किती मेहेनत घेत आहात तुम्ही लोकं, great मच्छी पकडायला खूपच मेहनत लागते भावा ram ram😊 jay ekvira
@ShwetaMagala10 ай бұрын
माझ्या कोली, आगरी बांधवाना देवा खंडोराया आई एकविरा पाठीशी उभे राहुन यशस्वी करून यश दे।।🚩🙏 मासे मारी मध्ये तुमची मेहनत कष्ट यांची तुलना करूं शकत नाही अशा पद्धतीने विडओ दाखवल्या बद्दल खूप मज्या आली धन्यवाद🙏🐠🚩