एवढ्या निवडणुकीच्या धामधुमीत तुम्ही करा शॉपिंग आम्ही जातो पवार साहेबांच्या सभेला आमच्या किती तरी पिढ्या हेच करत आलेत 200/300/500 आत किती वर्ष असेच चालणार एखाद्या गरिबाच्या पोराला द्यायची ना उमेदवारी किती वर्ष 50/60 वर्ष तुम्हालाच vote करत बसायचे
@deelipdeshmukh40810 күн бұрын
अरे काय कारण का सोडत नाही ते सांगा
@swapnilpingale523410 күн бұрын
Stunt वाटतोय 😂😂😂 शरद पवारांच्या mrs ला कस कोण अडवू शकतो 😅
@nileshshinde186010 күн бұрын
राहुल जी तुम्ही फक्त पवार चे च राजकारण सांगताय सध्या काय कळतंय नाही.
@hanmantpatil84529 күн бұрын
प्रतिभाताई आणि सुप्रिया सुळे यांची मुलगी यांना शॉपिंग गेट कुठे आहे माहित नाही का तिथे त्या बऱ्याच वेळा जातात ते म्हणाले वाहतुकीचे गेट आहे आणि शॉपिंगचे गेट तिथून अर्धा किलोमीटर लांब आहे तो वॉचमन परप्रांतीय आहे प्रतिभाताईंना ओळखत नाही मग त्याला मालवाहतुकीच्या गेटमधून शॉपिंग करणाऱ्या माणसाला सोडण्याचे आधीचे नसणारच त्या गरीब वाशिमची काय चुकी हे ठरवून सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे आता त्यांचा उमेदवार पडणार आहे आता ते असाच रडीचा डाव खेळणार
@omkar235499 күн бұрын
Nust भावनिक 😂
@Takshuu2410 күн бұрын
Ajit chaa maaj utarel...... Rahul Kulkarni don't be biased towards BJP alliance.