पैलवान म्हणजे गावातला हिरो आणि हिंदकेसरी मारुती माने म्हंटल तर सुपरस्टारच | Maruti Mane | Bol Bhidu

  Рет қаралды 232,168

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #हिंदकेसरीमारुतीमाने #MarutiMane
पैलवान म्हणजे गावातला हिरो आणि हिंदकेसरी मारुती माने म्हंटल तर सुपरस्टारच. प्रत्येक भावी पैलवानाला मारुती मानेच्या ताकदीची साक्ष दिली जायची. पारावर बसलेलं काटकुळ म्हातार पण मारुतीभाऊन विष्णू सावर्डेला घुटना मारून कसं चीतपट केलं होत याच साग्रसंगीत वर्णन करून दाखवायच. तेव्हा ऐकणाऱ्यांची छातीसुद्धा फुगून पैलवान व्हायची. एकूण काय तर राजकारणात देखील ज्यांची चर्चा होती असे हिंदकेसरी मारुती माने कोण होते याबद्दलच थोडस.
Hind Kesari Maruti mane had a glorious run as a wrestler between 1962 and 1972 and did exceedingly well for the country in major championships. In the 1970 Commonwealth Games, he won silver in the unlimited freestyle event. In the 1962 Asian Games, he won gold in the 97 kg freestyle and the silver in the 97 kg Greco-Roman events.
Mane was crowned Hind Kesari in 1964 after defeating Rajasthan wrestler Mahiruddin. He was at one time listed among the best wrestlers in the world. He was also presented with the prestigious Major DhyanChand award by the Union government.
In his wrestling days, Mane used to work out for almost 10 to 12 hours daily. His fitness was said to be the reason for him lasting a good 11 minutes against the then all-conquering Russian wrestler Alexander Medved in 1967
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 173
@dhananjay9028
@dhananjay9028 2 жыл бұрын
मस्तच 👌👌 भाऊ म्हणजे माझे आजोबा...ऐकताना डोळ्यात पाणी आले.. धन्यवाद ताई...🙏
@shivement2148
@shivement2148 2 жыл бұрын
🙏
@operationthunderbolt5284
@operationthunderbolt5284 2 жыл бұрын
नशीबवान आहात
@mahadevbhedate3647
@mahadevbhedate3647 2 жыл бұрын
Mastach Tai 🙏
@shubhamjadhav123
@shubhamjadhav123 2 жыл бұрын
Maje pan ajoba ahet
@जयमहाराष्ट्र-ङ1य
@जयमहाराष्ट्र-ङ1य 2 жыл бұрын
@@shubhamjadhav123 भोस्यात कधी येणार
@patilbrothers.7279
@patilbrothers.7279 2 жыл бұрын
आमचे भाग्य थोर जे आम्ही मारुती माने भाऊंना प्रत्यक्ष याची देही याची डोळा पाहिले. त्यांच्या गावातल्या जिल्हा परिषद मराठी शाळेत आम्ही शिकलो व तिथेच लहानाचे मोठे झालो.
@sandeepgaikwad9422
@sandeepgaikwad9422 2 жыл бұрын
मी भाऊंच्या गावाचा म्हणजे कवठेपिरान चा आहे. मी स्वतः अनुभवले आहे भाऊंना. त्यांच्या बाबत दोन गोष्टी आवर्जून सांगाव्याश्या वाटतात त्या म्हणजे भाऊंची स्मरणशक्ती एकदम तल्लख होती. एकदा एका व्यक्तीला पहिले आणि त्याचे नाव ऐकले कि ते त्या व्यक्तीला विसरत नसत. सहा महिन्यांनी जरी ती व्यक्ती समोर आली तरी त्याला नावाने बोलावत असत हे माझ्याबाबतीत घडलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गावातील लोकांबद्दल भाऊंना खुप आपुलकी होती. भाऊ सांगलीतील बंगल्यावर राहत असत. गावाकडून एखादी व्यक्ती भेटायला आली कि परत ती व्यक्ती गावी जाताना एस.टी. तिकिटासाठी ठेव म्हणून भाऊ खिशात हात घालून हाताला जी नोट येत असे ती देत असत आणि ती कायम 500 किंवा 1000 ची असे. मी हे माझ्या मोठ्या काकां सोबत बंगल्यावर गेल्यावर 3 ते 4 वेळा अनुभवले आहे. भाऊंचा हा व्हिडिओ बघून त्यांच्या बद्दलच्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद 🙏🙏🙏
@HB-hy4xc
@HB-hy4xc 2 жыл бұрын
शक्ती💪 + युक्ती🤔 + भक्ती🙏 = पैलवान👑
@itsknow8204
@itsknow8204 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqO4kGqpqblgp6c ❤️🚩🇮🇳
@pappubhau5367
@pappubhau5367 2 жыл бұрын
युक्ती खेळातच
@omkarpatil3283
@omkarpatil3283 2 жыл бұрын
माझी आजी आणी भाऊ एका वर्गात शिकत होते,भाऊ खूपच साधे व भोळे होते मी लहानपणी उन्हाळी सुट्टीनिमित्त अनेकवेळा कवठेपीराणला जात असे त्यावेळी 2,3 वेळा भाऊंशी प्रत्यक्ष बोलण्याचा योग आला ते सारखे बालवीर घरी ही येत असत🙏🏻💐
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीस स्नेहल...खूप छान..मारुती माने आमच्या जिल्ह्यातील च आवडले ऐकून... झेलम एक्स्प्रेस ही आता तरी पुणे ऐवजी पुढे कोल्हापूर हून निघावी....हीच भाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल....राजीव गांधी,आणि वसंत दादांचे छायाचित्र पाहिले ..खूप समाधान वाटले...
@sachindombale2000
@sachindombale2000 2 жыл бұрын
माझे आजोबा पण खुप मोठे पहलवान होते,आमच्या आजोबांची कुस्ती बघायला एकदा मारुती माने जी आलते तिथुन आजोबांची व मारुती माने यांची दोस्ती झाली। आमचे आजोबा त्यांच्या घरी देखील राहीलेत, आजोबा नाराजगीने हे पण सांगतात की मुलबाळ न होताच माने वारले🙏
@suyeshsonar3539
@suyeshsonar3539 2 жыл бұрын
काय नाव आजोबांचं
@abhijitlondhe7417
@abhijitlondhe7417 Ай бұрын
त्यांना नेहा नावाची एक मूलगी आहे. त्यांची पहिली बायको वारल्यावर त्यांनी दुसरे लग्न केले. होते. उतार वयात झाली होती मूलगी.
@shubhamsalunkhe3942
@shubhamsalunkhe3942 2 жыл бұрын
स्व पैलवान ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर्ती एक स्टोरी बनावा ना
@dhb702
@dhb702 2 жыл бұрын
गावच्या जत्रेत मी लहान ( ८-९ वर्षांचा ) असताना १९६६ चया आसपास एक रुपया ची कुस्ती मारायचो. माझे मामा जे नंतर सैन्यात गेले व बांगलादेश युद्धात भाग घेऊन ढाकया पर्यंत जाऊन आले ते माझे गुरू होते. वेगवेगळ्या जत्रेत ते मला घेऊन जायचे. खूप मजा यायची. पुढं कुस्ती सोडून bodybuilding मध्ये गेलो. लोकांनी खूप प्रेम, मान दिला. खेळाडूंना मान मिळतो. सपोर्ट पण मिळाला पाहिजे. पैसा, नोकरी , कुटुंब, समाज यांचा सपोर्ट नसेल तर परिस्थिती ने माणसं काही मोठं यश मिळवू शकत नाहीत. हिंद केसरी पै. मारुती माने वस्ताद यांचा मी खूप चाहता आहे. त्यांना मानाचा मुजरा !
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 2 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती मध्ये भाऊंच नाव आले आणि बोल भिडूनी त्यांच्यावर व्हिडिओच बनवला. 👍👌
@agricoss8408
@agricoss8408 2 жыл бұрын
बोल भिडू नावानं टीव्ही चॅनल चालू केला पाहिजे ,तोही अश्याच प्रकारे रिअल गोष्टींवर फोकस्ड पाहिजे .
@marutiabagole2567
@marutiabagole2567 2 жыл бұрын
आमच्या गावात मी लहान असताना 1989 साल,असेल ताकदीचा विषय निघाला की अशी म्हण असायची की * तू काय मारुती माने आहे का* असा मातब्बर पैलवान पुन्हा होणे नाही
@sawantpatil13
@sawantpatil13 2 жыл бұрын
हे वाक्य मी चांडाळ चौघडी चा करामती चा वेबसे्रिज मध्ये बाळासाहेब चा तोडून मी एकले मी ❤😊
@akshaypatil8058
@akshaypatil8058 2 жыл бұрын
ही खूप छान बोलते ,हिच्यामुळे च मी फक्त बोल भिडू पाहतो , कृपया यांना जास्त एपिसोड देत जा ..!
@vishalagale3732
@vishalagale3732 2 жыл бұрын
हिंदकेसरी मारुती माने '' झाले भाऊ होतील भाऊ यासम: हाच "🙏🏼
@vijaynandsutar4373
@vijaynandsutar4373 2 жыл бұрын
हिंदकेसरी मारुती माने आणि मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर यांच्यातील खासबाग मैदान येथील ऐतिहासिक कुस्ती विषयी एक व्हिडिओ तयार करावा
@somnathshinde5014
@somnathshinde5014 2 жыл бұрын
सांगली 👑👑
@sunnyypatyou
@sunnyypatyou 4 ай бұрын
As a school kid on holidays at our village next to Padmale, had fortune to see him as chief guest for a village function. Impressively tall, slight smile and cool. Salute to son of the soil. Sangli is now seeing a slide downhill in its vaibhav, name and prosperity. I hope Sangli, with its unique mix of communities, professions, natural advantages and pride in our langauge and culture, bounces back. Let's work for this goal wherever we are now outside Maharashtra.
@ganeshcholke5732
@ganeshcholke5732 2 жыл бұрын
तुम्ही खूपच छान बोलता आणि खूपच छान दिसता त्यामुळे मला तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खुप चांगले वाटता असे व्हिडिओ बनवत रहा आणि पुढे जात रहा.👌👌🌹
@prabhakarpatil2662
@prabhakarpatil2662 2 жыл бұрын
अभिमान आहे की मला सुद्धा भाग्य लाभले कुस्ती पंढरी त जन्माला येण्याचे व लहानपणी लाल मातीत खेळण्याचे ....... भाऊ म्हणजे श्रध्दा स्थान
@itsknow8204
@itsknow8204 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqO4kGqpqblgp6c ❤️🚩🇮🇳
@solo-t8816
@solo-t8816 2 жыл бұрын
जे जे "स्नेहल माने" ला 'खूप आवडते ' असा अभिप्राय देता त्यांनी video नीट बघून घ्या ... "मारुती माने" ची वारसदार आहे ती ... कधी चीत पट करीन कळणार पन नाही ...
@pravinshelake1117
@pravinshelake1117 Жыл бұрын
हिंदकेसरी पै.मारुती माने या पैलवान बद्दल ऐकून खुप छान वाटले अभिमान वाटतो। आशा पैलवानांचे
@rajkiranbhore5718
@rajkiranbhore5718 2 жыл бұрын
Aaj Bhaunchi jayanti vinamra Abhivadan .. 💐💐💐 maz gav pan Kavthepiran ...Asa Hindakesari hone nahi..zalet Bahu Hotil hi Bahu pan Ya sam Hach 🙏🙏🙏💐💐
@suyeshsonar3539
@suyeshsonar3539 2 жыл бұрын
दादा भाऊंची उंची आणि वजन किती होतं
@pruthvirajkadam3980
@pruthvirajkadam3980 2 жыл бұрын
फारच छान, पन आपल्याला एक विनंती आहे आपण भाऊ,पै.गणपतराव आंदळकर, व पै.हरिशचंद्र बिराजदार यांचा त्या काळातील प्रसिद्ध पंचतारांकित Hotel ओबेरॉय वरिल किस्सा नक्की सांगा ,हवे असल्यास माहिती पोहोच करु कृपया तो किस्सा सांगा फारच छान आहे, त्या पैलवानांना ची माहिती सर्वांना होऊ दे, ते किती मोठे सुपरस्टार होते याची तो किस्सा साक्ष आहे. कृपया प्रयत्न केले तर बरे होईल
@Samrudhi79
@Samrudhi79 2 жыл бұрын
राजीव गांधी हे सांगलीत आले नव्हते.. काँग्रेस चे शिष्ट मंडळ हे Delhi la gele होते.त्यावेळी मारुती माने सुद्धा होते.त्यावेळी राजीव गांधी ची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांना खासदार बनवले
@vaibhavdevade2837
@vaibhavdevade2837 2 жыл бұрын
बरोबर आहे
@vaibhavdevade2837
@vaibhavdevade2837 2 жыл бұрын
ऐकीव गोष्टी सांगतात हे बोल भिडू वाले
@rav19.
@rav19. 2 жыл бұрын
हा,,, ही आवाज आणि हा तोरा एक नंबर....!💐🚩
@sushantradesr7541
@sushantradesr7541 2 жыл бұрын
सांगलीचा वाघ 👑💪
@sumirama_foundation
@sumirama_foundation Жыл бұрын
Sanglicha waagh naahi.... Bharatacha waagh
@sumirama_foundation
@sumirama_foundation Жыл бұрын
Sanglicha waagh naahi.... Bharatacha waagh
@VinayakBk-tr2tl
@VinayakBk-tr2tl 2 жыл бұрын
Jabardast vishay ... Jabardast explaination .. Jabardast Sneha ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@shrikantchougale3744
@shrikantchougale3744 2 жыл бұрын
पैलवान युवराज पाटील. कोपार्डे कोल्हापूर. यांच्यावर एक व्हिडिओ करा प्लिज
@Karn.m.j
@Karn.m.j 2 жыл бұрын
Hindkesari... 🙏
@nitinmahajan-n6c
@nitinmahajan-n6c 2 жыл бұрын
बोलबिडू चे आभार कुस्ती विषयक नावाजलेले व्यक्तीची अशीच माहिती द्या
@aditnathlakhane6349
@aditnathlakhane6349 2 жыл бұрын
👌👌 आवाज छान आहे. गुड.
@sambhadalavi2991
@sambhadalavi2991 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद!
@rajd7614
@rajd7614 2 жыл бұрын
Excellent. You kindle my old memories of that period and the places. Those were the days of Shripati Khanchanale, Gapatrao Andalkar and Maruti Mane . My friends would wrestle for Rs 5 during the local Wresstling compition . Keep up sticking to these areas of your expertise.
@itsknow8204
@itsknow8204 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqO4kGqpqblgp6c 🚩🇮🇳🔥
@yogeshdhanwade1538
@yogeshdhanwade1538 2 жыл бұрын
❤️❤️ mastt hote maruti mane dada .. rajkaran n samjanare lok sadhe vattat .. tyanch nav aiklaa hota aaj he mahiti mialli tya sathi thank-you .. 🙏🏻😇
@sanchitjadhav1314
@sanchitjadhav1314 2 жыл бұрын
Nice voice 👍good job
@RahulPatil-ex3tq
@RahulPatil-ex3tq Жыл бұрын
कुस्ती सम्राट युवराज पाटील बदल माहिती सांगा प्लीज 🙏
@sudhirpawar3831
@sudhirpawar3831 3 ай бұрын
हिंदी केसरी मारुती माने भाऊ म्हणजे, कुस्ती क्षेत्रातील कोहिनूर❤
@raghunathkondhalkar4895
@raghunathkondhalkar4895 Жыл бұрын
खूप सुंदर
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 2 жыл бұрын
अरे महाराष्ट्राच्या विकासासाठी दिल्लीत प्रश्न विचारणारा वाघच तो ...... नाहीतर आजचे भाजपचे शेळपट खासदार दिल्लीत तोंड शिवून बसतात .....
@rautsanjay75
@rautsanjay75 2 жыл бұрын
Reporting style is awesome... 👍👍
@abkinfinitgratitude6794
@abkinfinitgratitude6794 2 жыл бұрын
पैलवान मारुती माने दादा यांना मानाचा मुजरा
@mandarchavan9828
@mandarchavan9828 2 жыл бұрын
Mam apli bolanychi style Superb Ahe .
@Borntofight7110
@Borntofight7110 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ
@yuvrajb4696
@yuvrajb4696 2 жыл бұрын
Jay ho Jay Hind 🇮🇳
@shitalkoli6636
@shitalkoli6636 2 жыл бұрын
आमचे गाववाले हिंदकेसरी मारुती माने
@prithyedage9920
@prithyedage9920 2 жыл бұрын
Kont gav
@shitalkoli6636
@shitalkoli6636 2 жыл бұрын
@@prithyedage9920 कवठे पिरान
@avinashmane7845
@avinashmane7845 2 жыл бұрын
तुम्ही पाहिले का त्यांना
@d.pawarvlog6465
@d.pawarvlog6465 2 жыл бұрын
अप्रतिम 🙏🙏
@anildhatrak928
@anildhatrak928 2 жыл бұрын
फार भारी video आहे माहिती खूप छान आहे.
@h31-sujalmali67
@h31-sujalmali67 2 жыл бұрын
MH-10👑
@suyogpatil9813
@suyogpatil9813 2 жыл бұрын
Do some research on पै.गणपतराव आंदळकर.....❤️
@shashikadam4303
@shashikadam4303 2 жыл бұрын
चांडाळ चौक टी च्या करामती . ... 😂 बाळासाहेब .... तुम्ही पण बघता वाटत
@mr.electrician5074
@mr.electrician5074 2 жыл бұрын
मला वाटते की मारोती माने हे स्नेहल माने या़चे आजोबा असतील..😀
@sandippatil-fb3cj
@sandippatil-fb3cj 2 жыл бұрын
Ti hindkesari chi gada tuzya dokyat hanavi vattey
@mr.electrician5074
@mr.electrician5074 2 жыл бұрын
@@sandippatil-fb3cj nahi ji mi tr mjyak kelo ji 😂😂😂
@dilipbharati6715
@dilipbharati6715 10 ай бұрын
छान माहिती मिळाली
@suyashkadam3051
@suyashkadam3051 2 жыл бұрын
Great ! Hope to get information about pailwan ganpatrao andhalkar
@dilipbharati6715
@dilipbharati6715 10 ай бұрын
हे खरे आहे
@Axeeeeeeeeeeeeee
@Axeeeeeeeeeeeeee 2 жыл бұрын
शक्ती युक्ती चा संगम म्हणजे मारुती माने
@डफळापूरसर्पमित्र
@डफळापूरसर्पमित्र 2 жыл бұрын
Very great maruti mane saehb
@bhushankumbhar7907
@bhushankumbhar7907 2 жыл бұрын
Bhau👑💯
@ajaynangre4253
@ajaynangre4253 2 жыл бұрын
Nice
@prajayghogare9584
@prajayghogare9584 2 жыл бұрын
Made new videos like this 💯❤️❤️🔥🔥🔥💯😇😇 Thank you
@indra4227
@indra4227 2 жыл бұрын
Nice voice 👌
@santoshkamble8381
@santoshkamble8381 2 жыл бұрын
Nice snehal madam
@sujit_rj_maharashtra363
@sujit_rj_maharashtra363 2 жыл бұрын
💐💐💐सांगली कर.
@sagaranand6724
@sagaranand6724 2 жыл бұрын
Tuza aavaj chan aahy ❤️
@YogeshPatil-jo7yb
@YogeshPatil-jo7yb 2 жыл бұрын
*आमचे दैवत* कुस्ती क्षेञाचा कोहिनूर हिरा, ध्यानचंद पुरस्कार विजेते, माजी खासदार स्वर्गीय हिंदकेसरी पै. मारुती माने (भाऊ) यांच्या जंयती निमित्त विनम्र अभिवादन...💐💐२७डिसेबरं
@prithvirajjavir2799
@prithvirajjavir2799 2 жыл бұрын
Khup chan avaj ahe 😇
@rajeshwaghmare7213
@rajeshwaghmare7213 2 жыл бұрын
Kiti Chan
@vijaymahale5480
@vijaymahale5480 2 жыл бұрын
ताई तुझ्या आवाजाला तोड नाय खूप छान बोलतेस
@dayanandwaghmode5379
@dayanandwaghmode5379 2 жыл бұрын
राजकारण्यांतील छंक्क्या पंज्जा ना पैलवान काय आहे हे त्यांना काय कळणार
@rajbhushankamble9846
@rajbhushankamble9846 2 жыл бұрын
Great...Information Thank you...
@prashantpshirke
@prashantpshirke 2 жыл бұрын
एक नंबर 👍
@vinayakdalvie5618
@vinayakdalvie5618 2 жыл бұрын
Very good
@ganeshpatil2899
@ganeshpatil2899 2 жыл бұрын
👌👌👌💐💐💐💐
@anilbhatkute9772
@anilbhatkute9772 2 жыл бұрын
खूपच सुंदर
@deepakganbavale8069
@deepakganbavale8069 2 жыл бұрын
Snehal, Good info. Expecting information about Harichandra Birajdar.
@itsknow8204
@itsknow8204 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqO4kGqpqblgp6c ❤️🚩🇮🇳
@shivajichavan7191
@shivajichavan7191 2 жыл бұрын
विनम्र अभिवादन!
@ganeshchavan4229
@ganeshchavan4229 2 жыл бұрын
Kharch aka pailvanchi mahiti dili abhari ahe
@king-xt8rd
@king-xt8rd 2 жыл бұрын
Dharmaji prataprao garje cha history dakhava vanjari samajacha plz
@prashantkhomane9522
@prashantkhomane9522 2 жыл бұрын
Great माणूस
@shankarpatil9323
@shankarpatil9323 Жыл бұрын
Tyancha badal sangaa
@jitendrakulkarni79
@jitendrakulkarni79 11 ай бұрын
भोसले व्यायाम शाळेचा एक व्हिडिओ बनवा
@sharadborkar2815
@sharadborkar2815 2 жыл бұрын
मस्तच माहिती
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 2 жыл бұрын
अभिमान आहे मला मी कवठे पीरान ची असल्याचा
@LaxmankedarTatya-xz8rj
@LaxmankedarTatya-xz8rj Жыл бұрын
हिच्या पेक्षा पुजारी आण्णा घ्या कडुन ऐकायला वरचं भारी वाटत ं
@ra8208
@ra8208 9 ай бұрын
भाऊ ❤️
@saurabhpatil8372
@saurabhpatil8372 2 жыл бұрын
tuza avaj khup Chan ahe ✌🙏👌👍
@salamshaikh9124
@salamshaikh9124 2 жыл бұрын
I miss you U must come daily
@RatandipPatil
@RatandipPatil Жыл бұрын
❤ one & only bhu❤
@deshmukhkrishna5172
@deshmukhkrishna5172 2 жыл бұрын
Tumacha avaj mast ahe💯
@maratha0261
@maratha0261 2 жыл бұрын
MH 10❤
@vinda0001
@vinda0001 2 жыл бұрын
Hind kesari Harishchandra Birajdar yanchya vishai pn ekhada episode kadha ki
@nknnnn4977
@nknnnn4977 2 жыл бұрын
माने म्हणा, माणे नव्हे. 😂😂
@prakashkadam2370
@prakashkadam2370 2 жыл бұрын
॥ गोल्ड सांगली ॥
@omkaryadav3685
@omkaryadav3685 2 жыл бұрын
Mastcha
@kubadyakhawis
@kubadyakhawis 2 жыл бұрын
जंगलाचा राजा वाघ कधीपासून?? आम्ही तर सिंहाला म्हणतो..... 😂😂
@maneomkar18
@maneomkar18 2 жыл бұрын
Foreign concept ahe mitra, khara Raja ha wagh ch
@ganeshgore5112
@ganeshgore5112 2 жыл бұрын
Very nice 👌 👍
@abhimore7989
@abhimore7989 2 жыл бұрын
तुजा टॅटू लय आवडतो बग मला
@kubadyakhawis
@kubadyakhawis 2 жыл бұрын
स्नेहल माणे... किमान स्वत:चं आडनाव तरी नीट उच्चारा की.... माणे नाही ओ.... माने.... अंदारकर राजे माने... ज्यांनी मान न झुकवता दरबारात प्रवेश केला....
@kashinathbandgar8173
@kashinathbandgar8173 Жыл бұрын
भावकी ची माहिती सांगितले बर झाल
@tusharbhosale3197
@tusharbhosale3197 2 жыл бұрын
Kdk communication
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 105 МЛН
BALASAHAB PATWARDHAN MAHARAJ-1849-1908
9:47
Pailwan Brothers
Рет қаралды 4,1 М.
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН