श्री स्वामी समर्थ गॅस बत्ती ग्रुप तर्फे आयोजित केलेली गजानन चरणी भजन सेवा अतिशय उत्तम झाली. मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटले. आपल्या ग्रुप कडून अशा खूप अपेक्षा आहेत. आणि अशी सेवा आपल्या हातून उत्तरोत्तर घडत राहो. आपल्या ग्रुप मधील सर्व सदस्यांच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना परिपूर्ण करून तुम्हाला उदंड आयुष्य देवोत हीच सदिच्छा आणि श्री सद्गुरू स्वामी समर्थ आणि गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना...