Рет қаралды 22
------------:भाग १:------------
भारतीय राज्यघटनेचा गाभा म्हणजे त्याची प्रस्तावना, जी राज्यघटनेच्या अस्तित्वाची आणि त्याच्या अंमलबजावणीची दिशा स्पष्ट करते .
तर Preamble म्हणजे काय? त्यातील तरतुदी काय ? त्यांचे महत्व काय?
हे सांगतायत प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अॅड. श्रीहरी अणे सर. त्यांच्यासोबत रंगलेल्या ह्या चर्चेत त्यांनी PREAMBLE च्या अनेक तरतुदींना वेगळा दृष्टिकोन दिला आहे, सोबतच आपल्यालाही विचार करण्यास भाग पाडत आहेत. संविधान दिनाच्या दिवशी संविधान निर्मात्यांसाठी ह्याहून मोठी आदरांजली कोणतीच नसेल. तर चला आपण सर्व मिळून ह्या संविधान दिनी राज्यघटनेची प्रस्तावना (PREAMBLE) समजून घेऊ...
.
.
.
Like, Share and Subscribe 🙏🏻
Don't forget to follow us on other social media handles -
KZbin - / aviratthodasocial
Instagram - / avirat.ts
Facebook - / aviratts
#aviratthodasocial #SamvidhanDivas #Preamble #podcastwithavirat #bhartiya #ConstitutionMatters #liberty #Samvidhan #democracy #indian #Secularism #Secular #equality #equalityforall #Sovereignty #Republic #democratic #justice #EconomicJustice #political #Preamble #Ambedkar #shrihariane #indianconstitution #advocate #lawyer #RuleOfLaw #rammandirconstruction #ayodhyaverdict