शाहिर महात्मा यांची भेट घ्यावी असं सतत वाटत होतं पण ते काही झालं नाही भावपूर्ण श्रद्धांजली...
@popatpawar23922 күн бұрын
बापू शाहीर बापू जाधव गीत मनापासून आवडलं मन लावून ऐकलं जुने लोकांचे गीत एकदम भारी एकदम भारी काय असावा काय नसावा माणसाने यात संपूर्ण घेतलं पाहिजे
@Sarkaar402 ай бұрын
असे कलावंत या महाराष्ट्रात जन्माला येतात .आणि आपल्या साठी संदेश देहुन जातात.बाबांना साष्टांग दंडवत. व भावपुर्ण श्रध्दांजली
@shivadubhalkar7402Ай бұрын
खरच असे कहावत या महाराष्ट्रात जन्माला येतात युटुब बघीतल्यावर कळल आपल्यातुन सोडुन गेलेत भावपूर्ण श्रद्धांजलि जिवनातील अर्थ सागणारा शाहिर
@anil.jadhav11953 ай бұрын
Khup chhan jadhav baba Gane avadle far Dhanyavad
@suryakantbangar88432 күн бұрын
बापु कदी गेले हे माहित नाही खुप गाने आईकले बापु भावपूर्ण श्रद्धांजली 😊
@KailasRasal-vl1xr2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली शाहीर जाधव ला महाराष्ट्र नंबर एक
@Shahir.chandrakant_mane4 ай бұрын
शाहीर पिराजीराव सरनाईक यांचा असावा नसावा खूप छान सादरिकरन
@ramjadhav13553 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली... बापू भेटायची खूप इच्छा होती
@ramchandrapatil63563 ай бұрын
बापू तुम्हास माझी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 बापूंच्या पोवाड्याने आमचे मन भारावून जात होते. पण आता ते आमचे सौभाग्य नाही उरले.
@m.d.8808Ай бұрын
पिराजी सरनाईक..
@comedyvideos66443 ай бұрын
कधी गेले shahir😢
@sunilpatil75093 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉😢
@LaxmanJagdale19898 ай бұрын
Nice shoot❤
@SUBHASHMAHALE-y1m3 ай бұрын
बापू मागच्या वर्षी लोणंद ला भेटलो होतो तुम्हाला भाव पूर्ण श्रद्धा जंली
@pradipkhernar69282 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली शाहीर बापू
@rammandekar38743 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली शाहिर
@commandofitnesscenter5473 ай бұрын
🙏🙏 देव माणूस 🙏
@abhayrajesknowledgehub93888 ай бұрын
मोबाईल नंबर आहे का
@LaxmanJagdale19898 ай бұрын
खूप छान गीत🎉 ही खरी कला🎉🎉
@samadshaikh7392Ай бұрын
❤❤ ✅✅✅👌👌👌😁😁
@ashokkadale32263 ай бұрын
मी आळंदी मध्ये भेट झाली होती
@vilasmane4408Ай бұрын
Shahir pranam
@digamberanjangavkar2 ай бұрын
❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂
@vitthalnaragude22812 ай бұрын
लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ची अवस्था शाहीर बापूंची शेवटी शेवटी झाली दारूच्या आहारी गेल्यामुळे त्यांचा शेवट नको तसा झाला
@kokatevaibhav2973Күн бұрын
परिस्थिती हतबल होते पण त्यांच् चांगलपण सूर्या च्या तेजासारखं च लखलखीत होत आणि राहणार बाकी आपण त्यांच्या वयक्तिक आयुष्यात कधी जाऊ नये ज्याचं त्यांचं आयुष्य