Pune शहरात Vegetarian Thali खायची असेल तर ही १० Hotels पर्याय म्हणून आहेत। BolBhidu।

  Рет қаралды 760,724

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #pune #vegetarian
आमच्या ऑफिसमध्ये जेवायला बसलं की वेज आणि नॉन वेज वाल्यांची जुंपलेली असते. नॉन वेज खाणाऱ्यांना वेज वाल्याविषयी सहानुभूति वाटत असते आणि वेज वाल्यांना आपल्यावर सतत अन्याय होतोय असं वाटत असतं. आता हेच बघा ना, आपण पुण्यातल्या अस्सल नॉनवेज थाळ्या मिळणाऱ्या हॉटेलविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ केला तर वेजवाले सगळे घूश्यात गेले. आता विनोदाचा भाग वेगळा पण म्हणलं पुण्यातल्या बेस्ट वेज थाळ्या जिथं मिळतात त्या हॉटेल्सची नावं सुद्धा आपल्या भिडूना सांगीतलीच पाहिजेत.
When we have lunch in our office, there are always fights between Vegetarian and Non-Vegetarian people. Non-Veg eaters feel sympathy for Vegetarians and Vegetarians feel that injustice is being done to them all the time. Jokes apart, Let's see today, the hotels where the best vegetarian platters in Pune are available.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 791
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 Жыл бұрын
फुकट,पोटभर व प्रेमाने उत्कृष्ठ जेवण मिळण्याचे एकच ठिकाण ते म्हणजे आपल घर... ऑर्डर देताना फक्त चार शब्द बोलायचे..." आई मला भूक लागली "...🙏🏻🙏🏻🙏🏻
@vrushalic3389
@vrushalic3389 6 ай бұрын
❤👍
@deepakmadake9980
@deepakmadake9980 Ай бұрын
👌👌🙏
@vinodmane9017
@vinodmane9017 Ай бұрын
Fukat😂baap rabato
@jayantbhat8780
@jayantbhat8780 Ай бұрын
Where ?
@srk1013
@srk1013 2 жыл бұрын
दुर्वांकुर म्हणजे लुटारु जेवण फक्त श्रीमंतांसाठी
@mh0972
@mh0972 2 жыл бұрын
Tu ka garib rahilaays ajun ?
@llllllll859
@llllllll859 2 жыл бұрын
Dhabyavar khaych bhava....majlet sagle hotel wale
@flyingdutchman5
@flyingdutchman5 2 жыл бұрын
Barobar ahe. Navakhali lutayche dhande
@baluchandere5299
@baluchandere5299 2 жыл бұрын
Ek 1 chutiya thali
@ravigaikwad9811
@ravigaikwad9811 2 жыл бұрын
Low quality dinner
@santkrupa2275
@santkrupa2275 2 жыл бұрын
पाचशे ते हजार रूपये एक टाईम जेवना साठी. परवडतय का सर्व सामान्य लोकांना. हे श्रीमंतांचे चोचले आहेत. गरीबांना विद्यार्थ्यांना बॅचलर कामगारांना महीना भर जेवायला गरीब हाॅटेल सुचवा. श्रीमंतांचा उदो उदो बास झाला
@amolsarkate858
@amolsarkate858 2 жыл бұрын
Gariba sathi punya(pethet) madhe veg nahi bhetat.
@sonaligaikwad734
@sonaligaikwad734 2 жыл бұрын
Poona station zunka bhakr 20 rs
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 2 жыл бұрын
अतिशय बरोबर 👍👍👍
@parnikakulkarni
@parnikakulkarni 2 жыл бұрын
Borobar bolat apan 🙏
@DP-un3kn
@DP-un3kn 2 жыл бұрын
घरी जेव तू आपला....😂😂😂😂
@HJ96k
@HJ96k 2 жыл бұрын
मी proper पुण्याचाच आहे, पण कधी कधी आस वाटत की महाराष्ट्रात फक्त मुंबई आणि पुणे हीच दोन शहरे आहेत की काय.. कारण फक्त याच दोन शहरांवर focus जास्त असतो यामुळे या सुंदर शहरांची वाट लागली आहे.. No doubt तुम्ही बाकी काही शहरांवर बनवले आहेत video पण कधीतरी हा विचार करा अशा गोष्टींमुळे बाकी शहराची किंमत कमी होत आहे... हे असच सुरू राहील तर मोठ्या प्रमाणात मुल मुली घर दार सोडून पुण्यातच येऊन राहतील.. सगळीकडे विकास व्हावा याबद्द्ल तुमचं मत काय आहे?? यावर कधीतरी video बनवा, जागृत करा लोकांना, कारण प्लॅटफॉर्म आहे तुमच्याकडे एवढं मोठा.
@saurabhkhairnar6187
@saurabhkhairnar6187 2 жыл бұрын
Ekdum khar apalya saglya city evdhya top chya zalya tr saglikadcha vikas vhyayla madat hoil
@HJ96k
@HJ96k 2 жыл бұрын
@@saurabhkhairnar6187 हो ना यार... हा महाराष्ट्र आहे, पुणे राष्ट्र किंवा मुंबई राष्ट्र नव्हे.. सगळीकडे विकास झाला पाहिजे
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 2 жыл бұрын
पुण्यात कोल्हापूरी ढीग हाटेल मिळतील पण कोल्हापुरात एक भी पुणेरी स्पेशल म्हणून हाटेल नाही.😂
@vedashri9529
@vedashri9529 2 жыл бұрын
@@pravin_deshmukh_205 🤣🤣
@ravindramarathe2012
@ravindramarathe2012 2 жыл бұрын
Tu kas kay proper tu kay gavakri ahes ka khar gaon sangayla tula laaj vatate ka
@sAjitP
@sAjitP 2 жыл бұрын
अरे देवा.५० वर्षांपूर्वीपासून जनसेवा करणारे डेक्कन वरील गरवारे पुलाजवळील "जनसेवा भोजनालय " विसरलात आणि दुर्वांकुरच्या पुढच्याच गल्लीत 'सुगरण' नावाचे सुरेख वातानुकुलीत हॉटेल आहे.. २५० रुपये पोटभर थाळी.. मी तिथे गेल्या वर्षी जेवलो आहे.. नवीनच असावे..
@wolfrider131
@wolfrider131 2 жыл бұрын
जनसेवा 👌👌
@bhatul
@bhatul 2 жыл бұрын
आशा डायनींग हॉल समोरच हॉटेल श्रेयस पण यांना माहीत नाही यांना काहीच माहिती नाही मग
@vaijayantizanpure4292
@vaijayantizanpure4292 2 жыл бұрын
Ani Bhandarkar rd javalche Krishna Dining hall
@vaijayantizanpure4292
@vaijayantizanpure4292 2 жыл бұрын
Grahak Peth Phadke Dining Hall chhan v swachha ahe
@abasahebmusmade7159
@abasahebmusmade7159 2 жыл бұрын
@@vaijayantizanpure4292 whee is
@ganeshpansare1594
@ganeshpansare1594 2 жыл бұрын
अहो सदाशिव पेठेतील पेरूगेट जवळचं पूना बोर्डींग हे कसं विसरू शकता ❓ बादशाही प्रमाणेच हे ही खुप जुन आहे आणि पुणेकरांच्या पसंतीच सुध्दा आहे.
@mangalmurtiaurangabadkar6792
@mangalmurtiaurangabadkar6792 29 күн бұрын
Puna boarding is best in Pune Others waste of money
@IndiaPoliticalUpdates
@IndiaPoliticalUpdates 2 жыл бұрын
आशीर्वाद असतं ते, आशिर्वाद नाही🙂
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 2 жыл бұрын
बादशाही चे जेवण.. निर्विवाद सत्विकाता 🙏🎉👍
@jenishshah3882
@jenishshah3882 Жыл бұрын
Kahihi ... khav tar fakt bedekar misal
@shripadathavale7933
@shripadathavale7933 5 ай бұрын
रद्दी जेवण मला अजिबात आवडले नाही.
@priyapimprikar1970
@priyapimprikar1970 2 жыл бұрын
Poona boarding house,near Perugate police chowkey is best. Thali is not so expensive but it is tasty and healthy also
@sarangmandlik3143
@sarangmandlik3143 2 жыл бұрын
Ekdum barobar
@ajitlohar_
@ajitlohar_ 2 жыл бұрын
Correct....
@niranjan-81
@niranjan-81 2 жыл бұрын
पूना बॉर्डींग हाऊसच नाव या यादीत नाही हे पाहून मला आश्चर्यच वाटल. मला वाटत पूना बॉर्डींग हाऊसची सध्याची तिसरी पिढी हा व्यवसाय अतिशय उत्तमपणे चालवत आहे. त्याना अनेक अनेक शुभेच्छा 👍🏽
@ashwiniutpat517
@ashwiniutpat517 2 жыл бұрын
@@niranjan-81 अगदी बरोबर..आम्हाला नुकतेच कळले आणि खूपदा गेलोय ..अतिशय छान
@nileshdeshpande8645
@nileshdeshpande8645 2 жыл бұрын
बरोबर
@m_oldie
@m_oldie 2 жыл бұрын
*बोलभिडू सुध्दा प्रमोशन करायला लागले का आता ?*
@Pranz_o_matic
@Pranz_o_matic 2 жыл бұрын
पेरुगेट पोलीस चौकी जवळचं 'पुना बोर्डिंग हाऊस' विसरलात तुम्ही
@ashishjoshi4061
@ashishjoshi4061 2 жыл бұрын
दुर्वांकुर एकदम फालतू.
@ycv8451
@ycv8451 2 жыл бұрын
True
@daulatsuthar708
@daulatsuthar708 2 жыл бұрын
ekdum bhakas
@sunildattatrayashaligram5419
@sunildattatrayashaligram5419 2 жыл бұрын
हा प्रायोजित vdo वाटतोय. नाहीतर आपटे रोड वराचे श्रेयस, शनिवार पेठेतील रसोई डायनिंग हॉल, कोथरूड च्या बाल शिक्षण समोरील सुखकर्ता डायनिंग हॉल अशी अनेक चांगली हॉटेल वगळली नसती.
@nirajjadhav6730
@nirajjadhav6730 6 ай бұрын
Agadi Barobar!
@megk6049
@megk6049 5 ай бұрын
Rasoi 👍
@sudheer8966
@sudheer8966 Жыл бұрын
मागच्याच महिन्यात मी टिळक रोड वरील 'सिद्धीविनायक डायनिंग हाॅल' येथे भोजन घेतले. 220/- रूपये थाळी. जेवण उत्तम.
@pranavgodbole4524
@pranavgodbole4524 2 жыл бұрын
अहो तुम्ही "जनसेवा" विसरलात.. खूप फेमस तर आहेच आणि गुणवत्ता अजून तशी च्या तशी आहे.. कृपया add करावे. पत्ता: चितळे बंधू मिठाई वाले च्या backside la.. Deccan Gymkhana, Pune
@shubhashreetanksali7596
@shubhashreetanksali7596 2 жыл бұрын
Agree!How can Jana seva be forgotten? Emphasis should have been on authetic Maharastrian thalis in Pune.
@shamgurav3571
@shamgurav3571 2 жыл бұрын
थाळी दर्जा चे मानाने महाग वाटते जनसेवा ची
@deepakgatne9970
@deepakgatne9970 Ай бұрын
​@@shamgurav3571 जनसेवा महाग वाटत असेल तर मग "सुकांता" मध्ये जेव बुडाला 🔥नक्कीच लागेल
@c.g.palsule5341
@c.g.palsule5341 2 жыл бұрын
यात पुण्यातील सर्वात जुन्या न्यू पूना बोर्डिंग आणि जनसेवा डायनिंग हॉलचा उल्लेख नाही याचे सखेद आश्चर्य वाटले.
@abhishekghongade9480
@abhishekghongade9480 2 жыл бұрын
11. कर्वेनगर ला आनंद डियनिंग हॉल. 60 रुपयात अनलिमिटेड जेवण चांगल्या क्वालिटी मध्ये मिळते. खिशाला परवडणारे सुद्धा आहे
@amitlonare
@amitlonare 2 жыл бұрын
भावा कर्वे नगरला नेमकं कुठे आहे हे हॉटेल
@abhishekghongade9480
@abhishekghongade9480 2 жыл бұрын
@@amitlonare कर्वे पुतळ्यापासून भेलके नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर, कर्वे पुतळ्यापासून 100-200 मीटर अंतरावर उजव्या बाजूला दिसेल , crown बेकरी च्या शेजारी आहे.
@amitlonare
@amitlonare 2 жыл бұрын
@@abhishekghongade9480 धन्यवाद भाऊ 🙏
@jayantbhat8780
@jayantbhat8780 11 ай бұрын
Address please...
@chintugosavi-fv3ik
@chintugosavi-fv3ik Жыл бұрын
, आपटे रोड वरील श्रेयश हॉटेल ची थाळी पण छान आहे पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवण आणि आळू ची भाजी आणि मसाले भात उत्कृष्ठ आहे
@user-hx2vg9iv8s
@user-hx2vg9iv8s 7 ай бұрын
श्रेयस ची थाळी किती ला आहे?
@megk6049
@megk6049 5 ай бұрын
चव बदलली आहे
@dbhmail
@dbhmail 2 жыл бұрын
You missed Pune Boarding … near Perugate police Chauki. It’s one of the affordable and tasty Thali. Tyanchi birdyachi (Vaal) usal khup famos aahe.
@omsharma53
@omsharma53 Жыл бұрын
Pune boarding is d best food ... only genuine punekar knows about it
@rekhagokhale
@rekhagokhale Жыл бұрын
पुणे तिथे उंच पण‌😊किती महाग प्रवास ‌करण खूपच कठीण 😢
@ravindrasalunkhe8385
@ravindrasalunkhe8385 2 жыл бұрын
इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज आपणाकडून ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करतो
@rashtrapalshingade761
@rashtrapalshingade761 2 жыл бұрын
श्रेयस होटेल जगंली महाराज रोड खुप छान जेवण
@anupamkakade
@anupamkakade 2 жыл бұрын
hya video madhil list paiki ... Shreyas hotel chi quality ati uttam
@vidyanandbapat8032
@vidyanandbapat8032 3 ай бұрын
बेसिकली त्यांना व्हिडिओ लांबण्याचे ॲव्हॉईड करण्यासाठी फक्त १०च थाळी रेस्टॉरंट्स निवडायची आहेत. शिवाय प्रत्येकाची आवडनिवड ही एकसारखी नसते. त्यादृष्टीने पाहता त्यांनी सुचवलेले डायनिंग हॉल्स काही गैर वाटत नाहीत.
@vinodmahajan4858
@vinodmahajan4858 2 жыл бұрын
पूना गेस्ट हाऊस.. भारी आहे किमंत ही वाजवी आहे.. मी १२ वर्षापूर्वी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा दररोज जायचो. ग्रामीण थाळी हे चागली आहे.
@ravindramarathe2012
@ravindramarathe2012 2 жыл бұрын
Tumchya jalgaon peksha pan changal jevan amchya punyat bhetat
@abhishekswami456
@abhishekswami456 2 жыл бұрын
@@ravindramarathe2012 chaltay kiiii...
@lovec5738
@lovec5738 2 жыл бұрын
Location sanga
@vinodmahajan4858
@vinodmahajan4858 2 жыл бұрын
@@lovec5738 लक्ष्मी रोड वर आहे
@savph381
@savph381 2 жыл бұрын
पूना गेस्ट हाउस ने चव अजूनही जपली आहे पण दर फार जास्त आहेत.
@trendingbeasttt
@trendingbeasttt Ай бұрын
Mehfil, Deccan Gymkhana baddal sangitle nahi madam, sukanta ani durwankur la jahirat karavi lagte news paper madhe pan bin jahirat full gardi aste mahfil la, ek da jaun paha,
@arunaathalye347
@arunaathalye347 2 жыл бұрын
पूना बोर्डिंग peruget जवळचे खूप जुने आहे उत्तम घरगुती ब्राह्मणी पद्धतीचे जेवण मिळते हे विसरले आहेत तुम्ही. वाजवी किमतीत
@anandavadhut4088
@anandavadhut4088 2 жыл бұрын
मॅडम आम्ही तुमचा खूप आदर करतो, तुम्हीही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करावा हिच प्रामाणिक इच्छा, कृपा करून त्यांचा एकेरी उल्लेख करू नका. 🙏
@dineshmarne44
@dineshmarne44 2 жыл бұрын
Vaicharic garib mansa she is just doing her job. Mhanje kahipan...
@deepaagashe6832
@deepaagashe6832 2 жыл бұрын
Abhishek Samudra Rasoi vageire
@mugu03joshi
@mugu03joshi 2 жыл бұрын
Magaraj tumche nasun sapurna deshache aahet.... nd aaplya aavadtya vyaktina aapan mhanto..... tya kali maza shivba mhanatach hote na lok karan te tevdhe aaple vatayche na
@pranavdbochare9342
@pranavdbochare9342 2 жыл бұрын
कोल्हापूर युनिव्हर्सिटी चे नाव माहित नाही का तुम्हाला, त्यात काही समस्या नाही वाटत का?
@pranavdbochare9342
@pranavdbochare9342 2 жыл бұрын
शिव म्हणा किंवा शिवा म्हणा किंवा शिवाजी म्हणा; हे सगळे परमेश्वराचे नावं आहेत म्हणून त्यात अनादर करण्याचा प्रश्नच उद्भवत् नाही. पहा समजते का, बाकी सगळं फुटीचे राजकारण 🚩🙏🏻
@pash27
@pash27 2 жыл бұрын
आपटे रस्त्यावरील हॉटेल श्रेयस सगळ्यात उत्तम आहे.
@vaibhavkshirsagar3841
@vaibhavkshirsagar3841 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@bhatul
@bhatul 2 жыл бұрын
यांनी सांगितलेल्या आशा डायनिंग हॉल समोरच आपटे रोड वर असलेले कोणीही सांगेल हॉटेल श्रेयस खूप जुने आणि पुणेरी जेवण देणारे हॉटेल
@Iam6528-y8u
@Iam6528-y8u 2 жыл бұрын
पेरू गेट लक्ष्मी रोड वरील 'पुना गेस्ट हाऊस', अप्रतीम महाराष्ट्रीयन चव 👍
@m_oldie
@m_oldie 2 жыл бұрын
*कर्वे नगर ला हॉटेल श्रेया आणि मयुरेश, 60 मधे अनलिमिटेड आणि रविवारी 70 रुपयात जेवणासहित सलाद आणि गोड अनलिमिटेड.* *आम्ही व्हेज वाले तर रविवारी अक्षरशः तुटून पडायचो.* *एकदम बजेट मधला कार्यक्रम, खास करून स्पर्धापरीक्षा वाल्या विद्यार्थांसाठी.*
@amitlonare
@amitlonare 2 жыл бұрын
भावा कर्वे नगरला नेमकं कुठे आहे हे हॉटेल
@amitlonare
@amitlonare 2 жыл бұрын
@@m_oldie धन्यवाद भावा 🙏🙏
@yashwantnaik4373
@yashwantnaik4373 6 ай бұрын
Kiti vrshapurviche rate sangtai
@foodnbhatkanti5719
@foodnbhatkanti5719 Жыл бұрын
1. Sukanta 2. Durvankur 3. Devika 4. Badshahi 5. Murlidhar 6. Asha 7. Poona guest house 8. Ashirwad 9. Maharaja bhog 10. Girija
@Prasaddongare
@Prasaddongare 5 ай бұрын
Thank you Bhai
@mangalmurtiaurangabadkar6792
@mangalmurtiaurangabadkar6792 29 күн бұрын
Only Puna guest house
@sunilshirgaonkar2734
@sunilshirgaonkar2734 20 күн бұрын
YES ONLY POONA GUEST HOUSE..(PGH ) is the BEST ❤❤
@satoshinakamoto3342
@satoshinakamoto3342 Жыл бұрын
Asha Dining is the most underrated and Baadshahi for its old world charm 👍
@arvindjadhav1721
@arvindjadhav1721 5 ай бұрын
Ya 10 ...Hotel पैकी. बरेच. हॉटेल. कुठे. आहेत. हे. काही. जना.ना. Mahit नसेल. म्हणून. त्यांचे. Address. Lakshat येतील. असे. सांगावे. विनंती आहे
@deepakkaddu7790
@deepakkaddu7790 2 жыл бұрын
Why Shreyas Hotel Deccan name is not there?😢😮
@suchetajoshi7649
@suchetajoshi7649 Жыл бұрын
त्यांनी पैसे दिले नाहीत,!
@SSPhysics
@SSPhysics 2 жыл бұрын
हॉटेल निरंजन, एफसी रोड.
@vdhande2013
@vdhande2013 Жыл бұрын
1972/76 ही चार वर्ष कॉलेजला असताना बादशाही आणि मुरलीधर मध्ये जेवण केले आहे..त्यावेळी बादशाही मध्ये 45 रू महिना रेट होता तोही दोन वेळचे जेवणाचा
@MohinirajBhave
@MohinirajBhave 2 жыл бұрын
1. Janseva, 2. Sweekar, 3. Krishna Dining, 4. Mathura (gavran thali), 5.Shreyas. आणि हो दुर्वांकुर मध्ये आणि श्रेयस मध्ये लग्नाच्या पंक्तीत बसल्याचा अनुभव घेता येईल.
@omkarpotdar1514
@omkarpotdar1514 2 жыл бұрын
Shreyas Hotel Apte road ची थाळी चक्क विसरलात add करायला list मध्ये...
@abasahebmusmade7159
@abasahebmusmade7159 2 жыл бұрын
Shreyas hotel quality is very very bad sir
@hemantranade5945
@hemantranade5945 2 жыл бұрын
न्यू पूना बोर्डिंग, जनसेवा, श्रेयस, सिद्धिविनायक, रसोई ...... उत्कृष्ठ शाकाहारी जेवण मिळणारी खूप नावं missing आहेत
@SapanasFoodWorld2
@SapanasFoodWorld2 2 жыл бұрын
पेरू गेट पोलीस चौकी जवळ पुन्हा गेस्ट हाऊस म्हणजेच पुन्हा बोर्डिंग हे हॉटेल सुद्धा खूप जुने आहे व इथे महाराष्ट्रीयन थाळी खूप छान आणि स्वादिष्ट थाळी मिळते.
@jayantbhat8780
@jayantbhat8780 6 ай бұрын
👍 dar Guruwari birdyachi (walachi) usal, mi 30/35 rs aslya pasun anubhav ghet alo ahe, reasonable and unlimited
@deepakgatne9970
@deepakgatne9970 Ай бұрын
माफक दरात , सुग्रास आणि पोटभरून जेवण म्हणजे ✋ "पूना गेस्ट हाऊस "🤚
@bhavnagandhi9985
@bhavnagandhi9985 Күн бұрын
सुकांता ,दुर्वा कुंर ही अतिशय महागडी आहे. बादशाही एकदम भारी
@rohanshelar3498
@rohanshelar3498 2 жыл бұрын
पैसे घेतले असेल , हे सांगायला , नाहीतर पुण्यात कितीतरी हॉटेल आहे असे , मोजके च नाव घेतले
@samarthsenpethe7824
@samarthsenpethe7824 2 жыл бұрын
अहो पुण्यात नवीन माणसाला शोधून जेवणासाठी हॉटेल सापडत नाही हॉटेल्स दिसतच नाही सहज हॉटेल ओळखू येतच नाही पुण्यामध्ये
@vishalkandekar4840
@vishalkandekar4840 2 жыл бұрын
Hlo please top 20 richest Marathi person yavar video banava 🙏 And top Marathi company and top Marathi hotel in India 🙏🙏
@dattam3251
@dattam3251 6 ай бұрын
न्यू पुना बोर्डिंग हाऊस इथलं जेवण बादशाहीपेक्षा शंभर पटीने चांगलेच आहे.
@Allinoneforjee
@Allinoneforjee 27 күн бұрын
Monthly veg mess var video banva please
@mangalmurtiaurangabadkar6792
@mangalmurtiaurangabadkar6792 29 күн бұрын
पुण्यात सर्वात उत्तम थाळी म्हणजे पूना बोर्डिंग पैसे देऊन जाहिरात केलेली आहे
@HimanshooVNBhat
@HimanshooVNBhat Жыл бұрын
पेरुगेट पोलीस स्टेशन समोरचे पूना बोर्डिंग आपण विसरलात! शेकडो मध्यमवर्गीय तिथे रोज जेवतात. गुरुवारी जेवणात वालाचे बिरडे असते.
@atuljadhav3410
@atuljadhav3410 5 ай бұрын
कात्रज ला हॉटेल आंगण भारती विद्यापीठ च्या मागे उत्तम आहे.......
@yashvantbarhate
@yashvantbarhate 19 күн бұрын
कोरेगाव पार्क मध्ये O हॉटेल च्या मागे YOGI TREE चांगले veg हॉटेल आहे
@adityakulkarni2006
@adityakulkarni2006 3 күн бұрын
Poona boarding ला विसरलात !!! No. १ la pahije
@abhishekswami456
@abhishekswami456 2 жыл бұрын
Badshahi Boarding House , me try kelay, pan he hotel ekdum tasteless and bakwas j1 miltay. ani single thali cost 180/- Rs ahe , Masala Taak he ekdum Bakwas ahe. Donhi Haat jodun Vinanti, Dont try this hotel and waste your money...
@devenkulkarni7821
@devenkulkarni7821 2 жыл бұрын
You forgot to mention ' Rasoi Dining Hall ' in Shaniwar Peth.
@suchetajoshi7649
@suchetajoshi7649 Жыл бұрын
Hi जाहिरात आहे ज्यांनी पैसे दिले त्यांची नवे आणि गुजराथी थळी ची माहिती आहे,महारष्ट्र चीच असेल अस नाही!
@Irreplaceable777
@Irreplaceable777 2 жыл бұрын
Best hotels but also waste hotels... कारण आपण दुर्वांकुर ला गेल्यावर त्यांची महागडी थाळी घेतो खर पण ती पूर्ण कधीच खर नाही...आणि शेवटी ती waste जाते... आपण स्वतःच्या मोठेपणा साठी असे हॉटेल शोधतो पण waste of money and time... त्यापेक्षा साधं हॉटेल ..जिथे जेवढं खायचं तेवढं मिळेल अस निवडा.... 🙏🙏 दूर्वांकुर ठीक आहे पण थाळी खूप महाग आहे आणि ती पूर्ण कोणी खत नाही...आणि शेवटी waste होते...... 👍🙏
@jayantbhat8780
@jayantbhat8780 11 ай бұрын
Same feelings... pl try Aswad I Navi Peth, rs 80 Ltd thali, o Ganjwe Chowk to Vitthal Mandir Road, It's an old Mess run by the same owners of Durwankur...
@preetitanksale6459
@preetitanksale6459 Жыл бұрын
बोल भिडू तुम्हाला शून्य मार्क....हॉटेल श्रेयस आणि पेरुगेत जवळच पूना बोर्डिंग ...डेक्कन वरचा जनसेवा भोजनालय कुठे तुमच्या लिस्ट मध्ये.. कुठली दाखवत बसलेत pavalian mall मधल..अभ्यास अपूरा आहे तुमचा.किंवा source चुकीचे ...अस्सल पुणेकरांना विचारत चला.
@delightcakesakshayjagtap2797
@delightcakesakshayjagtap2797 Жыл бұрын
ताई छत्रपती शिवाजी महाराज असे आदर पूर्वक नाव घ्या अशी विनती ३.५५ हया टाइम नंतर ऐका समजेल
@himanshujalukar6514
@himanshujalukar6514 2 күн бұрын
पूना बोर्डिंग कसे विसरलात😮
@suhasraje210
@suhasraje210 Ай бұрын
आपटे रोडवरच्या श्रेयस मध्ये काय मटन थाळी वाढतात का? इतर अनेक चांगली फक्त शाकाहारी जेवण देणारी जुनी आणि प्रसिद्ध हॉटेल्स पुण्यात असताना टुकार हॉटेल्सचीच माहिती देऊन पुण्याबाहेरचे फसतील, पुणेकर नाही
@ramchandrakharote4058
@ramchandrakharote4058 6 ай бұрын
खरे तर 100 ते 150 रु मध्ये उत्कृष्ट जेवण मिळायला हवे सगळ्यांकडे 2 नंबरचे पैसे नसतात .
@madhurijoshi1729
@madhurijoshi1729 22 күн бұрын
अनेक वर्षे सेवा देणारी, तृप्त करणारी किती तरी हॉटेलस् का वगळली?या दहाच्या वरची आहेत त्यातली अनेक....
@dattatraymuledpmuleco7009
@dattatraymuledpmuleco7009 Жыл бұрын
बादशाही गेले कित्येक दिवस rs 150। ते कधी भाजी नुसार दर बदलत नाहीत
@milinddiwakar7790
@milinddiwakar7790 Ай бұрын
बादशाही chi टेस्ट गेली...आता quality नाही
@ajitbapat2431
@ajitbapat2431 6 ай бұрын
सुरवातीची हाॅटेल पहील्या वर व्हिडिओ बंद केला एकदम बोगस जेवण आणि महाग पैसे देऊन मनस्ताप विकत घेऊन आलो खात्री करून मगच व्हिडिओ करा
@shrirambhide
@shrirambhide Жыл бұрын
ही यू ट्यूबवरची paid publicity आहे. श्रेयस डेक्कन, श्रेयस सातारा रोड, मयूर (3 branches), सपना, जनसेवा भोजनालय, कृष्णा डायनिंग, अगत्य, शबरी, सुग्रास, नैवेद्यम् अशी कितीतरी चांगली, प्रसिद्ध व जुनी नावे यांनी घेतलीच नाहीत.
@ganeshkhadilkar8935
@ganeshkhadilkar8935 2 жыл бұрын
माहिती खूप छान आहे . अनेकांच्या प्रतिक्रिया वाचल्यावर अजून एका व्हीडीओची गरज आहे असे वाटते. मात्र चुकीचे मराठी नको निदाना पुण्यात तरी! महाराष्ट्रीय थाळी -असे शब्द पाहिजेत नाहितर मराठी थाळी हेही चालेल आपण सगळे सवयीने महाराष्ट्रीयन - असा चुकीचे मराठी बोलतो/ लिहतो . व ते चूक आहे हेच माहित नसते. पुण्यात "" महाराष्ट्रीय मंडळ आहे तेव्हा योग्य शब्द वापरावे महार
@avinashholey9969
@avinashholey9969 2 жыл бұрын
सिद्धीवनाय डायनिंग हॉल 😋😋
@ishangonekar
@ishangonekar 2 жыл бұрын
Best ahe
@anilpandit8175
@anilpandit8175 Ай бұрын
अशोका डायनिंग हॉल हे पुण्यातील सर्वात जुने जुना आहे
@vinodborde9954
@vinodborde9954 2 жыл бұрын
CHATRAPATI SAMBHAJI NAGAR VAR VIDEO BANVA FASTEST GROWTH CITY AHE
@paragkulkarni3582
@paragkulkarni3582 5 ай бұрын
काहितरी भंकस आणि खोटी माहिती. मुख्य तेवढं काहिच सांगितले नाही. हे लेखक/सादरकर्ते /मालक 'य" वर्ष पूर्वी पुण्यात जेवले असणार हे नक्की 😅
@Amex15
@Amex15 2 жыл бұрын
You forgot Shreyas hotel apte road,Krishna dining hall law college road.
@pramodwadekar8657
@pramodwadekar8657 Ай бұрын
टिळक रोडवरील सात्विक हाॅटेल ची थाळी आपण सांगीतली नाही
@bhushannarvekar4346
@bhushannarvekar4346 2 жыл бұрын
Badshahi always rocks 🤟
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 Жыл бұрын
Vlog बनवणाऱ्या दहा हजार लोकांपेक्षा अधिक लोकांनी ह्या विषयावर व्हिडिओज बनवलेत. ह्यात तुमचा दहा हजार एकवा व्हिडिओ . उद्या महाराष्ट्रात वडा पाव मिळणारी एक लाख उत्तम ठिकाणे पण दाखवाल. विषय जरा वेगळे आणि इंटरेस्टिंग निवडा.
@rd-hd3ux
@rd-hd3ux 2 жыл бұрын
Thank you from - real Hindu
@dilipshinde5612
@dilipshinde5612 6 ай бұрын
थाळीचे रेट्स धडधडीत चुकीचे सांगितलेत तुम्ही बाई!मुरलीधर ची एक थाळी रु. १९० ला आहे ७/३/२०२४ रोजी.
@meenakshipandit9056
@meenakshipandit9056 4 ай бұрын
सगळी हॉटेल आम्हाला माहित आहे. त्यात काय हिनी नवीन सांगितलं 🤣🤣🤣🤣🤣🤣
@kirankorhalkar4053
@kirankorhalkar4053 2 жыл бұрын
छान माहिती आहे. पण सांगण्याची गती खूपच जास्त वाटते. त्यामुळे ती कमी करावी म्हणजे सर्व माहिती श्रोत्यांच्या पचनी पडेल. तसेच या सर्व ठिकाणांचे अंतरंग सावकाश दाखवले तर अधिकच समाधान वाटेल. 'आशिर्वाद' हाॅटेल च्या मालकांना नावात 'आशीर्वाद' असे दुरूस्त करण्यास सांगावे. पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात असे अशुद्ध लेखन अपेक्षित नाही.
@prashantbarve1930
@prashantbarve1930 6 ай бұрын
दुर्वांकुर पैशाच्या मानाने महाग. सर्व्हिस चांगली नाही.
@sushantbabar8922
@sushantbabar8922 2 жыл бұрын
तुम्ही कोथरूड चे सुखकर्ता डायनिंग हॉल कस काय विसरलात अप्रतिम स्वादिष्ट थाळी आहे
@Abhsjdj
@Abhsjdj 2 жыл бұрын
वाह,खूप छान माहीती दिली. मला पुना गेस्ट हाऊसची माहीती आवडली.
@prpawar2430
@prpawar2430 9 ай бұрын
3:35 घरी बापाला नावांनी बोलवता का? || छत्रपती शिवाजी महाराज || हे नाव घेताना अदब असलीच पाहिजे...
@captainJageera410
@captainJageera410 2 жыл бұрын
3:37 शिवाजी पुतळा नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बोला 🙏
@umeshdeogaonkar
@umeshdeogaonkar 2 жыл бұрын
Sweekar,near nalstop.jansevs deccan.poona boarding near perugate. Etc
@shubhashreetanksali7596
@shubhashreetanksali7596 2 жыл бұрын
Looks like only the paid ones have got mentioned. More authentic Maharashtrian thalis like of Jana seva, Sohum, Shreyas, Krishna , Mayur in Camp n many many more are conveniently dropped off.
@hjahagirdar
@hjahagirdar 4 ай бұрын
कृष्णा डायनिंग हॉल सुद्धा अव्वल आहे
@vinodpatil8679
@vinodpatil8679 2 жыл бұрын
पिंपरी चिंचवड भागातील एका ही हॉटेल चा उल्लेख नाही
@wolfrider131
@wolfrider131 2 жыл бұрын
पुणे शहरात येत नाही ते..
@aditya_wadkar4535
@aditya_wadkar4535 2 жыл бұрын
😂😂😂
@mrs.mrunalgodbole2562
@mrs.mrunalgodbole2562 Жыл бұрын
विष्णुवर्धन घरकुल लॉन्स D.pरोड .
@niranjan-81
@niranjan-81 2 жыл бұрын
हि यादी तयार केल्याबद्दल आपले अनेक अनेक आभार 🙏🏽👌🏽👍🏽
@Patriot1000
@Patriot1000 2 жыл бұрын
कोथरूड मयूर colony तील “सुखकर्ता” देखील उत्तम आहे👌
@deepakgatne9970
@deepakgatne9970 2 жыл бұрын
सुखकर्ता मधे महाराष्ट्रीयन जेवण मिळते काय आणि खूपच महागडं आहे
@Patriot1000
@Patriot1000 2 жыл бұрын
@@deepakgatne9970 मिळते. सुकांता पेक्षा चांगलं आणि दुर्वांकूर सारख आहे.
@sansai2498
@sansai2498 5 ай бұрын
सुकांता अतिशय माजखोर management आहे.
@ujwalaashutoshkelkar2557
@ujwalaashutoshkelkar2557 4 ай бұрын
Ashutosh Shirish: I didn’t like your Video at all. Bcz I ‘ve visited all the Veg Dining Halls eg Durvankur , Shreyas , Janseva ( Mehfil ), Badshahi , Sukanta 5:16 Poona Boarding , Poona Guest House ( Laxmi Path & Pavilion Mall , SB Road ) , Devika , Sapna , , Rajpurush, Mathura , Dehati , Satvik Thali, Girija , Asha Dining Hall, Murlidhar ( Narayan Peth ) , Sharvari , Maharaja Bhog & many others . More frequently to PGH( Laxmi Road ), Durvankur , Rasoi, Poona Boarding , Asha Dining , Girija & Shreyas. However almost all these Dining Halls have not only increased the Prices of 🥗 but also the quality of dishes . Palebhaji in Gramin Thali of PGH , Walacha Beerde in Girija , Rasam in Asha , Wangi / Pithale in Mathura & vegetables in other Dining Halls have lost their taste . Chapati in Poona Boarding is the worst . Sukanta is situated in such a place that once you view the nearby area , you’ll never visit it . Rajpurush on Ghole Road is recently opened- last year & it’s not only costly but equally worst in taste & quality. Rasoi is as costly as Durvnkur but Durvankur is far better than Rasoi although the prime days of Durvankur are also over .Surprisingly taste in original PGH at Laxmi Path is better than their outlet in Pavilion Mall, S B. Road . Badshahi has somewhat maintained its std & better part is their change in price depending on the vegetables available. Although Rasam in Asha has lost its taste , Modak 🥟 in Asha are still tasty . There’s one more error in Video that you’ve claimed that Sujata Mastani is nearby PGH. In my opinion , had you consulted any experienced person like me or any food blogger or any expert Chef , you wouldn’t have presented this exaggerated Video . There’s nothing personal against the Creator / Channel/ Anchor .
@srinivasrao369
@srinivasrao369 2 жыл бұрын
Pls include janaseva bhojanalay at Deccan gymkhana
@krishnapatait5197
@krishnapatait5197 2 жыл бұрын
2019 ला दुर्वांकुर मध्ये गेलतो ground floor पासून third floor पर्यंत रांग लागलेली होती 300 rs ची थाळी आणि सगळं संपवल्यास 50 rs डिस्काउंट
@rjnd96
@rjnd96 2 жыл бұрын
गेलता का.. अरे काय तुझं मराठी.. भाषेची मारायची कशी हे तुमच्या सारख्या लोकांकडून शिकावं..
@krishnapatait5197
@krishnapatait5197 2 жыл бұрын
@@rjnd96 बर दादा 🙏🤗 तू लय हुशार आम्ही गावठी लोक
@rjnd96
@rjnd96 2 жыл бұрын
@@krishnapatait5197 शिक्षण मराठी माध्यमातून झालं आहे ना तुझं मग भाषेमधे एवढी तफावत कशाला.. आणि प्रश्न शहरी आणि गावठी असा नाहीच आहे मुळात.. शाळेत जे मराठी शिकवलं ते बोलण्याचा प्रयत्न कर.. बाकी तुझी इच्छा🙏🏻👍🏻
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og Жыл бұрын
​@@rjnd96तू समजून घेऊ शकत नाही काय?
@santoshdixit6041
@santoshdixit6041 2 жыл бұрын
श्रेयस होटेल विसरलात वाटत। फार सुंदर जेवण आहे इथे। जय महाराष्ट्र
@anilnene8672
@anilnene8672 4 ай бұрын
आभारी आहे 💐🙏
@nileshparit6261
@nileshparit6261 2 жыл бұрын
सुकांता खूप जास्त महाग आहे... सर्विस खूप चांगली आहे. चव ही उत्तम आहे. पण एका थाळी चे 600 Rs. ते 1200 Rs. मोजावे लागतात
@user-hx2vg9iv8s
@user-hx2vg9iv8s 5 ай бұрын
पत्ता कळवावा.
@deepakgatne9970
@deepakgatne9970 Ай бұрын
ऐक किलो गुलाबजाम सुध्दा ३००/४०० रू ला मिळतात पण हे ६०० ते १०००😡🤔😔
@human1stindian112
@human1stindian112 16 күн бұрын
Veg thya khup bor ani sarwat bor manje durwankur chi bakwas rhali
@jayeshkumarmaheshkumarbhag3794
@jayeshkumarmaheshkumarbhag3794 2 жыл бұрын
New Poona Boarding, श्रेयस
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 2 жыл бұрын
हॉटेल स्वीकार इथेही चांगली थाळी मिळते. पाडळे पॅलेस समोर ,नळस्टॉप,कर्वेरोड
@pghusey
@pghusey Ай бұрын
Punyat je restaurent ekdam chaan aahet mhanatat te ekdam faltu nighatat... example Sujata mastani....
@anandbhave8488
@anandbhave8488 2 жыл бұрын
सगळीकडेच ढोबळ दर दिल्यास बरे होईल.
@hmd1089
@hmd1089 Жыл бұрын
Chan mahiti sangitali pan boltana mhnala shivaji putlya javal 😢, tevdha avoid kara.. Ch. shivaji maharaj putalya javal mhanayla pahije hot madam.. Shivaji Maharaja n ch nav ekeri ghetana jibh pan uchalali nahi pahije..🚩🙏🏼 3:37
@जयश्रीगणेश-स4ण
@जयश्रीगणेश-स4ण 2 жыл бұрын
JM रोड वरील कलमाडी पेट्रोल पंप समोरील मथुरा मध्ये ही थाळी छान मिळते 👍
@Pmh_UTube
@Pmh_UTube 6 ай бұрын
लै खाता. जिम कुठली ते पण कळवा की.
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 13 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 34 МЛН
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 6 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 25 МЛН
Best Food In Pune | Sabudana Wada | Old Restaurant
11:31
Sukirtg
Рет қаралды 447 М.
Best Pani Puri in Pune | #Bha2pa
23:29
Bharatiya Touring Party
Рет қаралды 446 М.
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 13 МЛН