पोरींचा नादच वाईट आहे,नसता तिच्या नादी लागला तर आज कुठे तरी सेटल झाला असता,एक नवीन आयुष्य जगला असता,प्रेमात खरच माणूस संपतो।।।
@sureshwagh7122 Жыл бұрын
Right 👍
@AmrutaPawar-oe1up10 ай бұрын
Hine kasha sagyacha polisana
@tusharkanthale69733 жыл бұрын
*मनोहर भाई सुर्वे.* यांनी काही कारणास्तव खून-खराबा झाला होता पणं तो हुशार होता .आणि गरीब जनतेसाठी लहान मुलांसाठी चांगले उपक्रम राबवायचा. ❤️
@rahulbhosle26944 жыл бұрын
आज जरका मान्य असता तर दाऊद चा नामुनिशान नसता मुंबई पोलीस तुम्ही तेव्हा मन्या ऐवजी दाऊद चा निवडले असते तर आज मुंबई मध्ये बॉम्ब स्फोट नसते झाले आणि दाऊद चा खोफ पण संपला असता...आणि मान्य भाई सुर्वे हा रिअल टायगर होता न तो दाऊद चा बाप होता🚩🚩
@anilmore13463 жыл бұрын
Manya surve one man show
@bg69443 жыл бұрын
*सर्वात पहिला 🚩हिंदू डॉन🚩 म्हणजे मन्या सुर्वे💪*
@pooransaud62502 жыл бұрын
💪💪💪💪
@rahulgaikwad82597 ай бұрын
पण मन्या सुर्वे आणि माया डोळस यांचा encounter specalist करणाऱ्या बागवान आणि खान दो मुस्लिम धर्माचे होते. आणि दाऊद इब्राहिम यांनीच या दोघाचा encounter घडवला
@sudhakarmurkute52503 жыл бұрын
जानते राजे साहेबांची कृपा होती दाऊदवर
@cs98294 жыл бұрын
आज मन्या जीवंत अस्ता तर दाउद चा खेल ख़तम झाला अस्त , मण्या गलत नवता ,
@navnathkamthe92474 жыл бұрын
khar aahe Dada
@adityapatil59252 жыл бұрын
हो नक्कीच
@suresholdisbestpawar9474 жыл бұрын
मन्या भाई जिवंत राहणं गरजेचं होतं
@pooransaud62502 жыл бұрын
💪💪
@santoshtudekar98124 жыл бұрын
मन्या भाई ची प्रेयसी आज ओमान मस्कत मध्ये आहे तिला आज आम्ही मावशी बोलतो... तिचा घरात आजसुद्धा मन्या भाई चा फोटो आहे जी आज सुद्धा तिचा उतारवयात त्यालाच आपले सर्वस्व मानते
@dsdmarathi4 жыл бұрын
त्या या विषयावर काही प्रतिक्रिया देतील का?
@abhishekjadhav21044 жыл бұрын
@@dsdmarathi सर गंडवतोय हो तो 😂😂
@भैय्याबारी4 жыл бұрын
मन्या सुर्वे हिंदू डॉन
@amarkhadse47184 жыл бұрын
त्यांचे एफबी अकाऊंट द्या ना मावशी चा
@mrunalinigore74884 жыл бұрын
🙏😭
@sureshwagh7122 Жыл бұрын
मुंबईचा खरा डॉन मण्या सुर्वे
@namdeochandile58854 жыл бұрын
लाख मोलाचा सल्ला दिला शेवटी.धन्यवाद
@ganeshkharat52144 жыл бұрын
मुंबई पोलिसांवर आजन्म डाग आहे ......मन्या सुर्वे ला संपवण्यासाठी बाई चा वापर करावा लागला ....
@sureshwagh7122 Жыл бұрын
बरोबर भाऊ
@sanjaythosar18653 жыл бұрын
शेवटचा संदेश अती महत्वपूर्ण होता तरुणांनी या संदेशाच गांभीर्य समजावे
@rahullll__Creation3 жыл бұрын
Manya surve no.1
@shrikantmore55544 жыл бұрын
मन्या सुर्वे जे काही केला ते योग्य होत कारण तेव्हाचा काळच असा होता की सरळ मार्गाने माणसाला जगू देत नव्हते खल प्रव्रुतीची माणस तो कमी जीवन जगला पण वाघासारख जगला
@FarmerBGM4 жыл бұрын
Aj pan same ch ahe...
@siddeshwargaikwad36984 жыл бұрын
मनोहर सुर्वे हा कधीच विकला गेला नव्हता
@shimpi41624 жыл бұрын
भाऊ काय मस्त सांगता तूम्ही. तूम्हाला माझा सॅलूट खूप समजवून सांगता आणि विषेश म्हणजे तूम्ही फक्त गुन्हेगाराची किंवा मृत व्यक्तीची नाही तर दोन्ही ची बाजू घेवून सांगता . तूम्ही या विडीओ मध्ये शेवटी जे समजवून सांगीतलं ते मला खूप आवडलं. तसंच आमचा भाऊ रितेश ची साईमत पेपर वाल्यांनी खोटी व काल्पनिक कथा छापून त्याची बदनामी करून गुन्हेगारांची बाजू मजबूत केली आहे. त्या बातमी मुळे लोक आम्हाला म्हणतात तुमचा मुलगा हातापाई गेला. पणं तो तसा नव्हता भाऊ.आज तो जगात नाहीये पणं त्याची बदनामी ची चर्चा आज पण चालू आहे. भाऊ सत्य काय हे तूम्ही लोकांपुढे आणा. मला तूम्ही फोन नंबर द्या
@dsdmarathi4 жыл бұрын
सविस्तर माहिती कळवा सर dsdtv2020@gmail.com
@shimpi41624 жыл бұрын
तुमचा नंबर दया भाऊ
@javedpathan90063 жыл бұрын
Bhari mahiti sangitli sir👌👏
@भैय्याबारी4 жыл бұрын
दाऊत सुधा मन्या सुर्वे ला घाबरत होता
@ganeshmunde14884 жыл бұрын
बरोबर
@sunilnaitam14933 жыл бұрын
दाउत हा भगोड़ा होता
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Dawood Nech Supari Dele Asel Police Mama La Isaq Bagwan La 🗣️✍️✍️
@nageshwarjoshi99534 жыл бұрын
Thanks very good keep it up
@azizbachne15204 жыл бұрын
100%खरे आहे ,तुमचा विडिओ खुप आवडला आणि नविन पिडि साठि खुप छान आहे.धन्यवाद: एक म्हण आहे जुर्म कागज कि कस्ति जैसा होता है जो थोडि देर जाकर डुब जाता है।
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Dawood Police Mamana Paisa Purvayacha 🗣️✍️📢
@deepakchavhanke2064 жыл бұрын
अनंत दिघे आपघात की हत्या?या प्रकरणावर एपिसोड बनवा!
तेंव्हा विश्वास नांगरे पाटील साहेबांन सारखे ईमानदार पोलीस अधिकारी पाहिजे होते मुंबई मधे बरोबर केल आसत दाऊद च व आसे बायकांचे आडून ईनकांऊटर केला नसता
@श्रीहंस4 жыл бұрын
तुमच्या मार्गदर्शना वर तरुणांनी जर लक्ष केन्द्रित केले,तर ते वाइट मार्गा पासुन वाचु शकतील,👌🎖🏆
@jitendramandhare14984 жыл бұрын
चांगले आदर्श घ्या किंवा मान्य सुर्वे ने चुकीचा मार्ग निवडला फार सहज बोलून गेलात तुम्ही , पण एक गोष्ट विसरलात चुकीचा मार्ग मन्याने निवडला नव्हता मुळातच मन्याला खोट्या केस मध्ये अडकवून शिक्षा दिलेली होती तिथेच त्याचे आयुष्य एकार्थाने संपलेच होते १ दिवस काय किंवा १० वर्ष काय जेल मध्ये गेला कि त्या माणसाचे आयुष्य बरबाद होते समाज त्याला कधीच नीट जगू देत नाही .चुकीचा मार्ग त्याने निवडला नव्हता परिस्थिती आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी नाईलाज केल्यामुळे त्याला त्या मार्गावरती जावं लागले होत ...
@sanjaykanade18035 жыл бұрын
मन्याला ठोकण्या पेक्षा त्या # दाऊद ला ठोकला # असता तर खुप चांगल झाल अस्त .....
@tanajibane86714 жыл бұрын
7metro
@amarkhadse47184 жыл бұрын
तो पोलिस ने बनवलेला डॉन होता त्याला कराय चच नव्हत
@suryakantsathe66564 жыл бұрын
छान विश्लेषण केले आहे सर. तसेच तरुणांना अनमोल मार्गदर्शन
@ajaypatil87504 жыл бұрын
King maker Don manya surve
@vishaldhaygude75954 жыл бұрын
Salute The Manya Surve🙏
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Don't Glorify Anti -Social Elements 📢🗣️🗣️
@simadhavale57533 жыл бұрын
🔥🔥🔥
@Maddy-mm6so2 жыл бұрын
Very good information and message sent to all youngsters.. thanks for sharing
@nileshsuryawanshi40253 жыл бұрын
👍👍🙏🙏
@darshanamrutkar27744 жыл бұрын
Manya survey dangers ahe
@theactualman3334 жыл бұрын
Nice..... विश्लेषण..... 👌👌👌
@sagarsurvesagar33805 жыл бұрын
Very nice
@meenanalawade98075 жыл бұрын
Chhan mahiti
@sagarsurvesagar33805 жыл бұрын
@@meenanalawade9807 😊
@rajatshaikh57235 жыл бұрын
@meena nalawade😃
@sunilsuryavanshi25763 жыл бұрын
आपण मण्याचे reletive का आडनाव same aahe
@unreleasetracks_official72003 жыл бұрын
Manya bhai 😎
@vadlamannatirao56045 жыл бұрын
Good video of Mumbai Don's. Tks u sir.. keep on Mumbai with u. Best to u sir.
@sagarmandge88124 жыл бұрын
Je khar ahe te kharch Karan manyla marnare vikale gele hotel pudari pan pholice pan Karan maharasrt sarkar pan
@ganeshthombare91104 жыл бұрын
फक्त मन्या भाई 💪💪💪
@manojdaundkar86214 жыл бұрын
khabare tyachech hote mhanun tyacha enkawantar zala
@pareshchoughule54305 ай бұрын
Samad Khan chi story takaa don
@sajanrasal24753 жыл бұрын
Manya surve cha encounter nasta kela tar 1993 cha dawood ne kelela bomb blast zala nasta.Manyacha encounter karun policani phar mothi chuki keli aahe.Ulta manyachi madat gheun policani dawood cha shoot karayla pahijee hota👎👎👎👎👎😏😏Manya surve ha loyal,india sathi changlach hota.
@SS-vr8gf4 жыл бұрын
माया डोळस बद्दल स्टोरी बनवा.
@vijaypalwe47055 жыл бұрын
Sarv police chi daud sobat milibhagat hoti
@rameshhawale40684 жыл бұрын
Aaj hi police and D comp eaktra kam kartat
@pravinbodke12383 жыл бұрын
Bhagvan hijada hota mhanub daud la marala ny 🙏🏻miss you bhau 🙏🏻
@vaibhavnavle82614 жыл бұрын
मुळशी पॅटर्न खरा सांगा.............!!
@shridharkaneri64304 жыл бұрын
Mast
@ganeshmunde14884 жыл бұрын
दाऊदने कुणाला चापट सुद्धा मारली नाही,सुपारी घ्यायची आणि नविन पोरांना वापरून गेम करायचा आणि स्वतःचे नाव मोठे करायचे
@AmrutaPawar-oe1up10 ай бұрын
Mnya surve chya ghlmfadcha photo dakhva na
@hkeditzandentertainmnt4 жыл бұрын
तुम्ही dsd च्या. एका भागात हे सांगितल की मण्या हा बँक दरोडा घालायला जात असताना त्याचा एन्काऊंटर झाला..आणि या व्हिडिओ मधे तुम्ही भलताच शेवट सांगताय...नक्की काय ते सांगा सर
@kunalthalekar28214 жыл бұрын
Miss you Bhai 😭😭😭😭
@shrirangpate48004 жыл бұрын
वाघांनी काय शीकार केली ऐक मन्या..मांजराची वा रे वाघांनो.
@surajfitness88334 жыл бұрын
Bhiwandi la kuthl apartment madhi manya thambla hota ? Area ?
@adinathnalage45225 жыл бұрын
मुळशी पॅटर्न खरा सांगा। संदिप मोहळ
@sagarjadhav32794 жыл бұрын
Deshmukh sir kharach sandip mohol yachyavr khari info sanga
@pratikbhopivlog1254 жыл бұрын
Ek Ka musalmanani Hindu gangster sampavla mahanun daoud ni jastit jasta Hindu gangster sampavle
@rahulbhosle32474 жыл бұрын
Superb information
@visheshtajane49874 жыл бұрын
धन्यवाद
@pradippatil88724 жыл бұрын
Ekdam barobar sir
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Anti - Social Person 📢✍️
@kkapil930 Жыл бұрын
#_BoBoy_Ķìñģ_♤❤🇮🇳🌍
@aniketmapari68334 жыл бұрын
1 no video sir pan Mumbai Police kutre aahe
@ganeshdhumal1004 жыл бұрын
Dilela last message khup chaan
@ashish5154 жыл бұрын
मन्या सुर्वे च्या साथीदाराचे काय झाले नंतर / शेवटाला
@amol.skamble26364 жыл бұрын
He bagun vathtey ki sarv chuk policenchi hoti tyanni davud la ka nahi sampvle tya veles....
@AmrutaPawar-oe1up10 ай бұрын
Mnya ghlfad cha photo dakhva na
@gangutaikumar97664 жыл бұрын
Chan sir
@santoshkshirsagar8294 жыл бұрын
Manya surve ha famous actor nana patekar yancha sakkha mamebhau hota