नमस्कार सर..🙏🏻 आपले मनापासून आभार आणि असेच मार्गदर्शन मिळत रहावे ही विनंती .. Stay Connected 👍🏻
@sagarfase17566 ай бұрын
उपयुक्त माहिती दिली सर,धन्यवाद
@explorewithcarlekar6 ай бұрын
नमस्कार साहेब..🙏🏻 अपाल्या छान कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.. Stay Connected 👍🏻.
@bhagavantmadake44116 ай бұрын
खूप छान👏✊👍. आमचे गाव तळेघरजवळ आहे...
@explorewithcarlekar6 ай бұрын
धन्यवाद दादा..🙏🏻 दादा, तुम्ही खूप नशीबवान आहात कारण तुम्ही निसर्गाच्या इतक्या सुंदर प्रदेशात राहता आणि ते पण श्री भीमाशंकरच्या इतक्या जवळ..🙏🏻 भेटूया कधी तरी एकदा ..👍🏻 Stay Connected 🙏🏻
@k.anuradha076 ай бұрын
निसर्गरम्य अशा परिसरात वसलेले हे भीमाशंकर मंदिर खुप छान आहे.उत्तम फोटोग्राॅफो व सविस्तर सादरीकरण यामुळे प्रत्यक्ष दर्शनाचा भास होतो.पावसामुळे गुप्त भीमाशंकर पाहता आले नाही.नेहमी प्रमाणे रस्त्यांची व वाटेत खाण्यासाठींची लागणारी ठिकाणे यांची माहिती पण सविस्तर व उपयुक्त असते.शुभेच्छा
@explorewithcarlekar6 ай бұрын
आपले मनापासून आभार 🙏🏻
@santoshghadge786 ай бұрын
धन्यवाद दादा छान झालाय ब्लॉग आणि उपयुक्त माहिती दिलीत आणि आपण मराठीत ब्लॉग बनवत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन जय श्रीराम
@explorewithcarlekar6 ай бұрын
नमस्कार दादा..🙏🏻🙏🏻 आपण माझा vlog बघितला आणि खूप छान कॉमेंट साठी आपले मनापसून आभार मी मराठी मधे माहिती देण्याचा ऐक छोटा पण प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि आपले असेच सहकार्य मिळत रहावे ही विनंती.. Stay Connected 👍🏻
@drmandhare6 ай бұрын
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांवरील मूलभूत सुविधा जसे की रस्ते पार्किंग टॉयलेट्स यांची अवस्था सुधारली पाहिजे. बाकी व्हिडीओ छान आहे.
@explorewithcarlekar6 ай бұрын
नमस्कार सर.. आपण अगदी योग्य मुद्दा मांडला आहे.. खरेच सांगतो मला भीमाशंकर मधे असाच अनुभव आला होता..ओसंडून वाहणारा लोकांचा आणि वाहनांचा ओघ आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यल्प मर्यादित यंत्रणा..आणि हे एका सामान्य दिवशी.. माझ्या व्हिडिओ वर कॉमेंट केल्याबद्दल आपले मनापासून आभार..🙏🏻 Stay Connected 👍🏻
@balasahebmoze48726 ай бұрын
खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठीच केला आहे 📷 भिमाशंकर मंदिर कडे जाणाऱ्या रोडची माहिती गुगल नकाशा प्रमाणे दिली आहे 🚗
@explorewithcarlekar6 ай бұрын
नमस्कार साहेब..🙏🏻 मी एक छोटा प्रयत्न केला आहे लोकांना जास्तीत जास्त माहिती देण्याचा..जेणेकरून लोकांना त्यांचा प्रवास पण छान प्रकारे नियोजन करून जास्तीत जास्त आनंदात करता येईल.. आपले मनापासून धन्यवाद..🙏🏻