अगोदर माघार घेतली हे समझदारी होती 👍 माघे फिरणे म्हणजे घाबरुन गेला असं काही नसतं. मराठीमध्ये एक म्हण आहे जगेल तर पुन्हा लढेन 🥰 मस्त होता संपूर्ण व्हिडिओ आणि मस्ती सुद्धा 🤗❤️🚩
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@pintunicemane93802 жыл бұрын
@@psychoprashil o or 🎂 oo oo oo o oo उ की आपण आपल्या उक इम ओफ व ते व ्यांचे व tc उ oo I'm ok o oo off ok oo oo प्रा oppoo ok ook ok oo oo ok ooooo ok ooo oo oi um oo oo o ok oo ok o ok I'll oo ooio oo om foo ok ooooo hi of ok ooio ok ooo ok ookuoo oo ok ok ooo ok oo ok ok o oo o ok o ok o if ok oo of o o oo OMG ok ok ooio okk oooo oo okk ok ooo ok ok o ok o ok o ok o ok I'm ok ok oo उ ok okk mo ok iMac om om oo o oo omok of of of o om o ओल ओ
@pintunicemane93802 жыл бұрын
पोयोकोकोम्योकोकुomoomolooo oomomkouo oo mil om o om oylkkk om oo m om o toyooo olik
@EVERITHING--VIDEO2 жыл бұрын
@@psychoprashil hh
@ashwinisaple36522 жыл бұрын
@@psychoprashil प्रशिल, तुझा वेडिओ अगदी श्र्वा श रोखुन पाहत होते.खुप धाडसी आहेस..तुझे कवतुक करू तेवढे कमीच आहे.तुझ्या कणखर आईला धन्यवाद.
@avinpatil42432 жыл бұрын
भावा........ तुझं कार्य महान....... तुझी माहिती सांगण्याची आणि बोलण्याची पद्धत खुप छान........ तुझ्यासोबत चा अनुभव कधी कोणी विसरणार नाही.... जय शिवराय 🚩
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear.. Jay Shivray🚩🚩 Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@riteshkapure924 Жыл бұрын
"....आणि अशाप्रकारे मित्रांनो आपण घाबरलेले आहोत...." भाऊ हे वाक्य ऐकुन खुप हसलो मी.... पण यात तुझा प्रामाणिकपणा होता आणि यामुळेच मी तुला subscribe केले.... तुझी बोलण्याची पध्दत विनोदी आहे.... salute u bro... and i always support u....❤️❤️❤️❤️
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... 😊😊❤❤
@JanashreeKoravi3 ай бұрын
Khup chhan khup erski aahe dhanyavad.
@anilkasar9462 жыл бұрын
पहिल्यांदा माघार घेतली म्हणून चांगले झाले दादा, दुसऱ्या वेळेस तुमचे स्वप्न पूर्ण झाले खूप खूप अभिनंदन, माझे पण स्वप्न आहे भैरवगड ट्रेक करायचा 🙏🥰🚩🚩🚩✌️🥰🌹🥰
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@rohitagarekar27032 жыл бұрын
सर्वप्रथम ५०k subscribers पूर्ण केल्या बद्दल तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आमच्या शब्दावर तुम्ही अख्खा विशाल आणि धोकादायक भैरवगड सैर केला त्या बद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद माझे सर्व फॅमिली मेंबर्स तुमचे 📸 पाहतात . माझ्या family कडून तुम्हाला खुप प्रेम, आशीर्वाद देव करो तुम्ही असेच विशाल किल्ले सैर करो आजचा भैरवगडाचे चित्रीकरण सुध्धा superb तसच चित्तथरारक होत Rappelling करून थोड सोपी गेलं असेल . But एका हातात सेल्फी stick घेऊन जाणे है सोपी नव्हत . तुझ्या या कार्याला आमचा सलाम असाच तू पुढे जात जा माझ्या खुप खुप शुभेच्छा ❤️❤️❤️🎉🎉
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@nandkumarpatil62332 жыл бұрын
भैरव गड कीती वेळ लागतो चढून यायला
@prakashpanhalkar47292 жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤ मित्रा, तुझ्या धाडसाला सलाम!!! असेच ट्रेक कर आणि दुबळ्या जनतेला अस सारं काही दाखव. त्रिवार सलाम.....,,!!!
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@maheshsatpute95762 жыл бұрын
एकदम मस्त वाटलं या स्वराज्याचे गड किल्ले पाऊन आपला पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहे मी तुम्हाला आणि तुमच्या या सर्व सहकार्यांना हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear.. Jay Shivray.. Jay Shambhuraje.. Jay Maharashtra.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@sanjaydamle6194 Жыл бұрын
माथ्यावरून सह्याद्रीचे जे दर्शन घडते ते केवळ अवर्णनीय आणि अविस्मरणीय आहे. गड किल्ले फिरणाऱ्यांनी एकदा तरी येथे यावेच.
@pranaypachore2 жыл бұрын
*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा..!🧡👑🚩* *🚩जय शिवराय...🚩*
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@devidasmane8415 Жыл бұрын
काय मीत्रा तुझा व्हिडिओ बगून आमचीच fhaatli. जिगरच लागतं राव हे असलं करायला.सलाम तुला
@sachinrane2258 Жыл бұрын
जबरदस्त मित्रा मानाचा मुजरा तुम्हा सगळ्यांना
@premanandbhedurkar30882 жыл бұрын
सलाम आपल्या मराठी संस्कृति ला। आज जे अवघड दिसत् आहे, तेव्हा काशी परस्थिति असेल, कल्पनेचा बाहेर ची गोष्ठ आहे
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@bhagyashreedhule45362 жыл бұрын
सलाम भावा तुला असच काम करत राहा दादा आई भवानी तुला यश देवो
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@ujwalapatil2925Ай бұрын
त्रिवार सलाम.. खूपच खतरनाक ट्रेक करतो दादा तू खरंच शिवरायांचा मावळा शोभतो
@sirravi2 жыл бұрын
पुढे न जाता परत फिरल्याबद्दल अभिनंदन - सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर बरोबर परत जाऊन गड सर करण्याचा हा चित्तथरारक व्हिडीओ केल्याबद्दल धन्यवाद 👍
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@LokshahirachiSahityaCharcha Жыл бұрын
प्रशील मीत्रा, तु खरंच ग्रेट आहेस. हा ट्रेक दांदरवणारा होता यात काहीच शंका नाही. पण तु का सायको प्रशील आहेस हे वेळोवेळी दाखवून देतोस तसंच या ट्रेकच्या वेळीही दाखवलंस. खुप भारी भावा तुला खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐👏👏🙏🙏
@dilippatankar91502 жыл бұрын
एकच नंबर भावा👌👌👌 खूप छान वाटला विडिओ,आनि तुझी बोलण्याची शैली, खूपच मस्त, हसून माजा आली धन्यवाद ! भावांनो. जय जिजाऊ । जय शिवराय । जय शंभो ।
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sunilshirole8518 Жыл бұрын
जय शिवराय मित्रा बिना दोरखंडा चा हा ट्रेक खुपच आवघड आहे. काही जणांनी जिवावर उदार होऊन हा ट्रेक केला आहे. पण तु योग्य वेळी माघार घेत. दोरखंडा च्या सहाय्याने पुर्ण केला. तुझे अभिनंदन. 🚩जय शिवराय 🚩👍🙏
@SarthakKadam5572 жыл бұрын
तुझ बोलणं मला खूप आवडत दादा ❤️
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@sunildeokule2595 Жыл бұрын
खूपच छान! तुझ्या सोबत मलाही अपूर्ण ट्रेक पूर्ण झाल्याचा आनंद घेता आला.
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@chetankhairnar17362 жыл бұрын
जय जिजाऊ, शिवराय, जय शंभुराजे ..🚩💪⚔️🙏😘
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@amolbhadane11332 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला आहे दादा तु तुझ्यामुळे आम्हाला घरी बसल्या हा गड पाहायला मिळाला तू पहिल्यांदा माघारी फिरलास तेव्हा असं वाटलं आता दगड पाहता येणार नाही पण मित्रा दुसऱ्यांदा सेफ्टी घेऊन आलास आणि गड चढायला सुरुवात केली तेव्हा मला वाटलं कि आता तु नक्की आम्हाला पूर्ण गड दाखवशील आणि खरच मला तुझ्यामुळे पूर्ण गड बघायला मिळाला. आणि मित्रा स्वतःची काळजी घेत जा. मला तुझा व्हिडिओ आवडायच कारण म्हणजे तू जेव्हा अर्धा गड चढून माघारी फिरला आणि स्वताचि हुशारी दाखविली हे तु खुप छान केलं मित्रा., जय जिजाऊ जय शिवराय
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear.... Jay Jijau.. Jay Shivray🚩🚩 Jsa prem ani support KZbin la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@Blak50982 жыл бұрын
+1 addition to Exciting and thrilling Trek #Trek Titan 🤞🤘🤘🤘🤘🤘🤘🇮🇳🇮🇳👍👍
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@Mandapatil1682 жыл бұрын
Chan
@omprakashnaik50742 жыл бұрын
फारच भयानक ट्रॅकिंग माझे येथे व्हिडिओ बघताना घाम सुटला, आभारी आहे.
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@omkarpawashe2 жыл бұрын
भावा तुझ्या धाडसाला सलाम ❤️ माझी पण फाटलेली हा ट्रेक करताना😍 पण महाराज होते पाठीशी
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@MUKESHPATILVLOGS2 жыл бұрын
भन्नाट होता ट्रेक भावा. तुझे इतर व्हिडिओ ही पाहिलेच आहेत. पण हा व्हिडिओ खूप स्पेशियल झाला. कारण हा ट्रेक तू एकदा अयशस्वी झाला म्हणुन सोडून न देता पुन्हा तो यशस्वी रित्या पूर्ण केलास तेही खबरदारी बाळगून . खूप खूप अभिनंदन तुझे आणि एक म्हण तू सार्थ ठरवली #जान है तो जहान हैं 👏👏जय शिवराय 🚩🚩
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@shubhangithorat41752 жыл бұрын
Wow .beutiful vlog full of adrenalin.take care
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@pankajjadhav2832 Жыл бұрын
भावा विषय नाही तुझा एवढ्या अवघड ट्रक मध्ये पण व्हिडिओ केलास भावा तुजा साठी एकच शब्द आहे माझ्या कडे करल काय नाद परत भावा तुजा नाद करायचा नाय छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@tusharjadhav7112 жыл бұрын
Very tough trekking bravo and no one will compete all of you in future best luck tiger boys
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@manojrandive97162 жыл бұрын
भाऊ. तुमचे. प्रत्यय. सर्व. . पाहुन. खुब बर वाटल. व. ताकत निर्माण होते. माळशेज हून. मी याचे. फोटो घेतले आहे. दुर हुन. आज तुम्ही चडतांना पाहुन अस वाटले मी स्वता. तुमच्या बरोबर आहे. धन्यवाद.
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@nitinpatil17772 жыл бұрын
Your Great, it not easy task whatever your doing, and thanks for giving us real feel in your video...
@psychoprashil2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा...जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@ShubhamWadaskar-o9x Жыл бұрын
दादा तुम्हा दोन भावांचा संवाद आवडला आणि हो तुझ्या लहान भावाच वाक्य तुझ्यावर बिबट्याने हल्ला केला तर मी आहे😅 तुम्हा भावांच प्रेम खरच भारी तुझा हा प्रवास भारी आहे
@Travellerboyofficial2 жыл бұрын
Amcha pan ek group ahe SHIKHAR FOUNDATION mhnun. Amchysobat pan ekda nakki ya. Khup bhari vatel❤️
@Sonu_90202 жыл бұрын
आयुष्यात हा व्हिडिओ एकदा पूर्ण पाहाच...👇👇👇क्लिक 👇👇👇 kzbin.info/www/bejne/pX61nop9ip5_n9U 😘😍🥰🤟🏻
@prashantdhane77262 жыл бұрын
Shivjayanti special 🧡🙇🏻♂️🚩🤙🏻 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡 kzbin.info/www/bejne/nKG7n6aKhN91mK8
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@lobbygaming219492 жыл бұрын
Nhi yenar ja
@sachinyevale21562 жыл бұрын
खरोखरच धन्यवाद दादा तूमि आम्हाला सम्पूर्ण गड दाखवला
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share krshil, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@jyotideshmukh52052 жыл бұрын
सलाम. जय भवानीमाता, जय शिवराय।।
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear.. Jay Bhavanimata.. Jay Shivray🚩🚩 Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@ranjanaekbote6229 Жыл бұрын
जबरदस्त 🕉️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕉️ **जय भवानी जय शिवाजी ** 🕉️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕉️
@onlynda...98592 жыл бұрын
Holding camera and then climbing is not easy ....❤️❤️❤️🙏🙏🙏
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear... Video la jastit jast share kra ❤❤... Ani asach support nehmi asu dya ❤❤...
@kailasudayekar33792 жыл бұрын
अरे fantastic 😍भावा
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear... ❤❤ Asach prem ani support nehmi asu dya... 😊😊❤❤
@vm5732 жыл бұрын
Beautiful ..........no words bro. take care.
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@govindborkar91912 жыл бұрын
भैरवगड रपलिंग लयभारी धाडस प्रशिल सांभाळून चढत जा आपल्याला आमच्या शुभेच्छा आहेतच.
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@SonawaneSanket2 жыл бұрын
खूपच भारी भाऊ 👌👌👌
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@powerofsharemarket78012 жыл бұрын
सह्याद्री adventure ट्रेक टीम rocks
@ravindrardeshmukhdeshmukh74032 жыл бұрын
परत कधी फोन द्या भाऊ आम्ही पण येऊ जय जिजाऊ जय शिवराय
@shivam_indulkar272 жыл бұрын
*शिवजयंती निमित्त सर्वाना शिवमय शुभेच्छा*👑🚩
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@रवीकांतपाटील2 жыл бұрын
जबरदस्त मित्रा🚩🚩👌👌
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@aggaming22 жыл бұрын
Your Indias best climber

Bahu mi tuza lay moth pankhaa ahe😇😇😇😇😇😇
@hyfoodgeetawarkhade10872 жыл бұрын
👍❤️ha video ghabrun baghate pn u are great mast
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear.... Jsa prem ani support KZbin la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@yogibir11442 жыл бұрын
Safety equipments ghalun kekela trek nachich changla. Be safe
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@brandstatus4222 жыл бұрын
सलाम त्या माघार घेणाऱ्या काकांना ज्यांनी स्लीपर घालून ट्रेक केला 🙌❤️
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@pratibhabambole66612 жыл бұрын
Mst video maharajana shradhanjali dili tu khup chan 🙏🙏👌👌👍👍
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@shekharmaske17212 жыл бұрын
वर्णन खूप छान करतोस भावा तू 😊
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Thank you so much dear... ❤❤ Asach prem ani support nehmi asu dya... 😊😊❤❤
@HiteshMahajan4912 жыл бұрын
So hard workings bhava love from jalgaon
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@HiteshMahajan4912 жыл бұрын
🙏🏻
@sachinkoli58112 жыл бұрын
Jalgao sachi koli
@PRO_BOY_932 жыл бұрын
Prashil ambade big fan अशाच video kart raha
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@realvideos20202 жыл бұрын
I was working in Saudi Arabia but hats up you brother making amazing video proud of you my Maharashtrian boy. Mi tuje video khup avdine bagat asto. Kalaji ghet ja tracking kartanna.👍👍
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@mangalgaikwad34932 жыл бұрын
खूपच छान मस्त मी दादा तुझे काल पासून विडिओ बघते आणि खरंच सॅल्यूट आहे तुला, मला ही तुझ्यासोबत ट्रेक करायची इचछा आहे
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@vishalgharat26332 жыл бұрын
Hard working brother 😇 lots of love from uran ❤❤
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sudhirpatil88602 жыл бұрын
भो माझी बघूनच धांधरली, लय भारी ट्रेक भो,keep it up👍
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@nukie54712 жыл бұрын
Hats off dude, i never tried trekking of this level but only seeing it made so thrilling and interesting. Awesome 👏
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@sainathghawate720711 ай бұрын
खूप खूप छान माहिती देतो प्रशिल दादा तुझे व्हिडिओ मी नेहमी बगतो
@rollno.32pranjkadam772 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Chatrapati Shivaji maharaj ki Jay.. Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@electric75333 ай бұрын
❤😍😍 खतरनाक गड आहे danger 😮 👌👍
@sgr93422 жыл бұрын
Dengerous treaking prashil bhau 🙏 Rajasthan ❤️ kadun support aahe bhagwan tumhare saath hai aaise hi aage badhte jao🙏jai maharashtra 🙏 Jai Rajasthan
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@dgosavi5552 жыл бұрын
Great job Team sahyadri Rock Group keep it up Jay shivray
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@yogeshgopal87822 жыл бұрын
@@psychoprashil Yogesh Gopal
@rajeshbadekar5582 жыл бұрын
Jai bhavani Jai shivaji jai bhavani jai shivaji 🚩🚩🚩🚩👍
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@Abhijitkhandagale-h4p Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤मित्रा तुझ्या धाडसाला सलाम!!
@shreyagotpagar41392 жыл бұрын
शिव जयंती च्या हार्दिक शुभेच्छा दादा 🚩मानाचा मुजरा तुला दादा
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@rajeshsuroshe7262 жыл бұрын
Khup chan mitra bolnyachi paddht khup chan
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@नंदकुमारचौधरीमनसे2 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@aalokbannawade63662 жыл бұрын
Amezing trcking bhau.. Jay shivray ..bhau..
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear.. Jay Shivray🚩🚩 Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@maheshdabholkar2 жыл бұрын
As always best vlog keep it up Prashil and do it with all safety. Great going strong day by day. Big fan. Meet you soon.
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sandipitokar12132 жыл бұрын
खूप छान आहे व्हिडिओ भैरव गड जोखमीचे काम आहे om ढाकणे ला सलाम भावा नवीन व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@Pruthviraj852 Жыл бұрын
Khup Chan bolto dada tu
@omkarghavat18102 жыл бұрын
जय शिवराय ❤️🚩
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@jyotimandhare75562 жыл бұрын
Ekdam Jabardast Vedio aahe kupach avghad hota ha trake so pudhachya Trakesathi All The Best 🚩🚩Jay Shivray 🚩🚩
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@karankadam83442 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा, आम्ही मराठे 🚩🚩
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sushilasingh98562 жыл бұрын
बहुत हिमत वाले हो सब सौ बार 👏👏👏4 साल के बच्चे कि ममी को 🙏🏾को बेटे भेजा विडीयो बहुत अच्छा था 👌🏾👌🏾👌🏾❤👍👍👍
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@sohamkulkarni79672 жыл бұрын
Bhava tu video kadtana phone konta vapar to
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . Mla insta la msg kr.. Insta id.. Prashil Ambade.. .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@prashantdaphal65082 жыл бұрын
प्रशिल भाऊ काय बोलू मी सगळे व्हिडीओ पाहिलं खरच खूप एन्जॉय करतोस .
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@migranthathoda2 жыл бұрын
Btw me and my folks also climbed it down without any safety gears. But it's nice that you know when to step back big up 👍 great decision. Good luck for future climbs. It is indeed one of the ones level like chanderi, Dhak bahiri, etc. Keep it up...
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear.... Jsa prem ani support KZbin la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@prashantthawal65142 жыл бұрын
जबरदस्त मित्रा.. अंगावर शहारे येतात तुझे व्हिडिओ पाहताना... थरारक..
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@ganeshraghunath15822 жыл бұрын
जय शिवराय🚩🚩..शिवराय जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा प्रशील भावा..जयंती निमित्त् काय केलेस कळ वावे...💥🎉🎇💐🙏काळजि घे..
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@kuldeepnalawade87607 ай бұрын
दर्शन दादा ला पण एक सलाम...👍👍
@Ramya_042 жыл бұрын
Tuja aavaj kup chan aahe bro😁
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@gurudasshirodkar79399 ай бұрын
Bhai me Karnataka se hu or apka sab video dekta hu apka video bhot acha reta he..Jai shivaji Maharaj ki Jai ❤
@hangesagar99042 жыл бұрын
Dengerous 🔥🔥🔥🔥🔥
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@hangesagar99042 жыл бұрын
तुम्ही जरा जपून फिरत जावा रे, माझी बघायची इच्छा होत नव्हती, पण तुमचं बोलण मस्त असल्यामुळे मस्त वाटले, खूप भयवान वाटतंय,नजारा, बाकीच्या व्हिडिओ पण बघितले,माझी फटल्या सारखं झालं राव साक्षी खूप छान करते तुझासोबत ट्रेकिंग तुम्हाला शुभेच्छा 💐💐💐
@RushikeshFalkeArtVlogs2 жыл бұрын
@@hangesagar9904 हा
@trip2explore4242 жыл бұрын
आम्हाला तू गडावर घेऊन जात आहेस असा भास होतो, खूप छान
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@vilasthail9008 Жыл бұрын
भाऊ लयच खतरनाक ट्रेक करतोस. जिथं शक्य होत नसेल तिथं माघारी घेणं आवश्यक आहे.जीव जगला तर नेक्स टाईम आपण परत ट्रेक करू शकतो.verry nice 👍 ट्रेक.सलाम आहे तुझ्या कार्याला.आणि टीम ला पण.... अतिशय आवडला व्हिडिओ.आणि तो छोटा मुलगा पण खूप धाडशी आहे....आणि दादा मला एक प्रश्न पडतो.?.तेवढ्या प्रश्नाचे उत्तर मला हवंय तुझ्याकडून. जेव्हा जिथं वर चढन अवघड जातं,तिथं अगोदर दोऱ्या बांधायला जाणारा माणूस कसा काय जातो.?आणि कसा दोऱ्या बांधून तुम्हाला मदत करतो?ते मला जाणून घ्यायचं आहे....सो please तेवढ मला सांग.... बाकी व्हिडिओ १no.होता....
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... 😊😊❤❤ Mla insta la msg kra.. Insta id.. Psycho Prashil..
@atulyevale1717 Жыл бұрын
शाब्बास भावा. मजा आली.आम्हीही येणाऱ्या तीन तारखेला जात आहोत.
@ओमराजेजगतापपाटील2 жыл бұрын
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@sandiplokhande62992 жыл бұрын
खुपच जोखीम व जिवावरच काम.सलाम तुम्हाला.
@psychoprashil2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@vaibhavdombale68312 жыл бұрын
Awesome vlog !! Very very hard work !! Soo Proud Om 💯👍🤘🙏🚩🍫🍬 very nice Information 👌👌🙏🙏 Chatrapati Shivray Jayantichya sarvana mangalmay shubheccha 💐💐🚩🚩 TAKE CARE 👍👍 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@pandharinathbonte68002 жыл бұрын
त्रिवार सलाम तुमच्या धाडसाला सलाम
@purushottamtale91332 жыл бұрын
बावा आपल्या विदर्भाचा आहेस काय. मस्त, I like it.
@psychoprashil2 жыл бұрын
Thank you so much dear.. Me proper chandrapur cha.. Vidarbhacha Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@nageshgaonkar66232 жыл бұрын
Jay Bhavani Jay Shivaji
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@Cartoonwalatv-u1c Жыл бұрын
कमाल आहे भावा तुझी mobile stick ला घेऊन चढ़त आहे 👍
@chaitalihardas36412 жыл бұрын
Aajacha Thararak Trek.... khup risky... Without safety equipment risk gheu nako... Helmet la camera lawanyachi adjustment karawi... Jenekarun donihi hat free rahtil majbutine pakadnyasathi 👍
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . Next time nkkich kalji ghenar... .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@SarpmitraSaidasKusal2 жыл бұрын
Jabardast ❤️
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@shobhasalunke48922 жыл бұрын
अरे तुझे विडीओ खुप छान असतात पण तु एकटा असताना काळजी वाटते पण तुझा बरोबर कोणी तरी असल्यावर बर वाटते एकटे येत जाऊ नको
@psychoprashil2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sunitashinde82402 жыл бұрын
खूप छान आहे तुम्हाला भिंती वाटत नाही हे खर आहे