पुण्यातली आवडती जागा | Most Favourite Place in Pune | Art Museum

  Рет қаралды 192,629

Swanandi Sardesai

Swanandi Sardesai

Күн бұрын

A must visit place in Pune is the Zapurza art museum.
website:
zapurza.org/
Instragram: www.instagram....
#pune #maharashtra #culturalheritage #artmueseum #painting #antique #Indianculture #artist

Пікірлер: 233
@sandipchavan4678
@sandipchavan4678 10 ай бұрын
KZbin होऊन पैसा, प्रसिद्धी मिळवावी आणि सतत सोशल मीडियावर सक्रिय राहणं हे एक ध्येय आणि उद्धीष्ट नसून गाव ग्रामीण संस्कृती सोबतचं महत्व आणि माहितीपूर्ण तसेच काहीसे शास्त्रीय आणि ग्रामीण लोकसंगितावर आधारित तुझे ब्लॉग्स पाहिल्यावर आनंद मिळतो. अशीच जमिनीवर पाय घट्ट रोवून आकाशकडे झेप घे हिच सदिच्छा.. 👌 ♥️ 👍
@suhaskundikar3123
@suhaskundikar3123 4 ай бұрын
🎉
@mayankdesai6775
@mayankdesai6775 2 ай бұрын
Very informative thanks sweet swanandi mayank
@pravinsutar6128
@pravinsutar6128 10 ай бұрын
आजच्या युगात असेही विडिओ बघायला मिळतात हे तुमच्या योगदाणांमुळेच.निसर्गाशी जोडलेली नाळ, कला कशी जोपसावी आणि मुक्या प्राण्यांवर प्रेम कसे करावे हे तुमच्याकडून शिकावे. तुमचा निरागस आणि सोज्वळ भाव हेच तुमचं सोंदर्य आहे. नवीन युगासोबतच पारंपरिक गोष्टीही जपने जोपासणे ह्याची सांगड घालणे प्रत्येकाला तरी नाही जमत. हे ईश्वरीय दान आहे, आणि हे काही खास लोकांनाच मिळतं त्याचं सोनं करा.
@sanjaypatil-cw4cx
@sanjaypatil-cw4cx 10 ай бұрын
सकाळी उठून दिदी तुझा चेहरा पाहिल्यावर दिवस खूप छान जातो ...खूप energetic वाटत
@MahadevAage-MRA
@MahadevAage-MRA 11 ай бұрын
स्वानंदी तू एक उगवती you tube स्टार आहेस. तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. संगीताची अभ्यासक आणि तुझा आवाज गोड असल्याने तुझा ब्लॉग एक उत्तम मेजवानी आहे असे वाटते. असेच चांगले चांगले मोती वेचून वाटत रहा. धन्यवाद🎉🎉🎉
@hanumantpawar9234
@hanumantpawar9234 9 ай бұрын
सुरुवात ऐका ना अशी amazing आहे. मस्तच.
@vinayakulkarni7434
@vinayakulkarni7434 11 ай бұрын
स्वानंदी खूप मस्त ! तुझा प्रत्येक video बघण्यासारखा असतो.. तुझं गायन व हसतमुख चेहरा सार मस्तच ! खूप खूप शुभेच्छा तुला! 👍🏻
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 11 ай бұрын
Good camera men 📷
@vilaskubal6954
@vilaskubal6954 10 ай бұрын
स्वानंदी बेटा , आमचे श्रद्धा स्थान श्रीमान अजित काका यांची झपुर्झा संग्रहालयात जाऊन मुलाखत घेतलीस ते पाहून धन्य झालो . चित्रीकरना सोबतचे वार्तांकन इतके छान तुला जमते की ऐकत रहावे , शिवाय तुझी पारंपारिक गाण्याची व रितिरिवाजाची आवड पाहून तुझा आदर वाटतो ( वयाने तू लहान असलीस तरीही ) 👌👌🙏🙏
@laxmanwayachal6558
@laxmanwayachal6558 10 ай бұрын
स्वानंदी ताई, स्वतः आनंद घेत इतरांना आनंद देत ,तू तुझ नाव सार्थ करते आहेस.स्वानंदी!खूप साधं,सरळ,निरागसता,सौंदर्य आणि औदार्य तुझ्या रोमरोमात आहेच.असेच नवीन विषयावर ब्लॉग्ज बनव,त्यासाठी मी कायम प्रतीक्षेत असेन.खूप खूप शुभेच्छा!आणि स्वानंदी ताई,एक विनंती,तू तुझ्यावरच एक माहितीपट बनव,मला वाटत हे सर्वानाच आवडेल.🎉🎉🎉
@AmarBagul0
@AmarBagul0 Ай бұрын
हॅलो हाऊ आर यू नमस्कार मॅडम जी पुणे मधला व्हिडिओ दाखवा मला तर खूप आनंद झाला खूप आवडला वाव क्या बात है यार खूपच छान सुंदर वस्तू आणि चित्र आहे नऊवारी साडीचे कलर पण खूप छान होते आणि जात्यावरच गाणं पण खूप छान वाटत अतिशय उत्तम उत्सवाने खुबसुरत मस्त मस्त शानदार लय लय भारी एक नंबर वन झक्कास एकदम झकास एकदम भन्नाट एकदम झणझणीत सुपर ॲक्शन सीन व्हिडियो अतिशय उत्तम उत्सवाने खुबसुरत बेस्ट फोटो अल्बम अतिसुंदर लाजवाब 🙋वेरी गुड ब्युटीफूल वेरी नाइस सुपर बेस्ट खूप एन्जॉय करतेय 🙋1st क्लास एक नंबर वन 🙋 Thank you 🙋 Thank you 🙋 Thank you 🙋🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🐕🐕🐕🐂🐂🐂🐃🐃🐃🦚
@amolmane545
@amolmane545 11 ай бұрын
अप्रतिम आहे हे सगळं मी ऐकदा तरी झपूर्झाला नक्की भेट देणार आहे
@manasigokhale7794
@manasigokhale7794 9 ай бұрын
पुण्यात राहूनही झपुर्झा. माहित नाही पण ऊत्तर झालाय हा ब्लाॅग मी जरूर भेट दैणार
@jadhavr.k5672
@jadhavr.k5672 9 ай бұрын
शेवट अतिशय सुंदर ❤ शब्दच नाहीत छान छान छान ❤
@dinathkalek
@dinathkalek 11 ай бұрын
मला तुमचा हे वाक्य खूप आवडतं ऐका ना😊
@sanjaydeshmukh3424
@sanjaydeshmukh3424 11 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण
@avadhutmaydeo8135
@avadhutmaydeo8135 11 ай бұрын
i also want to see zapurza.swanandi tuza voice tar sweet aahech.khup chhan information
@pradeepkulkarni3589
@pradeepkulkarni3589 9 ай бұрын
माहिती साठी केलेली असली तरी स्वानंदीच्या सहज निवेदनामुळे लक्षात राहणारी ध्वनी चित्रफीत वाटली. करत रहा. छान वाटेल.
@ravindranagarkar3786
@ravindranagarkar3786 9 ай бұрын
पुण्यातील एक वैशिष्ठ्यपूर्ण असे फार छान ठिकाण ! 👌🏼
@sunilkamat7883
@sunilkamat7883 2 ай бұрын
स्वानंदी.... झपुर्जा आर्ट म्युझियमची तू खरी ओळख करून देऊन त्याची सादरीकरण अतिशय सुंदर, रोचक व वेगळेपणाने केल आहेस. कला व संस्कृतीची ओळख करून देणार अतिशय सुंदर म्युझियम आहे. जुन्या काळापासून आत्तापर्यन्त वापरात आलेल्या वस्तूंचा भरपूर खजिना येथे आहे. सर्वांनी आवर्जून पहावे असं हॆ म्युझियम आहे.स्वानंदीने तिच्या ओघवत्या स्वरात, मुसळ कांडप, व जात्यावरची ओव्या गाऊन सादरीकरणात धम्माल आणली आहे. झपुर्जानच्या संस्थापकांना व त्यांच्या सहकार्याचे मनापासून कौतुक व अभिनंदन 🌹
@SantoshPol-k8s
@SantoshPol-k8s Ай бұрын
स्वानंदी नी तुझा प्रत्येक विडीओ खूप खूप छान असतो तुला मनापासून खूप खूप खूप अभिनंदन
@udayghawre4613
@udayghawre4613 11 ай бұрын
Atishay sunder.... vlog Ek Navin Vishay. Khup Chan mahiti ani ramaniya sthal milale. Kala premi sathi khupach parvani aahe. Aapanas udand aayushacha Labho.
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 11 ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
@vivekbhide4028
@vivekbhide4028 10 ай бұрын
Absolutely fantastic, Swanandi! Your recent vlog showcasing Zapurza is an absolute gem. You've truly outdone yourself by introducing this hidden gem to your audience. Your knack for discovering unique destinations never ceases to amaze me. Zapurza seems like a paradise for art and culture enthusiasts, nestled beautifully on the banks of the Khadakwasla Dam. With its array of galleries, workshop areas, and an auditorium that boasts a seating capacity of 200, it's a haven for creativity. And let's not forget the Amphitheatre, perfect for soaking in performances amidst nature's embrace. Your vivid descriptions and enthusiastic exploration have undoubtedly put Zapurza on the map of Pune's must-visit places. Your efforts in spotlighting such enriching experiences are commendable, Swanandi. Here's to many more adventures and discoveries through your lens!
@gajanansalunkhe8752
@gajanansalunkhe8752 2 ай бұрын
ऐकाना हे ऐकून छान वाटते.स्वानंदी तू कोकणी आहेस हेच अभिमास्पद वाटते.🎉🎉🎉🎉
@anilkumaranandan3398
@anilkumaranandan3398 3 ай бұрын
Zapurja mast nisarg Sundar
@RahulPatil-gm7gf
@RahulPatil-gm7gf 11 ай бұрын
👏😴👍 खूपच छान संग्रहालय आहे
@shripadmuley5258
@shripadmuley5258 11 ай бұрын
Beautiful presentation and you have a beautiful voice,keep it up 🎉
@kirandaruwale3269
@kirandaruwale3269 11 ай бұрын
स्वानंदी, खूपच मनस्वी आनंद आणि अनुभव दिला.... खरंतर या संग्रहालयात बद्दल मला माहिती नव्हती पण ती मिळाली आणि पुण्यात जाऊन ते पाहाण्याची मजा आनंद नक्कीच घ्यायला आवडेल. त्या बद्दल तूला मनापासून धन्यवाद द्यायला हवेत.. शिवाय ते तू अत्यंत रंजक आणि सोपं करून दाखविले...
@Natureplusk
@Natureplusk 11 ай бұрын
Original music👌🏻👌🏻👌🏻 cchan aalap, Video grapher cchan video graphy.
@sg_gaming2718
@sg_gaming2718 3 ай бұрын
Khupach chan ani sundar ashi kalakrutiche ani nisarg ramya thikan dakhvale tyabadal manapadun thanks, mala khup avdale mala he zapurza museum, me punyat rahun suddha mala mahit navate pan ata nakki visit denar ani last chi doni gani chan vatali yekala, chan volg zala
@KhauGappaAaniBarachKahi
@KhauGappaAaniBarachKahi 11 ай бұрын
स्वानंदी! तु नेहेमी काहीतरी छान सादर करतेस. तुझी आतुरता लागून राहते, की आज काय नवीन पाहायला मिळेल❤ आम्हाला नेहेमी नवीन काहीतरी शिकता येते तुझ्याकडून. तुझा गोड गाता गळा आणि सुंदर सादरीकरण, उत्तम विषय आणि उपयोगी माहिती असं सर्वच तु आम्हाला देतेस. Thank you बाळा 🥰🌹👍
@bhosaleg.r4436
@bhosaleg.r4436 2 ай бұрын
Khoof Sundar Gadgil Sir 💐🌹🌹💐
@siddhikanade7609
@siddhikanade7609 11 ай бұрын
उत्तम माहिती❤
@ashirodkar1980
@ashirodkar1980 2 ай бұрын
beautiful singing was cherry on the cake
@girishp9484
@girishp9484 11 ай бұрын
Really nice गो 😊 you are using this platform to promote artists 😊 असाच छान काम करत र व गो 😊☺️
@PallaviJadhav262
@PallaviJadhav262 11 ай бұрын
संग्रहालयातील सगळ्या कलाकृती खूप छान आहेत. चित्रीकरण आणि शब्दरचना तर उत्तमच ❤❤ स्वानंदी तुला खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा ❤❤
@pralhadshitre
@pralhadshitre 2 ай бұрын
Mast
@vijaykasar5760
@vijaykasar5760 6 ай бұрын
छान मुलाखत साहित्याचा मोठा व्यासंग दिसतोय तुझा आनंद मिळतोय तुझ्या ब्लॉग मुळे
@ऐतिहासिक-व2ह
@ऐतिहासिक-व2ह 8 ай бұрын
श्रश्री गणरायाजय श्रीकृष्ण प्रसन्न🕉️🕉️
@sachinshintre2883
@sachinshintre2883 11 ай бұрын
खुप छान 🎉शब्दांकन.. पुण्यात असून हे माहीत नव्हते. आता नक्की भेट देणार.. Thank you for such a Great content.. इतक्या चांगल्या कलाकृतीसाठी गाडगीळ सरांचे धन्यवाद..
@sayajipatil6175
@sayajipatil6175 11 ай бұрын
तुझ्या पहिल्या video/ब्लॉग, information अप्रतिम आहे. साधे पनाने सादरीकरणाची कला तुला भारी जमते
@latapethe8047
@latapethe8047 11 ай бұрын
Chan information mala khup aavadte purvichya lokanche kapde jewellery painting pahayla raja ravi varma chi painting mhanje khup chan👍 thanks swanandi❤❤❤❤
@shripadkulkarni8036
@shripadkulkarni8036 11 ай бұрын
Beautiful museum. Thanks a lot.
@sanjaygawas8292
@sanjaygawas8292 11 ай бұрын
खुप सुंदर😍💓
@DattatrayMankar-jl7pu
@DattatrayMankar-jl7pu 3 ай бұрын
🙏 खूप छान माहिती मिळाली. ताईचा स्वर तर अगदी माझ्या मातेसारखा वाटला. 🙏
@amolkakade7
@amolkakade7 11 ай бұрын
आनंद आहे. गाडगीळ साहेब आपले आभार! स्वानंदी आपलेही आभार! झपुर्झ ला शुभेच्छा! कला आणि संस्कृतीची जपणूक या विषयात आपण अमेरिका, पाश्चात्य आणि इतरांच्या तुलनेत खुप मागे आहोत असं त्यांची संग्रहालयं पाहिल्यानंतर स्पष्टपणे जाणवतं. ही दरी अशा प्रयत्नांमुळे नक्कीच कमी होईल. 🙏
@prasadbhadsavle1239
@prasadbhadsavle1239 9 ай бұрын
Khup cha.... Log blend with your song 🎵... is cherry on the cake
@rajanarsapur.6072
@rajanarsapur.6072 3 ай бұрын
Swanandi looks beautiful in drawing too. Dr Narsapur
@anjalidengle315
@anjalidengle315 3 ай бұрын
खूप खूप अप्रतिम व्हिडिओ 🎉 केला आहे.अगदी जाऊन पहावसं वाटतयं.... तुला खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🎉
@vandanajoshi1234
@vandanajoshi1234 9 ай бұрын
ऐका ना.... कित्ती गोड... झपूर्झा ..सुंदर माहिती....
@patelurvesh4370
@patelurvesh4370 11 ай бұрын
Aap ke har ak video me nayi information milti he..mst video... aisi chakki Harare ghar pe bhi he 😊
@aitf-mclvaibhav8872
@aitf-mclvaibhav8872 3 ай бұрын
सुंदर आणि आनंदी मन असलेली मुलगी # स्वानंदी ❤
@gajanansalunkhe8752
@gajanansalunkhe8752 2 ай бұрын
स्वानंदी दिदी तुझे व्हीडिओ अप्रतिम आहेत.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@hinalad4159
@hinalad4159 9 ай бұрын
खुपच छान झपुर्झा👌👌👍👍. तुझ ऊखळावरच गाण आणि जात्यावरची खुपच मस्त, तुला सगळच छान जमत़य👌. तुझ्या, साधेपणातच तुझ सौदर्य आहे. 🌹
@satyajitdolas3207
@satyajitdolas3207 9 ай бұрын
सुंदर,उपक्रम ,माहितीपर व्हिडिओ
@digambaradsul6376
@digambaradsul6376 6 ай бұрын
My farm house is next to Zapurza. Whenever my friends and relatives come to Pune I take them to visit this museum. To their awe and surprise they get hooked to the place. Heartiest congrats n well wishes to Mr Gadgil for this type of venture and wish you success. Proud Kudjekar 🫡
@vishalsinghmohite
@vishalsinghmohite 8 ай бұрын
स्वानंदी तु चांगल यूट्यूब वर चैनल बनवल आहे पुणेकर माहिती देते असते आभार पुणे शहर मोठ झाल आहे असप्राचीन वस्तु जपला आहे जपूरझा म्युजियम दाखवल जुना आठवणी पर्यावरण खुप छान आहे बग सारख आहे केळकर संग्रहालय नंतर खूप छान आहे प्राचीन पुणे शहर तील आठवणी आनंद आहे आपण अशा माहिती देते रहा आपला यूट्यूब चैनल वर लाईक करू शेअर करू खुप छान🌷✌🌷✌🌷✌🌷✌🌷✌🌷✌🌷🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤🧿👌
@devadattaindia5989
@devadattaindia5989 11 ай бұрын
Nice!
@vineetchavan
@vineetchavan 11 ай бұрын
Keep posting 👌
@nehaphatak3148
@nehaphatak3148 2 ай бұрын
खूप छान आहेत तुझे videos.
@SarvhitayElements
@SarvhitayElements 11 ай бұрын
Excellent. Khoop Chaan....
@keshavpawar996
@keshavpawar996 7 ай бұрын
स्वानंदी बाळा तुझा आनंदी चेहरा पाहिल्यावर आमच्या सारख्या जेष्ठाचा आजारपणा आम्ही विसरून जातो.तुझी विविध कलेची जाण,शेतीविषयक आवड गोड मधूर आवाज बोलण्यातला साधेपणा ,सर्वच भारी आहे. तू तूझ्या भविष्याच्या वाटचालीचा विचार केला अससिलस. तब्येतीची काळजी घे.
@SavitaBobade-q1i
@SavitaBobade-q1i Ай бұрын
Khupch chaan ahe g tu god bless you
@PtSachin
@PtSachin 11 ай бұрын
It's different & very unique museum, U made it more interesting always.
@nitinkolte7525
@nitinkolte7525 10 ай бұрын
Nice 😊😊
@pralhadgunaji762
@pralhadgunaji762 9 ай бұрын
Farach chhan.
@anandchavan3371
@anandchavan3371 11 ай бұрын
Khup Chaan ...Video pahilyawar Japoorjha la Janyachi iccha jhaley
@chandrashekharmore8295
@chandrashekharmore8295 2 ай бұрын
अजित गाडगीळ आपण केलेल्या या संग्रहातील पाहण्यासाठी एकदा नक्की येऊ, खुप छान वाटले utube पाहून......लवकरच भेटू ❤❤
@bhagwantkshirsagar6107
@bhagwantkshirsagar6107 3 ай бұрын
सुंदर.
@ashishshetkar4745
@ashishshetkar4745 6 ай бұрын
मागच्या वर्षी आम्ही येथे आमचा चित्रकथी नावाचा एक कोकणातीलच नाट्यप्रकार -प्रयोग सादर केला..खूप छान जागा आहे 🙌🙏
@harishpawar4504
@harishpawar4504 11 ай бұрын
झपूरझा ला मोबाईल मध्ये बघताना खूप मज्जा आली प्रत्यक्षात पाहताना किती मज्जा येईल. खूप छान मॅडम
@girishnagarkar8730
@girishnagarkar8730 10 ай бұрын
झपूर्झा ची सैर आवडली.कॅमेरा अचूक वाटतो.सहज आणि लाघवी निवेदन 🤗🙌
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 10 ай бұрын
स्वानंदी तुझे gaov कोणते. छान व्हिडिओ करतेस मला फार आवडतात. आम्हीपण कोकणातील आहोत. सिंधुदुर्ग.❤🎉👍🏼👌🏼
@bharatkumarpatil4501
@bharatkumarpatil4501 11 ай бұрын
खुप च सुंदर गातेस स्वानंदी.... जात अन मुसळ सोबत 👌🏼👌🏼👌🏼
@vibhakarmirajkar2750
@vibhakarmirajkar2750 9 ай бұрын
श्री गाडगीळ यात रमले … हे फारच अर्थपूर्ण आहे.. नक्कीच जाऊत , फॅमिली सह…
@supriyamangaonkar6421
@supriyamangaonkar6421 3 ай бұрын
Great 👍
@nikhiltetame
@nikhiltetame 11 ай бұрын
This is divine and your channel has very unique content❤
@ajazartistart5343
@ajazartistart5343 9 ай бұрын
Very nice 👌
@sandhyabhutkar126
@sandhyabhutkar126 6 ай бұрын
छान माहिती दिली आहेस👍🏻
@rajeshpawaskar9241
@rajeshpawaskar9241 11 ай бұрын
क्षणभर स्वांनंदी आणि झपूर्झा हे एकमेकांसाठी बनलेत अस वाटल 🙌 अजीतदादा भारीच आहेत त्यांना प्रणाम🙏🙏🙏
@santoshraut3314
@santoshraut3314 8 ай бұрын
अप्रतिम...
@anishkawade5001
@anishkawade5001 6 ай бұрын
swanandi khup chan. zapurza pahayla avdel
@bapatum
@bapatum 6 ай бұрын
मस्त
@sudhapatole5597
@sudhapatole5597 9 ай бұрын
Apratim Muziuam Nakki Jain Sunder Farrrr Sureakh Nevadan Kelly Blog 👌👌👌👌👌
@kathebhavna1781
@kathebhavna1781 11 ай бұрын
जात्या वरच गाण सुंदर आणि जमतय तुला😊❤
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 11 ай бұрын
धन्यवाद 😊
@ameypatil007
@ameypatil007 11 ай бұрын
खुप छान ❤
@rameshjavir2435
@rameshjavir2435 11 ай бұрын
खूप छान हार्दिक अभिनंदन
@RANGNATHKHOT
@RANGNATHKHOT 11 ай бұрын
खूपच सुंदर
@rajeshkamble92
@rajeshkamble92 11 ай бұрын
छान आहे खूप सुंदर
@jsr5508
@jsr5508 3 ай бұрын
Wow! ❤
@FarmersSon
@FarmersSon 11 ай бұрын
Great information, Keep Going 👌🏻👌🏻
@kailaschaugule1398
@kailaschaugule1398 11 ай бұрын
व्हिडिओ छान बनवला आहे....
@NANDKUMAR55
@NANDKUMAR55 6 ай бұрын
Great presentation swanandi ❤
@amittanpure-4248
@amittanpure-4248 11 ай бұрын
Khupch chan me rahto tyapasun khup javalch ahe
@Manish-jn3oq
@Manish-jn3oq 11 ай бұрын
Very nice vlog Swanandi 👌 khup changali mahiti dilis.hich aapeksha new vlog madhe thevato. Take care Manish from Rasayani.
@prashantrajwade405
@prashantrajwade405 8 ай бұрын
स्वानंदी चे विडिओ कन्टेन्ट प्रत्येक वेळी वेगळे असतात. खूप वैवीध्य असतं असंच करत रहा शुभेच्छा 👍🏻
@anjalibakane9060
@anjalibakane9060 6 ай бұрын
अप्रतीम ❤🎉
@katha-vishwa3843
@katha-vishwa3843 10 ай бұрын
शेवटाला लई भारी बोललीस बघ....👌👌
@varshamore3353
@varshamore3353 4 ай бұрын
तुझ गुणगुणन फारच सुंदर
@vijaydalvi1845
@vijaydalvi1845 10 ай бұрын
Zapurza Sunder ya episode madhil ek chitra mi Rajaravivarma sangralayat south sidela pahile hote Apratim chitra aahe Chitrakar Haladankar yanche aahe Junya athavani jagya zalya nice
@harshadakundap5291
@harshadakundap5291 11 ай бұрын
Nice information
@rssafarnama6059
@rssafarnama6059 8 ай бұрын
खूप छान
@encyclopedia2498
@encyclopedia2498 11 ай бұрын
Nice Video Madam
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН