खूप छान मुलाखत घेतली. मोजके व योग्य प्रश्न आणि उत्तर . दोघांचे ही अभिनंदन
@pratikghadge388911 ай бұрын
माहिती अप्रतिम होती. अजून सविस्तर सांगितली असती तर छान झाला अस्त. कोणती खते कधी आणि किती टाकावी ही माहिती व कोणती खते ऊसाला किती दिवस उपयोगी पडतात ह्याचा अभ्यास कसा करावा ही माहिती सुद्धा अपेक्षित होती.
@kakamisal2231 Жыл бұрын
एकदम वास्तविक मुलाखत वाटली खूप धन्यवाद
@bhosalesumitra219 Жыл бұрын
सुरू ऊसाचे उत्पादन व्हिडिओ बनवत जा(२६५-व्हरायटी) मराठवाड्यात कोणी आडसाली करत नाही
@शालनजगताप11 ай бұрын
TT
@vitthalshendage9488Ай бұрын
Very good, information
@shikshanmantra6561 Жыл бұрын
शिक्षक तसेच उत्कृष्ट ऊस मार्गदर्शक म्हणून श्री सचिन माने सर आपले अभिनंदन🎉
@annasahebdhore98311 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता आणि नवीन व्हिडिओ शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बनवतात त्यामुळे आपणास मनापासूनन धन्यवाद ताई,🙏🙏
@bhimaravpatil6578 Жыл бұрын
सर , खूप छान मार्गदर्शन .
@shivajigurav-ow3rp7 ай бұрын
Farach chan mahiti sangitali aahe danyawad
@abhayjadhav8249 Жыл бұрын
खरंच शिक्षक तंत्रशुद्ध माहिती सगात आहेत
@shubhammali9392 Жыл бұрын
खूप छान माहिती तुमच्या माध्यमातून मिळाली
@fanofcookie80709 ай бұрын
माहिती खुपचं छान दिली आहे.आवरेज किती मिळाले.पाणी टंचाई च्या काळात नियोजन करणे अवघड आहे.
@vilasraowankhede488211 ай бұрын
धन्यवाद वाद सर माहिती बदल
@ashishjadhav2047 Жыл бұрын
सचिन माने सर खूप उपुकत माहिती सांगितली सर खूप खूप आभार....🙏
@madhavghatage8610 Жыл бұрын
Well.done
@prasadkaldhone34529 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन माने सर..
@vinayambhure27615 ай бұрын
तुमचं ऐकून मार्च मध्ये ऊस लावला , मोडावा लागला नुकसान झालं भाऊ
@navanathkakade436827 күн бұрын
मे महिन्यात शुद्धा ऊस येतो
@FnkkhVbkmkh11 ай бұрын
Very good information. Thank you madam.
@jaysingshelke499011 ай бұрын
Khup chhan mahiti
@DanyaneshwerGavhane-z8o16 күн бұрын
Good
@sunilkshirsagar7999 Жыл бұрын
Mdm chhan kamgiri aahe
@SudhirKhade-s8t9 ай бұрын
मस्तच
@gaikwadgaikwad2827 Жыл бұрын
सर्वात महत्त्वाचे आले बेवड आहे त्याची खते 4:50 4:52
@sachinmane55911 ай бұрын
माझा एक प्लॉट आले आहे इतर चार प्लॉट पण सेम आहेत. आल्याच्या बेवड मुळे 100%फायदा होतो 👍
@kadamhemant86988 ай бұрын
👌🙏
@jagananathvirkar96838 ай бұрын
आदर्श शेतकरी छान मुलाखत
@khemsinghrane7465 Жыл бұрын
ऊस मध्ये आंतर पिक भुईमूग लागवड करू शकतो का
@sachinmane55911 ай бұрын
हो भुईमूग, सोयाबीन, गहू, मका इत्यादी पिके घेतली जातात पण ऍव्हरेज काढायचे असेल तर फक्त ऊस घेणे
@vishwasjadhav4622 Жыл бұрын
Akun Charche madhe Kharch Kiti usachi Jat Konti NPK Kiti takla Favarni Ani Alavani Keli ka pudchya mahinyat tura yeyil ka Ase barech Prashna Shillak Aahet
@vish571811 ай бұрын
छान प्रश्न विचारला 😂😂
@balaji160111 ай бұрын
ऊसाची जात कोनती आहे सांगा सर
@riteshdurugkar1762 Жыл бұрын
Jaminitun Khat vyavsthapan va drip madhun khat vyavsthapan shedule dya
@rajpatil3976 Жыл бұрын
Sir akeri 40/50 cha aat padnar Lay jast usabar karun 50 padal lay tar
@Samirgoatfarm Жыл бұрын
शेळीपालन वर व्हिडीओ करा
@anshiramtukaramdhage600611 ай бұрын
छान
@pradipss6850 Жыл бұрын
सर ऊसाची पाचट सवळावी का? कृपया माहिती द्यावी 🙏🏻
@sachinmane559 Жыл бұрын
ऊस लागणी साठी बियाणे म्हणून वापरणार असाल तर पाला नाही काढायचा. आम्ही शक्यतो पाला काढत नाही कारण आमच्याकडे इजाट व कोल्हे खूप ऊस पडतात त्यामुळे पाला काढणे टाळतो. ऊस तुटून गेल्यानंतर पाचट जाळायची नाही. कुट्टी करून कुजवायची. आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद.
@musamagdum347411 ай бұрын
सरीचे अंतर , कांडी की रोप ,दोन कांदित अंतर.बीज प्रक्रिया.तन नाशक वापर, किती खते दिली,फवारणी द्वारे.माहिती.द्या. संपर्क साठी.फोन न.
@shubhammali9392 Жыл бұрын
या शेतकरी दादांशी contact कसा करायचा
@avinashlondhe15749 ай бұрын
तुमचा ऊस बगता average एवढं मिळणार नाही ..... जास्तीत जास्त 40 tan निघेल
@avinashedake3849 Жыл бұрын
सर एक एकर क्षेत्रावर साडेतीन फुटी सरी घातल्या वर ऊसाची किती रोपे लागतील
@GANESHHSHINDE Жыл бұрын
1 फुटावर रोप लावले तर 12400 रोपे बसतील 1.5 फुटावर रोप लावले तर 8300 रोपे बसतील 2 फुटावर रोप लावले तर 6200 रोपे बसतील
@sanjaykhot5772 Жыл бұрын
सर प्रश्नावर अनुसरून उतर द्या तुम्हा किती तास पाणी सोडलाय असे विचारला ते काहीच सांगीतल नाहीत पेहरे समान कसे विचारल तर काय तर सांगत बसता नुस्ता "छान प्रश्न विचारले"म्हणुन भागवता निट विना संकोच माहीती द्या 😊
@vilasbapukadam4893 Жыл бұрын
सरानीं पाणी आणि खत व्यवस्थापनाची माहिती दिली नाही.
@sachinmane559 Жыл бұрын
काही प्रश्नाची उत्तर राहिली असतील तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण ऑन कॅमेरा बोलण्याची पहिलीच वेळ होती त्यामुळे काही राहील असेल. पाणी किती तास सोडता तर आठवड्यातून रविवारी फिक्स साधारण पाच ते सहा तास त्यामध्ये ऋतू मानानुसार कमी जास्त तसेंच एप्रिल मे मध्ये दिवसा पाणी न देता पाच नंतर रोज किमान दोन ते तीन तास पाणी सोडावं लागत. प्रश्न दुसरा. मुळात संख्या नियंत्रण करण्यावर भर दिला पाहिजे मोकाट फुटवे काहीच उपयोगी नाहीत. संख्या नियंत्रण केले व खत व्यवस्थापण यामध्ये सुद्धा खूपच काहीतरी वापरलंय असं काहीही नाही फक्त आपण जे एक किंवा दोन डोस देतो ते फक्त चार टप्प्यात विभागून दिले आहे. ड्रीप मधून सुद्धा जास्त खते सोडलेली नाहीत.12.61. 19.19. व ह्यूमिक व महत्वाचे npk च्या बकटेरिया सोडून घ्यायच्या बाकी खूप वेगळे काय केले आहे. खूप खर्च केला आहे असं काही नाही.किंवा खूप मार्केट मधील प्रोडॉक्ट वापरली आहेत असंही काय नाही. आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
@sanjaykhot5772 Жыл бұрын
@@sachinmane559 माने साहेब आपण ज्या तात्पर्य तेन तुम्ही आमच्या शंकाच समाधान केलत त्या बद्दल तुम्हाला धन्यवाद देतो व तुम्हची प्रगती दु गणित होओ असे सदिच्छा व्यक्त करतो🙏
@sachinmane559 Жыл бұрын
@@sanjaykhot5772साहेब धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया मुळे मनाला खूप छान वाटले.
@vilasbapukadam4893 Жыл бұрын
माने साहेब नमस्कार. आपण दिलेल्या माहितीनुसार आम्ही समाधानी आहोत. साहेब असेच विडीओ बनवत रहा आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी माहिती देत रहा. आपले खुप खुप धन्यवाद.
@vinayambhure276111 ай бұрын
ऊस कोणत्या जातीचा आहे माने साहेब..?
@yogeshnigade42579 ай бұрын
60 टन शक्य नाही सरासरी 40/50 टनांपर्यंत उत्पादन मिळते
@KumarGhubade-l5v9 ай бұрын
माहिती चांगली आहे मला एप्रिलमध्ये लावणं करायची आहे तुमचा मो नं पाठवा
@dk-xq8ex7 ай бұрын
मी पन केली आहे
@SharadGatkul-rg5uv9 ай бұрын
एप्रिल मध्ये लावलेल्या ऊसाचे एव्हरेज मिळत नाही पन्नास टन निघेल
@बांगररंजितसाळीकराम9 ай бұрын
किती एकर चा प्लॉट हा तुम्ही लावलेला आहे
@wonderfoll773411 ай бұрын
Gannitt fastayy jav uss todaychha agoddar panni kavva bandf karaychh Sagla plit valtoy 16 divass pani band jhaal ki Naytar us baher kadtanna ekri 10 000 jcb kharch
आपले नाव, गाव व मोबाईल नंबर पाठवा.म्हणजे नंबर पाठवून देता येईल.
@arjunsinghgaherwar33768 ай бұрын
NavinUas komb jallat aahet mam
@musamagdum347411 ай бұрын
सरी अंतर. क
@dilipbirari3668 Жыл бұрын
Sir tumcha no dya.pl.
@SheetalPatil-r9l Жыл бұрын
ऊसाची पाचट कडावी काय? ऊस पडतो का?
@vilasbapukadam4893 Жыл бұрын
ऊसाचा पाला काढणे न काढणे हे ऊसाच्या जाती प्रकारानुसार ठरते. 265 ऊसाचे पाचट काढलेस बाहेरील बाजूच्या ऊसाला पानशा फुटतात. 265 ऊसाचा पाला काढायचाच असेल तर बाहेरील बाजूच्या दोन तीन सरांचा पाला काढू नये.
@rushikajale834 Жыл бұрын
रोपे लावली का कांडी लागली
@vilasbapukadam4893 Жыл бұрын
कांडी लागण एवजी रोप लागण फायदेशीर ठरते.
@wonderfoll773411 ай бұрын
Sagla thik ahe pan hilla usat kashala nelyasa
@pravinpatil-iy9mt8 ай бұрын
Loudya jaast shahanpan karu Nako.
@wonderfoll773411 ай бұрын
Mhanje tumcha video kay ambaa bagaytdarr bagto as ahe kka Oa ass kuluagaat vagtay Tumchaa u too bb chànn eell saathhii Kasaa nangraychh tumchaa ....sheettt