अगदी बरोबर आहे साहेब माझ्या बरोबर असे माझ्या नात्यावाईक यांनीच खोटे दस्त केला आहे
@नानानाना-य9स22 күн бұрын
🚩👌👌🙏🙏
@Deepika-x2l22 күн бұрын
Divani nyayalayacha vadi kadun nirnay lagla tar, tar prativadi kiti vela appeal Karu shakto
@yogeshbhujbal783423 күн бұрын
साहेब आमच्या कडे पानं नजरे खालून घातलरया नंतर काही पाणे बदली जातात
@durgadasrangnathraorannawa520422 күн бұрын
त्यासाठी आपण ड्राफ्ट फायनल करतांना जे जे पान फायनल केले त्या त्या प्रत्येक पानावर आपली म्हणजेच लिहून देणार आणि घेणार यांनी स्वाक्षरी करणे अनिवार्य करायचे म्हणजे पाने बदलण्याचा प्रश्नच येणार नाही
@yogeshbhujbal783422 күн бұрын
@durgadasrangnathraorannawa5204 हा ऊपाय 100% योग्य आहे