkarde9833 Жыл бұрын
Rahul bhai patil 👑 1 no. Only 👑1001💯🥰 MATHUR is always king Tyach pn kiti bagy ki tyala rahul bhaiya sarkha malak milala Rahul bhaiya kharch great vyakti Ahe LOVE YOU MATHUR❣️
@avinashthorat82032 жыл бұрын
लक्ष्या,सोन्या,चंद्या,म्हाद्या,शुगर,निशाण,सुंदर, बादल,राजा,मथूर,असे अनेक नामांकित बैल पळाले आणि आजही पाळतात त्यांच्या कार्याला सलाम.कोणी कोणाच्या बैलाला कमी समजू नका.बैल मालकांचे जवुद्या पण कोणाच्या बैलांना नावे ठेवू नका. बैल मालकांना विनंती आहे आज तुमचा बैल पळतो उद्या दुसऱ्या कोणाचा तरी पलेळ त्या मुळे बैलाच्या जीवावर गर्व करू नका..राहुल भाई मस्त बोलले. 👍 मुलाखत छान झाली 🙏जय जवान जय किसान 🙏
@samarthjadhav10432 жыл бұрын
👍
@viju217872 жыл бұрын
भले बोलणं तेवढ शुद्ध नसेल पण मनापासून बोललात राहुल भाई एक नंबर मुलाखत खूप छान मुद्दे मांडलेत 👍👌
@roshanposate28982 жыл бұрын
aagri king rahul bhai
@shubhampawar24062 жыл бұрын
ही आमचि भाषा आहै ओ
@mayurmore91712 жыл бұрын
आगरी भाषा मला मनापासून आवडे खूप छान आहे
@vikrantpawar92262 жыл бұрын
Bhau ti ti agri bhasha aahe....
@akashbabar1542 жыл бұрын
खूप चांगली भावना आहे तुमची त्यामुळे आयुष्यात काहीच कमी पडू नाय शकणार नाही खरच ग्रेट स्वभाव .🥰
@rahulkhalane25322 жыл бұрын
जे काही राहुल भाई बोलले शेतकऱ्यांविषयी आणि त्यांच्या बैलांविषयी याच्यावरून त्यांचे व्यक्ती महत्त्व ही कळते मी एक सर्वसाधारण शेतकरी व एक गाडा मालक खरंच मनापासून राहुल भाऊ यांना सलाम करतो आणि एक दिवस आम्ही सर्व बैल शौकीन राहुल भाई यांना शुभेच्छा द्यायलाही जाऊ
@sadhurasal5288 Жыл бұрын
राहुल भाई जय महाराष्ट्र भावी आमदार हार्दिक शुभेच्छा
@akshayjadhav39532 жыл бұрын
लहानपणापासून जेवढे मला कळतंय तेवढे आज राहुल भाई तुम्ही गरिबांच्या बैलांच्यावर बोलला खरच भाऊ तुम्ही बोलला येवढे खूप झाले आम्ही सर्व सामान्य बैलगाडी मालक तुमच्या साठी कधीपण तयार आहे
@mayurmore5142 жыл бұрын
सत्य परिस्थिती
@radhaeeorganic89662 жыл бұрын
खुप दिवसा पासून मथुर चा विडिओ ची वाट बघत होतो अजून असेच बनवा विडिओ
@sanjaytiwarekar93482 жыл бұрын
हा माणुस खरच खुप छान आहे ,मथुरमुळे मला पण आवड निर्माण झाली आहे ,
@बबलुभाऊराऊत2 жыл бұрын
धन्यवाद आपण मथुर ला दाखवील मी तर बादशाह ला जवळून पाहिलेलं नाही पण मी खुप मोठा फ्यान आहे मथूर चा
@manoharmetkari70912 жыл бұрын
👌👌राहुल भाई एक नंबर मुलाकात मथुर किंग हिंदकेसरी बैल राहुल भाई चा नादच खुळा👑👑
खूपच छान,👌👌 आपली संस्कृती, शेती, खीलार जोपासत राहुल भाई तरुणांपुढे आदर्श आहेत🙌🙌
@dipaknavaghane75532 жыл бұрын
राहुलभाई मी तुमचा खूप मोठा फँन आहे..मथूरचा त्याहून आधिक फँन आहे..आणि तुमच्या विचारांचा तर प्रचंडच फँन आहे
@pawarkishor94662 жыл бұрын
तुम्ही बैल गरीब बैल मालका दिला हे खुप छान आहे मी मथुर माझा आवडतात बैल आहे पण आज तुमची मुलाखत बघून खुपच आनंद झाला आणि मी मथुरचा समर्थक असलेल्या चा अभिमान आहे
@mahindratractorsmh452 жыл бұрын
1 no झाली राहुल भाई यांची मुलाखत
@bhoirsagar6852 жыл бұрын
Jenekarun 😂 Amchi aagri bhasha nighnarch todatun kuthapan ja rahul bhai ek no 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
@rameshkarade5632 жыл бұрын
खुप छान मुलाखत दिली राहूल भाई बैलांच्या वरती खुप प्रेम आहे तुमच धन्यवाद
@manoharmetkari70912 жыл бұрын
👑👑मथूर बैल नाद खुळा राहूल भाई हिरो मुंबई हिंदकेसरी बैलगाडा मालक बैलगाडा 👑👑
छान मुलाखत. एवढा मोठा माणूस असुनही एकदम साधा मानुस राहुल भाई ना गर्व ना मोठेपणा दाखवत नाही
@anildeokar31292 жыл бұрын
Love you ❤mathur.. All satara always support💪 Matthur amd great rahul bhai
@suyograne32892 жыл бұрын
खूप छान मुलाखत..किंग मथुर..👍
@rohanmahamulkar95982 жыл бұрын
यशाच्या उंच शिखरावर असून पण भाईची बोलायची पद्धत खूप शिकण्यासारे आहे थोडा पण गर्व नाही सलाम राहुल भाई
@sunilshinde18062 жыл бұрын
एक नंबर मुलाखत दिली आणी बैल शौकीन यांना चांगला संदेश दिला द ग्रेट बैल किंग राहुल भाई
@aagrisopyaasp92302 жыл бұрын
महाराष्ट्र चा राजा म्हणजेच राहुल दादा चा मथुर किंग 🔥👑१००१🔥👑✌️
@kirangite8182 Жыл бұрын
1 no Rahul Bhai love 💕 you I iam Ulhasnagar 3 WWF dance bar month peki amhi 1 da jato serv song only mayur Bhai
@Insta_bikinis Жыл бұрын
Baby come to ulsngr ashok nagar 😗
@harshadyewale65642 жыл бұрын
खूप छान राहुल दादा सलाम तुमच्या विचारांना 💯
@dnyaneshdherange142 Жыл бұрын
एक नंबर मुलाखत झाली
@somnathphalle22622 жыл бұрын
बरोबर बोला राहुल भाई जॅकी चांगला पाहिजे 💯
@aniketsuryavanshi83512 жыл бұрын
राहुल दादा मी तुमच्या व मथुर चा खुप मोठा फॅन आहे
@nikhilnalawade252 жыл бұрын
1 no bhai मुलाखत झाली भाऊ ❤️👑✌️ 1001
@GaneshShinde-oe1bc2 жыл бұрын
त्याच पळण हिच त्याची जात आहे.एक नबर
@shahabuddinpathan13522 жыл бұрын
नाद एकच फक्त बैलगाडा मथुर बैलप्रेमघ
@RahulPawar-hc6lr2 жыл бұрын
राहुल भाई तुम्ही जाकी विषय लय भारी वाक्य बोला बरोबर आहे तुमंच जाकी प्रामानिक पाहिजे
@laxmanchavan80902 жыл бұрын
खरच एक नंबर व्यक्ती महत्व आहे राहुल भाईचा
@kishoragam72422 жыл бұрын
नाद नाय करायचा राहुल भाई चा किती मोठा माणूस आहे पण काय बोलण आहे राव मानलं राव 🙏🏻
@akashbabar1542 жыл бұрын
खरच खूप छान मुलाखत दिली राहुल भाईनी आवडला स्वभाव खूप आपल्याला 🥰🥰♥️♥️
@mangeshshendge87842 жыл бұрын
1 No Mulakhat zali king of Mathur ani ta pekaha king tache malak Rahul Bhai
@laxmanbhegade57882 жыл бұрын
खूप छान मुलाखत सांडी भाई , राहुल भाई ने जे एकजुटीने राहण्याचे व वायदी बदलचे मतमाडले याचा सर्व बैलगाडा मालकानी आदर्श घ्यावा कारण यामुळे सर्वचांगल्या पळणाऱ्या बेलाना न्याय मिळेल ... धान्यवाद...
@munnagole31012 жыл бұрын
सांडी 🙄
@pranavpavaskar87442 жыл бұрын
मुलाखत घेतली म्हणून tnx
@omkarkokate29522 жыл бұрын
1 no भाऊ याला बोलतात बैला वरच प्रेम
@vishalmadne69742 жыл бұрын
हार पचवायला शिका हे आवडलं आपल्याला राहुल भाई च वाक्य
@ShrikantDeshmukh-tl5kv Жыл бұрын
1 ❤ bhau sahebeb
@dattatrayjadhav79762 жыл бұрын
राहुल भाऊ खूपच छान विचार आहेत तुमचे खरच मन भरून आले.
@ajaymane21152 жыл бұрын
दिलदार माणूस राहुल भाई नंबर 1 विचार आहेत तुमचे
@दादासोपोळ2 жыл бұрын
जबरदस्त बैल-मालक व मुलाखत🔥🔥🔥🐅🐅💯💯🙏🙏
@ajaygotarne70482 жыл бұрын
आगरी म्हणजे नाद खुळा माणूस,,,,,,,1001 राहुल पाटील,,,
@rohitkor4912 жыл бұрын
भाई तु 1 नंबर eterveiw दिली तुला तोडच नाही 1001किंग आहेस तू खरंच तू बोलतेय ते सगळं ऐकून बर वाटत 👑🔥🔥👑👑👑
@sunildhoke69762 жыл бұрын
1 नंबर भावा
@शंभूप्रेमीनेर्ले2 жыл бұрын
राजा सारख मन मना सारखा शेतकरी राजा राहूल भाई पाटील👑
राहुल भाई हॅट्स ऑफ खरच तुम्ही एक छान शर्यत शौकीन तर आहेतच पण एक माणूस म्हणून जे काही शर्यत शौकीन नाना जे उपदेश देताय ते फार मोलाचे आहेत परमेश्वर तुम्हाला शताऊशी बनवो आणि शर्यत शेत्रा मधे आपले नाव सर्वोच्च पदावर जावो हीच आई जगंबेच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@teaxgamer2 жыл бұрын
आपला मथुर आणि आमचा बैल इथे भाऊ च दिल तुम्ही ओळखा धन्यवाद भाऊ ❤️
@takajarare89362 жыл бұрын
Rahul Bhai cha nabr dybhau
@takajarare89362 жыл бұрын
ऐक नं मानुस राहुल भाई
@YogeshYadav-kw8zk2 жыл бұрын
नाद एकच बैलगाडा शर्यत 👑👑👑👑🔥🔥🔥🔥🔥😎😎😎😎💥💥💥💥💥💥🔝🔝🔝🦅🦅
@dhananjaypawar78532 жыл бұрын
मथुर व राहुल भाई दोनी ही नंबर 1 आहेत
@sachinshingan79092 жыл бұрын
नाद खुळा मंजुर आणि राहुल भाई
@sampatkatkar19402 жыл бұрын
राहुल भाऊ नंबर एक तूम्ही आणी मतूर 🙏🚩
@kalpeshubale61772 жыл бұрын
Bhau 1 ch no.
@pratikthakare4345 Жыл бұрын
एक नंबर राहुल भाई
@pradeepkoli25119 ай бұрын
King mathur ❤❤❤❤❤❤❤
@ranjitdeshmukh84662 жыл бұрын
राहुल भाई खूप छान आहेस तू.लव यू भाई
@anishdhane13692 жыл бұрын
mathur bail 1001 love
@parshantmetakari64652 жыл бұрын
मथूर 👑 किंग बादशा 💯😎👑🔥
@rohanmahamulkar95982 жыл бұрын
देवमाणूस आहे राहुल भाई
@rohanmahamulkar95982 жыл бұрын
भाई चा नंबर पाठवा
@yogeshmengade.48522 жыл бұрын
Mi SATARKAR 🚩🙏 thank you Sandip sir aani Rahul Bhai 🚩🙏
@sayyadinayat29332 жыл бұрын
राहुल भाईआपनास बैलाचया शोखाबधदल खुप खुप शुभेच्छा,,,,मला एक कलत नाही गाडीला दोनो बैल आसतात पण आपन एकाच बैलाची तारीफ करता हे,कसकाय।
@sachinbotre34202 жыл бұрын
चांगल्या रस्त्यावर गतिरोधक आन चांगल्या कामाला वीरोधक आसतात वोन्ली राहुल भाई
@dhirajpatil55992 жыл бұрын
खूप दिवसा पासुन इच्छा होती या बैलाची गाड़ी घाटा वर बघायची आज पूर्ण झाली. मथुर King आहे बैल गाड़ा शर्यती चा हे दाखवून दिल आज त्याने ❤️🔥
@rrp17272 жыл бұрын
💯
@jayantpatil3352 Жыл бұрын
विषय का भावा Mathur 1001❤
@Vighnesh_11 Жыл бұрын
मथुर 🦁💕
@sandippondekar19362 жыл бұрын
मुंबई मधे पब्लिक साइड नी पलायच कोणाचा पन काम नय। एक नंबर आहे मथुर।
@omkarrabse93662 жыл бұрын
Rahul bhai is realy best and sensetive. Very most respectfully for bulls and mathur is Hero. One n only mathur❣️❣️❣️❣️❣️
@suhasbhosale33962 жыл бұрын
Ek no राहुल भाई मुलाखत
@rohidasmadane20842 жыл бұрын
खुपच छान ।मुलाखत झाली।सर
@yogeshpatil58512 жыл бұрын
Khupach chaan.Rahul bhai,mathur ani sandy bhau
@vyasinfotechvs92002 жыл бұрын
बैलाविषयी बोलता बोलता राहूलभाईंच्या डोळ्यात पाणी यायचे राहिले.. खरंच बैलावर त्यांचं नितांत प्रेम आहे... त्यानेच त्यांचं नाव करुन दिलं आणि या नावाला ते जपत आहेत... खुप खुप धन्यवाद विडिआे बनवल्या बद्दल.. जय हिंद जय महाराष्ट्र
@mukundingale15032 жыл бұрын
1 num mulkhat selut rahul Bhai😘 🙏
@abijeetbhagat99722 жыл бұрын
खुप छान मुलाखत राहूल भाई ❤😘
@dhangariovik.t.39142 жыл бұрын
खूप छान राहुल भाई एकदम मनं मोकळा करून बोलात....
@mayurgayakwad1001 Жыл бұрын
किंग गाडामालक राहुल दादा 🔥🔥👑👑
@k.k7881 Жыл бұрын
उत्तम स्वभाव राहुल पाटील मस्त
@ashishbhawar20892 жыл бұрын
छान ऐकदम राहूल भाई 👑✨🔥🚩❤️
@murlidharkonje13242 жыл бұрын
माझा प्रेम आहे मथुर वर
@sandipzende71082 жыл бұрын
1no Rahul Dada ❣❣❣❣❣
@ramdasshinde41462 жыл бұрын
Rahul bhai patil lay bhari manus..aavdala mulakhat aaplyala. Mathun king of Mumbai bail gadi sharyat