प्रत्येक गोष्टीसाठी छत्रपतींचं नाव घेऊ नका, Narayan Rane यांच्या टीकेला मराठा बांधवांचं प्रत्युत्तर

  Рет қаралды 81,319

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#NarayanRane #KolhapurNews #ManojJarange #MaharashtraTimes
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली कोल्हापुरात दाखल झाले.
मराठा बांधवांनी यावेळी मराठा आरक्षण घेऊनच राहणार असं मत व्यक्त केलं.
नारायण राणे यांच्या टीकेचा मराठा बांधवांनी समाचार घेतला.
मराठा समाजाला विरोधात भाषण करताना विचार करावा असं मराठा आंदोलक म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 255
@sunilborade8717
@sunilborade8717 Ай бұрын
एकच नंबर माझ्या भावानो एक मराठा लाख मराठा
@vksvsk8517
@vksvsk8517 Ай бұрын
❤❤
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Ай бұрын
4% सोडले तर बाकी 96% मराठा समाज आज पण‌ दादा सोबत आहे, आणि सदैव राहणार, कोंबडी चोराने जास्त वळ वळ करू नये , जेव्हा मराठा समाजाच्या चांगले होण्याच्या स्थितीत असतं तेव्हा तुम्ही विरोधात भूमिका घेत आहात..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@Akz1245
@Akz1245 Ай бұрын
Obc ला राज्यात १९% आरक्षण त्यात ३४७ जाती...कोणाला किती मिळेल माहित नाही शिवाय obc चा cut off जास्त आहे. Ews मध्ये १०% मध्ये जास्त खुश होतो आपण त्यात फक्त ८ जाती होत्या शिवाय cut off ही कमी आणि सर्वात जास्त ews चा फायदा हा मराठांनी उचलला. ....... घालवला ह्याने ews पण जय जिजाऊ जय शिवराय
@vksvsk8517
@vksvsk8517 Ай бұрын
❤❤
@sonupatil5120
@sonupatil5120 Ай бұрын
​@@Akz1245फडणवीस ने घालवलं ews गरज नसताना sebc हे न टिकणारा आरक्षण दिलं ते पण 16 % च फक्त 10 % दिलं
@Gujuit34
@Gujuit34 Ай бұрын
4 take kombde
@shivajiubale1598
@shivajiubale1598 Ай бұрын
​@@Akz1245आयटी सेल मराठयांना कळत स्वतःचा फायदा तोटा तू आपला चांगला रोजगार बघ 😂
@pintuautade6159
@pintuautade6159 Ай бұрын
धन्यवाद कोल्हापूरकर आम्ही हिंगोलीकर एक मराठा लाख मराठा
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
❤❤ दगड जरी उभा केला तरी त्यालाच मतदान करणार हे माझे वचन आहे आणि ते मी पूर्ण करणारच ❤❤ आदरणिय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤
@sachinmane2938
@sachinmane2938 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र एकदम बरोबर आहे उद्या
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Ай бұрын
नेपाळी नाऱ्या ला स्वर्गवासी झाला म्हणून शुभेच्छा...
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद
@ShivajiChavan-os5pd
@ShivajiChavan-os5pd Ай бұрын
जय शिवराय पुणे सोलापूर
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
हा नेपाळी राणी यांच्या बातम्या दाखवू नका आम्ही जाणून बुजून पहात नाही महाराष्ट्र टाईम
@rupeshthakare2247
@rupeshthakare2247 Ай бұрын
तुझ्या जारणगेच्या बातम्या कोण पहाते मग
@vijaythorat862
@vijaythorat862 Ай бұрын
​@@rupeshthakare2247 तुझी आई बघती
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef Ай бұрын
बरोबर भावा नेपाळी दिसताच टिव्ही बंद करतात लोक
@morejaydeep4320
@morejaydeep4320 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@vksvsk8517
@vksvsk8517 Ай бұрын
🎉🎉
@user-oj1pw3bz5x
@user-oj1pw3bz5x Ай бұрын
राणेंच्या डोक्यावर विग आहे,जनता सेवक आहे ना, मग ह्या वयात हिरोगिरी कश्याला???
@BabuDere-sw4wx
@BabuDere-sw4wx Ай бұрын
नाऱ्या थिते बोऱ्या 1मराठा लाख मराठा.🎉🎉🎉
@vksvsk8517
@vksvsk8517 Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 Ай бұрын
😂
@babugapat4210
@babugapat4210 Ай бұрын
😅😅
@vishnuchavan14
@vishnuchavan14 Ай бұрын
नेपाळी राणे
@deepakmane6116
@deepakmane6116 Ай бұрын
जय शिवराय
@user-ih5bo7tv8k
@user-ih5bo7tv8k Ай бұрын
जरांगे पाटील जिंदाबाद
@vksvsk8517
@vksvsk8517 Ай бұрын
🎉🎉🎉
@user-ih5bo7tv8k
@user-ih5bo7tv8k Ай бұрын
नेपाळी च्या कानाखाली वाजवली पाहिजे
@vksvsk8517
@vksvsk8517 Ай бұрын
😂😂
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Ай бұрын
नाव लिहायला लाज वाटते का?
@savitatawhare7438
@savitatawhare7438 Ай бұрын
Tula ly pulka ala wat te​@@pravinmhapankar6109
@pamagama400
@pamagama400 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@user-vv3mj3jd3i
@user-vv3mj3jd3i Ай бұрын
कोल्हापूर च्या मराठा बांधवांचे धन्यवाद, परखडपने मत व्यक्त करून जरांगे पाटिलसोबत खंबीर उभे राहिलात हा लढा लढू आणि जिंकू 🙏🙏🙏🙏
@vksvsk8517
@vksvsk8517 Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ओन्ली जरागे पाटील ❤❤❤❤❤❤
@nitinpholane4241
@nitinpholane4241 Ай бұрын
नेपाळी आहे लक्ष देऊ नका 😂
@vksvsk8517
@vksvsk8517 Ай бұрын
😂😂
@ashutoshpatil8716
@ashutoshpatil8716 Ай бұрын
अपना प्यारा छोटा पेंग्विन 😂
@user-ki3hr1jz1h
@user-ki3hr1jz1h Ай бұрын
सगळा मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या मागे आहे
@krishnabhosale4025
@krishnabhosale4025 Ай бұрын
🔥💪🚩 #मनोज_दादा_जरांगे_पाटील_💪🔥🚩
@achutnawale5200
@achutnawale5200 Ай бұрын
महाराजांच्या नंतर चारशे वर्षांनी समाज एकाच झेंड्याखाली एकवटला सोपं नाही
@krishansawant9360
@krishansawant9360 Ай бұрын
एक मराठा अगणित मराठा
@rahuljondhale3143
@rahuljondhale3143 Ай бұрын
पाळलेल्या माणसांकडे लक्ष देऊ नका . स्वाभिमान यांनी भाजपच्या पायाशी नेऊन ठेवलाय
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 Ай бұрын
पाळलेला 🦮 होय 😂
@dineshkhale4046
@dineshkhale4046 Ай бұрын
नक्कीच मी ओबीसी आहे. आरक्षण हे सर्वांचा अधिकार आहे
@Maratha699
@Maratha699 Ай бұрын
The great maratha
@pavankumarpadwal8377
@pavankumarpadwal8377 Ай бұрын
मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद
@SachinBhagwat-pc5yf
@SachinBhagwat-pc5yf Ай бұрын
जरांगे पाटील मुख्यमंत्री होणार
@vksvsk8517
@vksvsk8517 Ай бұрын
❤❤🎉🎉
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 Ай бұрын
राज ठाकरे नी पाहिला बीड जिल्ह्याचा हिसका आता राणे साहेब तुम्ही पण बघून घ्या.
@studycentre3984
@studycentre3984 Ай бұрын
सत्तेसाठी लाचार झालेले षडयंत्र करणारे राजकारणी विरुद्ध सर्वसामान्य जनता म्हणून जरांगे पाटील यांच्या सोबत आहे असे चित्र दिसत आहे
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
मनोज जरागे पाटील जिंदाबाद ❤❤❤❤❤
@VimalPawar-fy2pv
@VimalPawar-fy2pv Ай бұрын
खरे तर आता प्रस्तापी राजकारणी चे आता जरागे वरती जलने चालू आहे.
@amitbhosale2912
@amitbhosale2912 Ай бұрын
नेपाळी आहे हा
@SambhajiPatil-or4ex
@SambhajiPatil-or4ex Ай бұрын
ओबीसी मराठा कुणबी एकच आहे
@user-ie3yc8em7r
@user-ie3yc8em7r Ай бұрын
हेच तू सिद्ध कर ,, आमच्या गावाजवळ दोन गाव आहे त्या दोन्ही गावातील मराठा व आमच्या गावातील मराठा यांचा बेटी व्यवहार नाही.. जे कुळवांत मराठे आहे हेच तुमचा विरोध करत आहे .
@__ox_4618
@__ox_4618 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि ओबीसी मधुनच आरक्षण घेऊ एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड
@jonjanijanardan867
@jonjanijanardan867 Ай бұрын
शुभ बोल नारया
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
❤ आता कस पाटील म्हणतील तस ❤
@DnyaneshwarGhorpade-lx5wd
@DnyaneshwarGhorpade-lx5wd Ай бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तरंगे
@sunilnikam234
@sunilnikam234 Ай бұрын
धन्यवाद कोल्हापूर❤❤
@SanjayYadav-pd8oy
@SanjayYadav-pd8oy Ай бұрын
बरोबर बोललात
@yashenterprises1153
@yashenterprises1153 Ай бұрын
Jarange ने सगळ्यांना शिव्या दिल्या तरी चालतात,पण त्याला कोणी बोलले की, तुम्ही ,सुद्धा शिव्या आणि धमक्या देणार !! परत म्हणत राहणार ,आम्ही शिवाजी महाराज यांचे ,सैनिक ???
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 Ай бұрын
Very very very good statement by mr Narayan Rane.naharastra belongs to Marathi community SC st OBC nt vt and general and not belongs to Maratha community.jai Hind jai bhole nath.
@dattatraybhagavat8136
@dattatraybhagavat8136 Ай бұрын
❤❤एक मराठा लाख मराठा ❤❤
@vksvsk8517
@vksvsk8517 Ай бұрын
❤❤❤❤❤❤
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs Ай бұрын
जरांगे पाटील ची शांतता रली टीव्हीवर कोणताच चॅनल बातम्या दाखवत नाही 🎉 सुपारी भेटली वाटत🎉
@mahadevgole8428
@mahadevgole8428 Ай бұрын
या,, उठा सावध व्हा एकी दाखवा मराठा शक्ती दाखवा
@bharatdalvi8466
@bharatdalvi8466 Ай бұрын
कोकणात पण मराठी आहे ते झोपलेले आहेत
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 Ай бұрын
समान नागरी कायदा करा ही मागणी योग्य आहे.
@user-ii2pt8kl4n
@user-ii2pt8kl4n Ай бұрын
पाटील म्हणतील तसंच होनार निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️
@vasantirautsikanon3261
@vasantirautsikanon3261 Ай бұрын
कुठल्याही राजकारण्यांना हेच बघवत नाहीये जरांगे पाटलांचा मान सन्मान तो काय फुकट मिळालाय का त्यांना किती कष्ट पडलेत मराठा समाजासाठी जय शिवराय
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 Ай бұрын
नारायण राणे यांनी येक वेळ सकाळी उठल्या उठल्या आपला तोंड आरशात पाहिले तर बर होईल आणि मग मराठ्यांच्या नेत्याला बोलावे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील .
@pandarinathtakne6765
@pandarinathtakne6765 Ай бұрын
सरकार नपुंसक आहे टरबूज हटाव महाराष्ट्र बचाव एक मराठा लाख मराठा
@vksvsk8517
@vksvsk8517 Ай бұрын
😂😂😂
@swapnilmane7823
@swapnilmane7823 Ай бұрын
❤❤❤
@swamirajpawar6261
@swamirajpawar6261 Ай бұрын
जरांगे पाटील हे मराठ्यांच काळीज आहे. आरक्षण मिळवून च दाखवणार त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहिले च पाहिजे.
@dineshkhale4046
@dineshkhale4046 Ай бұрын
आरक्षण हे सर्वांचा अधिकार आहे आणि तो मिळायलाच पाहिजे
@NamdevJadhav-t4h
@NamdevJadhav-t4h Ай бұрын
राजकारणी लोकांनी मराठा समाजाचा अंत पाहु नये मराठा समाज काय आहे ते समजून घ्या आणि हकाच आरक्षण द्या एक मराठा लाख मराठा जय शिवराय एकच दादा जरागे दादा
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs Ай бұрын
एकच पक्ष संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व 171 निवडुन येणार 🍉 हद्दपार नेपाळी सुपारी सह
@user-fl1vi4mw4p
@user-fl1vi4mw4p Ай бұрын
एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील जय शिवराय
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 Ай бұрын
महाराज एक नंबर
@MohanThithe
@MohanThithe Ай бұрын
जंरागे पाटिल जय शिवराय
@AshokIngole-zn8qb
@AshokIngole-zn8qb Ай бұрын
🎉एक मराठा लाख मराठा बीड🎉
@MH23Gevrai
@MH23Gevrai Ай бұрын
Ek Maratha Kunbi Maratha Koti Maratha Power Of The MH23 Gevrai Cha Wagh Manoj Jarange Patil Saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@nikttttttttttttt
@nikttttttttttttt Ай бұрын
Only jarange Patil ❤
@manoharjadhav2785
@manoharjadhav2785 Ай бұрын
👍👍👍💪💪🔥🔥🔥
@govinddudhate1018
@govinddudhate1018 Ай бұрын
एक नंबर
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 Ай бұрын
राजकारणी लोकांना काय बोलायचं ते बोलू द्या मतदान रुपाने आपलीं ताकद दाखवून देऊ
@vasantirautsikanon3261
@vasantirautsikanon3261 Ай бұрын
जय शिवराय बिबेवाडी पुणे
@ganeshraodeshmukh4059
@ganeshraodeshmukh4059 Ай бұрын
मनोज दादा जिंदाबाद
@user-pm8zz5lw3o
@user-pm8zz5lw3o Ай бұрын
*@Great Manoj Jarange Patil* *@ देवमाणूस...🙏🏻🚩🧡* *@ प्रेरणास्थान..🙏🏻🚩🧡* *@ शिवबाचे वारसदार आम्ही 🙏🏻🚩🧡* *@ संघर्षयोद्धा🙏🏻🚩🧡* *⚔️🌄🙏🏻🚩शिवसकाळ*🚩🙏🏻🌄 ⚔️ *दि.10/08/2024 शनिवार* ⚔️🚩 *दैवत छत्रपती शिवशंभू* 🚩⚔️ ‼️ *जय हरी विठ्ठल-रुक्मिणी‼️🙏🏻🚩🧡* ‼️ *जय हरी विठ्ठल ,जगतगुरू -:श्री संत तुकाराम महाराज ‼️🙏🏻🚩🧡* *राम कृष्ण हरी !* 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻🚩🧡*👍🏻👍🏻 *#दैवत**:-छत्रपती_शिवाजी_महाराज 🙏🏻🚩* *_छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🚩🙇‍♂️_*. *Great Manoj Jarange Patil🧡* *जय जवान- जय किसान🙏🏻🙏🏻🚩🇮🇳🇮🇳🧡🧡*
@balukalkuta
@balukalkuta Ай бұрын
Eak Maratha lakh Maratha Manoj Dada tum aage badhoham tumhare sath hai
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 Ай бұрын
शुभ बोल नाऱ्या
@SachinLongale
@SachinLongale Ай бұрын
जरांगेनी शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे फोटो लावू नये जे मशीद दर्ग्यावर जातात अश्या अधर्मी माणसांनी शिवाजी महाराज यांचे नाव घेऊ नये
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 Ай бұрын
नारायण राणे,आब राखून रहा.अन्यथा मराठा गप्प बसणार नाही.
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs Ай бұрын
जरांगे पाटील विधानसभा लढणार व 171 आमदार निवडून येणार 🍉 हद्दपार
@ramwakekar6968
@ramwakekar6968 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@bhagwatbhosale1731
@bhagwatbhosale1731 Ай бұрын
MARATHA KING OF HEART ❤️ ONLY JARANGE PATIL
@vasantkarande7006
@vasantkarande7006 Ай бұрын
म्हणून सांगत होतो राणेला निवडून देऊ नका
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs Ай бұрын
एकच पक्ष संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व जिंकणार 288 🍉 हद्दपार टांगे पलटी नेपाळी सुपारी हक्या गोप्या पक्या चक्की 🍉
@amolzunjarrao9355
@amolzunjarrao9355 Ай бұрын
🚩🚩🚩🚩
@prafulpandya7094
@prafulpandya7094 Ай бұрын
म टा चा पत्रकार नी मनोज जरांगे ना प्रश्न विचारावा की ते शरद पवार विरूद्ध का बोलत नाही,ज्यानी आरक्षण ची वाट लावली.
@yogeshpaul96
@yogeshpaul96 Ай бұрын
Dada❤❤
@pundliksusundre9901
@pundliksusundre9901 Ай бұрын
Only jarange patil
@prafulpandya7094
@prafulpandya7094 Ай бұрын
मनोज जरांगे ना मराठा आरक्षण चे खरे मारेकरी शरद पवार विरुद्ध बोलायला सांगा.मराठा नो सावधान शरद पवार चा फायदा साठी मनोज जरांगे तुमचा वापर करतो.
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Ай бұрын
लढेगे जीतेग हाम सब जरांगे पाटील
@BhagwanBahir-qj1yo
@BhagwanBahir-qj1yo Ай бұрын
Ek maratha lakh maratha
@haribhaukadam8142
@haribhaukadam8142 Ай бұрын
Jarange.patil.jindabad
@sushmapekhale6826
@sushmapekhale6826 Ай бұрын
राणे ला भाजपात कोनी विचारत नाही मंत्री पदावरून काढुन टाकले याला
@vikasgaikwad9933
@vikasgaikwad9933 Ай бұрын
सुपरीबाज 1 राज ठाकरे 2 राणे 3 दरेकर 4 लाड 5 चंपा ही गँग आहे
@vikasgaikwad9933
@vikasgaikwad9933 Ай бұрын
राणे पण सुपरीबाज 2 आहे
@gayatrilanke7694
@gayatrilanke7694 Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@yeD.k
@yeD.k Ай бұрын
KZbin vr he chanal mi pahu echit naahi tr block kase karaave
@vijaynikam6851
@vijaynikam6851 Ай бұрын
जय मोदीजी छत्रपती शिवाजीमहाराज याचे काम मोदीजीच करत आहेत
@user-iv9tn5ym4u
@user-iv9tn5ym4u Ай бұрын
राणे हाय हाय. खाली मुटक वर पाय
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Ай бұрын
Obc maratha get together ❤
@bhaskarmate5979
@bhaskarmate5979 Ай бұрын
राणेला कोणी खात नाही राणेच पोर्या आता निवडण आमदार होणार नाही हे त्या राणेला सागा
@pradipranjvan-pk2rz
@pradipranjvan-pk2rz Ай бұрын
Only jrange patil
@ganeshkhavne9864
@ganeshkhavne9864 Ай бұрын
हा हालकट नेपाळी जिथे ही दिसेल तिथेच ठेसला पाहिजे
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Ай бұрын
महाराष्ट्र टाईम्स मराठा विरोधी आहे
@user-hj8uh8mj6e
@user-hj8uh8mj6e Ай бұрын
Only राणेसाहेब
@prakashronge4408
@prakashronge4408 Ай бұрын
कोण राणे तेजा बाईलीचा दाना हानला आमच्या पाटलांनी
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1,1 МЛН