Pravin Gaikwad Exclusive: Manoj Jarange Patil यांचं उपोषण सुटलं,पण मराठ्यांचे प्रश्न संपतील का?

  Рет қаралды 96,801

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MarathaReservation #ManojJarangePatil #EknathShinde
मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुटलं,पण मराठ्यांचे प्रश्न संपतील का? संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांची Exclusive मुलाखत
#RPT0284
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 161
@vinodkamble2989
@vinodkamble2989 10 ай бұрын
सलाम, ना आरडा ओरडा, ना अजून काही. खूप छान सुंदर समजून सांगितलं.
@kadamnilkanth971
@kadamnilkanth971 10 ай бұрын
अप्रतिम दादा.....❤❤❤
@hrishikeshthange3639
@hrishikeshthange3639 10 ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्त्व..🙏
@jagjivankale6921
@jagjivankale6921 10 ай бұрын
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा एकच फायदा झाला की मराठा समाज संघटित झाला , आरक्षण मिळेल अशी आशा वाटते पण आरक्षण हे एकमेव साधन नाही , आरक्षणामुळे समाजाचे सगळे प्रश्न सुटणार नाहीत . समान उच्च दर्जाचे शिक्षण व उच्च दर्जाची आरोग्य सुविधा माफक दरात उपलब्ध करून दिली पाहिजे . शेतीसाठी वीज पाणी बी बियाणे खते भागभांडवल कीटकनाशके तंत्रज्ञान वाहतूक व्यवस्था बाजारपेठ याचे नियोजन केले पाहिजे. शेती पूरक आणि शेती माल प्रक्रिया उद्योगात शेतकरी वर्गाला प्राधान्य दिले पाहिजे.रोजगार निर्मिती कार्यक्रम आयोजित केला पाहिजे . उद्योग व्यवसायासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत.
@DhananjayGaikwad01
@DhananjayGaikwad01 10 ай бұрын
Visionary politician ची गरज आहे देशाला.👏 पण इकडे सगळे काड्या करणारे दिसतात
@darbarnarendrasinghkilatha8087
@darbarnarendrasinghkilatha8087 9 ай бұрын
निवडणुका चेहर्‍यावर झाल्या पाहिजेत.
@smitakaushike1040
@smitakaushike1040 10 ай бұрын
अभ्यास पूर्ण, अनुभवी समजायला सोपे असे विचार करणारे देशासाठी आभिमान आहेत मनपुर्वक नमस्कार सर
@vilasdhangar3567
@vilasdhangar3567 10 ай бұрын
प्रविण दादा यांनी खूप अभ्यासपूर्ण महत्वाची आणि उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद!👌👍🙏🌹
@ganeshsonawane6248
@ganeshsonawane6248 10 ай бұрын
सर्व समाजासाठी उपयुक्त भूमिका आहे.
@jagjivankale6921
@jagjivankale6921 10 ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः च्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे.
@padamakernavangul7532
@padamakernavangul7532 10 ай бұрын
दादा उत्तम मांडणी, खूप अभ्यास आहे आपण सरकार मध्ये या 🎉🎉
@sudhakarshinde8724
@sudhakarshinde8724 10 ай бұрын
❤सखोल अभ्यास, चांगली मुलाखत ❤
@sandipaochar6343
@sandipaochar6343 10 ай бұрын
खुप छान प्रेरणादायी मुलाखत👍🙏
@audiok6537
@audiok6537 10 ай бұрын
सकल मराठा समाजाने ही मुलाखत नक्की पहावी❤
@sachintaware1549
@sachintaware1549 10 ай бұрын
प्रवीण दादा फार छान माहिती
@santoshshinde4782
@santoshshinde4782 10 ай бұрын
फार छान पद्धतीने आरक्षनावर बोलताय.
@ip198
@ip198 10 ай бұрын
प्रवीण गायकवाड सर यांनी खरंच खूप महत्वाची भूमिका मंडली सरांचं योगदान खूप महत्त्वाचा आहे
@Thankyou87909
@Thankyou87909 10 ай бұрын
खूप चांगले मार्गदर्शन
@jagjivankale6921
@jagjivankale6921 10 ай бұрын
समाजाला विकासाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने प्रामाणिक भुमिका ठेवावी.
@vijaykarale3098
@vijaykarale3098 10 ай бұрын
प्रवीण दादा आपले काम खूप मोठे आहे समाजाला खूप फायदा होईल अन आज ती गरज आहे
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 10 ай бұрын
श्री .प्रविनदादा नमस्कार खुप छान अभ्यासपुर्ण मुलाखत वाटली धन्यवाद .
@popatchavan9907
@popatchavan9907 10 ай бұрын
गायकवाड सर आपण छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@rahulsalvi7910
@rahulsalvi7910 10 ай бұрын
प्रविंदादा इतका छान पर्याय सुचवीला आणी त्याची अभ्यासपूर्ण मांडणी केलीत आशा आहे की आमचा मराठा - कुणबी बांधव त्याच्यातून चांगला धडा घेईल.सर्वच घेतील कारण बेरोजगारी सर्वच समाजात आहे. याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.,,🙏🙏🙏 जयभीम जयशिवराय
@nileshdhole5335
@nileshdhole5335 10 ай бұрын
Pravin dada is a great, very useful interview ❤
@hanumantkawade4964
@hanumantkawade4964 10 ай бұрын
प्रवीण दादा चर्चा खूप छान
@shivruppathak539
@shivruppathak539 10 ай бұрын
Hon.pravinji ur great councilor. Nice awareness by communicating ur the experiences of world .Thanks.
@amolgade9514
@amolgade9514 10 ай бұрын
Khup chan abhyas and vichar aahe Pravin Gaikwad Sir cha…
@rajkumargajare7494
@rajkumargajare7494 10 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा!! सर👍🚩👍
@hemantwaghmode3286
@hemantwaghmode3286 10 ай бұрын
प्रवीण दादा तुमी समाजासाठी खुफ छान् माहिती सांगितली सर्व Bhahujan साठी ऊपयोग योग आहे
@sunilshingote5864
@sunilshingote5864 10 ай бұрын
खुपच मार्मिक!!!
@vijaykumarwaghmode4845
@vijaykumarwaghmode4845 10 ай бұрын
फार छान सांगीतले धन्यवाद
@bhaveshbamhane2259
@bhaveshbamhane2259 10 ай бұрын
Good solution given by sir ❤
@manojjoshi4324
@manojjoshi4324 10 ай бұрын
तुम्ही एक गोष्ट विसरता ती म्हणजे..."प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आणि जगामध्ये असलेला चंगळवाद आणि त्या पूर्ण होणे अशक्य कारण भिषण द्रारिद्र...! या सगळ्या गोष्टींचे सार एकच..."संस्कार"..!
@user-hd3ll3rv8f
@user-hd3ll3rv8f 10 ай бұрын
अतिशय छान माहिती व प्रत्येकाला प्रेरणा देणारी ऊर्जा प्रयत्न केल्यास साध्य होईल
@user-xb3fq2kf2t
@user-xb3fq2kf2t 10 ай бұрын
Gaikwad Sir, Khup abhyaspurna Vichar mandlet. Govt. Should consult him. I am impressed with your knowledge
@shankarjangamjangam4779
@shankarjangamjangam4779 10 ай бұрын
प्रवीणजी खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण
@nameofname8926
@nameofname8926 10 ай бұрын
Supr vision discussion
@vyankatambekar5493
@vyankatambekar5493 10 ай бұрын
आरक्षणावर अप्रतिम स्पष्टपणे माहीत सांगितले धन्यवाद 🙏
@avinashkale3710
@avinashkale3710 10 ай бұрын
सखोल अभ्यास असलेला एकमेव नेता प्रवीण दादा गायकवाड , फक्त मराठा समाजाने नाही तर सर्व बहुजन जातींनी त्यांचे तून बोध घेऊन सुधारणा करावी ,
@yeshwantchavan6963
@yeshwantchavan6963 10 ай бұрын
Very useful.All must listen for national economic development
@prashantkapure1121
@prashantkapure1121 10 ай бұрын
Very useful and needful information..... thank you sir ❤
@shirishdivekar9095
@shirishdivekar9095 10 ай бұрын
शिक्षण, रक्षण, आरोग्य, न्याय मोफत असावे.
@yashwantmodak8536
@yashwantmodak8536 10 ай бұрын
सर्वांचे आरक्षण काढून टाकावे.सर्वांना समान न्याय मिळेल अशी व्यवस्था निर्माण करावी.
@dadasahebbodake989
@dadasahebbodake989 10 ай бұрын
आपण दिलेली माहिती पूर्ण आदर्षवत आहे. पण सरकारला आपण सांगितल्या प्रमाणे प्रामाणिकपणे संपूर्ण गोष्टीचा विचार करून हे केंद्र व प्रत्येक राज्य सरकारने अमलात आणले पहाजे.
@shirishdivekar9095
@shirishdivekar9095 10 ай бұрын
स्थानिक रोजगाराची संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत.
@vijaykhandkar6019
@vijaykhandkar6019 10 ай бұрын
वस्तुस्थिती चे उत्तम आकलन
@pandharinathgunjal6377
@pandharinathgunjal6377 10 ай бұрын
खुप छान प्रबोधन.खुप छान अनुभव. आपला उपक्रम खुपच छान आहे.सर्व समाजासाठी खुपच प्रेरणादायी.
@mulednyaneshwar1600
@mulednyaneshwar1600 10 ай бұрын
खुप छान इंटरव्हिव्ह घेतला आणि प्रश्न विचारले
@arnavmedge572
@arnavmedge572 10 ай бұрын
🎉
@jagjivankale6921
@jagjivankale6921 10 ай бұрын
सारथी संस्थेच्या योजना मिळवताना खूप अटी आहेत त्यामुळे गरजुंपर्यंत सारथी योजना पोहोचत नाही.
@prakashdudhawade
@prakashdudhawade 10 ай бұрын
छान माहिती दिले
@sumedhbarsagade2369
@sumedhbarsagade2369 10 ай бұрын
इतकं स्पष्ट आणि विश्लेषक पूर्ण मुलाखात या विषयावर पहिल्यांदा बघितलं
@sachinwakchaure7604
@sachinwakchaure7604 10 ай бұрын
"एक मराठा लाख मराठा" ही एक मराठी म्हण आहे ज्याचा अर्थ "एक मराठा, लाख मराठा" असा आहे. ही म्हण मराठा समाजाच्या एकता आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. ही म्हण सांगते की एक मराठा, जरी तो एकटा असला तरीही, लाख मराठांइतका सामर्थ्यवान असू शकतो. ही म्हण मराठा साम्राज्याच्या काळात उदयास आली. मराठा साम्राज्य हे एक विशाल साम्राज्य होते जे भारताच्या मोठ्या भागावर राज्य करत होते. मराठा साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धा आणि राजे होते. त्यांनी मराठा समाजाला एकत्रित केले आणि त्यांना एक सामर्थ्यशाली साम्राज्य निर्माण करण्यास मदत केली. "एक मराठा लाख मराठा" ही म्हण मराठा समाजाच्या इतिहास आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ही म्हण मराठा समाजाच्या एकता आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. ही म्हण मराठा समाजाला संघर्षांमध्ये एकत्रित राहण्यास आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यास प्रेरित करते. या म्हणीचे काही महत्त्वाचे महत्त्व खालीलप्रमाणे आहेत: मराठा समाजाच्या एकतेचे प्रतीक: ही म्हण मराठा समाजाच्या एकतेचे प्रतीक आहे. ही म्हण सांगते की मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती एक महत्त्वाची भूमिका बजावते. मराठा समाजाच्या सामर्थ्याचे प्रतीक: ही म्हण मराठा समाजाच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. ही म्हण सांगते की मराठा समाज एकत्रित झाल्यास तो कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकतो. मराठा समाजाला प्रेरणादायी: ही म्हण मराठा समाजाला प्रेरणादायी आहे. ही म्हण मराठा समाजाला संघर्षांमध्ये एकत्रित राहण्यास आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यास प्रेरित करते. "एक मराठा लाख मराठा" ही एक शक्तिशाली म्हण आहे जी मराठा समाजाच्या इतिहास, संस्कृती आणि सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करते. ही म्हण मराठा समाजाला नेहमीच एकत्रित राहण्यास आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यास प्रेरित करत राहील.
@shirishdivekar9095
@shirishdivekar9095 10 ай бұрын
आभ्यस पुर्ण मुलाखत, धन्यवाद सर.
@shobhasasane7661
@shobhasasane7661 10 ай бұрын
Informative interview 👍
@uttamdandge8118
@uttamdandge8118 10 ай бұрын
Most useful gaidence for educated younger students .
@Live-ox3sn
@Live-ox3sn 10 ай бұрын
*आजचे आंदोलन स्थगित झाल्यानंतर एक प्रश्न पडतो..?* सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्र बद्दल *राहुल नार्वेकरांना 31 डिसेंबरची मुदत दिलेली आहे* आज मनोज जरांगे पाटील साहेबांना मराठा आरक्षण संदर्भात *सरकारने 2 जानेवारी ची तारीख दिलेली आहे* -------- &&&........&&&------- *सत्ता संघर्षामध्ये परत एकदा मराठा आरक्षण अडचणी येण्याची शक्यता आहे का..?* *आज बातम्या बघितल्या नंतर मला हा प्रश्न पडला आहे ....*
@annamore9080
@annamore9080 10 ай бұрын
खूप छान!
@KSHITIW
@KSHITIW 10 ай бұрын
khup vegli aani mahatavpurn mahiti aamcha sarkha tarunasati.....Thank You Team
@sunilparihar8102
@sunilparihar8102 9 ай бұрын
साहेब 🙏🙏🙏🙏
@ajinkyagaikwad5477
@ajinkyagaikwad5477 10 ай бұрын
very informative interview thank you pravin sir
@anshiramtukaramdhage6006
@anshiramtukaramdhage6006 10 ай бұрын
Gooooooood thinking Pravin DADA.
@sachinshelkebooktruck
@sachinshelkebooktruck 10 ай бұрын
एकविसाव्या शतकातील सत्यशोधकन
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 10 ай бұрын
महाराष्ट्रा तील आमदार व खासदार यांनी या सकल मराठा आरक्षण आदोलनाकडे समाजीकक दृष्टीकोन ठेवुनच व मराठा आंदोलक व्हावै हीच याच्या पाठी मागची भावणा आहे
@sanjaypadar9190
@sanjaypadar9190 10 ай бұрын
भारतीय अर्थकारणावर चर्चा करतोय की मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायावर बोलत आहोत हे प्रथम ठरवा
@amolsaraf5538
@amolsaraf5538 10 ай бұрын
हेच ब्राह्मण लोकांनी 90 च्या दशकात ओळखले आणि private क्षेत्राचा मार्ग धरला... हेच खरे answer आहे
@JaiHind-qk4kw
@JaiHind-qk4kw 10 ай бұрын
Very good 👍
@sanjaygadekar1095
@sanjaygadekar1095 10 ай бұрын
detail explanation of problem with possible solutions by learned and confident person. applicable for all marathi community.
@amitkulkarni6837
@amitkulkarni6837 10 ай бұрын
Marathi or Maratha??
@royalrelationgroup2186
@royalrelationgroup2186 10 ай бұрын
Jarange इतरांसारखे मॅनेज झाले नाही आणि मॅनेज होण हे आतापर्यंत च्या सर्व आंदोलकांनी केले मानून आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण milale नाही
@abhijeetbirajdar2755
@abhijeetbirajdar2755 10 ай бұрын
Kup chan analysis sir, gr8
@shashanklawand
@shashanklawand 10 ай бұрын
Mindset and Wayforward
@rbpatil1404
@rbpatil1404 10 ай бұрын
शिक्षण संस्था, साखर कारखाने मराठ्याच्या असल्या तरी त्यात सर्व जातीचे लोक आहेत हे विसरू नका.
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 10 ай бұрын
धन्यवाद प्रविण गायकवाड साहेब मराठा आरक्षणा आंलनासाठी निश्चीत मदतच होईल
@amolshelke4683
@amolshelke4683 10 ай бұрын
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 10 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद आपण मराठा आरक्षणाची चर्चा योग्य दिशेने चालली चालवली खरच अभिनंदन
@shirishdivekar9095
@shirishdivekar9095 10 ай бұрын
खाजगीकरणाला सामुहिक विरोध केला पाहिजे.
@madhavfajage4369
@madhavfajage4369 10 ай бұрын
Very nice
@satishpharande6824
@satishpharande6824 10 ай бұрын
Khup chan explanation
@vilasnarayane4238
@vilasnarayane4238 10 ай бұрын
Jai jijau Jai chatrapati shivaji maharaj
@balasahebsalunke6480
@balasahebsalunke6480 10 ай бұрын
Very good
@arvindjamadagni9529
@arvindjamadagni9529 10 ай бұрын
अभ्यास पूर्ण, अनुभव संपन्न विचार ऐकायला मिळाले. हाताला कौशल्य हवेत नुसती डिग्री नको हे manaapasun पटले.
@mihirgupta9074
@mihirgupta9074 10 ай бұрын
Good v good.....
@user-tr6ke9hh8s
@user-tr6ke9hh8s 10 ай бұрын
Very good....
@abhijitkhalateHindi
@abhijitkhalateHindi 10 ай бұрын
मालकाला किती खुष करणार साहेब... कधी तरी खरं बोला, मराठा मरतोय आणि तुम्ही तुमच्या मलकाचा एजेंडा पुढे नेहतय। ..
@ShankarKhadtare
@ShankarKhadtare 10 ай бұрын
1कन्सेलर प्रत्येक तलाठी बीट अरियात नेमून जनतेला दिलासा दिला पाहिजे. हे शासन सहज करू शकते.
@AmbadasAdhav-jq2fr
@AmbadasAdhav-jq2fr 10 ай бұрын
Ok
@vishramdhayagude5645
@vishramdhayagude5645 10 ай бұрын
उपोषण सोडणारच होते पण प्रश्न कधीच सुटणार नाही
@ni3_
@ni3_ 10 ай бұрын
भारतीय जमिनीवर मुलांकडे पैसा नाही म्हणून त्या मुलांना पर्याय नाही आणि हे साहेब बाहेरचा जास्त विषय घेतात इथे खायला पैसा नाही नोकऱ्या नाही शिक्षणासाठी पुरेसा पैसा नाही अरक्षणावर्ती ही मुलाखत वाटत नाही
@sudamghodake3395
@sudamghodake3395 10 ай бұрын
प्रवीणजींचा एक मुद्दा व्हिजनरी राजकारणी पाहिजे.... राजकारण्यांच्या मानसिकते पेक्षा आपल्या देशातील क्लास वन सुपर क्लास वन अधिकारी या हुशार बुद्धीजिवी लोकांची व्हिजनरी मानसिकता पाहिजे असे मला वाटते. राजकारणी पाच वर्षे किंवा त्यापेक्षाही कमी काळासाठी असतात अधिकारी 20 ते 25 वर्षांसाठी किमान असतातच आणि त्यांच्याकडे देश चालवण्यासाठी संविधानाने खूप सारे अधिकार दिले आहेत...
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 10 ай бұрын
मराठा आरक्षण आंदोलन हे सरकारने सामजिक समतोल प्रस्थापीत कसा होईल हा सामाजिक दृष्टिकोन ठेवुन हाताळायला हवे !!!
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 10 ай бұрын
मराठा समाजाचे प्रश्नाला वाचा फुटली थोडे दिवस न्यायाधीश समीतीला वेळ दिला आहे वकील शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली आहे
@iamindianindian8286
@iamindianindian8286 10 ай бұрын
जे लोक मराठा समाजाची दिशा भुल करतात, त्यांनी नक्की हा interview पाहिला पाहिजे
@ompatil2912
@ompatil2912 10 ай бұрын
महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाला आरक्षण मिळणे हाच एकमेव चांगला मार्ग आहे . बाकी इतर मार्ग नंतर , आता फक्त आणि फक्त आरक्षण .
@tukaramjadhav8999
@tukaramjadhav8999 10 ай бұрын
😮😮
@sachinnikam5327
@sachinnikam5327 10 ай бұрын
खुप छान मुलाखत sir. डोळे उघडवना विचार मंथन... ❤❤❤
@sureshbhujbal3910
@sureshbhujbal3910 10 ай бұрын
गायकवाड साहेब शतःशा धन्यवाद अत्यंत अभ्यासू व वैचारिक पध्दतिने माडंलेला विचार आहे प्रत्येक समाजाच्या व्यत्तिने ह्याचा विचार केला पाहिजे.भारतातून फक्त ठराविक समाजाने वप्रांतातिल लोकानि बाहेरिल देशात हजोरो वर्षापासून स्थंलान्तर केलेले आहे व हे महाराष्ट्रातिल लोकाना माहितिच नाहि ते नेतेगिरि व जातितच अडकलेले आहे. व तूम्हि वस्थूस्तिति स्पष्टपणे सागिंतलि आहे कि सरकारि सस्थाचे खाजगिकरण वकत्रांटि पध्दति मूळे शासकिय नोकरिचे आरक्षण राहिलेच नाहि हे आंदोलन करणाराचे लक्षात येत नाहि आरक्षणाच्या पूगंळ्या हातात घेवून हे काय करणार. मला वाटते ह्याना नोकरिचे आरक्षणा पेक्षा राजकिय आरक्षण पाहिजे वत्या करता हि धडपड चालू आहे कारण मोर्चामधिल ऐंकदर जमाव हासूमारे पस्तिस ते चाळिसच्या पूढचा आहे.असो अभ्यास व विचाराचि खोलि तसेचजागतिक समाजाचा अभ्यास पहाता आपणास सलाम❤ क
@Unknownuser45532
@Unknownuser45532 10 ай бұрын
गायकवाड साहेब आरक्षण बदल माहिती दया
@must604
@must604 10 ай бұрын
प्रवीणदादा बदलले .त्यांच्या 5 वर्षांपूर्वी महामोर्चा च्या वेळच्या मुलाखती व आजचे विचार यात खुप च फरक पडला. का बरे? मराठा समाजाने काय समजायचं?
@dellnew-sd8dj
@dellnew-sd8dj 10 ай бұрын
ते बरोबर बोलत आहेत
@mahendrawaghmare1497
@mahendrawaghmare1497 10 ай бұрын
🙏 💯% ✔ हे ज्ञान सर्व बहुजनांन पर्यंत पोहोचलं पाहिजे 🙏
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 10 ай бұрын
लोकसंख्या नियंत्रित ठेवा सर्व प्रश्र सुटतील.
@kailasdhole3116
@kailasdhole3116 10 ай бұрын
गरीब मराठ्यांच्या मुलांकडे शाळेत फी भरायला पैशे नाहीत.त्यामुळे उपाशी पोटी तत्वज्ञान काय कामाचे?
@rahultiple8780
@rahultiple8780 10 ай бұрын
Sir basic improvement is to create employment, give loan to young people
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 16 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 45 МЛН