मला तुमचा सल्ला खूप आवडला दादा मी पुण्यात cricketer बनायला येणार आहे मला तुमचे सर्व सल्ले आवडले❤
@darkdevil9245 Жыл бұрын
मी सुद्धा पुण्यात राहीलो आहे . पुणे हे विद्येचे माहेरघर म्हटले जात होते .. आता शिक्षणाची बाजार पेठ आहे सध्या सर्व गावाकडे उपलब्ध आहे .. ओरीजनल टॅलेंटेड विद्यार्थाला ना पुणे ना लातूर ची गरज नाही .... परंतु ५० ते ६० टक्के मार्क्स पडलेल्या मुलाकडून पालकांच्या भलत्याच अपेक्षा असल्या मुळे पुणे येथील शिक्षणाची बाजारपेठ तेजीत चालू आहे . ज्याचेकडे पैसे आहेत त्यांनी खुषाल खर्च करावा ... परंतु ज्यांची जेमतेम बौद्धीक क्षमता व सर्वसाधारण अर्थिक स्थिती आहे . त्याने पुण्यात किंवा कोठे ही मोठया शहरात जाऊन चुकीचे स्वप्न न पाहता आपल्या गावाकडेच परिस्थिती नुरूप प्रगती करावी ! डोंगर पोखरून उंदीर काढू नये परफेक्ट अंदाज व क्षमता असेल याचा अचूक अंदाज घेऊन .. कलास लावावेत .. क्लास वाले लोकांना नोकरी न लागले मुळे त्यांनी त्यांच्या जगण्याचा मार्ग शोध ला आहे . त्यांच्या जाहीराती मुळे आपण बळी पडतो . घरी अभ्यास करून नीट परीक्षेला ५०० किवा ५५० च्या पुढे मार्क्स जर मिळाले तर कोणतेही कलास वाले स्वतः विद्यार्थां ला पैसे देऊन आपल्या क्लासची जाहीरात करतात व भर चौकात दरवर्षी वापरतात वास्तवीक तो विद्यार्थी त्या क्लास मध्ये गेलेला सुद्धा नसतो . खोटी जाहीरात करून अॅडमिशन मिळविणे हे पुणे व सर्व शहरात सर्रास चालू आहे त्या मुळे जेईई किंवा नीट सारखे क्लास लावताना सखोल चौकशी करा !
@Sahilsuryavanshi-t1p9 ай бұрын
छान
@seemagadewar29387 ай бұрын
Chan mahiti
@laxmankhyale3752 Жыл бұрын
वयानं तर लहान आहे, विचार एकदम मस्त मांडले ...…////
@varshahinge15577 ай бұрын
क्लास ची माहिती बरोबर सांगितली. माझा मुलगा 10वी पासून क्लास नव्हता. सेल्फ स्टडी करून pccoe collage engg पूर्ण केले. आता प्लेस झाला Amozon मध्ये. Proud वाटतोय मला माझ्या मुलावर.
@AnjaliKulkarni-y3b Жыл бұрын
बाळा तू खुप शहाणा आहेस.तू खूप छान सल्ला दिला आहेस पुण्यात नव्याने येणार्या मुलाना.खुप सावधगिरी बाळगायचा सूचना देऊन.तुझे अतिशय कौतुक आहे.
@adeshjadhav8017 Жыл бұрын
Tumcha comments Varun disat aahe ki tumhi assal punekar aahat.
@yogitakayande4866 Жыл бұрын
@Sakshi_Bhagat1211 Жыл бұрын
Yala nemak apman mhanav ki kautuk
@factmania0803 Жыл бұрын
@@Sakshi_Bhagat1211Simple i think comment karnare senior ahet vayane
@dattaaglave9398 Жыл бұрын
Tech samjat nahi ye😅
@GaneshGaikwad-dt5rn Жыл бұрын
🙏 आपण दिलेल्या मोलाच्या सल्ल्या बद्दल मनापासून अभिनंदन व कोटी कोटी धन्यवाद.
@jyotiupadhye5115 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे, याचा पुण्यात येणारे नवे विध्यार्थ्यांना उपयोग होईल, धन्यवाद
@bharatshinde7735 Жыл бұрын
अगदी मोठ्या भावा सारखा सांगितलास दादा... खुप खुप धन्यवाद ❤
@nitinbarwade42645 ай бұрын
अतिशय संवेदनशील माहिती तुम्ही दिली आहे याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.....!!
मस्तच ! 👍👍👌 खरंच उपयुक्त आणि खूप दिवसांनी सर्वसमावेशक विचार पूर्वक सल्ले दिलेस बॉस! 🙏
@atharvbansode2743 Жыл бұрын
खूप छान माहिती दादा. मनापासून धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल. गरज आहे प्रत्येक Student ने पुण्यात शिक्षना करिता येण्यापूर्वी. 🙏🏻
@ChetanBone Жыл бұрын
शरीराकडे लक्ष देत नाही म्हणजे व्यसन लावून घेतात हॉस्टेल मध्ये राहायला गेले की सोबत जे राहतात त्याच्या सोबतीने दारू सिगरेट अशी व्यसन लागतात.
@sudhasharma7970 Жыл бұрын
खूप धन्यवाद आणि कौतुक! ज्यांना याची गरज आहे, अशांसाठीं खरोखरच कौतुकास्पद सल्ला आहे रामा हा. इतरांनी तिकडे बघायची गरज नाही. ज्यांना हे आवडलं नसेल त्यांनी आपला कालापव्यय कशाला करावा? जय श्रीराम!
@sunitaranalkar182 Жыл бұрын
🙏आपण खूप मोलाच्या वाक्यात समजविले धन्यवाद! 👌👍😊🌹 आपण आपलया मायबोलीचा आदर बाळगलात व स्वच्छ मनाने हितगूज केलेत छान वाटले धन्यवाद!👍
@dr.rajeshwarhendre13625 ай бұрын
अगदी बरोबर सल्ला दिलास... मी पुण्यात 25 वर्षांपासून राहत आहे. मला याचा पुरेपूर अनुभव आहे. विशेषतः ग्रामीण भागातील लोक पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा देण्यासाठी येतात आणि इथेच ते फसतात. वेळ पैसा करियर हे सगळे सोडून स्पर्धा परीक्षेच्या मागे लागणे चुकीचे आहे. अर्थात प्लान बी तयार असेल तर निश्चितच तीन वर्ष प्रयत्न करून बघायला हरकत नाही. स्पर्धा परीक्षा ही एक मायाजाळ आहे. 90% विद्यार्थी निराश होतात. त्यामुळे जरा जपूनच....
@ravindraborle5088 Жыл бұрын
अतिशय सुंदर मित्रा कृपया तुझे नाव माहित झाले तर कारण मी पण बुलडाणायाचा आहे 👌👌👌💐💐🙏
@ankushdeshmukh205 Жыл бұрын
अहो गुरु आपण बुलढाण्यातुन आहात म्हटलं बरं वाटलं मीपण बुलढाणा इथला आहे,
@dhanrajkannar72996 ай бұрын
बुलढाणा नेमके कुठे
@SaraswatiGaikwad-rg3vr Жыл бұрын
खुप सुंदर सल्ले सागितले बेटा धन्यवाद
@pramodnagare86636 ай бұрын
खुप खुप छान, आम्ही जिल्हा गडचिरोली जवळचे राहणार असल्याने आमच्या पाल्यांकरिता महत्वाची माहिती मिळाली धन्यवाद सर🙏 धन्यवाद सर🙏🙏🙏🌹
@vilasjadhav67813 ай бұрын
छान मार्गदर्शन केलं भैय्या, धन्यवाद.
@sukumarjadhav80936 ай бұрын
फक्त पुण्यात च नाही तर कुठेही गेलात लातूर कोल्हापूर सांगली मुंबई अशा प्रकारे कुठेही गेलात ही माहिती उपयोगाची आहे. आणि कुठेही गेलात तरी त्या मुलांना समजले पाहिजे कि आपण काय करतोय आपण जे करतो ते योग्य आहे कीं अयोग्य .
@ShrikrishnaDumbre Жыл бұрын
तुम्ही खूपच चांगला सल्ला दिला मी नक्कीच माझा मुलाला सांगे ल.
@asmitakokate38106 ай бұрын
खुप छान तुझा विडीओ बघुन नविन येणारी मुले पुण्यात च नाही तर कुठल्याही कुठल्याही शहरात सावधा राहतील👌👍
@prakashgaikwad185 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद!!!
@omsaighorpade51488 ай бұрын
मनापासून माहिती दिली आहे दादा. खरच तुझे विचार छान आहे. . अभिनंदन दादा.🎉
@nirmalajadhav8857 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली Thank you dada🙏👌
@suryakantzarekar711 Жыл бұрын
अगदी खरं बोलताय बाळा हीच खरी परिस्थिती आहे
@NivruttiJagtap-uh5nj Жыл бұрын
फायनशिअल अमृतानुभव..! सही ग्यान सही अनुभव..!🙏🏻🙏🏻💐
@dipalikorde2474 Жыл бұрын
खूप छान सल्ला दिला आताच्या मुलांना आवश्यक आहे😊😊
@funnywork5067 ай бұрын
मी पुण्यात राहून शिकलो आहे ती गोष्ट म्हणजे 1. सुधरायच असेल तर पुणे गाठा 2. सुधरायच असेल तर पुणे सोडा ज्यांना समजेल हे 2 पॉइंट्स तेच सक्सेस होतील
@suryakantthakare978 Жыл бұрын
खूपच छान योग्य सल्ले 👍👌💐
@itsankyap Жыл бұрын
Bhava ek n a ek shabd mahatvacha aahe aani aani thanks for your experience
@hakudo7662 Жыл бұрын
Khup chan experience ahe Dada 💯
@rajendrajadhav79252 ай бұрын
Very nice advice 👏
@sangeetaballadhye2142 Жыл бұрын
बाळा तू खुप चांगली माहिती व सल्ला दिला आहे धन्यवाद
@vaishaliahirkar8750 Жыл бұрын
Khoop Chan dada speech ani tumhi dilele salle 😊😊🙏💯💫
@madhurimkb6947 Жыл бұрын
Kub changle sagitale .Thank you.
@panditraoahirrao626 Жыл бұрын
अप्रतिम. चांगला सल्ला
@abhijitsingshiledar178 Жыл бұрын
Khup chan mahiti dilat apale abhari ahot 👌👌🙏🙏
@walmikpawar874 Жыл бұрын
नवीन पुण्यात येणारासाठी मोलाचे मार्गदशन केले सर खूप छान
@jayshribansod4289 Жыл бұрын
मस्त दादा खुप छान माहिती दिली तु, धन्यवाद १ मे ला पुण्यात आले होते तेव्हा रिक्षा चा अनुभव चांगला आला 😀400 वरूण 200 वर आनल मी त्यांना, vagholi बस स्टॉप वरुण फुलगांव मिल्ट्री school ला jaych होत , सामान जास्त होते mhnun स्पेशल रिक्शा karun गेले. लोकांमधे आपलेपना दिसतो असुरक्षित नाही वाटत.
@rajendrajaykar7 ай бұрын
अगदी मनापासून सल्ला दिल्या बद्दल धन्यवाद
@sanghmitratayade6596 Жыл бұрын
Kup imp tips sagithle, sir tumi je khi tumi anubhav gethle nakki yach student la faiyda hoil,
@SaeeJadhav-ug4bh Жыл бұрын
मस्त मार्गदर्शन thank you बेटा
@dilipchavan7370 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत आपण धन्यवाद
@jagannathkurhe8995 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती
@mohanbrathod5447 Жыл бұрын
खुप छान अनुभव ❤ नवीन पिढीन अनुभवा चा फायदा होईल
@balasahebbachate3862 Жыл бұрын
खूप छान मित्रा
@dattajibillalikar1772Ай бұрын
खूप छान माहती दिली सर धन्यवाद 💐🙏💐जयभीम
@shivajietale2888 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन .ग्रामीण तरुणानी याचा विचार करून पुण्यात सतत सावध रहावे .
सर्व सल्ले खूप महत्व पूर्ण आहेत , सर्वांनी पालन करा...भाऊने अनुभवाचे सल्ले दिले आहेत
@rekhapawar4904 Жыл бұрын
छान माहिती दिली दादा👍👍
@adityaanantwal787 Жыл бұрын
Thank 👍👍 in going to Pune for study;;thanks for informing 👌👌
@DipakBhandekar-q8h7 ай бұрын
हाय-टेक प्लॅन आहे माझ्याकडे पुणे येथील विध्यार्थी मुलांचे शेक्षणिक अडचणी सोडवण्या साठी मी fergussion college student होतो. विध्यार्थी सहाय्यक समिती चे संस्कार आहेतच, सीन्सिअर स्टुडंट्स करिता खरंच प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट सिस्टिम चेन करणे आवश्यक आहे. कुसंगतीने विध्यार्थी बिघडतात. सज्जन तज्ज्ञ व्यक्तींची टीम यासाठी बनवली पाहिजे,
@sushamamore1434 ай бұрын
konta
@nihaldongre2134 Жыл бұрын
Good Information 👍👍 keep growing 👍
@vitthalashture8927 Жыл бұрын
Last point is most important..... #हिरवळ
@shivajighodke3650 Жыл бұрын
सही पकडे हो..😊👍
@harishchandradeshpande5729 Жыл бұрын
बेटा खुप छान सल्ला दिला आहे मला आवडला.
@karangadeeekar9412 ай бұрын
Yeu nakka Pahila salla 👍🏼🙏🏼
@PujaNawale-bg9dqАй бұрын
Khup chan margdarshan kele dada
@abhiware122337 ай бұрын
खूपच छान सल्ला दिलात धन्यवाद
@Xfqzji6 ай бұрын
खूप छान मित्रा राहुल
@machindrapawar2103 Жыл бұрын
Nice God bless you
@bluebee.185620 күн бұрын
Barobar sangt ahat sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjanabiyani1304 ай бұрын
Thank you sir 😊
@yashwant5482 Жыл бұрын
Khup khup khup upayogi mahiti dili dada thank you very much❤
@vaibhavbhole5899 Жыл бұрын
चांगली माहिती दिली आहे... भाषा गौण आहे...ज्यांना स्वच्छ मराठी भाषेत माहिती देता येईल त्यांनी ती देण्याचा प्रयत्न जरूर करावा.. ज्याला शिकायचे आहे त्यासाठी पुण्यात काहीच कमी पडणार नाही...आणि पुणेकर त्यासाठी नक्कीच मदत करतात..राहिला प्रश्न अपमानाचा तर त्यास अपमान असे बोलण्यापेक्षा गोड भाषेत चूक समजून सांगितले असे म्हटले तरी चालेल...असे बोलून पुणेकरांना नाव ठेवू नये...चूक झाल्यावरच पुणेकर बोलतात...त्यामुळे ज्याठिकाणी आपल्याला ज्ञान मिळते तिथे अपमान वैगरे बोलण्या पेक्षा दुसऱ्याला त्याची चूक कोणताही अपशब्द न वापरता कशी समजावून द्यायची याचे ज्ञान मिळाले म्हणावे...भविष्यात याचा उपयोग होईल...पुणे तिथे काय उणे...! माझे पुणे सुज्ञ पुणे🙏
@SimpleTricks_MSExcel_SSV Жыл бұрын
चूक दाखवण्याची अक्कल बऱ्याच जणांना (पूणे सोडून इतरत्र ) सुद्धा असते , पण प्रत्येक वेळी गोड शब्दात सुद्धा चूक दाखवण्याची गरज असतेच का? त्या ऐवजी छान मदत करता येऊ शकते, टोमणा न मारता सल्ला देता येऊ शकतो. गोड शब्दात सारख्या चुका दाखवल्या तर पुणेकरांना तरी आवडेल का ? शिवाय बऱ्याच वेळा त्यातून गर्व आणि दुसऱ्या साठी कमी पण झळकत असतो , असो.हे पुणेकरच नाही तर कुणी केले तरी चुकीचेच.
@nemawatinavlakha9337 Жыл бұрын
Why justify bro , why not agree, that we are F T K L फटकळ
@punjarambhuteker12777 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा भाऊ छान च
@ushadeotkar8279 Жыл бұрын
छान माहीती मिळाली
@OmkarWagh-bd6xc6 ай бұрын
Bhai eldam kadak 💯✅❤
@vithalkhedekar9927 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@archananawalkar2295 Жыл бұрын
खुप चांगले मार्गदर्शन झाले
@ShivamKadam0016 ай бұрын
Very important all point to new person coming new city ❤❤❤pune Tx dada❤
@New_Holland_King01 Жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली.
@jayendrapatil5572 Жыл бұрын
बरोबर आहे शंभर टक्के सर्वच नंबर चे सल्ले बरोबर आहे त्यात दहा नंबर व 11 नंबर एकदम महत्वाची सल्ला आहे