आंबा घाट सखरपा पासून सुरू होतो त्या घाटाच्या बाजूला द्दोनही बाजूंनी वन विभागाचे जंगल आहे.रस्ता जरी निर्जन असेल तरी घाबरण्याचे कारण नाही. वन्य प्राण्यांपासून त्रास नाही.कारण पर्वत रंगाच्या खाली माझा गाव आहे.फार छान माहिती दिलीत.धन्यवाद.
@saurabhdeore2033 Жыл бұрын
Nice videos bro ...Regular viewer ..I am from Dhule Maharashtra. Ye kadhi ikde pn travelling krt krt.😍
@raj-qj1jx Жыл бұрын
Khupach chhan ani informative
@abhijitjoshi47732 жыл бұрын
छान व्हिडिओ बनवला.तुला एकंदर सात घाट लागले. कात्रज,खंबाटकी, पसरणी,आंबेनळी,कशेडी, कामथे, परशुराम हे सात घाट आहेतः