आपल्याला अक्कलकोट ची ही माहिती आहे का I Do you know these things about Akkalkot I

  Рет қаралды 1,758

Explore With Carlekar

Explore With Carlekar

Күн бұрын

नमस्कार मंडळी..
कालच्या एपिसोड मधे आपण पुण्याहून अक्कलकोट मधे आलो,आणि हा संपूर्ण प्रवास आपण अनुभवला.. संध्याकाळी अक्कलकोट मधे पोहोचलो आणि लगेच वटवृक्ष मंदिरात स्वामींचे दर्शन घेण्यासाठी गेलो, संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळची आरती होईल असे वाटत होते परंतु मंदिरात आल्यावर अशी माहिती मिळाली की श्रावणी सोमवार असल्यामुळे सायं आरती होत नाही,मग बराच वेळ मंदिरात बसून होती..खरे सांगू का..मला असे स्वामींच्या समोर बसायला मिळते तेव्हा खरेच खूप छान आणि प्रसन्न वाटते,ऐक आंतरिक समाधान आणि शांतता मिळते..
साधारण साढेआठ च्या सुमारास मी मंदिरातून बाहेर पडलो आणि थेट अन्न छत्र मधे गेलो ते प्रसाद घेण्यासाठी..
मंडळी आजचा प्रसाद खूपच सुरेख होता..पोळी भाजी भात आमटी सोबत आज शिरा तर होताच..पण आज पुरणपोळी पण होती,त्यामुळे पोटभर असे जेवण केले, आणि मग तिथून बाहेर पडलो ते जिथे मी आपली गाडी लावली होती त्या ठिकाणी, आणि इथे येऊन मी ऐक फोन केला
मंडळी आज व्हिडिओ च्या सुरवातीला मी आपल्याला जे म्हणालो होतो की आपण आज अक्कलकोट मधे अश्या व्यक्तीला भेटणार आहोत जी आपल्याला अक्कलकोट मधे आपण आल्यावर जर आपल्याला रात्री बेरात्री जर काधी काही मदत लागली तर ही व्यक्ती आपल्यासाठी नक्की मदतीला येऊ शकते,आणि ह्याच व्यक्तीला भेटण्यासाठी मी फोन केला,आणि कुठे भेटावे असे मी विचारणार होतो तेवढ्यात त्याच व्यक्तीने मला विचारले की सर आपण अक्कलकोट मधे कुठे आहात ते सांगा मी तिथे येतो..
मग मी त्यांना सांगितले की मी अन्न छत्रा समोर असलेल्या पार्किंग मधे उभा आहे..त्यावर त्यांनी मला दोन मिनिटात आलो असे सांगितले आणि म्हणल्या प्रमाणे दोन मिनिटात ते आले..मित्रानो हे आहेत प्रतिक पिंगळे,अक्कलकोट निवासी प्रतिक हे आपल्या अजून दोन मित्रांच्या मदतीने अक्कलकोट मधे येणाऱ्या भाविकांना मदत करतात,आणि खास करून जे भाविक रात्री उशीरा अक्कलकोट मधे येतात आणि ज्यांच्या सोबत लहान मुले किंवा महिला असतात ज्यांना रात्री निवासाची व्यवस्था होत नसते किंवा ज्यांना लहान बाळांसाठी अक्कलकोट शहर बंद झाल्यावर दूध मिळत नाही किंवा हॉटेल बंद झाल्यावर जेवणाची व्यवस्था कशी करायची ही चिंता असते अश्या भाविकांना प्रतिक आणि त्यांचे मित्र मदतीला धावून येतात.
आजच्या ह्या भागात मी प्रतिक ना भेटून त्यांच्याकडून त्यांच्या ह्या कार्याची संपूर्ण माहिती घेणार आहे आणि म्हणूनच आम्ही इथे रात्री पार्किंग मध्ये भेटण्याऐवाजी आज सकाळी गुरू मंदिरात भेटायचे ठरवले होते आणि त्याप्रमाणे मी सकाळी गुरु मंदिरात आलो आहे
मित्रानो त्याच सोबत आज मला गुरू मंदिरात अजून ऐक छान व्यक्ती भेटली आणि ती आहे समर्थ कुंभार,समर्थ कुंभार हे गुरुमंदिरात वास्तव्यास असतात आणि गुरुवमंदिराची सगळी माहिती मला आज त्यांच्या कडून मिळाली
मंडळी ही सर्व माहिती मी आजच्या ह्या व्हिडिओ च्या माध्यमांतून आपल्याला देण्याचा ऐक छोटा पण प्रामाणिक प्रयत्न केला आहे
आपण सर्वांनी हा व्हिडिओ नक्की बघावा आणि त्यामध्ये दिलेली जर आपल्याला आवडली तर कृपया आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण ही माहिती पाठवावी जेणे करून जास्तीत जास्त लोकांना अक्कलकोट मधील ही माहिती मिळेल आणि त्यांना ह्याचा उपयोग होईल..
#अक्कलकोटचीरंजकमाहिती #अक्कलकोटचेराममंदिर
#रामदास्वामींनीअक्कलकोटमधेस्थापनकेलेलराममंदिर #आपल्यालामाहीतआहेका
#अक्कलकोटमधेजाणारआहाततर
#अक्कलकोटमधीलस्वतःस्वमीसमर्थांनी१२४वर्षंपूर्वीसुरूकेलेलेअन्नछत्रआपणसमाहीतआहेका #अक्कलकोटचेसेवेकरी #अक्कलकोटगुरूमंदिरमाहिती
#अक्कलकोटमधीलराममंदिर
#समर्थरादासस्वामींनीअक्कलकोटमधे स्थापनकेलेलेश्रीराममंदिर
#अक्कलकोटच्याराममंदिरातीलअनोखीराममूर्ती
#अक्कलकोटगुरुमंदिरमाहिती

Пікірлер: 39
@shrikanttathe41
@shrikanttathe41 24 күн бұрын
कार्लेकरजी आपणांस लाख लाख धन्यवाद......देव चराचरात आहे परंतु प्रत्यक्षात देव दाखवणारा तुम्ही देवदूतच आहात , पूणश्च तुमचे मनापासून आभार व धन्यवाद......
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 24 күн бұрын
नमस्कार साहेब.. सर्वप्रथम आपले ह्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद .. माझे काहीच योगदान नाहीये, जे काही आहे ते स्वामींचे आहे.. मी फक्त ऐक माध्यम आहे ही माहिती सांगण्यासाठी आणि मी तेवढेच काम केले आहे.. Stay Connected 👍🏻..
@aniruddhapanse8113
@aniruddhapanse8113 Ай бұрын
अक्कलकोट परिसरातील अज्ञात स्थळांची सुंदर माहिती जी फक्त काही लोकांना माहीत आहे. श्री स्वामी समर्थ. अशक्यही शक्य करतील स्वामी.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार साहेब.. होय, मला पण काही गोष्टी माहीत नव्हत्या,ज्या मका ह्यावेळी तिथे गेल्यावर समजल्या..
@girishmore6621
@girishmore6621 21 күн бұрын
❤श्री स्वामी समर्थ ❤
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 20 күн бұрын
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@narendrasheth1014
@narendrasheth1014 25 күн бұрын
श्री गजानन श्री गणेश स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 24 күн бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@NileshMarketing
@NileshMarketing Ай бұрын
@ Pratik pingle Tumhi khup chan Kam karat aahat... श्री स्वामी समर्थ
@pratikpingale3385
@pratikpingale3385 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार .. होय...प्रतिक पिंगळे आणि त्यांचा ग्रुप खूप छान काम करत आहेत आपल्याला जर त्यांची ही माहिती आवडली असल्यास आपण आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना अन ही माहिती मिळेल.. धन्यवाद ..🙏🏻
@NileshMarketing
@NileshMarketing Ай бұрын
@@explorewithcarlekar हो सर नक्की...👍
@prakashsarda8852
@prakashsarda8852 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ व नवीन स्थळांची माहिती दिले आहे आपण फार फार धन्यवाद
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार साहेब.. होय...प्रतिक पिंगळे आणि त्यांचा ग्रुप खूप छान काम करत आहेत आपल्याला जर त्यांची ही माहिती आवडली असल्यास आपण आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल.. धन्यवाद ..🙏🏻
@dhamu1978
@dhamu1978 Ай бұрын
Khhup chhan mahiti sangitlit. Thank you ! Also kudos to Pratik Pingle and his team.
@pratikpingale3385
@pratikpingale3385 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार .. Thank You for your appreciation 🙏🏻 प्रतिक पिंगळे आणि त्यांचा ग्रुप खूप छान काम करत आहेत आपल्याला जर त्यांची ही माहिती आवडली असल्यास आपण आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल.. धन्यवाद ..🙏🏻
@dhamu1978
@dhamu1978 Ай бұрын
@@explorewithcarlekar Keval Pratik Pingle ani group nahi tar tumcha sudha kautuk ahe sir ki asha vyaktinna apan limelight madhe anun tyanchi mahiti amchya paryanta pochavta.
@anilchavan7573
@anilchavan7573 Ай бұрын
Very nice video
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
Namaskar 🙏🏻 प्रतिक पिंगळे आणि त्यांचा ग्रुप खूप छान काम करत आहेत आपल्याला जर त्यांची ही माहिती आवडली असल्यास आपण आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल.. धन्यवाद ..🙏🏻
@anilchavan7573
@anilchavan7573 20 күн бұрын
सर आपण पुण्यात कोठे राहता
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 19 күн бұрын
नमस्कार मी पुण्यात नरवीर तानाजी मालुसरे रस्ता ( सिंहगड रोड ) येथे माणिकबाग येथे राहतो
@santoshghadge78
@santoshghadge78 Ай бұрын
नमस्कार दादा जय स्वामी समर्थ गुरूदेव दत्त
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार भाऊ..🙏🏻 श्री स्वामी समर्थ..🙏🏻🙏🏻
@prathameshgovande6909
@prathameshgovande6909 Ай бұрын
Attach channel kela subscribe. Tumcha video presentation ani saangaychi paddhat avadli. Asech pravasache videos karat raha. Malahi travelling avadta pan sansaaramule jamat nahi saarkha jaila.😅
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार साहेब.. A big thanks for subscribing my channel 🙏🏻 Stay Connected for many more nice journeys in the coming days 🙏🏻
@User.ONLY_MOVIES
@User.ONLY_MOVIES 27 күн бұрын
खूप छान माहिती...पण बसस्थानक जवळ असलेले खंडोबाचे मंदिर राहिले.. जिथे स्वामी समर्थ सगळ्यात आधी आले होते. व नवीन राजवाडा, शस्त्र संग्रहालय , शिवपुरी अग्नीहोत्र
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 26 күн бұрын
नमस्कार.. आपण दिलेला माहिती पण खूप महत्त्वाची आहे.. ह्यावेळी खंडोबा मंदिर परिसर नाही दाखवू शकलो कारण अक्कलकोट मधे येण्यास संध्याकाळ झाली होती,आणि म्हणून वटवृक्ष मंदिरात जाऊन संध्याकाळची आरती घ्यावी म्हणून आधी मंदिरात गेलो.. तरी पण पुढील काळात स्वामींनी बोलावले की आपण सांगितलेल्या ठिकाणांना नक्की भेट देईन.. Till Then Stay Connected 🙏🏻
@User.ONLY_MOVIES
@User.ONLY_MOVIES 26 күн бұрын
@@explorewithcarlekar श्री स्वामी समर्थ 🙏
@MeMarathi9999
@MeMarathi9999 Ай бұрын
Mast vlog dada,eagerly waiting for next episode 😅
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
Thank you Stay Connected 👍🏻
@prakashsarda8852
@prakashsarda8852 Ай бұрын
हो मी सर्व माझे 26 ग्रुप आहे त्यामध्ये व्हिडीओ पाठविले आहे
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
आपले मनापासून धन्यवाद साहेब🙏🏻
@prakashsarda8852
@prakashsarda8852 Ай бұрын
मी सुद्धा पुण्या मध्ये राहतो एकदा तुम्हाला भेटायचे आहे
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार साहेब आपण ही पुण्यात राहता हे समजल्यावर आनंद झाला,आपण एकदा ठरवून भेटूया .. Stay Connected 👍🏻
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 77 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 35 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 8 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 77 МЛН