No video

Dharmaveer 2 मध्ये Anand Dighe यांच्या आयुष्यातले कोणते प्रसंग पहायला मिळणार ? स्टोरी काय असू शकते ?

  Рет қаралды 199,224

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #Dharmaveer2 #AnandDighe
धर्मवीर २ मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, पोस्टरवर असलेल्या या शब्दांमुळे धर्मवीर २ या पिक्चरबद्दलची उत्सुकता वाढली होती. त्यानंतर टिझर आला, ज्यात आनंद दिघेंना एक मुस्लिम महिला राखी बांधायला येते आणि ते तिचा कौटुंबिक प्रश्न अगदी तिच्या घरी जाऊन सोडवतात हे दिसलं आणि मग आला धर्मवीर २ चा ट्रेलर. ज्याची सुरुवातच आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग, सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग, छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग... या आनंद दिघेंच्या वाक्यांनी होते.
त्यानंतरच्या दृश्यांमध्ये आपल्याला बाळासाहेबांचा एक संवाद दिसतो, आनंद दिघेंची हिंदुत्वाबद्दलची भूमिका दिसते, ते जेलमध्ये असल्याचं दृश्य दिसतं, त्यांच्या मृत्यूबद्दलचा एक प्रश्न दिसतो आणि आनंद दिघे-एकनाथ शिंदे यांच्यामधला६ हिंदुत्वाबद्दलचा संवादही. पण धर्मवीर २ मध्ये आनंद दिघे यांच्या आयुष्यातले कोणते प्रसंग बघायला मिळू शकतात ? धर्मवीर २ मध्ये नेमकं काय असू शकतं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 402
@shivajibhosale7135
@shivajibhosale7135 Ай бұрын
प्रत्येक जण राजकारण करतो पण प्रत्येक राजकारणी धर्मवीर आनंद दिघे सारखा नसतो 🚩🚩🚩🚩
@AjaychavanAjay-yr4gq
@AjaychavanAjay-yr4gq Ай бұрын
दिघे साहेब यांच्या सारखं कुणालाच जमणार नाही 🚩🚩
@sanketchalke1735
@sanketchalke1735 Ай бұрын
चित्रपट विधानसाभेची तयारी आहे.
@ankitmahajan8412
@ankitmahajan8412 Ай бұрын
Movie mahade asatya kahic nahi. Shivasene chya junya sevakanna vicharun bagha, Pan jau dya, tumhi uddhav khan che samarthak distaat
@dhanendragadale5425
@dhanendragadale5425 Ай бұрын
हा मूव्ही म्हणजे रिक्षावाला आपला प्रचार करण्यासाठी काढत आहे. आनंद दिघे यांच्यासारखा माणूस होणे नाही, यांना लाख लाख नमन. पण याचा हा रिक्षावाला बाजार मांडत आहे. जनता शहाणी आहे रिक्षावाल्याला जनता धडा शिकवणार च
@arunbolaj3922
@arunbolaj3922 Ай бұрын
उबाठा चा बाजार उठला पाहिजे
@sumitparit7250
@sumitparit7250 Ай бұрын
True
@maheshrosh6728
@maheshrosh6728 Ай бұрын
Kiti hi kra stya he lapnar nahi
@gauravraut2848
@gauravraut2848 Ай бұрын
​@@arunbolaj3922आता तरी सुधारारे त्यांनी सिद्ध केले तरी खालचा जाळ काही जात नाही
@nishantkhade9431
@nishantkhade9431 15 күн бұрын
जनता शहाणी आहे तुम्ही सिनेमा बघा फक्त
@djjayrajofficial
@djjayrajofficial Ай бұрын
हा मुव्ही फक्त आणि फक्त दिघे साहेबांसाठी बघणार आहे ! जय महाराष्ट्र साहेब !
@yoddha-thewarrior2640
@yoddha-thewarrior2640 Ай бұрын
ह्यात दोघे साहेब कमी आणि गद्दार रिक्षावाला जास्त दिसणार आहे
@rohandhanji
@rohandhanji Ай бұрын
ह्या चित्रपटात दिघे साहेब नसणार आहेत...
@akshaygawde1192
@akshaygawde1192 Ай бұрын
दिघे साहेबांसाठी बघनार आसलास तरी एकनाथ शिंदे चीच लाल झालेली दिसेल....
@premkavivishaal402
@premkavivishaal402 Ай бұрын
हिंदू धर्माचा अभिमान होता, आहे, राहील. धर्मवीर 2 जाऊन बघू. मतदान चुकून पण पिक्चर ने प्रभावित होऊन करणार नाही...😂
@surajmohite2279
@surajmohite2279 Ай бұрын
Yes
@surajbedkute2789
@surajbedkute2789 Ай бұрын
हे पटल 🤞😅
@kattar_hindu_96kkk
@kattar_hindu_96kkk Ай бұрын
Ok uddhav sahebana kar Ani hirava jendya rallit hota ata tula pn hirava karatil😂 Ani tu Congress cha chattu😂😂
@rohitkelakar7026
@rohitkelakar7026 Ай бұрын
He patla bhava aaplyala
@pratikpandit6979
@pratikpandit6979 Ай бұрын
Mg pappu la kar matdan chakya
@Sms98765
@Sms98765 Ай бұрын
Movies जरी दिघे साहेबावर असली तरी यात ९०% शिंदेच असणार 🤣
@user-ub6dl6hw3w
@user-ub6dl6hw3w Ай бұрын
Amdarakisathichi TayaRi😂
@K.KartikBhagwan
@K.KartikBhagwan Ай бұрын
Satya hech aahe ki Shinde hya Movies in politics khelat aahe jasa 1980 -90 madhe tamilnadu vhaych tasa.
@ujjwalpadvi3801
@ujjwalpadvi3801 Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@Gamerdude-401
@Gamerdude-401 Ай бұрын
💯
@nageshugale8280
@nageshugale8280 Ай бұрын
Only Eknath loknath ❤️❤️🚩🚩
@ssadd_shiva
@ssadd_shiva Ай бұрын
एकनाथ शिंदे यांची PR team आली होती वाटत bolbhidu कडे.....😂😂😂 कारण आज जेवढे साहेबांचे किस्से सांगितले ते.... पहिल्या सिनेमा वेळेस सुद्धा सांगू शकले असते 😊😊😊
@Infinitemikeji5wq
@Infinitemikeji5wq Ай бұрын
दिग्दर्शक -प्रविण तरडे❌ एकनाथ शिंदे✅ निवडणूकी साठी केलेली जाहिरात
@tusharnivangune8555
@tusharnivangune8555 Ай бұрын
जळली का 😂😂😂
@djomi2769
@djomi2769 Ай бұрын
Wake up.to reality broooo.....
@ZadePatil-yr7sm
@ZadePatil-yr7sm Ай бұрын
Jalli kaaa 🤣
@tiger-lu3gu
@tiger-lu3gu Ай бұрын
​@@tusharnivangune8555 तूझी ना
@Infinitemikeji5wq
@Infinitemikeji5wq Ай бұрын
@@djomi2769 I am Awaken
@kishortalwadkar5782
@kishortalwadkar5782 Ай бұрын
आनंद दिघे साहेब यांचा मृत्यू कसा झाला हे श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राजीव खांडेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत सांगितले आहे हार्ड अटॅक नी मृत्यू झाला असं सांगितलं होते मगं आता सिनेमा प्रश्नःन विचारता
@vattamma20
@vattamma20 Ай бұрын
पहिला पार्ट पण बघितला नाही अणि हा तर बिलकूल नाही. स्वार्थी राजकारणी लोक . जय महाराष्ट्र
@pratikpandit6979
@pratikpandit6979 Ай бұрын
Mg hikde kasala ghaltoy nigh na
@vattamma20
@vattamma20 Ай бұрын
​@@pratikpandit6979 Why? You tube belongs to you or your father 😂😂?
@virajshinde769
@virajshinde769 Ай бұрын
Ekde kya gottya khel ne ko aaya tu😅
@sahilpawar6987
@sahilpawar6987 Ай бұрын
याञेचा तमाशा बघ 😂
@mohiteakshay22
@mohiteakshay22 Ай бұрын
मी पण नाही पाहिला आणि कधी बघणार ही नाही.... आनंद दिघे साहेब महान आहेत आणि महान राहणार पण त्यांचा घातपात कोणी केला हे सांगायला कोणाची हिम्मत नाही होणार कारण हे सगळे एका माळीचे मनी आहेत....
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r Ай бұрын
चित्रपटांच्या माध्यमातून जाहिरातबाजी 😂. विधानसभा येतेय 😅❤
@ajayk7594
@ajayk7594 Ай бұрын
प्रतेक दाढीवाला दिघे साहेब नाही होऊ शकत काही .... पण असतात 😂😂
@itsamazingknowledge1688
@itsamazingknowledge1688 Ай бұрын
😂
@swapniljadhav4556
@swapniljadhav4556 Ай бұрын
बरोबर, प्रत्येक जण हिंदु हदय सम्राट होऊ शकतं नाही.... काही जण हिंदुत्व विकणारे सुध्दा असता 😂
@pratikpandit6979
@pratikpandit6979 Ай бұрын
Udhavst hruday samrat barobar 😅
@ashutoshsalunkhe7301
@ashutoshsalunkhe7301 Ай бұрын
Point ​@@swapniljadhav4556
@ashutoshsalunkhe7301
@ashutoshsalunkhe7301 Ай бұрын
​@@swapniljadhav4556angat rakt kontay he mhtvach nahi karta kay kartay he mhtvach kunacha khatay kunala bhetaty kunala.gaday kunachi sath ghetay he pn mhtvach
@nileshmane5067
@nileshmane5067 Ай бұрын
मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणे.....बाकी काही नाही
@TheMoviesTales
@TheMoviesTales Ай бұрын
दिघे साहेब सोडून एकनाथाचा जास्त पिक्चर वाटते ट्रेलर बघून😂😂 bol bhidu PR team for Eknath Shinde😅😅
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Ай бұрын
संजय राऊत यांनी मुलाखत घेतली त्यावेळी स्वातंत्र्य होत पत्रकारांना आणि ते शिवसेनेत नव्हते त्यावेळी पण आता मोदी शहा अशी मुलाखत तरी देतात का???
@nikhilsabale8332
@nikhilsabale8332 Ай бұрын
दिघे साहेबांच्या नावाने राजकारण करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न
@jaythutevideo02
@jaythutevideo02 Ай бұрын
आनंद दिघे साहेबांचा मूवी बघणाऱ्यां सर्वांनी ठोका like 🙏❣️
@mohiteakshay22
@mohiteakshay22 Ай бұрын
कोणाच्या गांडीत हिम्मत नाही खरं सांगायची की दिघे साहेबांसोबत नक्की काय झालं होतं.... खात्री देऊन सांगू शकता का की धर्मवीर 2 मध्ये सगळं खरं खरं सांगतील....
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
त्यांना ठोका 😂
@13_46s_albi
@13_46s_albi Ай бұрын
गडाराना माफी नाही हे वाक्य आहे त्यामुळे शिंदे ना माफी नाही
@Aavaj_shetkari_putracha
@Aavaj_shetkari_putracha Ай бұрын
गद्दार तुझा उद्धव आहे शेमन्या, निवडून आला भाजपसोबत आणि पळून गेला खांग्रेस शरद पवार सोबत..
@user-zm4lw2qt1q
@user-zm4lw2qt1q Ай бұрын
वीर दिघे साहेबांचा विजय हो😢 वीर दिघे साहेबांना 101 तोफांची सलामी..... 🚩🇮🇳🙏
@NEET25-U
@NEET25-U Ай бұрын
📌📌नारायण राणे ने मारल दिघेना तेही बाळासाहेबांचा सांगण्यावरून 💯
@HarshBhosaleharsh
@HarshBhosaleharsh Ай бұрын
💯
@virajshinde769
@virajshinde769 Ай бұрын
Raj thakre ne marle hote balasaheb chya sangnyavarun, raj saheb tya veli sarv game kareche
@rajdeshmukh3114
@rajdeshmukh3114 Ай бұрын
शक्यच नाही.. राजसाहेब असं अजिबात करू शकत नाही तर ​@@virajshinde769
@mohiteakshay22
@mohiteakshay22 Ай бұрын
​rajshinde769 Khara dakhavatil ka movie madhe....
@sumeetpujari534
@sumeetpujari534 Ай бұрын
@@virajshinde769😮
@user-xn9ib3je8x
@user-xn9ib3je8x Ай бұрын
तरडे आणि देसाई यांचे हा शेवटचा चित्रपट असेल
@arunbolaj3922
@arunbolaj3922 Ай бұрын
तु कोण
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
भाजपचा भांड आहे तरडे
@nishantkhade9431
@nishantkhade9431 15 күн бұрын
😂😂😂😂
@ravit8195
@ravit8195 Ай бұрын
दिघे साहेब आणि हिंदुत्व हे अतूट नाते आहे ह्यात शंका नाही... पण movie राजकीय फायद्यासाठी केला जातोय हे सर्व सामान्य जनतेला कळत आहे
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
𝗗𝗲𝗮𝗱𝗽𝗼𝗼𝗹 3 वर विडिओ बनवा. 🥰
@sameermali8191
@sameermali8191 Ай бұрын
Kaa ky problem hy
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
भाजप चे मतांसाठी हिंदुत्व डावपेच :-- लोकसभा = राम मंदिर विधान सभा = धर्मवीर 2 सहमत असाल तर like करा.
@HarshBhosaleharsh
@HarshBhosaleharsh Ай бұрын
बाळासहेबांवरील हिंदीतील ठाकरे हा चित्रपट सुद्धा ऐन निवडणुकीपुर्वीच आला होता😅
@DhundMat
@DhundMat Ай бұрын
@@HarshBhosaleharshte chalte re… Baki jagya tandlasathi James hoto tya itkech te samjun ghenarya baandgulanchya IQ kadun kay apeksha thevaaychi😂
@IndianCitizen02
@IndianCitizen02 Ай бұрын
Bjp lost in Ayodhya Sena will lose in Thane Modi safely rescued from Varanasi Shinde will too happen same
@SohamPatwardhan
@SohamPatwardhan Ай бұрын
राम मंदिराचा मुद्दा RSS आणि विश्व हिंदू परिषदेने लावून धरला म्हणून मंदिर उभं राहिलं! तरी मोठ्या मनाने राम मंदिराचा विरोध करणाऱ्या सोनिया गांधी आणि शरद पवारांना श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट तर्फे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. भाजपने राम मंदिर बांधण्यास समर्थन दिले, भाजपने देशभरात राम रथयात्रा काढली, भाजपने मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले, भाजपमुळे मंदिराची जमीन अतिक्रमणमुक्त झाली, भाजपमुळे रामललाचे तंबुतील मंदिर बांधले गेले आणि भाजपमुळेच भव्य राम मंदिरात थाटामाटात रामलला विराजमान झाला. एक हिंदू म्हणून आपल्याला भाजपचे ऋण फेडावेच लागेल!
@atulkumbhar3552
@atulkumbhar3552 Ай бұрын
Chalel tari aamhi tyannach vote karnar.... Samazla ka lavdya
@sanketchalke1735
@sanketchalke1735 Ай бұрын
दिघे साहेबांच्या मृत्यूच गूढ कधीच उलगडणार नाही.
@chetanjadhav4278
@chetanjadhav4278 Ай бұрын
Nighnar pan vakt ka fal मीठा
@Swayam-lp6lx
@Swayam-lp6lx Ай бұрын
दिघे साहेब ज्यांना गुरू मानायचे त्या BT नेच त्यांचा घात केला
@chetanjadhav4278
@chetanjadhav4278 Ай бұрын
@@Swayam-lp6lx कोण तुम्ही तर सांगा
@Swayam-lp6lx
@Swayam-lp6lx Ай бұрын
@@chetanjadhav4278 सो कॉल्ड हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
@Swayam-lp6lx
@Swayam-lp6lx Ай бұрын
@@chetanjadhav4278 सो कॉल्ड हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
@borulkrishna7960
@borulkrishna7960 Ай бұрын
योजना ठरावीक जाती साठी तसा हा पिक्चर कोनत्या जाती च्या लोकांनी बघीतला पाहीजे
@yogeshveera5867
@yogeshveera5867 Ай бұрын
धर्मवीर 2 तर पाहूच पण त्या आधी deadpool 3 पाहू 26 ला
@atharvshinde18
@atharvshinde18 Ай бұрын
Now Dighe saheb is a political Weapon Just A advertisement product just like Balasaheb We are Dighe saheb Balasaheb's Thoughts Descendants. We we 😢
@prince-qd3xh
@prince-qd3xh Ай бұрын
Dighe saheb kharach great hote , acting khup chhan keli prasad oak yanni
@SaiprasadChitnis-jg2bj
@SaiprasadChitnis-jg2bj Ай бұрын
खूप छान माहिती.
@ganeshdherange
@ganeshdherange Ай бұрын
शिंदे आपण आनंद दिघे साहेब यांना स्वतःच्या राजकारणासाठी वापर करता. पण जनता तुम्हाला माफ करणार नाही .
@swapniljadhav4556
@swapniljadhav4556 Ай бұрын
Congress sobat jaun, hindutvasaobat jyani gaddari keli, tyana jaun vichar adhi
@abhaybhope172
@abhaybhope172 Ай бұрын
​@@swapniljadhav45562020विधान परिषदेत MIM ची मते घेतली.हिंदुत्व फक्त राजकारणासाठी😢
@kattar_hindu_96kkk
@kattar_hindu_96kkk Ай бұрын
Tujhya udhav pn balasaheb maf nhi karanar😂 cogreess houn denar nhi manale hote balasaheb hit tr hirava jenda firatoy rally madhe wahh udhava wahh ky karun thevali tu shivsena 😂😂
@kattar_hindu_96kkk
@kattar_hindu_96kkk Ай бұрын
​@@swapniljadhav4556jaude bhau te chatay tyala ky karanar hindutav Ani balasaheb Ani aaand dighe yache vichar
@surekhapawar6167
@surekhapawar6167 Ай бұрын
​@@swapniljadhav4556tuzya aaila lagla kutra te hindutva bjp che mim chi mate chaltat Sagar banglyat mami musalmana barobar nachli zopli tari ti hindu mag aata tuzi bahin zopav bjp valyankhali
@jaydeeppathare4792
@jaydeeppathare4792 Ай бұрын
Dharmaveer Dighe Saheb mahan shiv sainik hote pn tyancha rajakarnasathi hot aslela vapar pahun khup vait vatate....
@Rolex-xz4uk
@Rolex-xz4uk Ай бұрын
2024 - धर्मवीर 2 2029- धर्मवीर 3 2034- धर्मवीर 4 . . . आता दर पंचवार्षिक इलेक्शन ला चित्रपट रिलीज होतील दिघे साहेब जर हयात असते तर यांना चांगलाच घोडा लावला असता
@sanket_96k_patil
@sanket_96k_patil Ай бұрын
बरोबर निवडणुकीपूर्वी आणली मूव्ही 😂😂😂
@TrekkieVishuVlogs
@TrekkieVishuVlogs Ай бұрын
हा पिक्चर म्हणजे आमदारकीच्या निवडणुकीची शिंदे गटाची "जाहिरात" !! यात दिघे साहेबां पेक्षा शिंदेना हिरो करण्याचा प्रयत्न केलाय. 😂
@mumbaikalla2247
@mumbaikalla2247 Ай бұрын
Ha movie n baghne hich Dighe sahebanna khari shraddhanjali tharel
@user-po9mg8cl9h
@user-po9mg8cl9h Ай бұрын
ठाण्याचे अनभिषिक्त सम्राट गुरूवर्य धर्मवीर आनंदजी दिघे साहेब अमर रहे 🙏💐
@dailyupdated2910
@dailyupdated2910 Ай бұрын
Jay Shivray ❤
@prnmane3817
@prnmane3817 Ай бұрын
धर्मवीर 2 हा 2024 विधानसभा समोर ठेऊन काढलेला पिक्चर आहे पण काही झालं तरी जनता गद्दारी विसरणार नाही
@Sportschool01
@Sportschool01 Ай бұрын
Directo. Eknath Shinde😂 Producer. Devendra fadanvis😂
@nishantkhade9431
@nishantkhade9431 15 күн бұрын
Vilan - udhav thakre 😅
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
डेड पूल येत आहे सगळ्यांची फाडायला, 😂
@ashutoshsalunkhe7301
@ashutoshsalunkhe7301 Ай бұрын
Saglech marathi movie chalnar nahi as nahi ashya time la lok Hollywood peksha marathi movie jast bhgtate and bhagyla have Ani yacha abhiman asava
@dineshnikam07
@dineshnikam07 Ай бұрын
😂😂😂 Wolverine pan ahe sobat..
@Anonymous-ig8wx
@Anonymous-ig8wx Ай бұрын
धर्मवीर १ मध्ये आनंद दिघे मृत्यू पावले आहेत. म्हणजे धर्मवीर २ मध्ये श्रीकांत शिंदे चा बाप हिरो आहे का?🤣🤣🤣
@sd_creator119
@sd_creator119 Ай бұрын
प्रसाद सरांच्या अभिनयासाठी हा चित्रपट पाहिलाच पाहिजे...
@dailyupdated2910
@dailyupdated2910 Ай бұрын
Kattar Hindu ❤️‍🔥👑
@vsawant1111
@vsawant1111 Ай бұрын
इलेक्शन झाल्यावर प्रदर्शीत करा वातावरण गढूळ होईल आधीच विशालगड प्रकरण झालं आहे
@trueindian510
@trueindian510 Ай бұрын
To win the election, how many movies will be shown.
@Dhanraj_gawale.
@Dhanraj_gawale. Ай бұрын
पिक्चर बघून शिंदेना मत देणार नाही😂
@rajeshghare4310
@rajeshghare4310 Ай бұрын
धर्मवीर आनंद दिघेंची सुपारी उद्धव ठाकरेंनी कशी दिली हे नका दाखवू म्हणजे झालं 😂
@G_oR_a_K_h_06
@G_oR_a_K_h_06 Ай бұрын
ते काय सांगायची गरज ये का😂
@prravindrass
@prravindrass Ай бұрын
tu police aani judge ban mg
@yogeshdhotre7825
@yogeshdhotre7825 Ай бұрын
😂😂😂
@saurabhsarolkar5158
@saurabhsarolkar5158 Ай бұрын
मच्छर मारायच्या लायकीच नाही ते फावड..😂😂
@122-ajinkyakhandare6
@122-ajinkyakhandare6 Ай бұрын
Asuu shakate
@foodyfarmer1420
@foodyfarmer1420 Ай бұрын
पिक्चर रिलीज व्हायच्या आधी याला मुंबईच्या बाहेर कोण ओळखत नव्हतं😅
@swapnilkadam4859
@swapnilkadam4859 Ай бұрын
शाळा आहे मित्रा only for election
@nishantkhade9431
@nishantkhade9431 15 күн бұрын
😂😂😂
@Gaddarikorbe_
@Gaddarikorbe_ Ай бұрын
१५००\- साठी कागतपत्र घेऊन फिरणारे आता शिंदे साहेबांना शिव्या देतील😂
@gsj733
@gsj733 Ай бұрын
2 ऑगस्टला बाबु चित्रपट प्रदर्शित होत आहे
@avinashlondhe2923
@avinashlondhe2923 Ай бұрын
प्रसाद ओक च्या अभिनयासाठी मूव्ही बघू राजकारणाचा हेतू ठेवून प्रवीण तरडे यांनी हा मूवी रिलीज केला आहे बहुतेक प्रवीण तरडे ला सरकार आल्यावर विधानपरिषदेवर घेतात काय😂😅😊
@unknown_49018
@unknown_49018 Ай бұрын
आरे बाबा यात 90% शिंदेच्याच गप्पा आहेत
@sangamjadhav3600
@sangamjadhav3600 Ай бұрын
खरे निष्ठावंत तर आमचे राजन विचारे साहेब आहेत त्यांना खरं या मुव्ही मध्ये महत्व पूर्ण दाखवलं पाहिजे होत ❤️
@ashishl4081
@ashishl4081 Ай бұрын
दिघे साहेब आमचा साठी देव. शिंदे ने बाजार केला
@mohangabhale5555
@mohangabhale5555 Ай бұрын
सगळ्यांना माहिती कोणी घात केला, पण कोणी कोणाची काय उखडू शकत नाही
@amitbhosale1958
@amitbhosale1958 Ай бұрын
मुत्य बद्दल आता ह्याना जाग आली ऐवढे दिवस झोपले होते
@SK36967
@SK36967 Ай бұрын
असले धर्मवीर उपाध्या कोणाला पण देऊन उगाच मोठं करतात त्या पेक्षा कर्मवीर ही पदवी मिळवा जी काम केल्या शिवाय मिळत नाही...आणि असले बांडगूळ मुव्हीज च विश्लेषण करण्यापेक्षा कर्मवीर येतोय त्या वर पण @बोलभिडू ने लक्ष द्यावं.....
@xyz-zy4hh
@xyz-zy4hh Ай бұрын
दिघे साहेब म्हणून नाही तर गदारांचे प्रमोशन म्हणून हा चित्रपट पाहणार नाही 🚩🚩🚩
@GaneshPathak-me9mm
@GaneshPathak-me9mm 4 күн бұрын
जय शिवराय 🚩🚩 जय श्रीराम 🙏🙏
@sulbhagaikwad1939
@sulbhagaikwad1939 Ай бұрын
Sir yat महिलान वर आत्यच्यार झाल्यास दिघे साहेबांनी पूर्ण न्याय दिला पण काही ठिकाणी मुली लग्न करतात 10ते 15 दिवस राहतात नंतर बोंडींग होत नाही म्हणून निघून जातात 4 ,5 लाख घेतात व निघून जातात.त्या मुलाचं पुढे डिप्रेशन मध्ये जातात तर काही सुसाईड करतात . खूप प्रकार वाढलंय तो एक विषय घ्या I request u plz.
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry Ай бұрын
आनंद दिघे किती शांत सात्विक पूजाअर्चा करून तेज चेहर्यावर प्रसाद ओक व्हिलन करून टाकलं पूर्ण
@tejasgosavi8860
@tejasgosavi8860 Ай бұрын
Eknath shinde pr team present dharmveer 2
@iindia18
@iindia18 Ай бұрын
धर्मवीरच्या नावाखाली गुवाहाटीवीर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत हे सगळं जगजाहीर आहे... 😂😂😂
@madhavimore6600
@madhavimore6600 Ай бұрын
Nakki bhaghnar
@iindia18
@iindia18 Ай бұрын
@@madhavimore6600 👍👍👍
@PareshKhedekar-lp8qw
@PareshKhedekar-lp8qw Ай бұрын
Do not shows politics in movies Peoples are not interested in today politics run in maharastra
@kunalvyavahare7797
@kunalvyavahare7797 Ай бұрын
बोल भिडू सोबत मला बोलायचं आहे, खूप प्रश्न आहेत.. बोलणार का माझ्या सोबत???
@AjayModia
@AjayModia Ай бұрын
च्या आयुष्यातले कोणते प्रसंग पहा
@nisargkalaskar158
@nisargkalaskar158 Ай бұрын
Dhanyawaad Chinmay bhau anhi samasta Bol Bhidu team chya amchya paryenta hya sagya baaju mandaisaathi ke kai kai pahaila midu shakta aplyla Dharmaveer 2 hya chitrpatat tun 🙏🙏🙏🙏🙏. Bagha majhe bareshse mitra aahet anhi natevaahik suddha aahet jeh Thane mande rahtat anhi tyancha kadun kharach khup kahi aikla aahe aplya Dharmaveer Anand Dighe Saheban baddal anhi Dharmaveer chitrapata mudhe tyancha pravasa baddal he khup saare goshti kadhle amhala, see jasa mhala kadhla aahe majhya mitran kadhun anhi relatives kadhun tshe kahi she goshti hi dakhvnyaat yetil asa vatte Dharmaveer 2 mande, jasa ke Dharmaveer Anand DIghe Sahebanni lokan saathi khup rugnyaala bandun dile with medical camps anhi te hi swastat checkups anhi treatment honya saathi. Mang Maharastra chya shale che sikshaan padati saathi hi tyanni kahi sa changlya kela aahe jya mudhe shaleet shiknaare vidhyarthi la abhyaas karna faarch sopa jaiche, mang kittek gava kadhchya rural side tun yenare gareeb lokan saathi tyanni shaherat townships hi bandun deli aahe anhi tyaat hi tya sarvanla rojgaar hi dela hota, ashe khup saare prasang aahe je aplyala aata thet Chitrapat gruhaat mahit padel te hi 9 august la. Aata prashnya padto tyancha mrutyu maghchya karnaacha, tar mhini hi reseach kela aahe anhi je mhala kadhala te atyant dukhaad anhi dangerous aahe tyancha mrutyu baddal chya, Mhala hi thodsa mahit padla aahe anhi shevti he khed rajkiya hota, Manje jasa aplya Chhatrapati SHivaji Maharajancha vedis hi hota like Invaders anhi itar shatru mandli tar hotich, pan tya aadhi sarvaat mothe shatru hote apli mansa je swatache lokanshi gaddari kartat, ChhatrapatiSambhai Maharajacha vedis he hota na like tyanche sakhe saalu bhau Ganoji Shirke tyaani Aurangazeb paryenta tyanla pohochavla anhi maryancha daarat ubhe kele anhi mang kai jhaala te tar sarvanlach mahit aahe, anhi jase aplya Family relatives mande hi gande politics khednaare astat na, tasaj kahi sar jhala aahe aplya Dharmaveer Anand Dighe Sahebancha vishay hi. so jevha Doctors tyancha var upchaar karun jaatat anhi tyanla behosh kartat rest karnyaasathi, tevdhaatch amuk 7-8 lokanchi todi yeta with hatat Hockey sticks, lakdaa anhi talwaari, anhi mang te sagde tyancha var halla kartat, anhi tyaat hi Dharmaveer Anand Dighe Sahebancha blood shoot hota and tyaat tyanla khupach aswastha vatte anhi tya mudhech nantar tyanla heart attack yeto, aata tih maanus kon aahe haa khup motha vyakti asnarai evdha sangta yeta fakt, also Singhaniya haa manus hi thodsa kharabch hota anhi builder sarkha hota anhi tyanche anhi Balasaheban mande hi khup motha bhandan jhaala hota, anhi haa maanus itaranche paise atkun thevaicha asa hi aahe, tar Dharmaveer Anand DIghe yaani hi tyala kittek veda samjavla aahe anhi tya mansani dokyaat raag gheun tyancha marnaachi katha mandli asavi asa hi hou shakte jasa aata Pune chya Vedant Agarwal case mande jhalta. tar he loka ase thodeshe jasta active astat ashya goshti mande, konhala marun takun, tyacha goshti chya purave lapvun badalne anhi mang rajkrani paryenta chya goshta hyancha saathi dava haatcha sarkha aahe, anhi Dharmaveer Anand Dighe Saheban var halla hyach Singhaniya chya lokanni karave asa hi hou shakta tyacha sangnya mudhe anhi te gunde lokanla soopari anhi khandani dena maghe hi haach ashu shakto anhi mang purave nashta karun tyancha hruday vikarani mrutyu jhaala aahe asa, asa hi ghadu shakte. He sagde goshti ajun hi 100% kharich aahe asa sangta nahi yenar thosh puravya shivaay, anhi mhanun apan hya Chitrapatachi vaat pahuya je yetai cinema gruhaat. Dharmaveer 2 - Sahebanchya Hindutva chi goshta, Releasing in Marathi and Hindi on 9th august. Jay Hind, Jay Maharastra, Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay, Har Har Mahadev 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@Bageshwarifilms
@Bageshwarifilms Ай бұрын
फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुखउद्धव बाळासाहेब ठाकरे❤
@sumitgurav5040
@sumitgurav5040 Ай бұрын
Movie बघणार पण मत उद्धव ठाकरे यांना देणार 🎉
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
बाळासाहेबांचा उजवा हात, धर्मवीर आंनद दिघे साहेब 🚩🚩
@abhishekshindepatil
@abhishekshindepatil Ай бұрын
दिग्दर्शक - एकनाथ शिंदे
@user-qg4sf2hi4p
@user-qg4sf2hi4p Ай бұрын
दाढी लावली म्हणून कोणी दिघे साहेब होत नाही हा चित्रपट म्हणजे फक्त राजकारणासाठी ढोंग आम्हाला माहिती कोण किती शहाणी आहे ती
@ashokshedge2716
@ashokshedge2716 Ай бұрын
जय महाराष्ट्र. खोटारडा सिनेमा आहे. १नाथच्या खोटारडेपणा मुळे दिघे साहेबांची प्रतिमा वाईट होत आहे. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
@user-mq3bf5wk7q
@user-mq3bf5wk7q Ай бұрын
चांगल आहे निवडणुकी आधी मूवी रिलीज करायच हे फंडे बीजेपी कडूनच शिकले आहे वाटत
@Shivsonu99
@Shivsonu99 Ай бұрын
नाकापेक्षा मोती जड होत होता... त्यामुळेच दिघे साहेबाना संपवलं. हेच सत्य आहे
@dilipkarbhal4579
@dilipkarbhal4579 Ай бұрын
Only Dighe Saheb Ekach Neta Baki Koni Nahi
@kunaldudhat9495
@kunaldudhat9495 Ай бұрын
विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेच राजकारण
@prince-qd3xh
@prince-qd3xh Ай бұрын
Pan hi tayari vidhansabhe sathi ahe
@pravi808
@pravi808 Ай бұрын
UBT🚩🚩
@CarryNimati
@CarryNimati Ай бұрын
आपला देशी टोनी स्टार्क आला रे.... नुस्ता चिनुभाऊ.. स्वस्तातला टोनी स्टार्क.. 😂❤
@harishm444
@harishm444 Ай бұрын
धर्मवीर 2 पाहणार नाही. एकनाथची जाहिरात आहे.
@sunshine_avdhikimuskan27
@sunshine_avdhikimuskan27 Ай бұрын
🚩🚩
@BSINDIAN397.
@BSINDIAN397. Ай бұрын
Ha movie vidhansabhecha prachar asnar ahe tyachbarobar eknath shinde ne ghetaleli bhimika kiti barobar ahe he dakhavanyacha prayatn asnar ahe ani udhhav thakare kiti chukiche ahet he dakhavale jail ani raj thakare hindutvacha varasdar ahe he suddha sangitale jail
@rushikeshkudle4982
@rushikeshkudle4982 Ай бұрын
अरे चिन्या टाडाचा भाग झाला मागच्या भागामध्ये.. परत काय तेच तेच बघायचं ?? नवीन गोष्टी सांग की..
@djomi2769
@djomi2769 Ай бұрын
I m hindu and proud to be a hindu ❤
@user-cu3oc7mf9y
@user-cu3oc7mf9y Ай бұрын
धर्मवीर चा आडून चौर्यवीर चं प्रमोशन....
@Bhaijis_adventures
@Bhaijis_adventures Ай бұрын
Propoganda movie 😂
@kiranshendge1104
@kiranshendge1104 Ай бұрын
साहेब 💎
@nittm8630
@nittm8630 Ай бұрын
मला शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून आवडतात. पण त्यांनी ज्या मार्गाने ते पद मिळवलं ते खरचं खूपच लज्जास्पद बाब आहे संपूर्ण महाराष्ट्राला.
@ShrikantThopate-wn2py
@ShrikantThopate-wn2py Ай бұрын
UBT ne jya marga ne milval te khup abhimana spad hot ka?
@alltypevideos8167
@alltypevideos8167 Ай бұрын
Advani yanchya bajula gopinath munde saheb 😢😢
@chetansontakke2349
@chetansontakke2349 Ай бұрын
दिघे साहेबांना कोटी कोटी नमन
@AmolDeshmukh9ghr
@AmolDeshmukh9ghr Ай бұрын
Election chya adhi release kartil
@prashantgangurde7778
@prashantgangurde7778 Ай бұрын
चिन्मय भाऊ एखादा व्हिडीओ इगतपुरी वर पण काढा लोणावळा माथेरान खोपोली ला ही लाजवेल एवढी सुंदर आहे इगतपुरी
@thecommon1668
@thecommon1668 Ай бұрын
तरदे हा पक्का संघि आहे
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 Ай бұрын
त्या विटेचे पुढे झाले ? वास्तविक राम मंदीर बांधताना त्या विटेचा कांहीही उल्लेख झाला नाही
@santoshvaze5774
@santoshvaze5774 Ай бұрын
ठाकरे❤❤🎉🎉
@ALLINONE-15
@ALLINONE-15 Ай бұрын
हिंदुत्व म्हणजे शिवसेना+शिवसेना सेना हिंदु रुदय बाळासाहेब ठाकरे + हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे म्हणजे+धर्मवीर आंनद दीघे साहेब+धर्मवीर आंनद दीघे साहेब म्हणजे+ कटटर कार्यकर्ते 🚩🚩🏹
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 32 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 7 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
Dharmveer 2 | धर्मवीर २ | Full Trailer |             Pravin Tarde | Prasad Oak | kshitish Date
3:07
𝘋𝘩𝘳𝘶𝘱 𝘕𝘪𝘬𝘩𝘢𝘥𝘦
Рет қаралды 31 М.
Thakare Full HD Movie (2019) in Hindi | Nawazuddin Siddiqui, Amrita Rao |
2:30:47
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН