प्रियकरासाठी फौजी नवऱ्याची हत्या केली पण पुढं प्रियकर सुद्धा मेला Kolhapur हत्याकांडाची थ्रिलर गोष्ट

  Рет қаралды 155,591

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Пікірлер: 367
@anandsalokhe1995
@anandsalokhe1995 2 ай бұрын
फौजी भाईना विनंती आहे की लग्न झाल्यावर आपले आईवडील व कुटुंब सोडुन लांब लांब कुठे तरी स्वतंत्र राहु नका. किमान सेवानिवृत्त होई पर्यंत.
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 ай бұрын
गावच्या सीमेवर राहायचे का.
@sonfire1
@sonfire1 2 ай бұрын
अशे काहि होत नाही, प्रत्येकाची वियक्तीत गरज असते त्या प्रमाणे लोकं राहतात, पण ही घटना दुर्दैवी आहे
@VikasGolhar-q7h
@VikasGolhar-q7h 2 ай бұрын
Saglya baay sarkhi naste
@Patodesariputte2023
@Patodesariputte2023 Ай бұрын
Bilkul sahi 💯
@BeingMR
@BeingMR 2 ай бұрын
दुश्मन मिले हजार पर बीवी जोरू ना मिले छिनार 😮
@govindborkar9191
@govindborkar9191 2 ай бұрын
भारत माता की जय हो! तथा भारतीय जवानाला त्रिवार वंदन!त्या 😢छिनाल रंडीचे त्या दारातच तुकडे तुकडे करण्यात यावे.
@shivkumarheramb5461
@shivkumarheramb5461 2 ай бұрын
सीमेवर देशासाठी लढणारा जवान शेवटी घरातील शत्रू ( व्यभिचारी बायको मुळे ) जीवनाची लढाई हरला 😥😢😭
@S.K-uo2xx
@S.K-uo2xx 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे तूमचं... निच बाई
@Armykid1111-g2j
@Armykid1111-g2j 2 ай бұрын
Deva maza ex la ashi bayko milude 😂tikdchach ahe to
@pranilpatil4109
@pranilpatil4109 2 ай бұрын
तिला लग्न आधीपासून मान्य नव्हत. जवान म्हणून सगळं माफ होत नाही.
@sm5620
@sm5620 2 ай бұрын
ते मुळे कंसाच्या बाहेर लिहायचे ना. वाक्याचा अर्थचं वेगळा होतोय. घरातील शत्रू जीवनाची लढाई हरला, बघ कसं वाटतं.
@sb-bw4lp
@sb-bw4lp 2 ай бұрын
​​@@pranilpatil4109mg divorce nahiye ka tei gheta yet nahi ka 🤡 bhadvya
@ChandrajeetBhosale-qc5rd
@ChandrajeetBhosale-qc5rd 2 ай бұрын
आपली पोरगी उंडगी आहे माहीत असताना चांगल्या घरात द्याच पाप कशाला करायचं आई बापानी😡
@vkpkck
@vkpkck 2 ай бұрын
Saaglikade asech chalu aahe mulicha Prem mahit asun hi lapvun dusarya mulashi lagana lavun detat,mazya area madhe paan eka mulacha baikochya priyakarane khun kela aata baiko Ani priyakar dhoghe hi jail madhe aahet
@rajendrachougule529
@rajendrachougule529 2 ай бұрын
हया काण्ड मदए आई व वडिलांचा व भावाचा पूर्ण हात आहे कारण भावु व तिचा लवर जिग्री दोस्त व घर आगदी जवळ जवळ च जवान कडून 18 लाख रूपये भाऊ व लवर मिलुन गेतलेत सर्व जन melun हात्या केलेत आता ईमानदार पुलिस काय करता ते बगाव आता
@abhi-starseed
@abhi-starseed 2 ай бұрын
कधी एकदा ही ‘ब्याद’ दुसर्याच्या गळ्यात मारतो असं झालेलं असतं असल्या पोरींच्या आईबापाला.. त्यासाठी तसाच बकरा शोधत असतात😂😅😅
@chetanratnaparkhi7758
@chetanratnaparkhi7758 2 ай бұрын
Aai bapala pan jail madhe taka ty tejaswini chya
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 Ай бұрын
पोरगी आई बापाला सांगणारे का.. आज कुणाला उडवून घ्यायला चालली म्हणून..😢😢 बिचारा जिवानिशी गेला फौजी❤
@sanjayjadhav5970
@sanjayjadhav5970 2 ай бұрын
आई वडिलांना सोडून शहरात राहणाऱ्या फौजी लोकांना हा मेसेज आहे सावध रहा 😢😢
@ganeshthakur3890
@ganeshthakur3890 2 ай бұрын
तसेच खर सांगीतलं तर मुली च्या मर्जी विरुद्ध लग्न करून देने हा खुपच वाईट गुन्हा आहे...
@mindmussle7919
@mindmussle7919 2 ай бұрын
फॅमिलीत जर आई वडील आजी आजोबा जर राहिले तर असे प्रसंग कधीच होणार नाही😊
@VaibhavBhandare-fk5hx
@VaibhavBhandare-fk5hx 2 ай бұрын
शेजारी, व खाडे जे मदतीला आले, त्यांचे आभार
@balajikadam9873
@balajikadam9873 2 ай бұрын
मेहनत करून करून पोर भरती होतात भरती झाल्यास झालेले आनंद असा असतो की सगळी लाईफ सेटल झाल्यास सारखं वाटत,पण अस झाल्यास लय वाईट वाटत 😢
@plpatil2024
@plpatil2024 2 ай бұрын
सध्यांच्या बाया हेपलून घेण्याचा छंद भारी
@vanitawayal5558
@vanitawayal5558 2 ай бұрын
Tyat purushpan
@kcr3377
@kcr3377 2 ай бұрын
​@@vanitawayal5558 जास्त बाया😑
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 ай бұрын
हे तुमच्या घरातील स्त्रियांना पण लागू पडते की नाही.g
@dhairyashiladisare7748
@dhairyashiladisare7748 2 ай бұрын
​@@vanitawayal5558😂
@amrut442989
@amrut442989 2 ай бұрын
Jitakya bayaka doshi titakech purush pan.pratyekacha vaganukicha prashn ahe ha
@nkoustubh
@nkoustubh 2 ай бұрын
Baiko चिंनाल asel tar दुष्मानाची kay garaj 😮
@savitabhosale5231
@savitabhosale5231 2 ай бұрын
विनाशकारी विपरीत बुध्दी
@deadpoolspeaking
@deadpoolspeaking 2 ай бұрын
ताई ते "विनाशकाले विपरीत बुद्धिः" असं आहे!
@examlogic1309
@examlogic1309 2 ай бұрын
लई खाज होती तर पळून जायचं ना त्याच्याबरोबर... त्याला मारायची काय गरज होती..
@KoustubhKapoor
@KoustubhKapoor 2 ай бұрын
@@examlogic1309 पेन्शन विमा पॉलिसी प्रॉपर्टी आहे त्या घरी रंग उधळायला भेटले असते
@mahadevgaikwad6006
@mahadevgaikwad6006 2 ай бұрын
आसे बोलण्याने या बायांना हिम्मत मिळते आसे बोलू नये. यांना या बायांना मोकळीक देऊ नका यांना मोकळीक दिली कि ती तुम्हाला तिच्या आविष्यातून मोकळी करते.
@nishanpatil7235
@nishanpatil7235 Ай бұрын
​@@mahadevgaikwad6006अगदी बरोबर
@nishanpatil7235
@nishanpatil7235 Ай бұрын
​@@KoustubhKapoor म्हणजे दोन्ही पाहिजे तर
@sudarshangotsurve1546
@sudarshangotsurve1546 2 ай бұрын
आज कालच्या बायांवर विश्वासच नाही. म्हणतात ना बायाच् मेंदू गुडघ्यामध्ये असतं
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 ай бұрын
तुझ्याच हिंदू धर्मातील स्त्रिया ना
@Omtatsat-g4l
@Omtatsat-g4l 2 ай бұрын
respect woman..... not everyone is wrong
@Pramani-y7k
@Pramani-y7k 2 ай бұрын
💯
@nishanpatil7235
@nishanpatil7235 Ай бұрын
​​@@Omtatsat-g4l आल बघा हे Respect women च तुणतुणं..बायका खून करायला लागल्या पुरुषांचा तरी पण Respect women...का बरं? पुरुषांना सेल्फ Respect नसतोच की काय? हे म्हणजे अस झाल चोराने म्हणायच Respect human..😂
@shivam9009
@shivam9009 Ай бұрын
Yedya sarv ch bayka cha mendu ksa ky ghutnyat rahil😂, kahitari bolaych ugach, tyat tuzi aai bahin family madhil mahila pn yetil😂, kiran bedi, pratibha tai patil, sarv history madhil mahan mahila pn yetil, mahnje tuz kuth tari chukte😂
@sonfire1
@sonfire1 2 ай бұрын
लग्ना आधी झोपून झालेल्या मुलींनी दुसऱ्याशी कधीच लग्न करू नये, जो खाज भगवतो त्याच्या बरोबरच लग्न करावे किंव्हा Live In मध्ये राहून बहु लोकं बरोबर खाज भागवून घ्यावी, please
@ramdasmane7502
@ramdasmane7502 2 ай бұрын
अमर जी च्या आत्म्यास चिरशांती लाभो 💐💐
@S.K-uo2xx
@S.K-uo2xx 2 ай бұрын
घरच्या लोकांनी स्पेशल स्वताचा वकील देऊन त्या बाईला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल? याकडे लक्ष द्यावे. सरकारी वकील केस चालवतात म्हणून निष्काळजी राहू नका.
@SardesaiKashinath-ij6ui
@SardesaiKashinath-ij6ui 2 ай бұрын
आरोपी पत्नीला फासी झाली तर त्या मुलांचे भविष्य चांगलं होइल
@unique12-li5gj
@unique12-li5gj Ай бұрын
शेजारच्या लोकांचे आभार ज्यां च्या मुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे
@dadasahebpatil8791
@dadasahebpatil8791 2 ай бұрын
म्हणून एकत्र कुटुंब पद्धती महत्त्वाची आहे
@sagarshelke2566
@sagarshelke2566 2 ай бұрын
असे व्हिडिओ पाहिले का लग्न करायला फाटती😢
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 ай бұрын
घाबरू नकोस. तुझ्यात दम असेल बाईची खाज भाग वण्याचा तर घाबरायच नाही.
@ym-ss1he
@ym-ss1he 2 ай бұрын
​@@honey2023-f9j बाईची खाज मिटवु शकेल पण रांड ची खाज कशी मीटवणार 😢
@ganeshthakur3890
@ganeshthakur3890 2 ай бұрын
घाबरू नको दादा फक्त त्याच मुली शी लग्न कर जिने कधी काॅलेज मधे पाऊल नाही टाकले 😊😊
@semmytt372
@semmytt372 2 ай бұрын
आजकाल लग्न झाले की फौजी लोकं बायकोला पुण्यात फ्लॅट घेऊन ठेवायला लागले आहेत. आई वडिलांच्या पासून दूर... अनेक उदाहरणे आहेत समोर ज्यात काहीं बायका या विश्वासाचा फायदा घेतात.
@santoshkurale1945
@santoshkurale1945 2 ай бұрын
सगळी सोय करून दिली की बायकांना मैदान मोकळे च की,.....घरच्यांना कोन सांभाळणार....असे तर बिलकुल करू नये फौजिनी....
@nishanpatil7235
@nishanpatil7235 Ай бұрын
Correct
@annasahebrupali1530
@annasahebrupali1530 Ай бұрын
बरोबर आहे
@AdarshmuniBaba-bn1ey
@AdarshmuniBaba-bn1ey 2 ай бұрын
आपला शत्रू आपल्याच विश्वात आहे मंडळी देशाचा रक्षकाला है दिवस तर सामान्य माणसाच्या भविष्याचे काय
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 ай бұрын
विचार करत बसा.
@minetejas4300
@minetejas4300 2 ай бұрын
आता कुठे गेले मोर्च दरवेळी पुरूष चुकीचा नसतो पण अत्यंत परमपुज्य महीला पैसेच्या लालसा पोटी दरवेळी चुकीची असते कोणीही रूप असो पण पुरूष ऐवढा पैसा पैसा करत नाही पण सर्वात अत्यंत परमपुज्य महीला पैसा करतेच 😢
@nishanpatil7235
@nishanpatil7235 Ай бұрын
Underrated comment...पण आता मोर्चा निघणार नाही...आणि वर Respect women बोलत आहेत बायका याच विडिओ च्या कमेन्ट सेक्शन मध्ये..बघा पुरुषांनो
@ganeshwagh788
@ganeshwagh788 2 ай бұрын
खूप वाईट वाटलं राव बाप लोकांची शेवटची भेट ऐकून 😢
@mh1416
@mh1416 2 ай бұрын
आ###ली 🤦🏻‍♀️......लग्न करायचं कि नाय पोट्ट्यानो?..😢
@kiranita
@kiranita 2 ай бұрын
Jamat nasel tar Karuu nakos
@vijaykawade8365
@vijaykawade8365 2 ай бұрын
लग्न करणे म्हणजे झवती घोडी उरावर घेणे, मग ती तीच काम तर करणारच ना. आपल्याला लई खाज असल्यामुळे आपण घर जाळायला सण कडी आणली.
@msk3847
@msk3847 2 ай бұрын
झवती घोडी 😂😂
@abhi-starseed
@abhi-starseed 2 ай бұрын
@@vijaykawade8365😅😂😂👌
@BaluKokare-y9d
@BaluKokare-y9d 2 ай бұрын
खूप वाईट घडले
@aishascreation4114
@aishascreation4114 2 ай бұрын
फौंजी असो वा कोणीही असो लग्न करण्यापूर्वी मुलीची कसून चौकशी करा 👍🏻
@kcr3377
@kcr3377 2 ай бұрын
आजकालच्या बायांना 2 ते 3 पुरुष लागत आहेत ही खरी परिस्तिथी आहे भावांनो
@mahadevgaikwad6006
@mahadevgaikwad6006 2 ай бұрын
यांना एक नाही जमत याचा काही भरोसा नाही यांना कधी कोणता पुरुष आवडेल सांगता येत नाही. बाईवर भरोसा कधी करू नका ती किनाची सक्की नसते.
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 ай бұрын
काही पुरुषांनी पण तीन चार बायका लागतात त्याचं काय.
@mahadevgaikwad6006
@mahadevgaikwad6006 2 ай бұрын
@@honey2023-f9j बाईच गळ घालते किंवा बाईच अनैतिक संबंधाची सुरुवात करते
@mngldessai
@mngldessai 2 ай бұрын
विवाहबाह्य संबंध ही फार घृणास्पद गोष्ट आहे.
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 ай бұрын
​@@mngldessaiअसे प्रकार का हातात. जर बायकोला नवरा आणि नवऱ्याला बायको पसंत नसेल तर.
@kalpeshdabhekar8203
@kalpeshdabhekar8203 2 ай бұрын
तेलही गेलं, तुपही गेलं, हाती राहिलं धूपाटनं... आता धूपटण्याचा खुटा भर तुरुंगात बसून...
@vaibhavtaware230
@vaibhavtaware230 2 ай бұрын
सैन्यात सुभेदार पदावर असनार्या माझ्या चुलत्यांना ही त्यांच्या बायकोने लस्सीत विष देऊन मारलं होत😢
@baazigarbarman
@baazigarbarman 2 ай бұрын
तुमचा नंबर द्या मला या विषयावर बोलायचे आहे
@ramdasmane7502
@ramdasmane7502 2 ай бұрын
म्हणून मुलगी पाहताना तिचा वाण न पाहता तिचे गुण पाहून करा
@unique12-li5gj
@unique12-li5gj Ай бұрын
वीर जवान अमर रहे अमर रहे अमर रहे 🙏🏽🙏🏽❤❤
@sushilkumarkale8546
@sushilkumarkale8546 2 ай бұрын
दोन्ही गेलत तर काय झाल तीसरा ठेवल ती बया
@PrashantAsha03
@PrashantAsha03 Ай бұрын
विवाबाह्य संबंध हा रोग आहे, ह्या रोगामुळे जीव , कुटंब गमवावा लागतो.
@dnyaneshwarsabe8943
@dnyaneshwarsabe8943 2 ай бұрын
To jawan jar kahi कळण्या अगोदर मेला असता तर त्यांची पेन्शन त्यांच्या बायकोला मिळाली असती हे मात्र खरं.
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 2 ай бұрын
असे अनेक प्रकारचे तेल वापरणार
@sachna2986
@sachna2986 2 ай бұрын
माझा बायको चे बाहेर अनेक जना बरोबर संबंध आहेत फक्त लहान मुलांकडे बघुन आम्ही शांत बसतो सगळे कायदे पुरुष विरोधात????
@vishwasajabe435
@vishwasajabe435 2 ай бұрын
मुले तुम्ही ठेवून घ्या तिला जिकडे जायचे तिकडे जाऊ द्या. घरी येऊ देवु नका, बघा तिच्याकडे कुणी ढुंकूनही पााहणार नाही. लोकांना फुकट हेपलायला पाहिजे, सांभाळायची तयारी कुणाचीच नाही.
@sachna2986
@sachna2986 2 ай бұрын
@@vishwasajabe435 तरी तिला बाई ला लाईफ टाइम पेन्शन पोडगी द्यावी लागते, सगळें कायदे पुरुष विरोधात आहेत? म्हणजे तिची मजाच आहे.. मुलं मुद्दाम देत नाही कारण प्रॉपर्टी क्लेम साठी?
@vishwasajabe435
@vishwasajabe435 2 ай бұрын
@@sachna2986 तसे नाही जेव्हा ती एखाद्या मागे एकत्र राहण्याचा तगादा लावेल तेव्हा तोच तिला हाकलेल तिला तिची लायकी दाखवेल. पुढील निर्णय तिचे यार घेतील. फक्त तिला धाक लावु नका, गुळाने मरत असेल तर विष कशाला पाजता?
@bkgrajatoz
@bkgrajatoz 2 ай бұрын
​@@sachna2986 सध्या आशा घटनामध्ये भरपुर वाढ झाली आहे. आशा बायासाठी कडक कायदे पाहिजे।
@fauji4628
@fauji4628 Ай бұрын
​@@sachna2986 हरकत नाही.. अलग व्हा कायद्याने..; नाहीतर एक दिवस कदाचित अडथळा म्हणून तुम्हालाच संपवलं जाईल.. त्यापेक्षा भीक दिलेली परवडंल..! कमीत कमी तुम्ही *अभिमानानं* व आनंदानं तरी जगाल ; नाहीतर रोज मरून जगण्यात काय अर्थ आहे..
@ShivaniPatil-ur8sr
@ShivaniPatil-ur8sr 2 ай бұрын
नाही राहायचं तर घटस्फोट घ्यायचा
@rameshingle2921
@rameshingle2921 2 ай бұрын
अमर ने जेंव्हा शंका आली‌ तेव्हांच तीला फारकत देने आवश्यक होते. तीला सहन करत आला म्हणून त्यांचे वर अशी वाईट वेल आली
@ganeshthakur3890
@ganeshthakur3890 2 ай бұрын
अमर भाऊ सोबत घडलेली ह्या घटनेने माझे मन खुप दुःखी झाले..देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो 💐💐💐😭😭 पण चुक दोघांचीही आहे ते दुर्लक्ष करून चालणार नाही दोन मुलांची आई फौजी ने आपल्या मुळ घरापासून आईवडिलांपासुन दुर एकटी ठेवली कशी ऊलट ती त्याच्या आईवडिलां जवळ सुरक्षित व निट राहिली असती..
@dilipgadakari5088
@dilipgadakari5088 2 ай бұрын
अजून असे बरेच उदाहरण आहेत 😢
@kcr3377
@kcr3377 2 ай бұрын
सरकारने लाडकी बहीण योजना त्यासाठी च आणली आहे कारण सरकार ला माहिती बाया कसला विचार न करता मत देणार आपल्याला
@sonfire1
@sonfire1 2 ай бұрын
Congress कडून खूप काही शिकले आहेतः BJP वाले
@ketanjadhav2149
@ketanjadhav2149 Ай бұрын
आता बाई बघेल तिसरा😂😂😢
@yogendramahale3962
@yogendramahale3962 2 ай бұрын
लग्न जमावणारा कोण होता त्याला माहिती असताना तिचे जबरदस्ती लग्न लावले आणि तिने कशाला दुसऱ्या चे ऐकून लग्न केले
@laxmanshinde2006
@laxmanshinde2006 2 ай бұрын
लगन जमा होणाऱ्या ला काय माहित अशी चिन्हाला असेल
@lifeislove22
@lifeislove22 2 ай бұрын
Khup avghad he
@राज621
@राज621 2 ай бұрын
लहान मुलांचं खूप अवघड झालं😢
@mandarp9472
@mandarp9472 2 ай бұрын
सावधान रहा सतर्क रहा.
@vijayraj6915
@vijayraj6915 2 ай бұрын
आज जो जवान देशा साठी लडाई करतोय त्याला आपली इंग्रज कालीन न्याय व्यवस्था कौटुंबिक हिसचार च्या बदली तारीख पे तारीख करून बलात्कार करत असते .... स्वनानुभवानुसार...💯✍️ kop 09
@nishanpatil7235
@nishanpatil7235 Ай бұрын
म्हणून कायद्याच्या चौकटीत लग्न च करू नका...
@shreeajitkale4123
@shreeajitkale4123 2 ай бұрын
त्या मुलांना "आई" नावाचा किती अभिमान वाटेल जन्मभर ....अशा अवदसा प्रत्येक नात्याला कलंक आहेत... हिला देईल तेवढी शिक्षा कमीच... याला कोणतं प्रेम म्हणायचं...?
@allroundermom8253
@allroundermom8253 2 ай бұрын
Mhanunch ya kaliyugat baithakichi khup garaj ahe 🙏aapla sansar ksa kraycha, aaplya mulanavr sanskar kse karave ani aaple aayushya kase jagave he srv समर्थांच्या बैठकीला gelyananar ch samjte🙏 जय सद्गुरु 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@nishanpatil7235
@nishanpatil7235 Ай бұрын
तिथ गेल्यावरच समजते वैगेरे काहीही फालतू बोलू नका...त्याहून अनेक चांगले मार्ग आहेत..ज्यांची स्वताची विचार शक्ति चांगली आहे त्यांना याचि गरज नाही...पंगू लोकांचे कामे हे.. बैठक...आणि निवेदन...गुलाम
@allroundermom8253
@allroundermom8253 Ай бұрын
@@nishanpatil7235 mi kay faltu bolali hyachya madhe tumhala aavdat nsel tr nka jau pn faltu vaigere ka.bolta jyanchi vichar shakti changli nahi tyanchya satti baithak ahe.tithe gelyavr samjate konala faltu bolayche.
@Sourabh19999
@Sourabh19999 2 ай бұрын
Mahiti akatra karun video banavanyasathi khup khup dhanyawad
@suryakantpatil1625
@suryakantpatil1625 2 ай бұрын
त्या जवानला जे कांहीं पैसे मिळणार आहेत ते पैसे त्या जवानच्या मुलाना मिळायला हवेत कारण त्या मुलाचे भवितव्य घडल पाहिजे
@prakashpawar5531
@prakashpawar5531 2 ай бұрын
आपण वापरलेली म्हण तेल ही गेले आणि तुम्ही गेले ह्या प्रसंगी वापरणे हा भाषेचा विकृत वापर आहे कृपया या बाबतीत योग्य माहिती घ्या भारत मातेचे तेल आणि जवानांच्या आईचं तुप गेलय आणि तुम्ही त्या विकृत आरोपी बाईच्या विकृती घ्या उदात्तीकरण करण्यासाठी ही म्हण वापरतात मी तुमचा निषेध नोंदवतो😢😢
@yagnish
@yagnish 2 ай бұрын
Brobr hi mhn aiktana mla dekhil tya jawancha kute tri apman zalya sarkhe vatle.
@sachinsdigitalworld
@sachinsdigitalworld Ай бұрын
👍💯
@unique12-li5gj
@unique12-li5gj Ай бұрын
एकत्र कंटूबपदधती ची आज समाजाला गरजेचं आहे महणजे असले जीवघेणे प्रकार होणार नाही
@bhakti1980
@bhakti1980 Ай бұрын
Jai Maharashtra, Rip 😢
@chandrakanthjyothibapatil4843
@chandrakanthjyothibapatil4843 2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@deepaktelang507
@deepaktelang507 2 ай бұрын
देवा, बायकां कुठल्या स्थराला गेल्यात रं... 😞😡
@nishanpatil7235
@nishanpatil7235 Ай бұрын
अजून करा महिला सशक्तीकरण... अजून म्हणा respect women म्हणजे बायका बसतात डोक्यावर
@hrishikeshgurav9615
@hrishikeshgurav9615 Ай бұрын
This incident happened in nool village tal gadhinglaj kolhapur
@vaibhavshinde7931
@vaibhavshinde7931 2 ай бұрын
Man helaun jata aasha ghatna aaikun
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 ай бұрын
तुझीच हिंदू बहीण.
@maheshshinde2799
@maheshshinde2799 2 ай бұрын
​@@honey2023-f9jम्हणजे काय
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 ай бұрын
​@@maheshshinde2799म्हणजे काय. सारे देशबांधव आणि भगिनी आहेत माहित नाही काय.
@Pramani-y7k
@Pramani-y7k 2 ай бұрын
Aajkalchya bayani sarv laaj sodli ahe
@globalinformetion8863
@globalinformetion8863 2 ай бұрын
Tya patrika julavanarya ani lagan lavnaryala pahile fashi dili pahije .....tyala he sagale mahit astana patrika julaun lagan laun dile .....
@rsmh4384
@rsmh4384 2 ай бұрын
Desha sathi ladhnara aplyan pudhe harla 😓 om shanti sir
@balajikendre8188
@balajikendre8188 2 ай бұрын
आवदसाच होती ती
@Nilesh_Fauji_2612
@Nilesh_Fauji_2612 2 ай бұрын
लग्न करू का नको आता 😅
@vyankukulkarni3135
@vyankukulkarni3135 2 ай бұрын
Saglya muli sarkhya nastat
@Amitpatil-g8g
@Amitpatil-g8g 2 ай бұрын
@@vyankukulkarni3135 pn aaj 90% muli direct ani indirect kuthe na kuthe astat. mg nantar hey baher yetach.
@tiger-sy7lh
@tiger-sy7lh 2 ай бұрын
थोड दिवस थांबा.ती जेल मधून बाहेर पडली की तिलाच करून घ्या.अस पण तिला आता कोण नाहीय.😂😂😂
@kiranita
@kiranita 2 ай бұрын
Jamat nasel. Tar Karuu nkaos
@vijaykawade8365
@vijaykawade8365 2 ай бұрын
खूप इच्छा असेल तर करू शकतो
@mindmussle7919
@mindmussle7919 2 ай бұрын
मला वाटत शासनाने जवांनासाठी फॅमिली हेटकॉटर द्यायला पाहिजे जेणेकरून ते आपल्या फमिलिकडे पण लक्ष राहील.
@Pandu1982
@Pandu1982 2 ай бұрын
आहेत सर, आता पहिला काळ राहिलेला नाही पूर्ण भारतामध्ये कुठेही पोस्टिंग असू द्या कॉटर्स आहेत मी स्वतः सोळा वर्षाच्या सर्विस मध्ये पूर्ण सर्विस मध्ये बायकोला सोबत ठेवले
@kishorpawar4069
@kishorpawar4069 2 ай бұрын
Tumhi thik sangitliy pn yat ajun khup kami ahet tya saglya mahit karun mang post kara plz.
@काताबाईमेरगळ
@काताबाईमेरगळ 2 ай бұрын
मुलाचें वय कीती आहे काय करतात ते सागां
@Maxindia-o2c
@Maxindia-o2c 2 ай бұрын
25 ते 28 च्या दरम्यान
@NileshPatil-km8yq
@NileshPatil-km8yq 2 ай бұрын
दादा मुलगा 6 वी ला आहे मुलगी 3 आहे
@AnilPatoli-rn4ry
@AnilPatoli-rn4ry 2 ай бұрын
Amar hyna 2 mule ahet motha mulga 4th la ahe ani choti mulgi 1st standard la ahe 😢
@sakshibiranje3748
@sakshibiranje3748 2 ай бұрын
​@@AnilPatoli-rn4ryho khar ahe
@siddheshwarphad2024
@siddheshwarphad2024 2 ай бұрын
आमचे प्रकरणाची दखल घेतली जात नाही आमची गाथा असीच आहे आपल्या चैनल ने आमची मद्दत करावी 🙏🙏
@Pandu1982
@Pandu1982 2 ай бұрын
किती दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे आरोपीला.
@sakshibiranje3748
@sakshibiranje3748 2 ай бұрын
Amchya gava shejari ch nool gav ahe tithli hi ghatna ahe ani tila hya goshti cha pashchatap nahi tyachi bayko ti hast hoti 😢 to melyavr tin pahilya veli nadivar marnyacha prytn kela hota pn fasla gela to ani mg hya veles tin tyala marl ch
@prakashathawale6010
@prakashathawale6010 2 ай бұрын
Tila yevdi khaj hoti tr tyachya sobat palun jayvhe hote sali raand fashi zali pahije tila
@Pandu1982
@Pandu1982 2 ай бұрын
याचा अर्थ त्याला माहीत होतं तर त्याने सोडचिट्टी घ्यायला पाहिजे होतं... नसेल तर 15 वर्षे सर्विस करून पेन्शन येऊन यावर मार्ग काढायला पाहिजे होता 18 वर्षे सर्विस करत बसला बिचारा..😢, मी सुद्धा आर्मी मध्ये फक्त 16 वर्षे सर्विस केली परंतु लग्न झाल्यापासून बायकोला कायम सोबती ठेवलं आणि सरकारने आता एवढ्या सुविधा दिल्या आहेत की प्रत्येक ठिकाणी जवानासाठी घर उपलब्ध आहेत.
@Israel-zz5on
@Israel-zz5on 2 ай бұрын
अकोला जिल्हा मधील वल्लभनगर येथील महिला ने कसे फैजी पती ला कसे संपविले यावर विडीओ बनवा
@arunmali6677
@arunmali6677 2 ай бұрын
🙏🏼
@bhalchandradesai6402
@bhalchandradesai6402 2 ай бұрын
माझ्या घरा शेजारील hi ghatna आहे...very horrible
@Pandu1982
@Pandu1982 2 ай бұрын
पुढे काय झालं ते सांग भावा मला जरूर मी सुद्धा एक माजी सैनिक आहे..🙏
@Smovie8138
@Smovie8138 2 ай бұрын
Me pan ek bai ch ahe. Pan hiy bai la kadak shiksha milavi ase mala vatte.
@nishanpatil7235
@nishanpatil7235 Ай бұрын
आपल्या सारख्या चुकीला चूक म्हणणार्‍या स्त्रिया आज खूप कमी राहिल्या आहेत ताई..आपले कौतुक करावे तितके थोडे आहे..
@swaaaa11
@swaaaa11 2 ай бұрын
Mana virudh Arrange marriage che side effects
@yuvrajdakhore2461
@yuvrajdakhore2461 2 ай бұрын
Khade sir ale nste tr he case accident mnun project keli asti
@sagarkarande3077
@sagarkarande3077 2 ай бұрын
घरचा भेदी
@SnehalGudase-we1nu
@SnehalGudase-we1nu 2 ай бұрын
He prakaran amchach gavat ghadal ahe khup bhayanak zal
@Pandu1982
@Pandu1982 2 ай бұрын
होय ,अशा एखाद्या बाई मुळे आर्मी वाल्यांना बदनाम व्हावं लागतं.
@kiranchalke4518
@kiranchalke4518 2 ай бұрын
म्हणून सर्व आई वडिलांनी आपल्या मुलींना चांगले संस्कार द्यावे जेणे करून देशासाठी काम करणारे किंवा अजून कोणाचा जीव जाऊ नये
@lalitmandavkar7832
@lalitmandavkar7832 2 ай бұрын
लग्ना आधी ज्या मुलींचे प्रेम संबंध आहेत. अशा मुलींचे लग्न फौजींशी जबरदस्तीने लावून देऊ नये. सिमे वरती जवान आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत हे कळत नाही. फक्त त्यांना शरीर सुख कळतं... त्यांना जवानांचे अवस्था काय कळणार..
@harishsapkale2468
@harishsapkale2468 2 ай бұрын
दोघांच्या भांडणात तिसरा लाभ घेणार 😅
@euro1575
@euro1575 2 ай бұрын
Are ❤dya Kiti slow bolto tuu…2x pan speed pan mala slow watatay 😂
@vanita8463
@vanita8463 2 ай бұрын
😂😂😂lvdush
@rohitkadam2001
@rohitkadam2001 2 ай бұрын
😅😅
@santoshwaghmode2535
@santoshwaghmode2535 2 ай бұрын
😂😂
@vijaykorabu7584
@vijaykorabu7584 2 ай бұрын
😂
@atulw7093
@atulw7093 2 ай бұрын
अशा बाईला कोठ्यावर बसावा...😡😡😡
@mangesh7277
@mangesh7277 2 ай бұрын
Distance lave crime done
@maheshnaik8232
@maheshnaik8232 2 ай бұрын
Baila smjle नाही ke aplaa नवरा कोण आहे..
@mngldessai
@mngldessai 2 ай бұрын
खाडे ... चांगला माणूस
@kcr3377
@kcr3377 2 ай бұрын
मी नशीबवान आहे मला बहीण नाही, 😂😂😂
@nishanpatil7235
@nishanpatil7235 Ай бұрын
Good
@PoojaDhoni7781
@PoojaDhoni7781 17 күн бұрын
Ata arrange marriage peksha love marriage kelel br ahe ek hi mulgi ashi sapdnar nhi tumhala jiche lafde nhi arrange marriage krta pn ti muli ch adhich lafd ast mg asha ghatna hotat
@ankushgangode1146
@ankushgangode1146 2 ай бұрын
तेजस्विनीने धुपाटण्याचा वापर करावा .
@nishanpatil7235
@nishanpatil7235 Ай бұрын
😂😂
@saie4790
@saie4790 2 ай бұрын
घरच्यांनी जबरदस्ती मुलीच लग्न लावून दिले असेल.
@ganeshd5277
@ganeshd5277 2 ай бұрын
अरे म्हणून काय जीव घ्यायचा? त्यापेक्षा स्वतः मरायचं होतं ना तिने! आता पडली ना कोठडीत कुजत? बुरे कामका बुरा नतीजा!
@KoustubhKapoor
@KoustubhKapoor 2 ай бұрын
Nahi lagnanatar zalele sabandh ahet te
@pranilpatil4109
@pranilpatil4109 2 ай бұрын
​@@KoustubhKapoorजबरदस्तीने लग्न लावलं तीच. इथच विषय संपला
@LetsGoforDabash
@LetsGoforDabash 2 ай бұрын
​@@pranilpatil4109 बाहेर जाऊन झ**वी करता येत होती तिला पण माझं दुसऱ्या वर प्रेम आहे हे सांगता येत नव्हता लग्ना आधी ??? त्या फौजी मुलाचं आयुष्य वाचलं असत तुम्ही लोक वाईट स्त्री चे कारनामे पण " ती victim असणार" हा narrative का लाऊन धरतात ????
@user-wi4nn3zb6j
@user-wi4nn3zb6j 2 ай бұрын
​@@pranilpatil4109भाऊ दोन पोर झाली ती पण जबरदस्तीने झाली का
@vaibhavkarche5131
@vaibhavkarche5131 2 ай бұрын
याचं युनिट कोणतं हे ही माहीत आहे
@Pandu1982
@Pandu1982 2 ай бұрын
18 मराठा लाईट इन्फंट्री
@RatikantShirke
@RatikantShirke 2 ай бұрын
तेल ही गेले तुप ही गेले आता कायदा तरी हातात घेऊन तिसरे काड करु नका😂
@VishunChougule
@VishunChougule 2 ай бұрын
नग्न करून पुर्ण कोल्हापूर जिल्ह्यात फिरवणे
@ganeshdave2628
@ganeshdave2628 2 ай бұрын
एवढी हाऊस होती तर लग्नाच्या आधीच वेश्या व्यवसाय करावना का निष्पाप जवानाची हत्या केली 😢😢
@Unknown-qx8rb
@Unknown-qx8rb 2 ай бұрын
बाई फसली 😂😂
@khanderaothakare8986
@khanderaothakare8986 2 ай бұрын
निच बाई जातीला काळीमा दोन मुल पहार तापवून समाचार.... आई बाप मुलगा वाईट काम केल
@Gang23237
@Gang23237 2 ай бұрын
Mala ek bolaychay ekhada veles mi chukacha aasu shakto tumhi purshynche photo dakhavta pn mahilanche photo dakhvat nahi te aaropi aasletarihi.. he chukicha aahe Tyaa pekshya konache hi photo dakhvat naka jau
@Gang23237
@Gang23237 2 ай бұрын
Jo photo dakhavtay hi AI photo aahe
@boonbagul
@boonbagul 2 ай бұрын
बायकांना काय मिळणार अश्या कृतीला 2 मी सुखा साठी बावळट पणा
@shreyashbhau7074
@shreyashbhau7074 2 ай бұрын
To duty var निघून जात होता ना return tari pan lai khaj hoti vatalay
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 35 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 14 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,8 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 35 МЛН