पुढचे १० वर्ष ह्या १५ गाष्टींवर काम करा, आयुष्यात पुढे रहाल l डॉ संग्राम पाटील

  Рет қаралды 192,769

Dr Sangram G Patil

Dr Sangram G Patil

Күн бұрын

Пікірлер: 538
@vishalwanmode8363
@vishalwanmode8363 Жыл бұрын
नमस्कार सर, या व्हिडिओ मध्ये आपण जे विचार मांडलेत, त्याच्याशी मी सहमत आहे. हे विचार सद्य परिस्थितीमध्ये तसेच पुढील भविष्यात अनेकांना निश्चितच मार्गदर्शक आहेत.आपल्याकडून वेळोवेळी समाजप्रबोधनात्मक विषय यापुर्वी ही मांडले गेले आहेत. येथून पूढे देखील आपल्या उदात्त कार्याची गंगा अखंड पणे वाहत राहो हिच मंगल कामना. आपण सदैव निरोगी दीर्घायुषी व्हावे हिच मनोमन प्रार्थना.
@pradipmaske3613
@pradipmaske3613 Жыл бұрын
डॉक्टर साहेब अतिशय सुंदर आणि सरळ साध्या सोप्या भाषेत आपण जे तत्त्वज्ञान सांगितलं, आपणास हृदयापासून धन्यवाद सर🙏🙏🙏
@geetaraut8870
@geetaraut8870 Жыл бұрын
आँल राऊंडर आहांत तुम्ही, कोणत्याही विषयावर बोलू शकतात, ❤
@veenakamble1313
@veenakamble1313 Жыл бұрын
जिवन जगण्याची simple कला, खुप छान sir 👍🏻🙏🏻🙏🏻
@vijaypatil7745
@vijaypatil7745 Жыл бұрын
आपण आतापर्यंत अनेक मुद्यांवर रोकठोक विज्ञानवादी दृष्टिकोनातून विचार मांडत आहात त्याबद्दल आभार व धन्यवाद !
@ajgarud1293
@ajgarud1293 Жыл бұрын
खूपच उपयोगी आहे.ज्या गोष्टींवर काम करता येईल असे महत्त्वाचे आणि नेमके. धन्यवाद.
@ashathorat6418
@ashathorat6418 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती.
@kamleshshinde4454
@kamleshshinde4454 Жыл бұрын
😢😢😢😢😢😢😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😮😢😮😮😅😅😅😅😅😊😅
@kusumdhokale535
@kusumdhokale535 Жыл бұрын
😍😡😂😡😍😂😡😍😡😂😍😡😍😂😡😍😂😡
@ranjanadeshmukh8245
@ranjanadeshmukh8245 Жыл бұрын
Nice
@chandrakantlakade5425
@chandrakantlakade5425 Жыл бұрын
धन्यवाद डॉ. आपण अतिशय महत्वाच्या 15 गोष्टी सांगितल्या त्यांची अंमलबजावणी प्रत्येकाने केली पाहिजे.
@aniketbaraskar1
@aniketbaraskar1 Жыл бұрын
आज पहिल्यांदा मी सहमत आहे, डॉक्टर् तुमचे हेच् काम आहे. राजकारणात घुसू नका.
@anupprakashsaptarshi1576
@anupprakashsaptarshi1576 Жыл бұрын
आत्तापर्यंतचा सर्वात प्रभावी वाटला हा व्हिडिओ. कोणाची निंदा नाही, टीका नाही, बदनामी नाही, तुलना नाही. आपल्या प्रोफेशन ला सूट होणारा आणि योग्य असणारा व्हिडिओ. असेच व्हिडीओ देत रहा
@sanjayyevtikar7827
@sanjayyevtikar7827 Жыл бұрын
Tru
@prashantdeole9845
@prashantdeole9845 11 ай бұрын
सर आपण सांगितलेल्या 15 मुद्द्यांनी जीवनात नक्की आनंद घेता येईल खूपच सुंदर नाईस thank you so much
@ashapande4394
@ashapande4394 Жыл бұрын
जे कोणी तरुण मंडळी पाटील साहेबांनी सांगीतलेले अतिशय महत्वाचे मुद्दे अमलात आणतील ते चांगले जिवन जगतील. फारच उपयुक्त मुद्दे मांडलेत सरांनी. एक अभ्यासू व्यक्तिमत्व. धन्यवाद सर🙏🏻👍💯🌹
@ganeshjagtap7078
@ganeshjagtap7078 2 ай бұрын
तुमच्या प्रेरणादायी विचारानं जीवन बदलून गेले 🙏🙏👌👌👍👍
@tukaramkuchankar8350
@tukaramkuchankar8350 Жыл бұрын
सर, आपली माहिती ही जीवन शिक्षण आहे.🎉
@SnehaMore-lp5ud
@SnehaMore-lp5ud Жыл бұрын
थँक्यू डॉक्टर माझ्या पंचवीस वर्षांच्या मुलासाठी अश्या अनेक मुलांसाठी तुमचे मोलाचे योगदान आहे कारण ही मुले खूप चुकीच्या पद्धतीने वागतात काहीही खातात
@snehavasaikar3404
@snehavasaikar3404 Жыл бұрын
किती महत्वाची माहिती अगदी सोप्या भाषेत तुम्ही मांडलित सर very useful for us Thank You
@vinayakg15
@vinayakg15 Жыл бұрын
Thank you Dr Saheb Some key points ... Learn how to earn money, Invest the gap Nutritious home food Daily Exercise Sleep Hygiene Based on your lifestyle, Improve your health Cut down on Sugar, Drink more water Take Regular breaks, Sitting = Smoking, Break after every 25 mins Mind matters the most, Mind Exercise, Meditation Try to connect with your daily friends, family Focus on your goals, what you expect from your life Develop Critical Thinking Learn to forget and forgive small things Optimistic about life Accept the reality and move on Accept your own individuality Don't try to please everyone, share your depression, and feelings, it's Ok to be Not OK
@sachinmalimali98
@sachinmalimali98 Жыл бұрын
@akashukrande1600
@akashukrande1600 Жыл бұрын
Thanks for sharing this but missed a 1 point, After taking a break, instead of smoking, or drinking sugar tea, you just walk, sit quietly in the air..
@KK-qy6ik
@KK-qy6ik Жыл бұрын
👍👍👍
@Rudrawangde
@Rudrawangde Жыл бұрын
अध्यात्म, Science, human behaviors, and Finance ya chi उत्तम सांगड ........ Salute Sir ❤ se
@ajaykumarsonawane3193
@ajaykumarsonawane3193 Жыл бұрын
💐अभिनंदन.आता खरी तुमची आर.एस.एस कडे वाटचाल सुरू झाली आहे. तुम्ही संपूर्ण पालन केले की पटेल तुम्हालाही.
@pareshmeher1841
@pareshmeher1841 Жыл бұрын
मस्तच धन्यवाद 👍
@ritp03
@ritp03 Жыл бұрын
सर खूप सुंदर मार्गदर्शन केलं ,,धन्यवाद सर🙏
@nikhilpawar1249
@nikhilpawar1249 Жыл бұрын
सर, खुप छान माहिती दिली प्रत्यक्ष व्यवहारात उतरवणे खुप अवघड आहे मानवी जीवन हे किती व्यामिश्र आहे याची खात्री पटली😊
@HarryPotter-qn6tw
@HarryPotter-qn6tw Жыл бұрын
Sir खरोखर आपले प्रत्येक गोष्ठी साठी आभार मानावे तेवढे थोडेच आहेत!!!आपण सांगत असलेल्या गोष्ठी अतिशय गरजेच्या आहेत ❤❤❤!
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 Жыл бұрын
गोष्टी रे विष्ठा नाही!
@vinodmohite125
@vinodmohite125 Жыл бұрын
खूपच छान ! प्रत्येकाला जीवनात सुखाने जगण्यासाठी आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. धन्यवाद डॉक्टर साहेब!🙏🙏🙏 मंगल हो!👌👌👌
@pradeepjagtap3930
@pradeepjagtap3930 11 ай бұрын
सगळ्यांनी या मुदयांना जीवनात अवलंबिले तर जीवनशैलीत निश्चितच अमुलाग्र बदल होईल. धन्यवाद सर
@sunilwaidande236
@sunilwaidande236 Жыл бұрын
संग्राम सर.... सर्व तुमचे मुद्दे अमलात आणायला हवेत.... जिवन अधिक सुंदर होईल... Thank you so much 🙏👍👌
@Maheshgurav9665
@Maheshgurav9665 Жыл бұрын
सर तुम्हीं हे पुस्तक वाचले आहे का ..? ' ताई, मी कलेक्टर व्हयनु ! ' राजेश पाटिल सर यांनी लिहले आहे ते मला असे वाटते की त्या पुस्तकात तुमचा ऊल्लेख आहे..
@riazmujawar4001
@riazmujawar4001 Жыл бұрын
फारच सुंदर सर, किती आदर्श विचार!
@milindtambe203
@milindtambe203 Жыл бұрын
आभार डॉक्टर तुमचे 🎉🎉 तुम्हांला शुभ दीपावली 😊
@bajrangrajguru4322
@bajrangrajguru4322 Жыл бұрын
डॉ साहेब खूप छान विषय घेतला आहे आपण आभार
@navnathwaghmare1681
@navnathwaghmare1681 Жыл бұрын
संग्राम सर खूपच सुंदर माहिती सांगितलेली. याची सर्वांना खूप गरज आहे खरंच तुमच्या या माहितीने प्रत्येकाचे आयुष्य निश्चित बदलेल 😂
@vishnuchandrashekhar1502
@vishnuchandrashekhar1502 Жыл бұрын
विष्णू नामदेव चंद्रशेखर = वाशिम. महा.🙏🏻 अतिशय सुंदर मार्गदर्शन एकदम सोप्या शब्दात आयुष विवेक वादी कसं भविष्यात जगावं .हे आपण सांगितलं सर.🙏🏻🌹
@Only_king243
@Only_king243 Жыл бұрын
वाशिम मधे गाव कोणत मी रिसोड तालुक्यातील आहे 👍
@royalt3104
@royalt3104 Жыл бұрын
सर तुमच व्याख्यान खुप मार्मिक असत.सर्वात जास्त मला तुमच्या व्हिडिओची आतुरता असते,सर प्लिज साक्षी हत्याकांड दिल्ली यावर एक व्हिडीओ बनवा.
@rupalipatil9595
@rupalipatil9595 Жыл бұрын
खूप छान सांगितले डॉक्टर, प्रत्येक माणसाने हे आत्मसात केले पाहिजे.
@sandipnandvikar1365
@sandipnandvikar1365 Жыл бұрын
डॉ. साहेब..., खूपच अर्थपूर्ण माहिती दिलात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे.
@mangalbodhare8657
@mangalbodhare8657 Жыл бұрын
रोजचे आयुष्य जगत असताना उपयोगी पडतील असे मुद्दे सरांनी सांगितले खूप धन्यवाद सर.😊
@rajarampatil5238
@rajarampatil5238 Жыл бұрын
सर जीवन जगण्यासाठी खूपच गरजेचे विचार मांडले, अत्यंत प्रभावी विचार
@manvendrasalve7958
@manvendrasalve7958 Жыл бұрын
जीवनाचे तत्त्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलेत...धन्यवाद साहेब !
@vanitasarvade5459
@vanitasarvade5459 11 ай бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती देता खूप शिकायला मिळतं तुमच्या व्हिडिओ मधून पण सर एक रिक्वेस्ट आहे तुम्ही स्किन एलर्जी वर व्हिडिओ बनवून माहिती द्या हल्ली सगळीकडेच एलर्जीचे प्रमाण खूप वाढलेला आहे आणि मला स्किन एलर्जी चा खूप खाण्यातून धुळीच असा स्किन एलर्जी चा त्रास होतो
@michaelgonsalves3724
@michaelgonsalves3724 Жыл бұрын
सर आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण आम्हाला चांगलेच 15मुद्दे समजावून सांगितले ह्याबद्दल धन्यवाद.सदर माहिती लेखी मिळेल तर फार बरे वाटले आभारी.
@Sanket4040
@Sanket4040 Жыл бұрын
Thank you so much sir, तुम्ही खरंच खुप usefull माहिती सांगितली,, मी आज पासुन ह्या 15 गोष्टीपैकी पैकी जास्तीत जास्त implement करण्याचा प्रयत्न करेल.. 🙏🏻🙏🏻
@ramkrishnakankal3755
@ramkrishnakankal3755 Жыл бұрын
Sirji aapan chhan mahiti deta mala ttumche bhasha aavdte mi tumche saglech video pahat asto
@bimbisargirbide9955
@bimbisargirbide9955 Жыл бұрын
खूप सुंदर विश्लेषण डॉक्टर साहेब... जय भीम 🙏👍👍
@sagarfase1756
@sagarfase1756 Жыл бұрын
डॉक्टर साहेब तुम्ही खूपच सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती दिली, आम्ही याचं अनुकरण नक्कीच करू..
@khalilshaikh3246
@khalilshaikh3246 Жыл бұрын
धन्यवाद खूप सुंदर माहिती देता सर आपण असेच मार्गदर्शन करत रहा
@My-Research
@My-Research Жыл бұрын
अती उत्तम मा्गदर्शन केले आहे ❤
@dnyaneshwardeore8373
@dnyaneshwardeore8373 Жыл бұрын
खुप सुंदर समजून सांगितले सर मी गेल्या ४३ वर्षा पासून समाज सेवा करतो तुम्ही सांगितलेल्या या गोष्टी रोज समाजाल सांगत असतो
@MAHENDRANAIK18
@MAHENDRANAIK18 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती ❤
@alkadhoke7319
@alkadhoke7319 Жыл бұрын
Dr. Sangram has been teaching vast subjects since the Corona period. That too scientific and rational knowledge. Great social work. Sir keep it up.
@pj11666
@pj11666 Жыл бұрын
आत्तापर्यंतचि सगळ्यात छान video ❤️❤️👌
@SubhashBorse-n8p
@SubhashBorse-n8p Жыл бұрын
खुप सुंदर माहिती, प्रत्येकाने आपल्या आप्तस्वकियांना पाठवावी व संग्रही ठेवावी.
@ravindraautee2448
@ravindraautee2448 Жыл бұрын
खरच सर आपण खूप चांगले विचार मांडले. पुढील आयुष्यात नक्कीच हे 15 विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 Жыл бұрын
*खुपचं दिशादर्शक व्हिडिओ सर*
@shaileshpatil5404
@shaileshpatil5404 Жыл бұрын
लोकांशी कनेक्ट असलेले राजकारणी लोक जास्त जगतात का? हॉवर्ड ला स्टडी करायला सांगा तुम्ही
@g.s.wankhede578
@g.s.wankhede578 Жыл бұрын
डाॅ.साहेब....भलतच भारी ग्यान दिध त्यामुळे तुमना भलताच आभारी शे..धन्यवाद
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 Жыл бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे, सर,
@sachinsarode2297
@sachinsarode2297 Жыл бұрын
Critical thinking हे बरोबर आहे एक जी काही गोष्ट घडते ती सगळ्या बाजूनी बघायला हवी 👍👌
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 Жыл бұрын
सर खुप छान सागितले हे अत्यंत महत्वाचे आहे ते खरेच जेवढे जमेल तेवढे पाळले तर तुमची प्रगती च आहे खुप महत्वाचे
@ganeshjagtap552
@ganeshjagtap552 9 ай бұрын
साहेब तुम्ही बाहेर राहून काय उपयोग आपण इंडिया मधे राहावं ही आमची अपेक्षा आहे. आपल्याला अभ्यास खूप महत्वाचा आहे
@shankarkamble2829
@shankarkamble2829 Жыл бұрын
Sir ! Brilliant Speech . I am Listening Again and again.🎉🎉❤❤
@nirmalakanadebaviskar3982
@nirmalakanadebaviskar3982 Жыл бұрын
डॉ साहेब खुप छान सोप्या भाषेत जीवन सुंदर जगतांना उपयोगी पडतील अशा खुप सार्या गोष्टींचा लेखाजोखा सांगीतला यशस्वी होण्यासाठी आपण सांगीतल्या त्या गोष्टी खुप खुप उपयुक्त ठरणाऱ्या आहेत छान संदेश दिला धन्यवाद सर
@shrinivasgonlawar6427
@shrinivasgonlawar6427 2 ай бұрын
सर नक्कीच आपल्या या व्हिडिओचा आम्हाला फायदा होईल आणि नक्कीच असेच व्हिडिओ अपलोड करत रहा हीच आपल्याला विनंती...
@SahebGudadhe
@SahebGudadhe Жыл бұрын
यामध्ये एक असं सूचवावे वाटते की प्रत्येक मनुष्याने एक कुठला ना कुठला छन्द जोपासलाच पाहिजे. बाक़ी खरच खुप सुंदर विश्लेषण डॉ.साहेब तुम्ही सांगितलेल्या नियमांचे 100%पालन केले तर विशेष करून तरुण पीढिच्या आयुष्याला कलाटनी मिळण्याशिवाय राहणार नाही.
@gajeneradongare7161
@gajeneradongare7161 Жыл бұрын
सर आपण जे विचार मांडता त्याने मी खूप प्रभावित होत असतो .
@prasadniwatkar6005
@prasadniwatkar6005 Ай бұрын
डॉक्टर तुम्ही खूप चांगली माहिती दिली धन्यवाद
@sharadgaikwad9392
@sharadgaikwad9392 Жыл бұрын
Very nice 👌🏻👌🏻👍🏻🙏🏻
@rohitkambli4765
@rohitkambli4765 Жыл бұрын
भाई , मनच प्रमुख आहे , हा सगळा खेळ मनाचाच आहे
@dineshgawai5010
@dineshgawai5010 Жыл бұрын
तुमच्या प्रत्येक विडिओ ची खूप आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही 👍
@prblocks9003
@prblocks9003 Жыл бұрын
Sir tumi Corona madge khup chan motivational keley.thanks sir.jay maharashtra ❤🎉. Marathi language khup chaan ahe tumcha.thanks sir.
@rahulchimurkar8648
@rahulchimurkar8648 Жыл бұрын
खूप खूप छान संदेश दिला आहे सर खरच या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. धन्यवाद सर
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Жыл бұрын
सर आपल्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.लाख मोलाचं विश्लेषण आहे.
@popatbhangre98
@popatbhangre98 Жыл бұрын
छान मार्गदर्शन
@ganeshmalaharikoli
@ganeshmalaharikoli 9 ай бұрын
सर धन्यवाद सर समाज सेवा हीच खरी भक्ती सर तुम्हाला मि सलाम करतो good night sir
@ThaksenGorane
@ThaksenGorane Ай бұрын
अतिशय उत्तम मांडणी... धन्यवाद डॉक्टर
@deepdeep4946
@deepdeep4946 Жыл бұрын
Thank you sir,khup khup mahtwache mudde share kelet
@rasganga113
@rasganga113 6 ай бұрын
डॉक्टर साहेब फार महत्त्वाचा विषय सांगीतला. आभारी आहे
@waldelatish
@waldelatish Жыл бұрын
जय भीम सर खुप छान माहिती दिली सर असचं आम्हाला माहिती देत राहा सर
@deepajawale3875
@deepajawale3875 Жыл бұрын
खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत डॉ साहेब खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@laxmanyedage2286
@laxmanyedage2286 Жыл бұрын
खूप छान आणि वास्तवदर्शी विचार आहेत सर आपले... मनःपूर्वक अभिनंदन 🌹👏👏
@arvindshinde1855
@arvindshinde1855 Жыл бұрын
सर , आपण खुपच महत्वपूर्ण माहिती दिली त्यामुळे आपले खुप खुप अभिनंदन
@prakashtajane1924
@prakashtajane1924 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे आपल्याला ला खूप शुभेच्छा साहेब
@anilpatil7005
@anilpatil7005 Жыл бұрын
खूपच छान... खूप साऱ्या पुस्तकांमधून , व्याख्यानमधून जे सार निघते ते तुम्ही एका व्हिडिओ मधून सांगितले थोडक्यात सांगितले आहे.... आभार!
@kiranpatil3984
@kiranpatil3984 Жыл бұрын
So Valuable Sir, all points you covered in your discussion will really help to improve someone's life...
@lalitagangurde8799
@lalitagangurde8799 Жыл бұрын
Jagnyache secret sangitale khupach chan sir ayushyache ganit jhanche chukale tyanchyasathi cha ha yashacha Marg ahe thank you so much sir
@prakashjunagade2598
@prakashjunagade2598 Жыл бұрын
सर आपण सांगितलेली १५ सूत्री, हि खराेखरीच मार्ग दर्शक मंत्रा प्रमाणे आहे, आपण याेजलेला अनुक्रम पण याेग्य आहे धन्यवाद
@paragchaudhari632
@paragchaudhari632 Жыл бұрын
Dr, साहेब, मला आपले हे समिकरण व मुद्दे फारच आवडले
@sanjayyevtikar7827
@sanjayyevtikar7827 Жыл бұрын
आज पर्यंत ऐकलेला व्हिडीओ मले सर्वात सुंदर
@anjanaranshingare4129
@anjanaranshingare4129 Жыл бұрын
Follow करावे असे मुद्दे मांडले आहेत... Thank you Dr साहेब
@vijayagaikwad1688
@vijayagaikwad1688 Жыл бұрын
डॉ साहेब तुम्ही आरोग्यावर छोटी छोटी माहिती देता ती पुस्तक रुपी तयार करता येईल तर जरूर करावी.
@pankajg8898
@pankajg8898 Жыл бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती आमच्या पर्यन्त पोचवता आहात
@GMVideoPoint
@GMVideoPoint 10 ай бұрын
Sir I am your student from School Samyak English medium school and i like to learn about financial services, plans ,money earning,investing, really it is very important for our daily life and talking about something special about you , that your talking skill is too good and very special 😅
@akshaypimpalkar2039
@akshaypimpalkar2039 Жыл бұрын
Sir tumhi khup chhan bolta, ekdm realistic bolta
@sanketpawar7215
@sanketpawar7215 Жыл бұрын
असेच कायम मार्गदर्शन पर व्हिडिओ बनवत जावा सर
@anilbaburaoshinde
@anilbaburaoshinde Жыл бұрын
खुपचं योग्य मार्गदर्शन
@anitagholap388
@anitagholap388 18 күн бұрын
सर आपण माझी प्रेरणा आहात.सर मला ऐक आपणांस विचारायचे आहे. मी सद्ध्या ओमशांतीच्या बी के शिवानी यांचे व्हीडीओ पहाते ,तर त्यांनी संकल्प से सिद्धी तर मी सद्ध्या ते फाॅलो करत आहे. माझ वय आता 61 आहे.मला आपणाकडून योग्य मार्गदर्शन ची गरज आहे. मी आपणांस खूप मानता.सर plz मला योग्य मार्गदर्शन करा.मला आपणांसोबत बोलायचे आहे.
@diptimeshram1771
@diptimeshram1771 Жыл бұрын
Sir me khup inspire jali tumche video baghun. Mala English speaking shikaych aahe . Margdarshan Kara sir . JaiBhim
@vijaydorikpatil3725
@vijaydorikpatil3725 Жыл бұрын
Very Nice Infarmation Jay Khandesh, sir
@ravigaykar5310
@ravigaykar5310 Жыл бұрын
40वर्षा पूर्वी osho यांनी त्यांचे प्रवचन संग्रहित केले ..तसेच आपण आपले व्हीवर्स वाढवा .
@sushamamore8833
@sushamamore8833 Жыл бұрын
Thanks sir 🙏🙏 कायम तुमचे vedio पाहत असते अतिशय उपयुक्त माहिती देता
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 Жыл бұрын
सर, प्रत्येकासाठी अतिशय उपयुक्त अशी माहिती ! खूपच छान आणि मुद्देसूद विश्लेषण ! 👌👍🙏
@achyutraocheke3763
@achyutraocheke3763 Жыл бұрын
डॉ साहेब नमस्कार खूप छान माहिती दिली आहे
@rameshborde8855
@rameshborde8855 Жыл бұрын
खुपच छान सर्वानी अवलंबवावे असे....धन्यवाद सर🙏🙏🙏
小路飞还不知道他把路飞给擦没有了 #路飞#海贼王
00:32
路飞与唐舞桐
Рет қаралды 77 МЛН
PIZZA or CHICKEN // Left or Right Challenge
00:18
Hungry FAM
Рет қаралды 15 МЛН
ТЫ В ДЕТСТВЕ КОГДА ВЫПАЛ ЗУБ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 3,5 МЛН
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34
小路飞还不知道他把路飞给擦没有了 #路飞#海贼王
00:32
路飞与唐舞桐
Рет қаралды 77 МЛН