मस्तंच!एक वेगळाच उपक्रम प्रो वर्तन च्या माध्यमातून राबवले आहे.तसेच अतिशय अनोख्या क्षेत्रातील रजनी पंडित ताईचे अनुभव ऐकतांना फारच छान वाटलं👌 मुलाखत रंगली...
@anaghalondhe9850 Жыл бұрын
छान झालीये मुलाखत... सतर्क, सजग, सडेतोड राहून आणि सामाजिकतेचे भान राखून, अनोखा व्यवसाय केलेल्या रजनीताईंना सलाम 👍🏻👌🏻🙏🏻👏🏻👏🏻
@prakashjagtap696610 ай бұрын
मॅड म आपण हे काम अजून करता का 9:29
@arunbhat3899 Жыл бұрын
फारच उत्कठावर्धक. त्यांच्या कार्याला शुभेच्छा.
@mridulamodak3717 Жыл бұрын
रंजना ताई कमाल! तुमच धाडस आणि कार्यास सलाम. ❤
@ninadbharadkar9518 Жыл бұрын
तुमचं एकंदरीत कार्य, स्वयं स्फुर्ती ने ऊपजत ,चणाक्ष पणा यांचा वापर छानच ऊपयोग करून घेतला. आपल्या कार्यास माझा सलाम.
@vaishalikadam7946 Жыл бұрын
नमस्कार, मला तुम्हाला भेटायचे होते पण नेमक त्यावेळी अटक झाली होती. त्यामुळे तुम्हाला भेटता आलं नाही त्यावेळी गरज होती, पण आता तुमची मुलाखत ऐकायला मिळाली खूप छान वाटलं मी तुमची फॅन आहे.
@ramakantbarhale4848 Жыл бұрын
खूप चांगले प्रश्ण व विवेचन
@smitaphadnis9821 Жыл бұрын
खूपच छान
@nikheelkelkar7719 Жыл бұрын
झक्कास 👍👌👏
@dipeekarawal5982 Жыл бұрын
salam tai tumhala …
@MeenasKitchen-so5rh10 ай бұрын
I m proud of you रजनी ताई
@vandanamalve1075 Жыл бұрын
Very great keep it up
@amrutaajeetborgaonkar2013 Жыл бұрын
मला आपल्या कडे काम आहे. त्यासाठीआपला नंबर मिळेल का?
@tulshirambandgar4647 Жыл бұрын
A person who has been working as a detective for a long time can hide the truth ,in detective work there is an appearance of two things true and false , like the deflection of a compass .
@ujwalasabharanjak8988 Жыл бұрын
❤❤❤
@vinayashinde1332 Жыл бұрын
आपली फी किती
@sunandadendage4773 Жыл бұрын
नमस्कार ताई तुमच्या कामगिरी साठी
@SopanMahindrakar-ov9ez6 ай бұрын
तेच तेच ऐकून कंटाळा येतो,
@shilpachanne460711 ай бұрын
Khup chaan info...plz provide me contact number of mam
@ArunSharma-rj6zl8 ай бұрын
Bheja h apko no mene
@vinayashinde1332 Жыл бұрын
आपला फोन हरवला तर पोलीस कसे शोधतात
@sanjaykulkarni7572 Жыл бұрын
Nice vdo ☑️👍 but bad audio ❌ , Yogesh your sitting position body language n hand gestures are not good ❌👎... Rajni Mm do you think people are fool ???