काल मी तुम्ही सांगितलेल्या टिप्स वापरून चिवडा बनवला. चिवडा खूपच छान चुरचुरीत झालाय. पोहे अजिबात आकसले नाहीत. मीठ , आमचूर , साखर यांच्या अचूक प्रमाणामुळे चिवडा चवीलाही खूप छान झाला आहे. प्रियाताई खूप खूप धन्यवाद🙏
@sukhadakulkarni37232 ай бұрын
मी आजच हा चिवडा केला .खूपच छान झाला. Thank you Madam
@KarunaPadhye2 ай бұрын
खूपच छान चिवडा तयार केला 👌🏻🙏🏻
@bhaggov22932 ай бұрын
खूपच छान टिप्स सांगितल्या आहेत. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@Bhagyashretelii2 ай бұрын
खूपच छान चिवडा बनवला खमंग आणि कुरकुरीत झालाय Thankyou ❤
@arnav_20172 ай бұрын
Aajch kela khupch kurkurit ani chavista zalay thanks tai🎉
@PriyasKitchen_2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/g3fPmq2ahdd6jMUsi=BNvyASMPKFGM9mQH मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
@pramilajagdale79152 ай бұрын
Mi Aaj banwala chiwada ekadam kurkurit zala ....Thanks dear❤
@sudhirshinde68542 ай бұрын
आपली चिवडा कृती बहुगुणी आहे. सर्व टिप्स उपयोगी आहेत. सुंदर सादरीकरण. नक्कीच दिवाळीत बनविणार
@meenadalvi97432 ай бұрын
Pohe kiti vel bhajaiche ?te tar sangitlach nahii
@VidyaPotdar-mu9gw2 ай бұрын
Khup mast chivda सांगण्याची पद्धत हळुवार सोप्या पद्धतीने
@bhaskanbasu2 ай бұрын
Excellent technique
@atharva-sw6cg2 ай бұрын
"तुमच्या सर्व रेसिपीज मला खूप आवडल्या! यावर्षी मी माझं सगळं दिवाळीचं फराळ तुमच्या रेसिपी बघूनच केलं. धन्यवाद!"
@sangeetanaik15682 ай бұрын
खूप छान चिवडा बनवलास ताई आणि तुझ्या सर्वच रेसिपी खूप छान असतात गेल्या वर्षीच्या दिवाळीत मी पहिल्यांदा दिवाळी फराळ बनवला होता सर्व रेसिपी तुझे व्हिडिओ बघूनच बनवला खूप छान झाला सर्व फराळ खूप खूप थँक्यू ताई आणि तुझा आवाज तर खूपच गोड आहे छान समजावून सांगतेस
@nilimakhanwelkar16542 ай бұрын
Kharokharach khoopach surekh zala aahe chivda 👍👌👌😋😋
@shailajadicholkar46592 ай бұрын
Kiti Sundar padhatsjhir sangitalay tyabaddal dhanyawad
@shubhangisawant98702 ай бұрын
Khup sundar chiwada zhala aahe mi aaj sandhyakali banawanar, aahe
@vrushaliyadav53792 ай бұрын
खूप सुंदर चिवडा तयार झाला आहे अतिशय कुरकुरीत व अजिबात तेलकट झाला नाहीये❤
@sadhanab7922 ай бұрын
Give ingredients and measurements in english we don't known marati
@manjugurjar82412 ай бұрын
अत्यंत सुंदर चविष्ट चिवडा..❤खमंग idea..tips
@SucitaTatkare2 ай бұрын
Mi aatach chivda banvala chan zala ahe .agadi kurkurit zala ahe .thank you priya
@sonalishivdekar60342 ай бұрын
खूप सुघरण आहात तुम्हीं. कुरकुरीत चिवडयाच्याटिप्स दिल्याबद्दल धन्यवाद.
@amalamkotbagi8972 ай бұрын
Baghunach kaltai ki chivda masta tasty asnarach no doubt.❤
@MayaJain-q7p2 ай бұрын
खूप छान समजावून सांगितले नक्की करून बघू
@sulekhaghaisas78802 ай бұрын
सांगण्याची पद्धत खूप छान मुद्देसूद
@sandhyajeste52012 ай бұрын
👌🏼👍🏼मी ही असाच करते उत्तम 👍🏼
@sunitapatwardhan55492 ай бұрын
सुनिता पटवर्धन खूप पटवर्धन चिवड्याचा खूप छान दिसतो आणि आवाज एक छान येतोय धन्यवाद
@rajlaxmijawale43942 ай бұрын
Tai tumi sangitltapramane chiwda chaan zalay agdi❤❤
@ganojishirke2862 ай бұрын
खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सर्व टिप्स सांगितल्या खरंच चिवडा अतिशय सुंदर बनवला पोहे नआकसता कसे भाजायचे खूप छान सोपी पद्धत सांगितले धन्यवाद ताई❤❤ मी तुमच्या सर्व रेसिपी खूप आवडीने बघते आणि तुम्हाला फॉलो करते ❤❤ताई
I pray ur channel go more more more ahead...khup Chan kartes tu Ani pakki Chan sugran ahes ..love and blessings .,❤❤
@PriyasKitchen_2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार ताई🙏😊❤️
@SuchitraPandit-v1b2 ай бұрын
तुमच्या recipes खूपच वेगळ्या आणि छान असतात. टिप्स छान आणि उपयोगी. प्रेजेंटेशन उत्तम. अगदी detalis पण पल्हाळ नाही. अशाच सुंदर आणि वेगळ्या वेगळ्या recipes दाखवत जा. दिवाळीच्या अनेक शुभेच्छा !
@manishakadam78262 ай бұрын
Khup sundar taiiii
@Priyal-s6r2 ай бұрын
Mast khup Surekh recipe dakhivalli ❤
@vijaykarkare84542 ай бұрын
Tumhi khup chhan chivda kela aahe mi sagle jinnas fodnitach partun ghet hote pan tumhi vegle talale hi changli tip milali 👌
@nilimaaolaskar67672 ай бұрын
Tai atishy sundr chvda kahrch sugran aahat shubhe çha
@sujatagore75782 ай бұрын
Me aaj karun baghte 😊
@anitabhosale41552 ай бұрын
Khup chan recipe sangitli😊
@amrutabhawalkar56562 ай бұрын
खूप सुंदर झाला आहे चिवडा. मला पोहे आकसण्याची समस्या होतीच.पोहे कसे भाजायचे ते आज तुमच्या या रेसिपीमुळे समजलं. खूप धन्यवाद ताई.🙏👌👌
@pratibhababar98082 ай бұрын
Kup chan receip, Thank you❤
@skulkarni30182 ай бұрын
खूपच छान, अप्रतीम आणि चविष्ट चिवडा केला आहे आपण. आमचा सगळ्यात आवडता दिवाळी फराळाचा पदार्थ. नक्की करून बघणार. रेसिपी बद्दल धन्यवाद.👍🙏😋😋
अगदी हळुवारपणे पण फार सुरेख पद्धतीने पोहे अक्रसू नये याची टीप दिली त्याबद्दल धनयवाद!❤
@geetashinde51042 ай бұрын
खूप छान झाला आहे चिवडा
@smitakadav73382 ай бұрын
एक नंबर 👌👌👌👌👌
@pratibhabagade40812 ай бұрын
खूप सुंदर
@AnjaliJoshi-b3l2 ай бұрын
पोहे भाजण्याची ट्रिक आवडली 😊
@SangitaDhakwal-b6o2 ай бұрын
Khup chan chiwada zala aahe
@ASMRkitchen-mq1mv2 ай бұрын
Mast
@shalakamhatre50912 ай бұрын
अतिसुंदर 👌👌👌👌👌
@shobhakhare31882 ай бұрын
फारच छान 😊
@zensalonandacademy....2 ай бұрын
मस्त रेसिपी आहे❤❤❤
@chitragujar41422 ай бұрын
खुप सुंदर रेसिपी.
@priyankashirodkar13292 ай бұрын
खूप 👍छान
@gamerasticaady35902 ай бұрын
चिवडा बघता क्षणी खावासा वाटतोय इतका छान चिवडा तयार झाला आहे❤
@manoharmaral30572 ай бұрын
Excellent ?
@dilipmavlankar35662 ай бұрын
चविष्ट
@geetanjalirawool62132 ай бұрын
खूप छान ❤❤
@sujatadeshmukh26932 ай бұрын
अप्रतिम 👍
@sangeetatapte97052 ай бұрын
Chan Atta tar roj paous yet ahe pan tumchya trick ne chiwada karne sope zale😊
@alkashinde64302 ай бұрын
खूप छान बघता क्षणी करावा असे वाटते ❤
@jyotinehulkar27822 ай бұрын
उन्हात पोहे ग्रम करून घेते आणी असाच करते सगळ्यांना खूप आवडतो तुमच्या पण मस्त झाला
@kunalpawar19042 ай бұрын
Khup chhan❤
@meghanaphadtare74582 ай бұрын
1no ❤
@nitasawant16412 ай бұрын
Kiti chan
@chandakarnavat77102 ай бұрын
छान सांगता
@aratilale5952 ай бұрын
Bharich zalay
@mrinalkulkarni7622 ай бұрын
खूपच छान
@Pym1s2z2 ай бұрын
अप्रतिम ❤
@purvabhayde73392 ай бұрын
Khupach chan tai mi pan asach karnar aahe
@nitashahiwale32652 ай бұрын
खूप छान ताई ❤
@ujwalabuwa60762 ай бұрын
फार छान केला चिवडा तुम्ही,अगदी पध्दतशीर.
@meghanapawar47432 ай бұрын
ताई तुम्ही चिवडा फारच छान केला आहे 👌 पण जर आपण पोहेभाजताना 2 चमचे तेल व त्यात पण चमचा हळद टाकून भाजले तरीही छान रंग येतो आणि पोहे छान कुरकुरीत होतात. कढीपत्ता तळून झाल्यावर तो थंड झाला की हाताने चुरून घेतला की छान चव येते पोहायला आणि मुले तो आवडीने खातात...ही माझी पद्धत आहे बघा तुम्हाला आवडली तर...🙏