Ha video kadhi banv la ahe ani upload kadhi kela ahe ? Sir
@NancySingh-cn2zr Жыл бұрын
You explain everything step by step very nice
@sanjayjadhav44305 ай бұрын
Kadicha ahe video
@shreyas4185 Жыл бұрын
Very nice
@panveshwar8706 Жыл бұрын
Nice 👍🏻
@sandipkhadse894210 ай бұрын
Shop ahe ka
@aniketshetty9839 Жыл бұрын
Very Helpful.
@dynamicenterprises211 Жыл бұрын
Glad to hear that!
@shubhammudge1613 Жыл бұрын
Possession Date?
@dynamicenterprises211 Жыл бұрын
Possession Date December 2026
@MrsRane10 ай бұрын
Possession कधी आहे
@dynamicenterprises21110 ай бұрын
Possession December 2026 For more details please contact us 9619090003
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Station pasun khup lamb ahe
@atulk2120 Жыл бұрын
@anilgaikwad2202 साहेब स्टेशन पासून लांब वा जवळ ह्याची व्याख्या ही व्यक्तिसापेक्ष असू शकते. आपण जे ह्या प्रकल्पाबाबत बोलत आहात व जो आपल्याला स्टेशन पासून खूप लांब वाटतो त्या गृहप्रकल्पाच्या आसपास हजारो मध्यमवर्गीय व उच्चभ्रू कुटुंब आनंदाने अनेक वर्षांपासून राहत आहेत. ह्याच गृहप्रकल्पात लोकांना वाजवी किंमतीत आधुनिक सुखसोई व जीवनशैलीयुक्त घर मिळत असल्याने आमचा प्रकल्प चालू झाल्यापासून दीड महिन्यातंच ३०० हून अधिक कुटुंबांनी आपले स्वप्नातील घर बुक करुन ह्या प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व अजूनही देत आहेत. तरी माझी आपल्याला विनंती आहे कि आपणही आपल्या कुटुंबियांसमवेत आमच्या गृहप्रकल्पाला आवश्य भेट द्यावी. जर आपल्याला प्रकल्पा बाबतीत अधिक माहिती हवी असल्यास डीस्क्रीप्शन मधे दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद
@omkarshinde2059 Жыл бұрын
Possession kadhi aahe ?
@dynamicenterprises211 Жыл бұрын
@omkarshinde2059 sir possession date December 2026
@milindsathe7454 Жыл бұрын
I m interested. कोणाला भेटायचे?
@dynamicenterprises211 Жыл бұрын
Sir please call 9619090003
@dynamicenterprises211 Жыл бұрын
Sir किव्हा तुमचा नंबर कॉमेंट करा
@manoharshinde5336 Жыл бұрын
Majha flat sell karayacha ahe
@dynamicenterprises211 Жыл бұрын
Kuthe aahe sir
@shekharshinde7196 Жыл бұрын
प्रोजेक्टचं डोंबिवली रेल्वे स्टेशन पासूनचं तुम्ही सांगितलेलं अडीच किलोमीटर अंतर फसवं वाटतं.रुम छोटे आहेत. त्यामुळेच तुम्ही प्रत्येक रुमची साईझ सांगितली नसावी.
@atulk2120 Жыл бұрын
@shekharshinde7196 साहेब तुम्हाला स्टेशन पासूनच अंतर कुठल्या मापदंडा नुसार फसवं वाटतं त्याचा कृपया सोदाहरण खुलासा करावा तसेच फ्लॅट साईझ कुठल्या मापदंडानूसार तुम्हाला लहान वाटते आणि तुम्ही हे कधी तपासून बघितले ह्याचा तारीख वार खुलासा करावा व तसे आमच्याशी संपर्क साधून सिद्ध करावे असे आपणांस जाहीर आवाहन करत आहे अन्यथा आपली बिनबुडाची टिपण्णी मागे घ्यावी.....
@sonamgholap2231 Жыл бұрын
@@atulk2120😅
@vt3097 Жыл бұрын
1 bhk flat price?
@dynamicenterprises211 Жыл бұрын
@vt3097 The sourcing price of 1BHK is ₹ 45 Lakhs only and is negotiable for genuine buyers. Plus, we have attractive offers for spot booking. Please either share your contact details or call us on 9619090003. Thanks & Regards