अण्णा सलाम आहे तुमच्या आवाजाला आणि तुमचा आवाज ऐकला की कुस्ती जिवंत असल्यासारखी वाटते.
@Saga-patil2 жыл бұрын
आण्णा तुम जियो हजारो साल 🙏
@vishwasrasal48045 жыл бұрын
महाराष्ट्राच्या कुस्तीला आवाज लाभला अण्णाच्या वाणीतून...
@mohanbadade8083 жыл бұрын
अण्णासाहेब म्हणजे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख आवाजाची तोफ आहे खुस्त गीर अण्णा
@aniketmane40865 жыл бұрын
साताराचा बादशाह...पैलवान किरण भगत
@yedbakshirsagar80277 жыл бұрын
आन्ना तूम्हाला मी अकलूज शंकराव मोहीते पाटील त्रीमूर्ती कूस्ती अकलूज येथे जवळू पाहीलय सूपर हीट कॉमेडी आगावर शहारे आणनारा तूमचा तो आवाज सलाम तूम्हाला आर क्रीकेट कूनी पन नावजल पन कूस्ती ही महाराट्राची शान हाय आन राहनार,,,, सलाम आन्नाला वंदन कूस्तीला
@shashisapkale38416 жыл бұрын
pai kiran
@rahulbadade43033 жыл бұрын
आण्णा... तूमी आमच देव हाय...आशीर्वाद द्या
@krishnamali25463 жыл бұрын
हिंदकेसरी मारुती माने भाऊ
@sudhirhanpude36686 жыл бұрын
एकच नंबर आण्णा
@nileshrokade45042 жыл бұрын
पहील्या सारखी कुस्ती आजकाल होत नाही.. आता फक्त राजकारण होत..कोणत्या पेलवानाला जिकंवायचं हे पहीलेचं ठरतं..कुस्ती ही चितपट ठेवली पाहीजे.पंचांचा निर्णय ठेवला तर पेलवानानवंर अन्याय होतो.....
@tggemar34917 жыл бұрын
pramgiri goswami. hari.har.jai.shree.ram.
@sheikhisak39434 жыл бұрын
Anna mala ase watte aatta kusti smpte Kay Ashe chinta wate Navin pidela shook Nahi marg drshanache grj aahe dhanywad Anna