मी88% अपंग आहे साहेब, खूप ईच्छा झाली होती स्वामींना पहाण्याची, अगदी प्रवास कसा असेल ,इथून दर्शन कसे असेल त्याची ,पण आपल्या व्हीडिओ मध्ये मला अस वाटलं की मी तुमच्या कार मध्ये बसलोय आणि दर्शन घेऊन खूप तृप्त झालोय, आनंदाश्रू आले आज माझ्या डोळ्यात, स्वामी आपण या भक्त माणसाचे कल्याण करा यांच्या मुळे आज माझे डोळे ,मन, आत्मा तृप्त झाला🚩😊🙏
@explorewithcarlekarАй бұрын
श्री स्वामी समर्थ नमस्कार.. आपले इतके प्रेम आणि शुभाशीर्वाद मिळाल्याने मीच निशब्द झालो आहे..आपण साक्षात स्वामींच्या रुपात मला हे आशीर्वाद दिले आहेत अशी माझी खात्री आहे.. आपणास एकच विनंती आहे.. जर आपण पुण्यात राहत असाल आणि जर आपण आपला राहण्याचा पत्ता आणि संपर्क क्रमांक देऊ शकलात तर मला आपल्याला प्रत्यक्षात भेटण्याची इच्छा होती..🙏🏻 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@S.V.447022 күн бұрын
🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏 सर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपले 🙏
@explorewithcarlekar21 күн бұрын
नमस्कार.. 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻 आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार ..
@anantdeshkulkarni63733 ай бұрын
Good information. Got darshan of Swami through you.
@explorewithcarlekar3 ай бұрын
Namaskar Thank You For Your Kind Appreciation Stay Connected 👍🏻
@k.anuradha073 ай бұрын
*जय जय स्वामी समर्थ * आक्कलकोट येथील खुप अनोखी व उपयुक्त अशी माहिती मिळाली.श्री स्वमींचे दर्शन मनोभावे घेता आले. तिथे रात्री अपरात्री आलेल्या भक्ताना लागेल ती मदत करणारी तरुण मंडळ काम करतात खरच त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.खुप छान माहिती दिल्या बद्धल धन्यवाद
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार .. होय...प्रतिक पिंगळे आणि त्यांचा ग्रुप खूप छान काम करत आहेत आपल्याला जर त्यांची ही माहिती आवडली असल्यास आपण आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल.. धन्यवाद ..🙏🏻
@sanjayjadhav-l7b4 ай бұрын
सर खुप छान माहिती दिली तुम्ही नी स्वामींचे दर्शन ही झाले
@explorewithcarlekar4 ай бұрын
नमस्कार.. आपले मनापासून आभार आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपण हीहीती आपल्या जवळच्या लोकांना शेअर करू शकता 👍🏻🙏🏻
@SachinWetal-zp7pb4 ай бұрын
सर, स्वामींच्या दर्शनाला खूप जण जातात, पण राहण्याची, जेवणाची खूप चांगली माहिती आपण आपल्या vlog मार्फत दिली.... सर, असे वाटते की आम्ही पण तुमच्या बरोबरच प्रवास करत आहोत.तुमच्यामुळे अनेकांना स्वामींचे दर्शन झाले... धन्यवाद 🙏
@pratikpingale33854 ай бұрын
(ही पोस्ट सर्व ग्रुप वर शेअर करावी कारण सर्व स्वामीभक्तांना मदत मिळेल) *स्वामी दर्शनाला अक्कलकोट मध्ये आल्यानंतर जर तुम्हाला उशीर झाला म्हणजेच रात्रीचे दोन तीन चार असे वाजले तेव्हा जर तुम्हाला राहण्याची व्यवस्था किंवा जेवणाची व्यवस्था झाली नाही कारण रात्री जेवणासाठी अन्नछत्रपण बंद असत हॉटेल पण बंद असतात किंवा सोबत लहान मुले असतील त्यांना दूध लागणार असेल किंवा कोणतीही अडचण मेडिकल प्रॉब्लेम कोणाची गाडी बंद पडणे असे कोणतेही अडचणी अक्कलकोट मध्ये आल्यानंतर झाले तर आम्हाला संपर्क करा मोफत निस्वार्थपणे मदत केली जाईल* अक्कलकोट मदत सेवा केंद्र *🙏🏻स्वामीभक्त प्रतिक पिंगळे अक्कलकोट🙏🏻* 8788716402 / 9765568356
@explorewithcarlekar4 ай бұрын
नमस्कार सचिन जी मी पुणे ते अक्कलकोट जाण्याची माहिती देण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे, आपल्याला मी दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या जवळच्या सर्वांना ही माहिती आपण शेअर करू शकता जेणे करून त्यांना ही ह्या माहितीचा उपयोग होईल.. पुढील भागात अजून बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तो भाग ही बघावा धन्यवाद..🙏🏻
@mangalatalwekar80773 ай бұрын
@@pratikpingale3385 झ
@mohanjade-v9z3 ай бұрын
ओम श्री स्वामी समर्थ नमः .... ओम श्री स्वामी समर्थ आपण आम्हाला दर्शन दिले
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@sanjaysalgar47583 ай бұрын
❤ नमस्कार सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली आहे तुमच्यामुळे स्वामींचं दर्शन झाले
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार... श्री स्वामी समर्थ.. आपण केलेल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.. Stay Connected 👍🏻
@subhashjagtap75372 ай бұрын
सर छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
@motilalmore62713 ай бұрын
परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@ashokdandawate96823 ай бұрын
Jay Shri Swami Samarth!
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@santoshgunjal97303 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@narendrasheth10143 ай бұрын
श्री गजानन श्री गणेश स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@akshaymahamuni47823 ай бұрын
श्री.स्वामी समर्थ..🌺🙏🏻📿❤️
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@ashokbelhekar773 ай бұрын
श्रीस्वामीसमर्थ माऊली
@explorewithcarlekar3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ देवा 🙏🏻🙏🏻
@girishmore66213 ай бұрын
❤ श्री स्वामी समर्थ ❤
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@atharvatalekar78873 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@annaraopatil31023 ай бұрын
Namo namo swamy samarth
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@prafullbanthiya79243 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@explorewithcarlekar3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@sss3amitg3 ай бұрын
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth !
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@dnyaneshwardharmadhikari58173 ай бұрын
स्वामी आई स्वामी माऊली.
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@chabughuge12833 ай бұрын
ओम श्री स्वामी समर्थ आई
@explorewithcarlekar3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@sharadsarvankar66303 ай бұрын
सर, खूप छान माहिती दिली. धन्यवाद
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपले मनापासून आभार.. Stay Connected 👍🏻
@dhamu19784 ай бұрын
Swamincha sundar darshan ghadavlyabaddal dhanyawaad !! Awaiting next episode.
@explorewithcarlekar4 ай бұрын
नमस्कार.. मी ऐक छोटा पण प्रामाणिक प्रयत्न केला आहे अक्कलकोट ची माहिती देण्याचा ..पुढली भागात अजून बरीच माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे Till Then Stay Connected 👍🏻
@jeevannavelkar65933 ай бұрын
Shan darshan zal
@explorewithcarlekar3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ..🙏🏻
@HimmatGajare3 ай бұрын
फारच छान माहिती दिलीत
@explorewithcarlekar3 ай бұрын
धन्यवाद..🙏🏻
@sunilnimbarkar63683 ай бұрын
Sir namaskar video ka najara lai Bhari
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार दादा.. अपले म्हणणे मला समजले नाही.. व्हिडिओ करत असताना माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया मला लगेच सांगावे ही विनंती🙏🏻
@sunilnimbarkar63683 ай бұрын
Sir namaskar tumcha video pahun mala Swami che Darshan zale tumcha video Sundar ahe
@pramilaambokar73404 ай бұрын
भाऊ मला तुमच्या you tube mule मूळ स्वामींचे दर्शन झाले, धन्यवाद
@explorewithcarlekar4 ай бұрын
नमस्कार.. अक्कलकोट ची अजून काही सुंदर माहिती पुढील भागात देण्याचा प्रयत्न केला आहे,तो भाग ही आपण नक्की बघावा. आणि त्या मधील माहिती पण आपल्याला आवडल्यास नक्की सांगावे ही विनंती🙏🏻 Till Then Stay Connected..
@rohithadawale91394 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@nandkishoritraj8773 ай бұрын
श्री स्वामी समर्थ.🙏 अक्कलकोट मध्ये प्रथम प्रवेश करताना श्री खंडोबा मंदिर च दर्शन घ्यावं..तसा संकेत आहे कारण महाराज प्रद्यानापुरी मध्ये दाखल झाले तेव्ह ते इथ प्रथम आले.👍🙏👍
@explorewithcarlekar3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 नमस्कार.. आपण दिलेला माहिती अगदी बरोबर आहे एकच सांगायचे होते की मी अक्कलकोट मधे संध्याकाळी पोहोचलो होतो साधारण ६:३० वाजण्याच्या सुमारास त्यामुळे आजच्या माझ्या ह्या प्रवसात मी श्री खंडोबा मंदीरात न जाता थेट वटवृक्ष मंदिरात गेलो होतो कारण संध्याकाळ ची आरती मधे मला सहभागी होण्याची इच्छा होती..त्यामुळे थेट गाडी पार्किंग मधे लावून मी मंदिरात गेलो होतो..
@fantasticshourya42163 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@dadajagtap64183 ай бұрын
सर, खूपच छान व्हिडिओ बनवला
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार साहेब. आपले मनापासून आभार.. यापुढील सर्व भाग पण बघावे त्यामध्ये पण आपल्याला आवडेल अशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद 🙏🏻
@rohithadawale91394 ай бұрын
खूप छान😊😊 श्री स्वामी समर्थ
@explorewithcarlekar4 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🏻
@tushar871722 күн бұрын
sagala chaan aahe, fakta truck wale donhi lane advun bastat aani light dila, horn dila tari halat nahi. evadhach problem aahe. especially night la tar haa problem aahech
@explorewithcarlekar22 күн бұрын
नमस्कार.. राष्ट्रिय महामार्ग म्हणले की होते असे कधी कधी ..
@tushar871722 күн бұрын
Muddam truck walyani side dili navati, doghai doni lane adavun basale hote. Accident karvanyacha plan hota tyancha.
@explorewithcarlekar21 күн бұрын
नमस्कार.. असे अनुभव मला पण येतात प्रवास करताना..पण ह्या सगळ्या परिस्थिमध्ये मी एक शिकलो आहे की आपण कायम आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.... कारण खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक आणि अनुभव मिळत प्रवास करताना
@bhalchandraj41554 ай бұрын
Jai shri Swami Samarth.
@explorewithcarlekar4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ..,🙏🏻🙏🏻
@sunil919220 күн бұрын
Chan ah video khup
@explorewithcarlekar19 күн бұрын
धन्यवाद दादा..🙏🏻
@sunil919219 күн бұрын
Me last week gelo mala khup uoyogi padla 🙏 Shree swami samarth
@explorewithcarlekar19 күн бұрын
तुम्ही अक्कलकोट ला जाऊन आलात हे सगळ्यात उत्तम केले... मला मनापासून खूप आनंद होत आहे.. 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@balajithigale47593 ай бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@aniruddhapanse81134 ай бұрын
विनंतीला मान दिद्याबद्दल धन्यवाद सर.
@explorewithcarlekar4 ай бұрын
नमस्कार साहेब.. मी ह्या मालिकेच्या माध्यमातून अक्कलकोट ची अनोखी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, आणि ह्याच मालिकेतील पुढील भागात अजून काही सुंदर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहे.. आजचा हा episode आपल्याला जर आवडला असेल तर कृपया सर्वांना शेअर करावा ही विनंती
@aniruddhapanse81134 ай бұрын
@@explorewithcarlekar नक्कीच सर
@prakashsarda88524 ай бұрын
खूप छान व्हिडिओ व माहिती
@explorewithcarlekar4 ай бұрын
धन्यवाद साहेब.🙏🏻
@kishorphulambrikar74403 ай бұрын
🙏🙏🔔🚩🌹🚩श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🌹🌹🙏🙏मी. किशोर मोरेश्वर फुलंब्रीकर(रीटायर )
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार सर.. श्री स्वामी समर्थ 🙏🏻 आपला परिचय होऊन आनंद झाला.आणि आपले मनापासून आभार धन्यवाद 🙏🏻
@leenaupadhaya42053 ай бұрын
Pune mandai javal Swami mandir ahe.tithe darroj mofat annachatra chalu ahe .Amhi dengi det asto
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. श्री स्वामी समर्थ..🙏🏻 आपण सांगत आहात त्या मठात मी पण जात असे, खूप छान सुंदर मठ आहे 🙏🏻
@niveditadivekar36603 ай бұрын
माहिती छान देताय परंतु पद्धत रटाळ आणि पाल्हाळ लावणारी आहे
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपल्याला माझी पद्धत आवडली नाही हे समजले .. खरेच खूप बरे वाटले आपले मत समजल्यामुळे आपल्या मताचा विनम्रपणे स्वीकार करत आहे आपले असेच मार्गदर्शन पुढील काळात ही मिळत रहावे. Till Then Stay Connected ..👍🏻
@umeshpawar23594 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🎉
@explorewithcarlekar4 ай бұрын
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@HimmatGajare3 ай бұрын
असेच व्हिडिओ पाहण्यासाठी टाकत रहाणे
@explorewithcarlekar3 ай бұрын
धन्यवाद... Stay Connected 👍🏻
@balasahebmoze48724 ай бұрын
खूप छान 🙏🙏 स्वामी समर्थ दादा आम्ही नेहमीच अक्कलकोट ला जातो दरवर्षी आम्ही प्रथम पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर सिरीज ने देव दर्शन करतो दोन दिवस लागतात
@explorewithcarlekar4 ай бұрын
नमस्कार साहेब.. दोन दिवसात ही सर्व स्थळे आपण जाऊन येता हे खरेच खूप छान आहे . ह्यावेळी पावसामुळे मला काही ठिकाणी जाता आले नाही पण काही नवीन ठिकाणांना जाऊन आलोय,हे नवीन स्थळ जे अक्कलकोट सोलापूर पासून जवळ आहे.. ह्या ठिकाणी कसे जावे ह्याची माहिती पुढील भागात देण्याचा प्रयत्न केला आहे .. ते आपण नक्की बघावे धन्यवाद 🙏🏻
@friendalwayswithyou42334 ай бұрын
खुप छान....👏👏👏
@explorewithcarlekar4 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@diamond17393 ай бұрын
Sir khup chhan mahiti dili tumhi...aamhi pan ekda gelo hoto pan ya rastyala aamhala CNG che pump milale nahi...so khup tras zala
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपल्याला मी दिलेली माहिती आवडली,हे आपण कमेंट करून सांगितले त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद CNG pump संदर्भात कधीं मी माहिती घेत नसे,कारण माझी गाडी डिझेल इंजिन आहे,पण मला वाटतंय की इथुन पुढच्या प्रवासाच्या वेळी मी cng station ची पण माहिती घ्यायला हवी जेणेकरून सर्व ही माहिती उपयोगी ठरेल.. Till Then Stay Connected 👍🏻
@chetanpandav62943 ай бұрын
सर्व प्रवास हा फुल CNG वरती होतो, मी ठाणे ते सोलापूर - गाणगापूर करून येतो फक्त 100 Km गाडी पेट्रोल वर चालते. बाकी फुल CNG आहे, फक्त अंदाज घेऊन चालत आलं पाहीजे
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. cng गाडी चालवत असताना त्याचा व्यवस्थित अंदाज असणे खूप गरजेचे आहे.. तसेच लांबच्या प्रवासात cng station ची माहिती सोबत असणे ही महत्त्वाचे झाले आहे.
@shubhamdubey92294 ай бұрын
Best ❤
@explorewithcarlekar4 ай бұрын
Thank you ji..🙏🏻
@BabasahebBhalsing3 ай бұрын
Shri Swami Samarth
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻Shri Swami Samarth 🙏🏻
@nandinipethe80063 ай бұрын
SHREE SWAMI SAMARTH
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@SupriyaKulkarni-b6j3 ай бұрын
Very Very nice video
@explorewithcarlekar3 ай бұрын
Namaskar & Thank You For Your Kind Words 🙏🏻
@Sachinda213 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@keshavraonaikare75143 ай бұрын
Ho he mahit ahe
@explorewithcarlekar3 ай бұрын
Ok Dada 🙏🏻
@rajufauji3 ай бұрын
Nice review Pl plan for Shri Siddheshwar and Vitthal temple
@explorewithcarlekar3 ай бұрын
Thank You 🙏🏻 I shall definitely try to visit these places if time permits me Otherwise next time I shall do a trionly for these places.. Till then Stay Connected 👍🏻
@TravKedar4 ай бұрын
सुंदर चलचित्र 👌👍👌🚩👌🙏 आम्ही पण प्राचीन मंदिरे दाखवतो अवश्य पहा व एक कॉमेंट पण करा ही विनंती आहे 🙏🙏🌹🙏🙏
@explorewithcarlekar4 ай бұрын
नमस्कार सर.. आपले मनापासून आभार आपण माझ्या प्रत्येक episode वर खूप छान कॉमेंट करत असतात हे मी माझे भाग्य समजतो🙏🏻 आपण आणि वहिनी जे व्हिडिओज करता ते हजारो लोकांना खूप ज्ञान संपन्न असतात.. सर आपले कार्य थोर आहे आणि आपण मोठे आहात..आपल्या कामावर मी कॉमेंट करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवल्या सारखे होईल..🙏🏻 पण खरेच सांगतो आपले कार्य हे ह्या क्षेत्रात माझ्यासारख्या असंख्य नवीन आलेल्यांना खूप उर्जावर्धक आणि प्रेरणादायी आहे.. आपले असेच स्नेह कायम मिळत राहो हीच प्रार्थना Stay Connected 🙏🏻
@TravKedar4 ай бұрын
@@explorewithcarlekar धन्यवाद 🙏 कॉमेंट मुळे मला समजेल की आपण माझा प्रयत्न पाहिला मला आपली सुंदर कॉमेंट पिन करता येईल Algori धम ला फायदा होतो त्यामुळे प्रयेक व्हिडिओ वर कॉमेंट करत जा ही विनंती आहे 🙏🙏✍️🙏🙏
@anilkalbhor35813 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@venkateshkumar91682 ай бұрын
Ekda Amalner, Mangalgraha chi yatra kara please
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे पुढील काळात ह्याचा नक्की अभ्यास करून ह्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करेन.. Till Then Stay Connected 👍🏻
@venkateshkumar91682 ай бұрын
@@explorewithcarlekar Amalner is my Karmabhoomi. Now I stay in Bangalore, a retired banker
@venkateshkumar91682 ай бұрын
@@explorewithcarlekar mala kalwa kadhi jaal tumhi, hyach postavarunch. Mi tumchya sathi aarti chi vyavastha karun deto
@explorewithcarlekar2 ай бұрын
It's nice to know about you 👍🏻
@explorewithcarlekar2 ай бұрын
माझे जर अमळनेर मधे जाण्याचे काही ठरले तर आपल्याला नक्की सांगतो...
@shridevigajbhar363 ай бұрын
🎉🎉❤🎉🎉
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻
@pramoddeshpande11392 ай бұрын
पुणे ते शेगाव गजानन महाराजांचा प्रवास आपल्याकडे असेल तर पाठवा ना
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपल्याला सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा आपण मागितल्या प्रमाणे मी खाली पुणे ते शेगांव प्रवासाचा व्हिडिओची लिंक पाठवत आहे .. तसेच आपण जर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब केले तर आपल्याला सर्व व्हिडिओज ची माहिती वेळोवेळी मिळेल.. धन्यवाद kzbin.info/www/bejne/r5DWeZdmqN2mnas kzbin.info/www/bejne/r5DWeZdmqN2mnas
@shrutisatawalekar3 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏आम्हाला घरबसल्या स्वामींचे सुरेख दर्शन घडविल्या बद्दल तुमचे मनापासून आभार 🙏
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. माझे आभार मानू नका मी एक छोटा प्रयत्न केला आहे अक्कलकोट प्रवासाची माहिती देण्याचा ..बाकी सगळी स्वामींची कृपा आहे 🙏🏻
@anilsurve48614 ай бұрын
solo trip .... time management is important, some charm some entertainment some challenges in 20+ minutes is essential Sir
@explorewithcarlekar4 ай бұрын
Namaskar sir. Thank you for your sweet comment. Just trying to understand if I have missed anything of the things you have mentioned ,in my presentation Your guidance is appreciated 🙏🏻
@anilsurve48614 ай бұрын
@@explorewithcarlekar good, learning is a continuous process, if you accept it you are far ahead of others
@mangeshdeshmane56443 ай бұрын
Sir tumhi 1te ahet sobat koni gheun jaych na tumhlach video stick dharavi lagte गाडी पण चालवणी करावी लागते
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपली काळजी वाजवी आहे,पण आपण विश्वास ठेवा की मी हे काम करत असताना सर्व सुरक्षितता घेऊन करत आहे.. राहिला विषय कोणाला सोबत घेऊन जाण्याचा ..तर प्रत्येक वेळी कोणी उपलब्ध असेलच असे ही होत नाही..आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण पण खूप अवलंबून राहतो आणि मग एकट्याने काम करताना गडबड होते .. जेव्हा कोणी सोबत यायला तयार होते तेव्हा त्यांच्या सोबत पण माझे व्हिडिओज आहेत .🙏🏻
@Indianroodaccident3 ай бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती दिली पण तुमचा आवाज थोडा कमी येतोय तुम्ही वलॉग मध्ये माईक वापराना
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. सर्वप्रथम आपले मनापासून धन्यवाद.. आणि आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, माझ्या आवाजात येत असलेल्या त्रुटी,पुढील काळात आपण सुचविल्या प्रमाणे माईक वापरून सुधारणा करण्याचा प्रयत्न नक्की करतो.. Till Then Stay Connected 👍🏻
@anilchavan75733 ай бұрын
अक्कलकोट रोडचे काम चालू आहे सर मी आषाढी एकादशीच्या 8 दिवस पहिला गोंदवले बरड येथे माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊन आम्ही पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट केलं होतं
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार साहेब.. आपण आषाढी एकादशी च्या सुमारास जाऊन आला होता हे समजले, कदाचित त्या वेळी रस्त्यांची कामे सुरू असतील, आता मी जेव्हा जाऊन आलो तेव्हा सर्व रस्ते व्यवस्थित होते..🙏🏻
@S-me3ni3 ай бұрын
नमस्कार सर मी वळसंग चा आहे,मी प्रत्यक्षरित्या प्रतिक सारखा अक्कलकोट मधे मदत तर करू शकत नाही पण थोडीफार करू शकतो मला मदत लागल्यास कळवा
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार देवा..🙏🏻 सर्वप्रथम आपले मनापासून धन्यवाद आपण मदत करण्यासाठी जी तत्परता आणि इच्छा व्यक्त केली आहे हे पण खूप महत्त्वाचे आहे आणि ही पण एक प्रकारे स्वामी सेवाच आहे.. जर भविष्यात कधी आपल्याला भेटण्याचा योग आला तरी नक्की भेटू. आपण मला जसा मदतीचा हात पुढे केले आहे अशीच मदत आपण आपल्या भागात कधी कोणाला लागली तर आपण नक्की कराल ही खात्री आहे मला.. आपले खूप खूप आभार देवा..🙏🏻
@S-me3ni3 ай бұрын
@@explorewithcarlekar सोलापूर ते अक्कलकोट दरम्यान आपण आल्यास अथवा कुणाला मदत लागल्यास नक्की कळवा
@explorewithcarlekar2 ай бұрын
धन्यवाद देवा.. तुम्ही मदत करण्याची इच्छा दाखवली हे पण खूप आहे,कारण हल्ली हे बोलायला पण लोकांना भीती वाटते..
@DigambarPatil-vm4ev3 ай бұрын
पुणे ते अक्क्ल कोट प्रवास मी हैद्राबाद हुन पाहतो
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपले मनापासून आभार आपण वेळ काढून व्हिडियो बघत आहात त्या साठी 🙏🏻 Stay Connected 👍🏻
@divenshuangre78962 ай бұрын
काका मला जर गाणगापूर अक्कलकोट आणि तुळजापूर आणि पंढरपूर करायचं आहे तर हायवे ल कुठे कुठे CNG पंप आहेत सांगाल का प्लीज 🙏🏻
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपण ज्या ज्या ठिकाणी जाण्याचे नियोजन करत आहात त्या सर्व ठिकाणी गूगल मॅप वर जर आपण CNG पंप असे टाकल्यास..आपल्याला आपल्या वाटेत कुठे कुठे असे CNG stations आहेत ह्याची माहिती लगेचच मिळते..असे मला सांगण्यात आले आहे..आपण ही एकदा प्रवासाला निघण्यापूर्वी हे तपासून घ्यावे .. माझी गाडी डिझेल इंजिन असल्यामुळे मला कधी CNG stations ची माहिती घ्यावी लागली नाही..
@maheshwarudanshive72154 ай бұрын
🎉 नमस्कार 🌹
@explorewithcarlekar4 ай бұрын
नमस्कार देवा 🙏🏻🙏🏻
@SachinWetal-zp7pb4 ай бұрын
सर, मी तुमच्या हंपी च्या vlog च्या प्रतीक्षेत आहे, तुमच्यकडून मला हंपी ची माहिती ऐकायची, पाहायची आहे.... एकदा विजापूर, हंपी चा vlog नक्की करा, प्रतीक्षेत आहे....
@explorewithcarlekar4 ай бұрын
नमस्कार सचिन जी.. हम्पी हॉस्पेट ह्या दोन्ही ठिकाणी मी जाऊन आलो आहे तेव्हा KZbin वर व्हिडिओ टाकत नसे, त्यामुळे मला माहित नाही पुन्हा जाईन का नाही तिथे ..पण जर गेलो तर नक्की त्या संदर्भातले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन.🙏🏻
@SachinWetal-zp7pb3 ай бұрын
🙏@@explorewithcarlekar
@virendrashinde64263 ай бұрын
एकटेच 🤔
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार साहेब 🙏🏻 बऱ्याचवेळा एकट्यानेच प्रवस करतो
@sachinkesarkar7883 ай бұрын
!! Shree Swami Samarth !!
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@prakashsarda88523 ай бұрын
तुम्ही कुठे ही रूम बुक करता त्याचे लिंक व रेंट व्हिडिओ मध्ये द्या
@explorewithcarlekar3 ай бұрын
Ok 👍🏻
@MilindAwate-f2k2 ай бұрын
आपण स्वामी दर्शन घडवून आणले
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार. आपले मनापासून आभार .. खरे तर ही स्वामींची ईच्छा होती म्हणून मी हा व्हिडिओ करू शकलो.... आपल्याला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..
@vaibhavhumbe40803 ай бұрын
सर cng कार का नाहीं वापरत
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. मी गाडी डिझेल इंजिन ची मुद्दामून घेतली होती..त्यामुळे cng संदर्भात कधीं विचार केला नाही..🙏🏻
@sadashivpisal804 ай бұрын
Dada sobatila ghevun jav
@explorewithcarlekar4 ай бұрын
नमस्कार साहेब.. स्वामी समर्थ महाराज कायम असतात आपल्या सगळ्यांच्या सोबत..🙏🏻🙏🏻
@praveenmarne7934 ай бұрын
पुण्यावरून जाताना चौफुला केडगाव जवळ हॉटेल जगदंब veg ला थांबायला हवं होतं, जेवणाची क्वालिटी छान तर आहेच पण तिथे जेवणावर 50% डिस्काउंट मिळतो
@explorewithcarlekar4 ай бұрын
नमस्कार साहेब आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे ..पुढील काळात जेव्हा ह्या भागातून प्रवास करायचा योग आला तर आपण सांगितलेल्या ठिकाणी नक्की भेट देण्याचा प्रयत्न करेन.. धन्यवाद 🙏🏻
@makarandkulkarni83114 ай бұрын
खूप छान. प्रवासात एकट्याने शूट करताना अडचणी येतात पण तरीही आपण चांगले शूट करता. काही गोष्टी सुचवितो... 1.पुण्याहून सोलापूर कडे जाताना भिगवान जवळ ज्योती वेज,भक्ती शक्ती वेज जेवण ,फराळ साठी चांगले आहे. 2.सोलापूर जवळ हॉटेल नसले, हॉटेल सुनील छान आहेत. 3.शक्यतो स्ट्रेच ब्रेक सर्व्हिस रोड वर घ्या.मुख्य रस्त्यावर गाड्यांचा वेग जास्त असतो. बाकी आपण जाणकार आहात. श्री स्वामींचे दर्शन उत्तम झाले. प्रवास करत शेअर करत रहा. धन्यवाद मकरंद कुलकर्णी
@explorewithcarlekar4 ай бұрын
नमस्कार सर.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.. तसेच आपण दिलेली माहिती पण खूपच उपयुक्त आहे जी पुढील काळात इथुन प्रवास करताना मी नक्की लक्षात ठेवेन सर तसेच आपण केलेल्या सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि त्या सूचनांचे पालन नक्की करीन..🙏🏻 Till Then Stay Connected 🙏🏻
@maheshwarudanshive72152 ай бұрын
नमस्कार 👏🌹आपण कुठला कॅमेरा वापरता? Cost किती?
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. मी मोबाईल वर शूट करतो..🙏🏻
@Radhika-d1pАй бұрын
पाणी बाटली 30 रुपये 😂 लुटल तुम्हाला
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. सर्वप्रथम आपले मनापासून आभार.. माझे प्रवास अनुभव ह्याच्यासाठी सांगत आहे की जेणे करून आपल्याला बाटली स्वस्त मिळो😅🙏🏻🙏🏻
Na jata fharch chandarshan zale aamhlahi nya n ekada
@explorewithcarlekar4 ай бұрын
हो जरूर.. नक्की जाउया..🙏🏻🙏🏻
@prakashsarda88524 ай бұрын
आपण फॅमिली टूर करत नाही का
@explorewithcarlekar4 ай бұрын
नमस्कार साहेब फॅमिली टूर पण करतो, फरक इतकाच असतो की तेव्हा व्हिडिओ नाही बनवत..तो वेळ फक्त फॅमिली साठी असतो..
@bhagavantmadake44114 ай бұрын
सर. आपला आवाज खूप छान आहे... 🎉
@explorewithcarlekar4 ай бұрын
नमस्कार साहेब.. आपले असेच स्नेह कायम मिळत रहावे ..
@rkrathod_69734 ай бұрын
Khup mast..vlog
@explorewithcarlekar4 ай бұрын
धन्यवाद दादा....🙏🏻🙏🏻
@pratikpingale33854 ай бұрын
(ही पोस्ट सर्व ग्रुप वर शेअर करावी कारण सर्व स्वामीभक्तांना मदत मिळेल) *स्वामी दर्शनाला अक्कलकोट मध्ये आल्यानंतर जर तुम्हाला उशीर झाला म्हणजेच रात्रीचे दोन तीन चार असे वाजले तेव्हा जर तुम्हाला राहण्याची व्यवस्था किंवा जेवणाची व्यवस्था झाली नाही कारण रात्री जेवणासाठी अन्नछत्रपण बंद असत हॉटेल पण बंद असतात किंवा सोबत लहान मुले असतील त्यांना दूध लागणार असेल किंवा कोणतीही अडचण मेडिकल प्रॉब्लेम कोणाची गाडी बंद पडणे असे कोणतेही अडचणी अक्कलकोट मध्ये आल्यानंतर झाले तर आम्हाला संपर्क करा मोफत निस्वार्थपणे मदत केली जाईल* अक्कलकोट मदत सेवा केंद्र *🙏🏻स्वामीभक्त प्रतिक पिंगळे अक्कलकोट🙏🏻* 8788716402 / 9765568356
@explorewithcarlekar4 ай бұрын
नमस्कार प्रतिक दादा .. आपली संपूर्ण माहिती पुढील भागात सर्वांना पाहायला मिळणार आहे 👍🏻🙏🏻