अप्रतिम चिरोटे झालेत👌👌👌🎊🎊🎉🎉😍😍😍😍ताई, तुमच्या प्रत्येक पदार्थाच्या प्रेमात पडते मी......अहाहा.....पदार्थ नुसता रुचकर असून भागत नाही.तो दिसायलाही तितकाच सुंदर असावा असं म्हणतात. या दोन्ही कला तुमच्याकडे निश्चितच आहेत.👌👍👍🌹🌹
@PriyasKitchen_Ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार अमृता ताई❤️🙏😊
@sandhyapawar6802Ай бұрын
खूप छान विडिओ आहे ताई ❤❤❤ मी आज करणार आहे ❤
@shitalkothamire2830Ай бұрын
Rose ensence takala tar chalel ka??
@kalpanakhatu312316 күн бұрын
अतिशय सुंदर झालेत चिरोटे. 👌👌
@sunitasudrik5122Ай бұрын
खूप सुंदर, अप्रतिम प्रिया ताई , अगदी सोप्या पद्धतीने सांगितले , रंगीत चिरोटे तर फारच सुंदर !!🎉🎉❤
खूपच छान तयार केले आहेत आणि तुम्ही जरा सुद्धा महिला वापरला नाही आहे ही फार महत्त्वाचं 💯👌👌👌
@jayard-jp8gnАй бұрын
अप्रतिम झालेत चिरोटे,मस्तच 👌👌
@seemsjosh-zq6qqАй бұрын
प्रियाताई....तुमच्या रेसिपी उत्तम. मी गेल्यावर्षी तुमचं व्हिडिओ पाहून अनारसे केले होते प्रथमच. उत्कृष्ट झाले होते. Credit goes to you. Ajun mala kay awade tar नेमके बोलण्याची पद्धत. उगाच नाटकी,शब्दावर जोर देत बोलणे नाही, फाफटपसारा वाक्यांचा नाही. असाच approach theva priyatai. Lots of ❤❤❤
@mayurthakkar9111Ай бұрын
एक नंबर झाले आहेत चिरोटे माझी खूप आवडते डिश आहे ही
@riahirlekar8690Ай бұрын
Waaah kai surekh Apratim colour chirote tai
@madhurikulkarni9221Ай бұрын
Priya tai kay sundar chirote banviles chhan distayat
@vrushaliyadav5379Ай бұрын
खूप छान मस्त खुसखुशीत झाले आहेत❤
@Adg5iqАй бұрын
मी सुद्धा हे असे फक्त रव्याचे चिरोटे नक्की तयार करून पाहीन💯👌
@anitamungekar157Ай бұрын
Khup Chan 👌👌
@manjirijoshi6604Ай бұрын
एकदम भारीच..
@latikashinde4071Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई👌👌👍👍पदार्थ नेहमी प्रमाणे छानच दाखवता❤
@sheelatarkar2778Ай бұрын
अप्रतिम चिरोटे.
@jaffersayyad5704Ай бұрын
अतिशय उत्तम. प्रियाताई, खूप खूप अभिनसनदान
@ChitraKhamkar-c5qАй бұрын
खूपच छान आणि खुसखुशीत
@vrushaliyadav5379Ай бұрын
गुलाबाच्या फुलासारखे दिसत आहेत💯💯💯👌👌
@atulakamulkar488Ай бұрын
खूपच सुंदर 👌👌
@rohinijadhav8350Ай бұрын
Kiti Sundar aani sope👍👌👌😋
@manasidhavalikar715Ай бұрын
खुपच छान चिरोटे
@ChikotraGruhaUdyogАй бұрын
प्रिया चिरोटे खरंच खूप छान झालेत. या दिवाळीत नक्की करणार!!!
@PriyasKitchen_Ай бұрын
खूप खूप धन्यवाद अनुराधा ताई🙏🙏
@sheelarangari7800Ай бұрын
ताई चिरोटे उत्तम साखर कधी घालायची कीं पाकातंले आहेत
@supriyakhare4267Ай бұрын
अप्रतिम 👌👌सुरेख. दिवाळीच्या खूप मनःपूर्वक शुभेच्छा ताई 🎉
@mohinissongs7968Ай бұрын
अप्रतिम 👍🏻👌🏼
@gayatrideo4404Ай бұрын
खुप सुंदर ❤❤ अप्रतिम 👌👌
@vandanakulkarni4786Ай бұрын
खूपचं छान आहेत करायला सोपे वाटतात❤❤
@SantoshNarvekar-bl7orАй бұрын
खूप छान 💐
@Pym1s2zАй бұрын
गुलाबाच्या फुलाचे चिरोटे👌👌 अप्रतिम❤😊
@sandhyabobhate3381Ай бұрын
किती छान!😋
@vidyadeshpande714Ай бұрын
खुप सुंदर
@tanujarajmane266Ай бұрын
खूपच सुंदर कुरकुरीत jale मी नक्की ट्राय करेन
@shubhangichikhale4582Ай бұрын
अप्रतिम
@smitabarve6703Ай бұрын
🙏फारच सुंदर नक्की करुन बघेन....... धन्यवाद!
@sunandabramhane7859Ай бұрын
खूपच सुंदर बनवले चिरोटे. मेथी चिरोटे कसे करतात त्याची पण रेसेपी टाकली तर मस्त होईल
@ManishaTawde-w1uАй бұрын
रव्याचे चिरोटे छान प्रिया .
@pradnyashinde9154Ай бұрын
अप्रतिम ❤
@priyakulkarni3315Ай бұрын
Khupch chan method
@radhikabhide3992Ай бұрын
Khup chan ,Sundar photo aala aahey
@snehallanjekar4874Ай бұрын
खुप छान ताई 👍
@suchitrabhave7068Ай бұрын
खूपच सुंदर!
@manjirivaidya4542Ай бұрын
खूपच छान मी मैद्याचे करते आता रव्याचे करून बघीन दिवाळीनंतर
@SamikshafashioncreationАй бұрын
Khup chan😊😊
@Adg5iqАй бұрын
अप्रतिम रेसिपी❤
@NehaYadav-fh6fzАй бұрын
Rava n vaparta ekdum khuskhusit chirote recripe dakhavli tumhi tumche khup mana pasun aabhar amchya sobat share karnya sathi
@ManishaBhosale-v8fАй бұрын
Khupach sunder❤
@prajaktapalsule7139Ай бұрын
Kay sunder zalet priya tai chirote ekdam zhakas me thodya pramanat karun baghte Diwali la
@manasidiwanaji2736Ай бұрын
Wow beauuuuutiful
@sandhyapatil6912Ай бұрын
Khupch chhan
@ShailaShawan-it7mnАй бұрын
Wah mast mast❤❤
@narayaniraskar8788Ай бұрын
Khup must
@laabhi23021975Ай бұрын
Poli mhana
@samrudhishah5583Ай бұрын
👌👌👌👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
@shilpapawaskar8677Ай бұрын
खूपच सुंदर प्रीया ❤❤
@anupamatondulkar5473Ай бұрын
एकदम छान आहे
@saritaghagre9056Ай бұрын
Apratim tai kiti samjaun sangata khupach chhan
@deeptijamnis2929Ай бұрын
Tai plz maidyache pakatale chirote dakhava na plz.... Tumchya receipe saglya mast ahet
@vaishalimali9529Ай бұрын
तुम्ही खूपच सुंदर रेसिपी करतात❤❤
@bhartichandawarkar5507Ай бұрын
👍👍👍
@PriyasKitchen_Ай бұрын
kzbin.info/www/bejne/g3fPmq2ahdd6jMUsi=BNvyASMPKFGM9mQH मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
@shraddhajuwatkar7746Ай бұрын
मी पहिल्यांदाच असे चिरोटे करणार आहे आणि ह्याच व्हिडिओ वर रिव्ह्यू देईन ❤
@PriyasKitchen_Ай бұрын
मोहन जास्तीचं घेऊ नका आणि साठा सुद्धा खूप जाड लावू नका नाहीतर चिरोटे खूप तेलकट होतात.
@SangitaDhakwal-b6oАй бұрын
You are great ❤
@balvantmisal3876Ай бұрын
खूपच सुंदर 👍👍 किती दिवस चिरोटे टिकतात
@priyankaambiye3867Ай бұрын
Khup mast Priya
@NeerusRoyalKitchenАй бұрын
Very nice👍❤
@Adg5iqАй бұрын
जरा सुद्धा मैदा न वापरता इतके छान खुसखुशीत चिरोटे झाले❤
@Shrooom..-yp1hsАй бұрын
Pudachi karanji recipe punha dakhva please👌🙏👌👍
@veenajadhav2134Ай бұрын
ताई, पोकळ व कुरकुरीत गोड शंकरपाळी receipe दाखवा please.
@niveditasahasrabhojane8967Ай бұрын
खूप सुंदर चिरोटे दिसतात
@-rekhadeshmukh4661Ай бұрын
मैदा न वापरता चिरोटे करता येतील का? असा मी विचार करतच होते, तर तुमची रेसिपी दिसली. धन्यवाद ताई
@padmajadeshmukh8144Ай бұрын
असे चिरोटे सुरेख बाई तबकी ठेवावेत. 😊❤
@PriyasKitchen_Ай бұрын
Thank you 😊 🙏
@Kavyaskitchen-n4gАй бұрын
814 like ❤ wow ❤nice sharing❤ Stay connected dear 🙏
@sandhyajeste5201Ай бұрын
👌🏼👌🏼👌🏼... 👍🏼😊
@sangeetatapte9705Ай бұрын
Mast
@rajashreehingmire8826Ай бұрын
Chirote Chan aahet
@shriswamisamarthastroАй бұрын
खूप सुंदर झाले आहेत चिरोटे प्रिया ताई , मी तुमचे रेसिपी व्हिडिओ नेहमी बघते आणि त्या रेसिपी करते सुद्धा ❤ माझी एक रिक्वेस्ट होती ताई मला तुमच्या पद्धतीने पालक पनीर ची रेसिपी करायची आहे तो व्हिडिओ अपलोड करा ना plz 🙏🏻
@shriswamisamarthastroАй бұрын
plz ताई पालक पनीर रेसिपी चा व्हिडिओ अपलोड करा ❤️🙏🏻
@kanchanbhatade4645Ай бұрын
नमस्कार ताई🙏 रव्यापासून चिरोटे एक नंबर रेसिपी छान सुंदर 👌👌👍👍 बनवली. एक विनंती आहे ताई तुम्ही कोकणातील आहात का तर आपल्या कोकणातील खास दिवाळीत बनवली जाणारी तांदळाची खस्ता बोरं रेसिपी दाखवाल का आपल्या चॅनलवर. 🌹🌹
@snehamandlekar1526Ай бұрын
Priya tai, plz plz rawya chi karanjee dakhva na layers wali plz😢
@SharvariChimabalkarАй бұрын
साठ्याची करंजी रेसिपी टाका
@Shraddha-nd7ndАй бұрын
👌👌👌👌👍
@shilpanayak8232Ай бұрын
Chirote tupat taltat na ?
@madhuvatika7765Ай бұрын
तळण्यासाठी कोणती कडाई वापरायची
@varshawani7883Ай бұрын
काॅर्नप्लावर ऐवजी मैदा चालेल का
@madhujadhav2100Ай бұрын
कॉर्न फ्लोअर व तुपाचा तयार केले ला साठा फ्रिज मध्ये दिवस चांगला राहतो कृपया मार्गदर्शन करावे ताई
@PriyasKitchen_Ай бұрын
तूप आणि कॉर्नफ्लॉवर चा साठा महिनाभर सुद्धा चांगला राहतो फ्रिज शिवाय ठेवला तरीही राहतो आणि फ्रिजमध्ये सुद्धा राहील
@madhujadhav2100Ай бұрын
Thanks for your reply@@PriyasKitchen_
@prajaktask10Ай бұрын
Rangit chirotyanvar pithi sakhar ghalaychi nahi ka ?
@PriyasKitchen_Ай бұрын
घालायची.
@deeptijamnis2929Ай бұрын
Maidyachye chirote chi receipe deu shakaal ka.....
@PriyasKitchen_Ай бұрын
Yach pramanat kara fakta maida vapara
@deeptijamnis2929Ай бұрын
Tyat barik rawa ghalayacha ka karan pakaat ghaalnar tar mau nako padayala@@PriyasKitchen_
@MansiSutar-sr4scАй бұрын
1000% garenty ne sangte ki rava chya jagi maida ghetlay Ravya madhe binding property nastat aani talyantar tar ravya che dane disayla havet tas tar nahi disat
@charutakulkarni-sonwankar9206Ай бұрын
ताई चिरोटी रवा नाही मिळाला तर साधा रवा थोडा मिक्सर मधून फिरवून घेतला तर चालेल का
@PriyasKitchen_Ай бұрын
हो चालेल
@anuradhapendharkar5166Ай бұрын
ताई प्लीज मला तुम्हाला Indus valley paid चा स्किन वाट चा फोटो पाठवायचाय कुठे पाठवू. Please help me. They didn't respond
@anuradhapendharkar5166Ай бұрын
@@PriyasKitchen_ thanku so much
@Shadowtalk7879Ай бұрын
मी प्रयत्न केला same पण फुललेच नाहीत ते गुलाब. 😢
@rupaligite1505Ай бұрын
Sorry पण मला आपली मोदक recipe पाहून मी तांदूळ वाटून मोदक केले पण ते चिवट झाले असे का झाले समजेल का?
@PriyasKitchen_Ай бұрын
सॉरी नका म्हणू ताई.. खरं तर मोदक चिवट व्हायला नको. जर तांदूळ नवीन असतील तर चिवट होऊ शकतात.
Thank you रिप्लाय दिल्याबद्दल. आमच्याकडे इंद्रायणी तांदूळ भरतात त्याचेच केले होते मोदक. बहुतेक पाणी थोड जास्त झाले असेल किंवा अजून गॅसवर परतायला हवे होते.