Pravin Darekar on Raj Thackeray | राज ठाकरेंकडून स्वबळाचा नारा? प्रवीण दरेकर काय म्हणाले? पाहा

  Рет қаралды 116,134

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Pravin Darekar on Raj Thackeray | राज ठाकरेंकडून स्वबळाचा नारा? प्रवीण दरेकर काय म्हणाले? पाहा
#rajthackeray #pravindarekar #vidhansabhaelection #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Пікірлер: 431
@madhum7100
@madhum7100 2 ай бұрын
निर्लज्जपणे पक्ष बदलू लोकांना जनतेने फोडून काढले पाहिजे.
@amolnetcore3231
@amolnetcore3231 2 ай бұрын
यावर्षी खरंच मनसेला चांगली संधी होती पण, एक चूक केली ती म्हणजे "भाजपा ला दिलेला पाठिंबा" म्हणून तोटा होणार हे नक्की
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 2 ай бұрын
आता पण बीजेपी साठीच बिनशर्त चालू आहे
@djsusant
@djsusant 2 ай бұрын
Ok. Noted. मनसे मतदार?
@MaheshPatil-pj6cr
@MaheshPatil-pj6cr 2 ай бұрын
Fakt modi shati kel te
@virajmete7096
@virajmete7096 2 ай бұрын
Nigh re ❤dya😂
@mangeshkhake7199
@mangeshkhake7199 2 ай бұрын
आम्हि कांगरेस बरोबर गेलो नाही
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 2 ай бұрын
भुमिका ठाम असावी.धरसोड नसावी
@ganeshgurav8886
@ganeshgurav8886 2 ай бұрын
तुम्हाला कोणाची भूमिका ठाम वाटते?
@vish8055
@vish8055 2 ай бұрын
​@@ganeshgurav8886😂😂😂😂😂 बरोबर प्रश्न विचारला 😂😂😂
@harishchandrakurhade469
@harishchandrakurhade469 2 ай бұрын
इतका सक्षम नेता. पण वाईट वाटतं.
@vish8055
@vish8055 2 ай бұрын
बरोबर बोलास. आपली मराठी लोक अडाणी. फक्त सहानभूती द्यायचं काम बरोबर करतात. म्हणून नको ते सत्तेत बसले आणि बाहेरचा लोकं पोसायची काम पण करतायत
@satishjadhav4388
@satishjadhav4388 2 ай бұрын
कुणाला सुपारी द्यायची कुणाला नाही सात,आठ दिवसात ठरेल असे सांगायचे आहे शिरसाठ, दरेकर यांना
@anandmotinge8819
@anandmotinge8819 2 ай бұрын
दरेकर la नेते कसे म्हणता मिडिया. हा स्वतहा मनसेतून तिकडे गेला
@anilshelar8775
@anilshelar8775 2 ай бұрын
स्वबळावर वगैरे पुडी सोडली आहे.तोडपाणी झाली की बिनशर्त पाठिंबा 😂. आणि प्रत्येक वेळी प्रविणची प्रतिक्रिया घेण्याची काही गरज नाही.
@sunilchawan4302
@sunilchawan4302 2 ай бұрын
त्या दरेकर ची काय लायकी आहे. तो स्वतः निवडून येतो का? आज काल त्याला लोकसुद्धा हाकलवून देतात.
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr 2 ай бұрын
हा ब्लॅक मेलिंग चां प्रकार
@danishjunedpatwekar24
@danishjunedpatwekar24 2 ай бұрын
😂😂😂
@vijaydhavale3346
@vijaydhavale3346 2 ай бұрын
हिला वाटत ही बाई फार मोठी आहे असा तिला भास होतो
@sitaramsatav8761
@sitaramsatav8761 2 ай бұрын
अहो पण राज साहेब यांनी मोदी यांच्या पासून फारकत घेतली का हे अगोदर कळू द्या
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 2 ай бұрын
सुपारी मिळवण्यासाठी धडपड..लोकांचा पाठिंबा नाही म्हणून कोणी सुपारी देत नाही.. सुपारी मिळवण्यासाठी धडपड...
@sagarbattise3217
@sagarbattise3217 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@namdevnirgun4283
@namdevnirgun4283 2 ай бұрын
ज्या शिवसेनेत या सुषमा बाई गेल्यात त्याला 25 वर्ष लागली 1 आमदार निवडून आणायला । आणि त्याच deposit जप्त होत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर बोलावं म्हणजे जरा नवलच
@NanaKambli-g7w
@NanaKambli-g7w 2 ай бұрын
अंधारे नाही जास्त महत्त्व देवू नका कारण त्यानी श्रीमान बाळासाहेब ठाकरेना महातारा बोलले होते त्यांनी शिकवू नये
@rameshpachorkar5977
@rameshpachorkar5977 2 ай бұрын
भरपूर निधी जमा होनार. कारण सत्ताधारी पक्ष श्रीमंत आहे.
@pradipkale5430
@pradipkale5430 2 ай бұрын
प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, बच्चु कडु, तुपकर, त्याच प्रमाणे बंडखोर या सर्वांची मदत कुणाला होणार हे महाराष्ट्राला चांगलेच कळले आहे.
@prashantggaikwad7602
@prashantggaikwad7602 2 ай бұрын
कितीही ए बी सी डी टीम येऊ द्या. महाराष्ट्रात येणार तर महाविकास आघाडीच
@pramodsatpute8762
@pramodsatpute8762 2 ай бұрын
आशा पक्षालाच मतदान व्यर्थ जायला नको गंभीर परिणाम आहे
@rajupinjari6674
@rajupinjari6674 2 ай бұрын
करेक्ट बोलतात साहेब ​@@prashantggaikwad7602
@kamalakarpatil5592
@kamalakarpatil5592 2 ай бұрын
Right..
@rajendrashelar1550
@rajendrashelar1550 2 ай бұрын
ज्यानी राज ठाकरेंवर टिका केली त्यानी राज साहेबांना ओळखणे जमले नाही
@niteshmore5888
@niteshmore5888 2 ай бұрын
साधा एक विधानपरिषद आमदार देऊ शकत नाहीत त्यांना काय महत्व आहे बिनशर्त
@shrinivas.ghorpade987
@shrinivas.ghorpade987 2 ай бұрын
माझा पहिला प्रश्न राज साहेबांना तुम्ही जेव्हा 225 ते 250 जागा लढवण्याचा निर्णय घेत आहे त्या अगोदर देवेंद्र जीना किंवा एकनाथ रावांना फोन वगैरे केला का तुम्ही एकटेच असा कसा काय निर्णय घेताय अजून विधानसभेला तीन वर्षे बाकी आहेत म्हणजेच तीन महिने कधीतरी सिरीयसली व्हा सत्तेत बसवणार आहे म्हणजे काय सत्ता म्हणजे परड्यात भाजी आहे का
@prafullpadwal5682
@prafullpadwal5682 2 ай бұрын
नंतर भा. ज. प. ला पाठिंबा देतिल
@AjayMutkule-lw9sr
@AjayMutkule-lw9sr 2 ай бұрын
Raj ❤❤❤❤❤❤
@prafultambe4465
@prafultambe4465 2 ай бұрын
त्यांनी जेव्हा महायुतीला साथ दिली तेव्हा त्यांची इमेज पडली. आता थोडे कठीण आहे. त्यांच्या बदलत्या भूमिकेवरून लोकांचा विश्वास उडाला आहे.
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 ай бұрын
राज ठाकरेचा स्व बळावर नारा
@oggamerz7992
@oggamerz7992 2 ай бұрын
मणसेचा ऐक हि आमदार निवडून येणार नाही. 😅
@arunkhatawkar1675
@arunkhatawkar1675 2 ай бұрын
निवडून येणारे कोण आहेत
@Pradeep-b4z
@Pradeep-b4z 2 ай бұрын
राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर हे bjp ची सुपारी घेऊन निर्णय घेतात, दलित आणि मराठी माणसाची मत विभागणी करून, परप्रांतीय लोकांच्या मतांवर निवडणूक जिकायचा प्ल्यान आहे.
@PREMBABJA101
@PREMBABJA101 2 ай бұрын
राज साहेब 🚩🚩🚩🚩🚩
@riteshdevre4604
@riteshdevre4604 2 ай бұрын
एकच साहेब राज साहेब सर्वांना पुरून उरणारा नेता आहे लवकरच कळेल.
@sumeetwagh6942
@sumeetwagh6942 2 ай бұрын
बोलाची कडी बोलाचाच भात म्हणून ओळख आसनारी म्हणजे म न से खोखी आलेकी ऐक कींवा दोनच ऊमेदवार😂😂😂
@vardhamanruikar1849
@vardhamanruikar1849 2 ай бұрын
भाजप ची B टीम हेच सिद्ध होते आणि ह्या वेळी भाजप कडून मनसेला रसद मिळाली वाटत 😂😂😂
@rupeshjadhav1277
@rupeshjadhav1277 2 ай бұрын
सुषमा अंधारे तुझा जो वरलीचा गटार बंद ठेव हे राज कारन बीगडल आहे ना तो तुझ्या मुळे आणी आणी संज्या मुळे तेव्हा आपण शांतच रहा ok
@atuelmasurkar3829
@atuelmasurkar3829 2 ай бұрын
राजसाहेबांनी मोदीला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून उतरले.
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 ай бұрын
दिल्ली वरून अजून सुपारी साठी फोन कसा येईना म्हणून खटा टोप चालूय वाटतं.... 🤔
@uttamjadhav5772
@uttamjadhav5772 2 ай бұрын
तमाशा मधील नाचा म्हणजे सुषमा😂
@pappupawar8723
@pappupawar8723 2 ай бұрын
Maharashtra che Tiger Bala saheb Aani Raj saheb 🐯🐯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@InayatSayyed-vi8re
@InayatSayyed-vi8re 2 ай бұрын
उमेदवार आणणार कोठून सर्व जन पळाले पक्षातून मोदी ला बिनशर्त पाठीबा नडला😂😂😂
@nareshshelar9816
@nareshshelar9816 2 ай бұрын
एक आमदार पण निवडून येत नाही आस मला वाटतं, कारणं लोक हूशार आहेत
@NanaDhumal-hi9tj
@NanaDhumal-hi9tj 2 ай бұрын
दरेकर राज ठाकरेंची पांढरी झालेली दाढी करा म्हणजे विधानसभेला तुमच्या पक्षाला मदत करतील
@kamalakarpatil5592
@kamalakarpatil5592 2 ай бұрын
बरोबर..
@shivajisakpal8230
@shivajisakpal8230 2 ай бұрын
Raj saheb u should fight alone... definitely mns jinkel❤
@vijayburbadkar6823
@vijayburbadkar6823 2 ай бұрын
Raj Thackeray god bless you tumhi nivadun yenar.
@yuvarajkurade4293
@yuvarajkurade4293 2 ай бұрын
महाराष्ट्राच्या जनतेने मनसे मनातनं काढलाय
@bb97967
@bb97967 2 ай бұрын
अभिनंदन, स्वबळावर निवडणुका लढा, कोणाही बरोबर युती करु नका
@SachinJadhav-xo9fz
@SachinJadhav-xo9fz 2 ай бұрын
पहिले तर अंधारे मॅडम तुम्ही पण 10 पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात आलेले आहात तुम्ही किती निष्ठावंत आहे हे आम्हाला कोणाला सांगू नका राज साहेबांचा स्वतःचा पक्ष त्याच्यामुळे तुमचा शहाणपणा तुमच्यापाशी राहून द्या तुमचा किती कोणावर प्रभाव पडतो हे सांगा पहिले टीव्हीवर तुम्हाला पाऊस सुद्धा वाटत नाही तुमचं भाषांतर खूप लांबची गोष्ट राज साहेबांच्या भाषणाला गर्दीत एवढी गोष्ट तर मान्य केली ना तुम्ही हीच खरी राज साहेबांची ताकद आहे हीच महाराष्ट्राची जनता एकदा त्यांना सत्ता हातात देतील जय हिंद जय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो❤❤❤❤❤😊
@Maheshpatil99218
@Maheshpatil99218 2 ай бұрын
फालतु या बाई मोठं करू नका
@jp_patil
@jp_patil 2 ай бұрын
आम्ही किती जागा लढवयाचै तोआमचा प्रश्न मग मा.राज साहेब हे यानी लढवयच ठरवलय मग तुमच्याच पोटात काय दुखतय हा मोठा प्रश्न पडतोय.
@ashokkadam3885
@ashokkadam3885 2 ай бұрын
अंधारे बाई आंडारच रहाणार
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 2 ай бұрын
ज्यांना पक्षाचे वाटोळे करायचे आहे.त्यांनी त्यांना बरोबर घ्या...जय भवानी
@rameshrane3396
@rameshrane3396 2 ай бұрын
तूझ झालं का?
@anilmurkute6161
@anilmurkute6161 2 ай бұрын
नाही घेणार काम झाले गरज भागली का संपला
@mahipatil5402
@mahipatil5402 2 ай бұрын
हि तर मावशी बोलते ना 😅
@virajmete7096
@virajmete7096 2 ай бұрын
Raj Saheb ❤🎉
@Maharahstra
@Maharahstra 2 ай бұрын
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय राज ठाकरे🚩 आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच.
@sjjadhav2892
@sjjadhav2892 2 ай бұрын
Kashala😂
@PallaviKhanvilkar-f5d
@PallaviKhanvilkar-f5d 2 ай бұрын
मनसेच्या 40 जागा येतील 100 ./'
@AnilBhakre-i5v
@AnilBhakre-i5v 2 ай бұрын
आपल्या मतावर ठाम राहावे.All the Best Raj Saheb. जय महाराष्ट्र.
@eknathmore4109
@eknathmore4109 2 ай бұрын
Only mnse ❤❤
@vinodkakde6371
@vinodkakde6371 2 ай бұрын
आमदार 10 20 आले तर बिनशर्त पाठिंबा देऊ नका एक-दोन मंत्री पद मागा नाहीतर आमदार दुसऱ्यांना पाठिंबा देईल
@Prakashpatilchitalkar
@Prakashpatilchitalkar 2 ай бұрын
अनिश्चित भुमिका.
@anilkale1575
@anilkale1575 2 ай бұрын
ग्रामपंचायती साठीच तयारीनेच ठरवलय
@tejasrajbalasaheb
@tejasrajbalasaheb 2 ай бұрын
निर्लज्ज अंधारे 😡 बाळा साहेबांना काय बोललीस तू हे महाराष्ट्र विसरले नाही
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 2 ай бұрын
सुपारीच्या बदल्यात कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करणं एवढचं खरं बाकी शेठजी भटजींच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार उभा करुन महायुतीला फायदा करुन देण याच्या पलीकडे काही नाही. कामगिरी चोख बजावल्या बदल्यात यांना सुपारी मिळेल व कार्यकर्ते हात चोळत बसतील
@yogeshgavade4687
@yogeshgavade4687 2 ай бұрын
ओन्ली महाराष्ट्र नवनिर्माण 🥰
@vinayakjadhav74
@vinayakjadhav74 2 ай бұрын
सुषमा अंधारे कोणत्या पक्षाच्या प्रमुख आहेत असे प्रसार माध्यमाना वाटते?
@vaibhavchikhale3441
@vaibhavchikhale3441 2 ай бұрын
Jay manse ... Jay Maharashtra... Practical topics var bopnara ekach neta mhnje राजसाहेब ...
@atuelmasurkar3829
@atuelmasurkar3829 2 ай бұрын
महाराष्ट्राचे रोजगार गुजरातला गेले तेव्हा हे कुठे होते. शहा मोदी नें या बजेटमध्ये महाराष्ट्राला काही दिल नाही आणि हे बिनशर्त पाठिंबा देतात. भाजप किमान 10 सीट तरी देतील का???
@AjayMutkule-lw9sr
@AjayMutkule-lw9sr 2 ай бұрын
Raj Thackeray 🚩🚩🚩🚩🚩🐯 you have
@jeevandhandar9537
@jeevandhandar9537 2 ай бұрын
हा भाजप चा प्लॅन वाटते.
@prabhakarkondalkar1101
@prabhakarkondalkar1101 2 ай бұрын
मनसे ❤
@jagannathparkar2001
@jagannathparkar2001 2 ай бұрын
हिला 100 व्होट तरी मिळतात का
@shrikrishnatalekar3926
@shrikrishnatalekar3926 2 ай бұрын
सुषमा अंधारे...तुम्ही तुमची विश्वासाहर्ता तपासून बघा....आंबेडकरी विचारांच्या पाठीत खंजीर खुपसउन तुम्ही उभाठा पक्षात गेलात..... तुम्ही किती धरसोड केलीत..आधी पुरोगामी..आता उभाठ... अन् तुम्ही काय बोलतय राजसाहेबा वर...खालच्या फळीतील नेत्यांनी प्रसिद्धीसाठी पहिल्या फळीतील नेत्यावर बोलू नये
@Sainathkundkar7205
@Sainathkundkar7205 2 ай бұрын
राजसाहेब ठाकरे + बच्चू कडू साहेब+ मनोज जरांगे+ राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रित येऊन तिसरी आघाडी तयार करून लढल्यास निश्चितच फायदा होईल...!
@sripadmujumdar2497
@sripadmujumdar2497 2 ай бұрын
Party che naav khathkhate party.
@AnandYadav-gt1do
@AnandYadav-gt1do 2 ай бұрын
नाराज पार्टी 😂😂😂😂😂
@krishnasingershahapur4260
@krishnasingershahapur4260 2 ай бұрын
बघितलं बिनशर्त पाठिंबा देऊन.. नाही जमताना दिसत 😄
@haripawar9552
@haripawar9552 2 ай бұрын
झीरो येणार
@parmeshwarbarakule3088
@parmeshwarbarakule3088 2 ай бұрын
पत्रकार महोदय तुम्ही ज्यांना विचारतात त्यांचंच काय होईल याचा भरोसा नाही राहिलेला आता
@sachinkothavale703
@sachinkothavale703 2 ай бұрын
ह्या विक्षिप्त बाईला मध्ये चोंबडेपणा करायला कशाला बोलावली .
@kishordalvi1139
@kishordalvi1139 2 ай бұрын
अहो देवेंद्र फणवीस भाऊ आता बोला ना मनसे, मतदार नसलेला पक्ष
@madhum7100
@madhum7100 2 ай бұрын
आता अडीचशे माणसे तरी मनसे मध्ये मिळतील का?
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 2 ай бұрын
तुला खांदा द्यायला चार पुरतील की 😅
@sahilwagh8742
@sahilwagh8742 2 ай бұрын
सुक्षमा आधारे बाई तुझी लाईकि तर आहे क राज साहेब ठाकरे यांचं भाषण आयकाच
@VandanaBhosale-y1y
@VandanaBhosale-y1y 2 ай бұрын
लायकी दिसली की आता काय बुघता लायकी राहिली का मनसे ची लायकी लायकी लायक माणसाची असते लायकी कुठल्या लायकीची गोष्ट करता दिल्ली मध्ये झुकल्याची लायकी
@yuvarajkurade4293
@yuvarajkurade4293 2 ай бұрын
पावसाळा आला की पावसाळा आहे छत्री बाहेर येते तसा राज ठाकरे बाहेर आलेला आहे
@suhassatope4476
@suhassatope4476 2 ай бұрын
राज ठाकरे ह्यांनी एक सत्य मान्य केले. ते म्हणाले लोक हसतील,हसुदेत . काही फरक पडत नाही. म्हणुनच तुम्ही बीन शर्ट पाठिंबा दिल्याने तुमच्याकडे लोक राजकारणातील जोकर म्हणून पहातात . त्यामुळे लोक हसतील हे त्यांनी आधीच ओळखले आहे. नेता असावा तर असा, आपण काय आहोत हे ओळखून निर्णय घेणारा. पण मला प्रश्न पडला की यांच्याकडे आमदार होऊ शकेल असा एकच पुण्यात नेता होता. तोही आता नाही. देशपांडे जेमतेम नगरसेवक लढवू शकतो. मग २५० उमेदवार आणणार कुठून.
@VandanaBhosale-y1y
@VandanaBhosale-y1y 2 ай бұрын
राज ठाकरे हा माणूस खरच चांगला माणूस होता लोक करमणूक म्हणून का होईना लोक सभेला जात होती गर्दी करत होती आता ते पण होणार नाही
@vinayakjadhav74
@vinayakjadhav74 2 ай бұрын
आधी प्रसार माध्यमे त्रेयस्त भूमिका घ्या.
@Maheshpatil99218
@Maheshpatil99218 2 ай бұрын
शरद पवार यांनी या बाई ला आणि संजय राऊत यांना पाठवलेले आहे
@Vinu-sneha123
@Vinu-sneha123 2 ай бұрын
Shushma tai te 18 varsh 1 paksh chalvat aahe tumchya sarkhe udya marat nahi ekde tikde
@prashantggaikwad7602
@prashantggaikwad7602 2 ай бұрын
बिन शर्ट पाठिंबा देऊन, मनसेचं हसू करून घेतलं, अहो नेमकं तुमच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करावा तरी कोणाचा😂 लोकसभेत ज्यांचा झेंडा पकडला, आता त्यांच्या विरोधात प्रचार करायल सांगताय😂 खरंच कार्यकर्ता कोमात जाईल की राहील
@bramhadeosondage842
@bramhadeosondage842 2 ай бұрын
सुषमा आंधारे तू किती पक्ष बदलले आहेत हे सांग की.
@vishwasdeshmukh220
@vishwasdeshmukh220 2 ай бұрын
निवडून तर येणार नाही पण दुसऱ्याचं वाटोळ करणार
@sripadmujumdar2497
@sripadmujumdar2497 2 ай бұрын
Agadi Satya ahe.
@digvijaymarathe4407
@digvijaymarathe4407 2 ай бұрын
नाटक नका करू ना राव. मजा येत नाही
@vikramgaike
@vikramgaike 2 ай бұрын
दरेकर पूर्वी राज साहेबांचा मनसेमध्ये होते
@socialhuman7556
@socialhuman7556 2 ай бұрын
म्याणेज होणारा,,सेटिंग करणारे हा पक्ष असतो का ओ ? रहा उभे।बेआबरू होईल म्हणजे पुन्हा उभे राहणार।नाही
@anilshelar8775
@anilshelar8775 2 ай бұрын
महायुतीचे नेते किती सांभाळून बोलत आहेत राज ठाकरेंबद्दल 😂
@vishnuwanare8619
@vishnuwanare8619 2 ай бұрын
महाविकास आघाडी 180 💯💐💐+++
@SharadPatil-v3f
@SharadPatil-v3f 2 ай бұрын
जय महाराष्ट्र राज साहेब
@vinayaksalunke9529
@vinayaksalunke9529 2 ай бұрын
स्वतःचे विचार नाही आहेत ह्या माणसाकडे आशीष शेलार घरी गेला आणि राज ठाकरे यांनी इकाला चलो चा नारा झाला हा माणूस कधी मोठा होणार नाही
@devendrakulkarni1940
@devendrakulkarni1940 2 ай бұрын
ज्याचं स्वतःच्या पक्षाच काही अस्तित्व नाही अशा लोकांना पत्रकार प्रश्न विचारतात आणि स्वतःच आणि उत्तर देणाऱ्या व्यक्तीचं हस करून घेतात.
@niketbhoir7599
@niketbhoir7599 2 ай бұрын
राज साहेब जिथे जिथे मवीआ चा उमेदवार स्ट्रॉंग आहे फक्त तिथेच उमेदवार दया 😎😎😎 🚩🚩🚩
@kiransurpatne1217
@kiransurpatne1217 2 ай бұрын
काय हया अंधारे बाई ची आपणं कमेंट घेताय हि स्वतः उभी राहीली ना मगं कळेल हिला हिच diposit जप्त झाल्यावर
@Pradeep-b4z
@Pradeep-b4z 2 ай бұрын
अहो तुमच्या उमेदवार च्या deposit वाचेल कस ते विचार करा, एक आमदार आहे, तो परत कसा निवडून येईल त्याचा विचार करा. उद्या ED ची नोटीस आल्या वर तुमचे साहेब परत बिन शर्ट पाठिंबा देतील.😂
@hanumantwaghmare4139
@hanumantwaghmare4139 2 ай бұрын
राज ठाकरे तिसरी आघाडी स्थापन करा राज ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्या जलील जरांगे आणि बच्चू कडू राजू शेट्टी
@Sainathkundkar7205
@Sainathkundkar7205 2 ай бұрын
Mim नको
@rameshrane3396
@rameshrane3396 2 ай бұрын
जलील बरोबर कधीच नाही.
@jayfatkare111M
@jayfatkare111M 2 ай бұрын
❤❤
@SK-ob3hm
@SK-ob3hm 2 ай бұрын
राज ठाकरे यांचं विश्लेषण कोण करत आहे, ज्यांना त्यांनी घडवले. हे फारच दुर्भाग्य आहे, बोलताना लाज वाटली पाहिजे. निरलाजे.
@girisoma19
@girisoma19 2 ай бұрын
Bai thamb sushma tuch parat MNS madhe yenar aahes
@KalyanRaut-wp4rn
@KalyanRaut-wp4rn 2 ай бұрын
महाविकास आघाडी चं सरकार येणार, कुणी किती हि बोबला
@vaibhavkathole1937
@vaibhavkathole1937 2 ай бұрын
आता फक्त मनसे 💯🚩🚂🙏
@splashsplash2061
@splashsplash2061 2 ай бұрын
कोणाला आमदार व्हायचं आहे का....नावं द्या
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 30 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 30 МЛН
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 492 М.
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26