मुलाखत खूपच अप्रतीम. वाड बाईन विषयी म्या pamarane काय बोलावे. मला त्यांचा जवळून सहवास लाभला आहे. त्या विश्र्वाकशच्या अध्यक्ष असताना मी साहित्य आणि संस्कृती मंडळ येथे कार्यरत होते. त्याचे राहणीमान एकदम साधे, तेसेच बोलणेही खुप गोड आर्जवी. आपले शिक्षण, पद याचा थोडाही अभिमान नाही.त्यांच्या बरोबर ghalawilele क्षण हे भाग्य आणखी एक आवर्जून सांगण्या सारखा प्रसंग. एकदा माझी प्रकृती ऑफिस मध्ये बघडली. तर त्यांनी स्वतःची गाडी देण्यास सांगितले. माझी बहिण व तिथे मिस्टर गाडी घेऊन आले, त्यामुळे मदत घेतली नाही. पण त्यांनी मदतीची तयारी दाखविली ही गोष्ट महत्वाची.
@amulyam.15 Жыл бұрын
अनुभव संपदा म्हणजेच आईची शिदोरी
@nandiniramchandani8806 Жыл бұрын
Kiti te bhagya ....mulagich aai chi mulakhat ghete.......AMRUTSHAN
@ketakibhalerao93562 жыл бұрын
किती सुंदर माय- लेक संवाद!
@bharatikulkarni79602 жыл бұрын
अत्युकृष्ट संवाद,एका अप्रतिम प्रतिभा असलेल्या विदुषीबरोबरचा.
@kamaljadhav56123 жыл бұрын
किती सुंदर विचार अन माय लेक यांचे संभाषण! निशीगंधा च्या चेहर्यावर किती सुंदर आई बरोबर बोलके भाव दिसत आहेत. दोन्ही मायलेकी चं प्रतिभा आणि प्रतिमेचे सुंदर दर्शन होत आहे. नावातच विजय आहे. अष्टपैलू व्यक्तीम्त्व , विश्वकोषचे महान काम त्यासाठी धन्यवाद. दोन्ही मुली ही आपल्या सारख्या विदवान आहेत हे केवढे भाग्य!.आदर्श माता, आदर्श व्यक्ती आणि काय लिहू! आपणास मानाचा मुजरा. धन्यवाद.