Nice information I got because of u bhava. Thank u. Jai Bhavani Jai Shivray .👍👍❤️
@sagdaxvlogs2 жыл бұрын
धन्यवाद खूप आभारी आहोत. 🙏🏻😄
@ramdasjanjalkar2762 Жыл бұрын
रामदास जंजाळकर खूप खूप आभारी आहे भाऊ मी. प्रताप गडावर जाऊन आलो असा भास मला होत होता प्रत्यक्ष्य गडावर आहे असा व्हीडिओ दाखवला धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
@sagdaxvlogs Жыл бұрын
Dhanyavad 🙏🏻😁
@manojgirividios24402 жыл бұрын
खूपच छान ब्लॉग वाटला. धन्यवाद आपले गडाचे लाइव्ह दर्शन घडविण्यासाठी. जय भवानी जय शिवराय.