खूप छान व्हिडिओ मित्रा...❤❤❤जय श्री राम जय शिवराय जय शंभुराजे....🚩🚩🚩🚩🚩
@BlackHeartBN Жыл бұрын
हरिहर किल्ला आणि अशक्य सुंदर सह्याद्री कोणा कोणाला आवडते👍😘
@crazyzero7-y8b Жыл бұрын
Mi pan har har Kila visit kela Khub Bhari aahe monsoon Madhe Saravanan Jave✌️
@sanjay_dhage. Жыл бұрын
कोणाला आवडणार नाही हा किल्ला 👌👌🙏🙏
@suntitagorade822711 ай бұрын
मला
@PavanBhoir-jy8xz10 ай бұрын
हा किल्ला पाऊसाल्यात जास्तच सुदंर आहे ❤❤ मी पन पावसाळ्यात गेलेलो हातो हा किल्ला बघायला एकदम भारी वाटते जय शिवराय 🌍🙏🏻🚩🚩
@pallavimore1336 Жыл бұрын
मनमोहक दृश्य पण खूप भीती वाटली व्हिडिओ बघताना.. मला अशी भीती वाटत होती की ते लोक उभे आहेत पायऱ्यांवर. चुकून एकाचा जरी पाय निसटला तर सगळेच खाली येतील..😢😢बापरे❤
@MdTutulAhmah-hr8id3 ай бұрын
sob mad
@pallavimore13363 ай бұрын
@@MdTutulAhmah-hr8id Sob mad means...?
@RutujaGore-t3rАй бұрын
Khup aavdla pa evdhi risk gheu nkare babanno❤❤❤
@sahiljadhav9376Ай бұрын
@@RutujaGore-t3rगप्प महाराजांचे किल्ले बगितलेच पाहिजे तू घाबरते इतरांना पण demotivate करते
@gopalrathod6105 Жыл бұрын
भाई तुझ्या जिद्दीला सलाम कमाल आहेस तू👌👏👏💐
@rushikeshvairal9479 Жыл бұрын
लय खतरनाक आहे भावा , माझ स्वप्न आहे हा गड एक दिवस नक्कीच पुर्ण करेल मी ❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤🚩⚜️
@ऐतिहासिक-व2ह10 ай бұрын
जगदंबशिवराय🚩
@VITTHALMERANDE-qn4ze8 ай бұрын
या ना भाऊ कदी पण आपल्या ikd
@surajjadhav87417 ай бұрын
@@VITTHALMERANDE-qn4zegav konte dada tuz......
@itsme...621 Жыл бұрын
प्रशिल दादा तुम्ही सह्याद्री चे किंग आहे ❤😊
@dhirajkalsare57282 ай бұрын
राजा शिवछत्रपती मग कोण होते..
@BlackHeartBN Жыл бұрын
हा एडवेंचर भरला ब्लॉग व्हिडिओ कुणाला आवडला ते नक्की कळवा 👍💖
@Siddhes887 Жыл бұрын
हा एडवेंचर विडियो कोनाला आवडला त्यानी लाइक करा
@DipaliyogeshPatil-wi8xz Жыл бұрын
Khup chan aahe dada
@sharad_avhad_02 Жыл бұрын
खुपच छान
@tejasguitarcover Жыл бұрын
@@DipaliyogeshPatil-wi8xzty
@rameshshinge7763 Жыл бұрын
Download ka hot nhi
@vanitadhamale5258 Жыл бұрын
बापरे किती थरार Thanku dada तुझ्या मुळे आम्हाला हा किल्ला पहाता आला
@pjstyle68058 ай бұрын
Jyanaa hight cha trass aahe tyani chukun pn jau nyy 😢😢😢😢
@siddhu3036 Жыл бұрын
आयुष्यात एकदा तरी हा थरार अनुभवला पाहिजे💯
@manishazomabde5538 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ 😍🤗सह्याद्रीच रूप खूपच चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे ते पाहून मन प्रसन्न झाले त्याबद्दल धन्यवाद 🙏किल्याची संपूर्ण माहिती खूप चांगल्या पद्धतीने दिली आहे ✴️💗👍👍
@ravindradabhadevlogs Жыл бұрын
"जीवधन आणि कलावंतीण दुर्ग" vlog बघितल्यापासून "हरीहर गड" च्या ट्रेक ची वाट बघत होतो.... शेवटी आज ती वेळ आलीच..... आता आतुरता. *रायगड*....🙏
@aparnabhosale9388 ай бұрын
जबरदस्त मावळ्यांनो खरोखर तुम्हाला मानले पाहिजे,ज्या वेळेस तुम्ही गड चडत होतात तेव्हा छातीत अगदी धडधड चालू होती,किती वरा किती पाऊस,ह्या सर्व गोष्टी न लक्ष्यात घेत तुम्ही सुखरूप गडावर चडून सुखरूप उतरलात,तुम्हा आजचे खरे मावळे आहात.गडांची माहिती लोकांपर्यंत पोचवत असता.सलाम तुम्हाला.❤
@RaviRaajShelake11 ай бұрын
त्या गडावरील जीवन आणि राहणीमान कसं असेल, याबद्दल नुसती कल्पना केली, तरी मन शहारून जातं....जय जिजाऊ, जय शिवराय 🚩🚩🚩
@dineshmukane74665 ай бұрын
हरिहर गडाचा थरारक ट्रॅक आणि गड पण खूपच छान आहे जय जिजाऊ 🙏⛳ जय शिवराय 🙏⛳ जय संभूराजे 🙏⛳
@Blak5098 Жыл бұрын
Ye ekdamch bhari ani full thrathrak trek hota... ✌✌ Awesome Apratim 🕉🕉 #Trek Titan 💎
@yogeshkuber9053 Жыл бұрын
Best ever vlog of Harihar killa in पावसाळा season👌👍
@harshsagone08 Жыл бұрын
खूपच छान दादा.मस्त वाटला हा vlog, अतिशय सुंदर. जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🙏🏻
@santoshshinde9292 Жыл бұрын
भावा आज आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज असते तर निश्चितच तुला एखादा गड किल्ला भेट केला असता.❤
भाई.....हरिहर फोर्ट वरचा हा तुझा भयंकर एडवेंचर पाहिला....अंगावर काटा आणनारा होता. भाऊ खुप संभाळून करत जा. best of LUCK.....happy journey. ।। जय शिवराय ।।
@gopi942011 ай бұрын
खूप च सुंदर भावा तुझ्या मुळे मला हा किल्ला पाहायला मिळाला मी एक वेळ तरी नक्कीच या किल्ल्यावर जाऊन येईल
@amollokhande7224 Жыл бұрын
अप्रतीम निसर्ग आणि द्रोण शॉट एकदम भारि..दादा ... सुंदर..
@sachinvasekar6823 Жыл бұрын
Aaj pahila no maza🤩😍❤️✌️
@chandrakantmandavkar1173 Жыл бұрын
ग्रेट भावा प्रशिळ तु ग्रेट आहे तुझे व्हिडिओ खूप भारी असतात सलाम तुला ❤
@vikrantb7820 Жыл бұрын
भाऊ एकदम कडकं....एका क्षणाला धडकीच भरते
@itsme...621 Жыл бұрын
मी तुमचा खुप मोठा फॅन आहे ❤💗
@BlackHeartBN Жыл бұрын
अशक्य सुंदर सह्याद्री प्रशिल दादा त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला त्याचा आस्वाद देतो खूप खूप धन्यवाद 🙏😘
@YogeshvsYT Жыл бұрын
Great skill in handling mobile stick..👍🏽
@nilkamalwaghamare4583 Жыл бұрын
अतिशय चित्त थरारक अनुभव ब्लॉग बघूनच या गडाची कठीणता लक्षात येत आहे .. 👍👍
@patilshreyajaywant8391 Жыл бұрын
Happy Birthday Prashil Dada 🎉🎉 व्हिडिओ एकदम मस्त
@chandrakantchahal109 Жыл бұрын
प्रशिल भाऊ तुला वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व तुझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shivajichavan176 Жыл бұрын
आम्ही येतोय तुम्ही पण या हरिहर गडावरती पुढच्या महिन्यात पाच तारीख जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@indancretiv Жыл бұрын
Fast comment parshil bhau reply de❤
@rajnib296 ай бұрын
Wow...khoop mast adventure.... God bless you dear ❤️
@economicsknowledgein10minu68 Жыл бұрын
खूपच धाडसी video... मनःपूर्वक आभार
@chaudharichaudhari7757 Жыл бұрын
Prashil you are really superb The video coverage and video quality is amazing God bless you my freind
@alkalavhekar19658 ай бұрын
खुपचं सुंदर किल्ला! किल्ला अप्रतिम, अवर्णनीय आहे.ज्या पध्दतीने किल्याची फोटोंची शुटिंग केली ती खुपचं भारी ! शिवाजी महाराजांचा मावळा शोभतोस.मला पहातांना भिती वाटत होती.तुझ्यामुळे तरी नवीन युवा पिढी किल्ले चढून जाण्यासाठी प्रयत्न करतील.धन्यवाद.
@kailaschaudhari51356 ай бұрын
खूप सुदंर ट्रेकिंग चे व्हिडिओ टाकता खूपच trilling वाटते बघताना अन तुझी तर कमालच आहे धन्यवाद
@nikhiljoshi1586 ай бұрын
Bhai Ekdum jabardast ❤️❤️❤️
@maheshbhalerao8049 Жыл бұрын
गेल्या वर्षी जाऊन आलो या किल्या वर जाऊन आलो खुप मस्त किल्ला आहे
@deepaksamratofficialvlogs29317 ай бұрын
खूप छान केला तुम्ही प्रवास धन्यवाद😊😊😊😊
@aakashmore5615 Жыл бұрын
लय भारी भावा हा व्हिडिओ mi nahi पण माझ्या आई ने पहिला तिला हा व्हिडिओ खूप आवडला मित्रा असेच व्हिडिओ बनवतं राहा आणि तुझे खूप खूप आभार🙏❤ love u भावा
@PoojaOmkar-77777 ай бұрын
mitra khup bhari video kadhla aahes khup changli information bhetali ....👌👌
@sushamamahashabde9784 Жыл бұрын
Just Awesome. You are just great. King trek
@crazyaboutfishing Жыл бұрын
थरारक 💪💪💪💪
@anilkanekar55697 ай бұрын
So brilliant bhau, My whole family is in shocked how u climb in the rainy season, It's so much thrilled and adventure, U r such a risk taker bt be careful buddy waiting for more videos ❤ I am not a trecker person bt your video took me there ❤
@kivimekupartists38117 ай бұрын
खूप खूप सुंदर आहे माहिती पण खूप छान दिली..पण खूप भीती दायक आहे.. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@vrishalichawathe3879 Жыл бұрын
भावा, तुझे विडिओ फारच adventures असतात. जिवाला जपून रहा. 👍👍
@sagardudanikar9566 Жыл бұрын
Mitra master ahe tu Ani thank you so much video sathi
@namratamate815012 күн бұрын
Bhau u r great We visited this fort But u did exceptional job by reaching at fort in rainy season
@pramilamore3238 Жыл бұрын
शेवटी तुम्ही आलात तर दादा हरिहर किल्ला ला...मी बोली होती... that's ग्रेट 👍👍🙏🙏 Happy Birthday to you🎉🎉🎂🎂🥳🥳🤩
@vishwakarmaengineers6 ай бұрын
हिंदू असल्याचा अभिमान आणि हिंदुस्थानात राहण्याचा अभिमान जय भवानी जय शिवाजी ❤🚩 या किल्ल्याला, किल्ल्याचा राजा म्हटल्यास काही वैर नाही किल्ला ज्यांनी बांधला त्यांच्या या शूर कार्यास आणि त्यापेक्षाही ज्यांच्या डोक्यात हा किल्ला निर्माण करण्याची ही संकल्पना आली त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम 🙏 जय जगदंब❤🚩
@JayaSonawane-n7z Жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रशील आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना तुझ्यामुळे सह्याद्रीचा निसर्ग बघायला मिळाला खुप खुप धन्यवाद काळजी घे शिवरायाचा माळवा आहेस तु जय शिवरायाचा जय शभुराज🚩
@jyotimandhare745211 ай бұрын
Nice vlog dada 👌 really You are denjours Treaker 👍, Jay Bhavani Jay Shivaji 🚩🚩All The Best For Next adventure अशक्य सुंदर सह्याद्री 🚩🚩👌
@priyankaitape67266 ай бұрын
Hats off to your courage👏 amazing video
@sunilgupta734 Жыл бұрын
Ek toh Etna dangerous tracking upar se ek hath me camera full kadak bhava✌️👍🙏
@ganeshgade51586 ай бұрын
भावा खुपच खतरणाक तु आणि तुझी संपूर्ण टिम व गडावर जाणारा प्रत्येक जण.
@uuhhggfdddddggcccfhhhh7 ай бұрын
❤भाऊ जीवन अनमोल आहे जीव धोक्यात घालू नका ❤❤❤❤
@rajendralikhe5602 Жыл бұрын
खूपच थरार आहे , मोबाईल एका हातात धरून खूप छान विडिओ तयार केला ,
@VishalSuryawanshi-u6n Жыл бұрын
His Literally took a lot of effort to shot this vlog one like to his hardwork...
@mohitkumar.24x79 ай бұрын
Climbing with Selfie stick 😮
@bhartibhattad22236 ай бұрын
Very responsible trekker, great work
@bablunagdeote73172 ай бұрын
मला आवडला दादा खूप कौतुक तुमच good
@RaviDavane-f1e17 сағат бұрын
अरे बापरे 🤭🤭खतरनाक भावा
@ananttkatale11 ай бұрын
मी जाऊन आलोय ईथे आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव आहे हा मझ्यासाठी ❤
@manikwayangawadekar93506 ай бұрын
प्रशिल अंबादे तुझं कौतुक करावे तेवढे कमीच, पाय-या चढताना तुला कधी भिती वाटत नाही खुप पाहिले व्हिडिओ तुझे सलाम तुमच्या टीमला खुप धाडस करुन तुम्ही पाय- या चढता आणि सर्व माहिती पण तितकीच देता ते उत्तम रीत्या सादर करता . very good adventure 👍👍 God bless you beta
@prashantkate8623 Жыл бұрын
Khup chan ------------ Jabardast
@sachinkhandebharad8129 Жыл бұрын
Very amazing & awesome vlog👌👍
@amitmahale2123 Жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ 🔱🚩
@vidhibhise3366Ай бұрын
Mi tr जाईल पण प्रशील सोबत असेल तर.... ❤️❤️😅💯
@kashbassey91496 ай бұрын
Oh my God! Doing this in the rain..I was so scared for you😮 I was so sure you were going to slip off!!...UK
@Valya_Koli10 ай бұрын
भावा एक चूक आणि स्वर्ग जरा जपून 🙂🧡🔱
@bhatkantiekparvas82317 ай бұрын
❤❤❤
@akashgaikwad632 Жыл бұрын
Khup mst explore kels bhava tu❤️...love you ❤🙌🔥
@EnglishMarathiRocks6 ай бұрын
असे गड दाखवून धन्य झाले धन्यवाद
@surajkalyani96886 ай бұрын
Khup Sundar ahe gad mast watla Video Pahun thank you so much bahva
@aashahilam-un6ku Жыл бұрын
Gad Pahunch bhiti vatate.. Mast video aahe..
@shouryabansode78768 ай бұрын
खरंच लय भारी भाऊ तुम्ही हे थरारक ॲडव्हेंचर केल राव
@kiranr6947 Жыл бұрын
खतरनाक vlog Bhawa 🔥🔥
@vijayalaxmiingle14705 ай бұрын
Product of you brother tujha himmat la salam
@Yogesh_Gayakwad2 ай бұрын
Wahhhh bhava wahhh Maja ali He apla Maharashtra jay shivray jay shambho
@pradippatil8381 Жыл бұрын
ऐक नंबर विडीयो😊😊
@nareshdurge475210 ай бұрын
एक नंबर भावा 👌🏿 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@madhurijagtap2076 Жыл бұрын
Tuze saglech vlog 1 no astat .👌
@pratikkanase43308 ай бұрын
एक नंबर व्हिडिओ दा खरच खूप भारी वाटल ❤
@dattaambore8535 Жыл бұрын
जबरदस्त व्हीडीओ भाऊ......
@prajktanagpurkar2811 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ बनवलं दादा 👌👌❤
@shankarpatil8685 Жыл бұрын
Chai bhari hoti 😅 जय जिजाऊ जय शिवराय ❤
@rajeshdongare3105 Жыл бұрын
Super , amazing Video 👍
@sajidshaikh-fo2dr8 ай бұрын
1 no adventures video he bhai bahot khubh surat jaga he ❤
@sandhyabade3494 Жыл бұрын
Thanks for such a great view
@Vrajkumar-kg2nt7 ай бұрын
भावा जबरदस्त ट्रॅकिंग आहे... अभिनंदन... दादा घोषणा देतांना यापुढे.... 🚩. जय भवानी जय शिवराय 🚩 👉 (जय शिवाजी नको) देत जावा... आभारी आहे... 🙏
@priyankajadhav6817 Жыл бұрын
🎉 Happy Birthday 🎂🎂 God bless you always 🎉🎉
@studytime1235 Жыл бұрын
Khup.chan bro khup mast hota track pan important rainy season madhe khup kalji ghen important aste
@kiranugale88 Жыл бұрын
एकदम खतरनाक भावा 👌👌
@vrushalibhanage35517 ай бұрын
अप्रतिम शूट व चढाई करुन आम्हाला हार्दिक गडाची सफारी दाखवल्याबद्दल धन्यवाद प्रशील दादा
@rupalibarawkar98986 ай бұрын
Thararak anubhav.chaha bhari.sulka kiti denger ahe.great
@chandrakantchahal109 Жыл бұрын
खूप सुंदर जे लोक अनफिट व असहाय आहेत त्यांना त्यांची स्वप्नपूर्ती तुमच्या माध्यमातून नक्कीच साकार होत आहे . प्रत्यक्षात अतिशय दुर्गम व अवघड ठिकाणी काही साधने नसताना किल्ल्यांची केलेली निर्मिती हे ही कोडच आहे. आजच्या आधुनिक यंत्र युगात देखील हे किल्ले साकारणे अवघड आहे. धन्य धन्य ते शिवराय व त्यांचे मावळे.
@Chetana06 Жыл бұрын
Khuppp bari dada....me tuje sgle video bgte ....❤️