No video

Pravin Tarde Full Speech Dharmaveer 2 : …त्या-त्यावेळी शिंदे साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं

  Рет қаралды 82,749

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #dharmaveer2 #dharmaveer #ananddighe #eknathshinde #prasadoak #pravintarde #marathimovie #entertainment
Dharmaveer 2 : येत्या 9 ऑगस्ट रोजी धर्मवीर- 2 (Dharmaveer) सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओक आणि क्षितिज दाते हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रसाद ओकने (Prasad Oak) आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भूमिका साकारली आहे.
धर्मवीर- 2 सिनेमांत अनेक गोष्टींचा उलगडा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आनंद दिघेंच्या मृत्यूचं गुढ, एकनाथ शिंदेंच्या बंडाची गोष्ट अशा अनेक प्रश्नांची उत्तर या ट्रेलरमधून मिळणार का? याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय मंडळी उपस्थित होती.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 127
@shivajibodake7678
@shivajibodake7678 Ай бұрын
प्रविण तरडे साहेब धन्यवाद मागील चित्रपट खुपच यशस्वी झाला. आणि पार्ट टू सुध्दा यशस्वी होणार.
@Khumkar
@Khumkar Ай бұрын
नादच खुळा ❤❤❤ धर्मवीर आनंद दिघे साहेब ❤❤❤ कडक salute 🫡
@MMTN-df2iy
@MMTN-df2iy Ай бұрын
एकच साहेब दिघे साहेब आणि बाळासाहेब❤❤❤
@KARTIKSAI-cu8jx
@KARTIKSAI-cu8jx Ай бұрын
सिनेमा बघून मतदान करणाऱ्या पैकी आम्ही नाही दिघे साहेब आणि बाळासाहेब सैदव आमच्या मनात आहेत पण गद्दारी विसरणार नाही शेवटी आम्ही ठाकरे सोबतच 🙏
@ajaypatil7805
@ajaypatil7805 Ай бұрын
दिग्दर्शक प्रवीण (सरडे)
@soulofmusichindistatus3594
@soulofmusichindistatus3594 Ай бұрын
ट्रेलर चांगला आहे पण दिघे साहेबांचे विश्वासू राजन विचारे साहेब पेक्षा नरेश म्हस्के , शिंदे प्रमोट झाले असतील तर समजून जा की राजकीय स्टंट आहे हा,, आनंद दिघे साहेब ह्यांचं नाव वापरून स्वतः चे काळे धंदे झाकण्याचे डाव आहेत हे
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Ай бұрын
True
@Aruc2561
@Aruc2561 Ай бұрын
बरोबर
@tukaramjadhav739
@tukaramjadhav739 Ай бұрын
💯 khar ahe
@sunilkalyankar126
@sunilkalyankar126 Ай бұрын
निवडणूक जवळ येत आहे😊
@sandipkokate9458
@sandipkokate9458 Ай бұрын
आणि खरे ही
@bhushanbhavsar7184
@bhushanbhavsar7184 Ай бұрын
@@sandipkokate9458 जर खर बाहेर येत आहे म्हणजे आता हा भाड्खाऊ एक्या बाळासाहेबांवर आरोप करणार आहे का हुशार्या तर खूप चोदतो ना बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललोय मग त्यांच्यावरच आरोप करणार आहे का कारन त्या वेळी उद्धव ठाकरे राजकारणात नव्हते अन हा भाद्खाऊ एक्यावर लोक विश्वास ठेवतील?????
@sachinkasote4779
@sachinkasote4779 Ай бұрын
वाटलं होतं तरडे चित्रपट सृष्टीला नवी दिशा देईल मराठी पण अपेक्षाभंग केला
@ShrikantThopate-wn2py
@ShrikantThopate-wn2py Ай бұрын
Kay zal bhau sanga na🙏
@user-dt5rq4vp6e
@user-dt5rq4vp6e Ай бұрын
अरे त्याला करिअर करायचं आहे.. उगाच कशाला पंगा कोण घेईल ? 😂😂😂
@Khumkar
@Khumkar Ай бұрын
मिथुन लाळ चाटे गँग चा पीचर लय आपटला... दिघे साहेब यांचा पीचर नाद खुळा असेल ❤❤❤
@user-fj5st7ij8w
@user-fj5st7ij8w Ай бұрын
500 कोटी कमवणार खोटं नाट दाखून 😅😅😅
@anandg630
@anandg630 Ай бұрын
प्रवीण तरडे एक उत्तम दिर्दर्षक आहेत....आणि आम्हला अभिमान पण आहे त्यांचा.धर्मवीर २ नक्कीच सुपर दुपर हिट हिट होईल
@sachindeshmukh7244
@sachindeshmukh7244 Ай бұрын
एकच नंबर....❤❤❤
@pravinlondhe5917
@pravinlondhe5917 Ай бұрын
इलेक्शन आले प्रविण तरडे यांनी राजन विचारे यांचे नाव का घेतले नाही....
@abhijadhav8048
@abhijadhav8048 Ай бұрын
विधानसभेनंतर प्रदर्शित करा ना तेव्हाच लोकं बघतील
@aniketchavan4129
@aniketchavan4129 Ай бұрын
100%
@anandpingalwad870
@anandpingalwad870 Ай бұрын
Jai Maharashtra
@yogeshdhawale9923
@yogeshdhawale9923 Ай бұрын
Nice
@NarayanThombre-vq3tp
@NarayanThombre-vq3tp Ай бұрын
धन्यवाद .तरडे साहेब 🎉🎉
@vaibhavdevkarv.d6136
@vaibhavdevkarv.d6136 Ай бұрын
धर्मवीर 1 नंबर आहे
@virajkadu2096
@virajkadu2096 Ай бұрын
तरडे साहेब तुंम्ही पण ह्यांच्या सोबत गेलेत ह्याची खंत आहे😢
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Ай бұрын
True
@user-dt5rq4vp6e
@user-dt5rq4vp6e Ай бұрын
करियर वाया कोण घालवणार ?
@physicsi5974
@physicsi5974 Ай бұрын
❤❤
@dipakjadhav1831
@dipakjadhav1831 Ай бұрын
तरडे सर खूप अभ्यासू व्यक्ती आहे ❤
@user-dt5rq4vp6e
@user-dt5rq4vp6e Ай бұрын
😂😂😂😂
@pareshmhatre5750
@pareshmhatre5750 Ай бұрын
शुभेच्या
@yogesh4973
@yogesh4973 Ай бұрын
😢😢😢😢😢😢
@milindlele7458
@milindlele7458 Ай бұрын
प्रविण असेच उत्तम चित्रपट देत रहा. अख्खा महाराष्ट्र तूझ्या मागे खंबीरपणे उभा आहे. जयहिंद.
@vishalsurya5203
@vishalsurya5203 Ай бұрын
Girggit director😂😂 pravin सरडे
@shubhammankar1909
@shubhammankar1909 Ай бұрын
🔥
@rupeshdhadve388
@rupeshdhadve388 Ай бұрын
दिघे साहेब part 2 ntr शिंदे साहेबांचा karykrum संपेल ,
@yogesh4973
@yogesh4973 Ай бұрын
😢😢😢😢😢😢😢
@a1a23vte66
@a1a23vte66 Ай бұрын
शेवटी सगळे बाळासाहेब चे कार्यकर्ते च
@pawankachawar4945
@pawankachawar4945 Ай бұрын
श्रीमान कलावंत साहेब आपन अदभूत कलाकार आहात
@vaibhavtawar8782
@vaibhavtawar8782 Ай бұрын
Chatu tardya
@TheRealSamrat
@TheRealSamrat Ай бұрын
कोण आला रे कोण आला, ठाण्याचा ढाण्या वाघ आला! 🚩🚩🚩🚩🐅🐅🐅🚩🚩🚩
@Craftstroymod303
@Craftstroymod303 Ай бұрын
हा पिक्चर दिघे साहेबांना वरती आहे का शिंदे वर आहे कारण शिंदे आपले लाल करणारच आनंद दिघे साहेबांचे निष्ठावान खूप होते त्यातील एक राजन विचारे
@SudhirGhatal-nn8kw
@SudhirGhatal-nn8kw Ай бұрын
Ek number
@user-ou4ww3xr6b
@user-ou4ww3xr6b Ай бұрын
Anand Ashram war swatahacha naav taktanna ashru nahi aale ka dolyat...ka daat kadhat basle hote
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Ай бұрын
कधी ठाण्यात आला का रे भाड्या. बाळासाहेबांची शिवसेना म्हणून नाव होतं झंडू. आणि आता शिवसेनेचं कार्यालय आहे ते. स्वतःच नाव कधीच कोणी नाही दिलंय त्याला. आनंद आश्रम च आहे ते अजून आणि त्याची तीच ओळख आहे, ठाण्यातल्या शिवेनेच कार्यालय दिघे साहेबांच्या काळापासून च आहे ते.
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Ай бұрын
कधी ठाण्यात आला का रे भाड्या. बाळासाहेबांची शिवसेना असे नाव होते झंडू. आणि आता ते शिवसेनेचे कार्यालय आहे. दिघे साहेब होते तेव्हापासून ठाण्याचे शिवसेनेचे कार्यालय म्हणजे आनंद आश्रम च. आणि त्याचे नाव आजवर कोणीही बदललेले नाही. उघडा डोळे बघा नीट. नायतर काढाल जीभ, आणि पवारांची चाटाल नीट.😂
@sagarnaik1941
@sagarnaik1941 Ай бұрын
Rajan Vichare parat ahet ka nahi Part 2 madhe....
@sanskarjamsandekar
@sanskarjamsandekar Ай бұрын
Te shinde sobat nahi😂
@AniketShinde-ew6hy
@AniketShinde-ew6hy Ай бұрын
Not Expected this from Pravin Tarde
@sanketpawar3928
@sanketpawar3928 Ай бұрын
शिंदे साहेब❤
@munirtamboli1329
@munirtamboli1329 Ай бұрын
निवडणूक आली वाटत जवळ ....??
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Ай бұрын
😂😂 निवडणूक लांब आहे नोव्हेंबर ल.
@vinayakanuse6065
@vinayakanuse6065 Ай бұрын
लवकरच आचारसंहिता लागणार 😂😂
@Adit-di9sy
@Adit-di9sy Ай бұрын
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमोशन करण्यासाठी हा शिंदेंच्या जिवनावरचा चित्रपट आहे..😅
@Infinitemikeji5wq
@Infinitemikeji5wq Ай бұрын
Uddhavsaheb kuthay??
@user-xf4vt3md9v
@user-xf4vt3md9v Ай бұрын
मुळशी पॅटर्न दहा लाखात एक सिनेमा आहे
@piukumeshpawar4491
@piukumeshpawar4491 Ай бұрын
Tdm la tumi parvangi dili nahi 😢😢
@jaybharathind3671
@jaybharathind3671 Ай бұрын
त्याच अजून बरच पाणी निघायचंय 🎉
@vijaykarbhari3517
@vijaykarbhari3517 Ай бұрын
Mandila mandi lavavtana pn shindechya dolyat pani aal hot
@vijaymadhavi1352
@vijaymadhavi1352 Ай бұрын
सत्य परिस्थिती चित्रपटात दाखवा
@waterpumpsollution
@waterpumpsollution Ай бұрын
तरडे तुम्हाला खूप मानत होतो इथूनपुढे नाही
@sopanjagtap4799
@sopanjagtap4799 Ай бұрын
Ata paryant modichavdolyat Pani yet hote pan ata shindenchya pan
@piukumeshpawar4491
@piukumeshpawar4491 Ай бұрын
Tumi rajkaran Karu naka
@sagarmahekar6677
@sagarmahekar6677 Ай бұрын
पहिला पिक्चर पण पैसे देऊनच दाखवला आता दुसरा पण पैसे देऊनच दाखवा
@ajayk1802
@ajayk1802 Ай бұрын
Nako
@amolsagar9541
@amolsagar9541 Ай бұрын
आत्ता फाटली आहे म्हणून रडण्याचे नाटक मतासाठी हे नमुमुने जनतेचा खत सुध्दा खातील
@sanjayshende4642
@sanjayshende4642 Ай бұрын
खोटं किती बोलावं हे तरडे कडून शिकावं.
@TheAnonymous820
@TheAnonymous820 Ай бұрын
Udya Sanjay Raut, Andhare bhunkayla yetil pan kaam karnyasathi kadhich yenar nahi
@user-ou4ww3xr6b
@user-ou4ww3xr6b Ай бұрын
Chokhnath Kay Kam kartoy ma...picture kadhaycha
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Ай бұрын
​@@user-ou4ww3xr6b तुझ्या आईला चोको देण्याचं काम करतोय वाटत. नाही म्हणजे लगेच एवढं उग्र पणाने प्रतिक्रिया दिली तुम्ही!!
@yash12_
@yash12_ Ай бұрын
Tarde kon aahe ha
@sadashivbargal3937
@sadashivbargal3937 Ай бұрын
Only Election stunt sathi picture banavala ata kay dakhavanar ahet gaddari dakhavanar ka?
@yogesh4973
@yogesh4973 Ай бұрын
Shinde dusrache tat odhun khatay
@Aruc2561
@Aruc2561 Ай бұрын
हा पुर्ण राजकारण डोळ्या समोर ठेऊन भाग पार्ट 2 आणला आहे... दिघे साहेब यांना या सध्याच्या राजकारणात विनाकारण फक्त ठराविक लोकांच्या साठी दाखाऊ नका.. नाहीतर एकनाथ लाच तो किती महान होता हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नका.. खरो खरंच दिघे साहेब यांना च केंद्रित फिल्म असावी..
@yogesh4973
@yogesh4973 Ай бұрын
Tarde saheb gaddar lokasobat ahat very bad
@prash516
@prash516 Ай бұрын
😂
@akkid1555
@akkid1555 Ай бұрын
दिघे साहेबांच्या नावाखाली स्वतः चे कळे धंदे लवपवायचे, स्वतःची लाला करून काही फायदा होणार नाही, जिंदगित परत मुख्यमंत्री बनणार नाही
@RS-wp5di
@RS-wp5di Ай бұрын
निवडणूक आली
@yogesh4973
@yogesh4973 Ай бұрын
Bjp sponser cinema flop janar
@vishalkondvilkar8324
@vishalkondvilkar8324 Ай бұрын
Trade lavkar Averte ghe bhava he politics aahe aani tujha vapar hot aahe samjun ghe dusra bhag election chya agodar Sineshrushtit raha hyanchya nadi lagu nako Nantar eketra yetil aani tujha game kartil
@rohitbhuvad5584
@rohitbhuvad5584 Ай бұрын
Rajan Vichare Ahet ka Shinde saheb 😅😅
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry Ай бұрын
ही जाहीरात आहे भाजपा ची याला सिनेमा म्हणून अपमान का करताय , सिनेमाचा प्रेक्षकांचा
@sourabhbagade3538
@sourabhbagade3538 Ай бұрын
Movie changla ch asel but election time la ahe tr propoganda jast w8toy
@hemantdadlani6736
@hemantdadlani6736 Ай бұрын
Saheb drugs Badal bola na Tumi Jo video post Kerala
@vaibhavthakaresir8425
@vaibhavthakaresir8425 Ай бұрын
Boycott this movie till elections because it's only for election
@yxd7
@yxd7 Ай бұрын
It's a brilliant move, why the opposition has not taken advantage of such a move, cus they dumb
@rahuljaju6651
@rahuljaju6651 Ай бұрын
According to my knowledge movie is pro super duper hit movie😃
@yogesh4973
@yogesh4973 Ай бұрын
😢😢😢😢😮
@arunvaity9398
@arunvaity9398 Ай бұрын
Ha andhbhakt
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 676 М.
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 42 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 676 М.