वहिनी खूप मनापासून आणि छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवता, आपला शेतीतील अभ्यास वाखण्याजोगा आहे, फाफटपसारा न करता नेमकं आणि सूटसूटीत व्हिडिओ बनवता , खूप खूप धन्यवाद 🙏
@lotsofgaming920710 ай бұрын
सर फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
@sandipchormale739710 ай бұрын
अतीशय छान अनुभव, महिती, मार्ग दर्शन
@arjunnikam417910 ай бұрын
1नंबर नियोजन ताई इतर शेतकऱ्यांनाही चांगला या माहिती चा फायदा होईल
@rajat295221 күн бұрын
छान माहिती सर
@vitthalnalawade793210 ай бұрын
खूपच छान, मॅडम
@s.rahulyadav919010 ай бұрын
Best video 👌👌👌
@dhandasbairagi466110 ай бұрын
Us lagan te us factrila jau parynt kiti kharch ala te sanga
@tukaramdeshmukh685610 ай бұрын
खुप छान
@sunithakadam668010 ай бұрын
खूप छान विडीओ
@gajananpachfule976110 ай бұрын
आमच्या कडे ऊस पीक नाही म्हणून कापूस आहे मोसंबी बाग आहे भाजीपाला आहे त्यावर ड्रिपमधुन खत व्यवस्थापन व्हिडिओ पाठवा
@abhijeetchoudhari4072Ай бұрын
Paise kiti lagatat total sanga
@gajananpachfule976110 ай бұрын
ताई ड्रिपमधुन खत व्यवस्थापन कापूस भाजीपाला मोसंबी व्हिडिओ पाठवा प्लीज
@tukaramjadhav239810 ай бұрын
Nice
@gorakshanathchemte4910 ай бұрын
U आकाराची सरी कशी करावी याचा एक व्हिडिओ बनवा.
@संतोषजाधव-ड3श10 ай бұрын
पुढील व्हिडिओ ड्रिप च्या खताचा शेड्युल याच्यावर करावा
@dhandasbairagi466110 ай бұрын
Total kharc kiti ala
@sunilsuryavanshi4763 ай бұрын
100टन उतारा लागन खोडवा निवडा याचा आहे कि जर वर्षी नवीन लागणिचाच उतारा आहे हे कळले पाहिजे होते