Pudhari News | बारामतीतील कॉलेजमध्ये दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने विद्यार्थ्याचा खून |

  Рет қаралды 10,321

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #baramatistudentmurder
Pudhari News | बारामतीतील कॉलेजमध्ये दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने विद्यार्थ्याचा खून | #baramati
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 8
@siddharthakamble-c1d
@siddharthakamble-c1d Сағат бұрын
चेक करा रॅगिंगचा प्रकार तर नव्हता ना गाडीला कट मारल्याचा लहान वयात एवढा राग पुढे जाऊन हि पोरं किती खुन करतील काय?माहीती खुप विचार करण्या सारखी गोष्ट वाटते
@vilassarde298
@vilassarde298 43 минут бұрын
खून झालेला मुलगा आमच्या तालुक्यातला शेटफळ करमाळा खुणा पर्यंत मजल जावी किती मानसिकता गुन्हेगारी प्रवृत्तीची बारामतीचे काका दादा ताई शिक्षण संस्थांची नावे मोठी आहेत म्हणून गरीब भाबडी करमाळ्याची जनता तुमच्याकडे येते आणी आणि परिणाम काय आहे
@भक्तीरंग-ग8ब
@भक्तीरंग-ग8ब Сағат бұрын
नाव कोण सांगणार मुलाचे
@boliyoutubechannel4105
@boliyoutubechannel4105 25 минут бұрын
एका शुल्लक कारणावरून जर एखाद्या तरुणाच्या जीवावर बेतत असेल तर याचा अर्थ असा की आमची तरुण पिढी एका वेगळ्याच वळणावर जात आहे त्यासाठी तरुण वर्गाचे समुपदेशन करणे काळाची गरज आहे
@onlivideos8329
@onlivideos8329 23 минут бұрын
Baramati geli ata shetfal cha aahe to pn
@ajaygavali5555
@ajaygavali5555 11 минут бұрын
Political support
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 42 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 4,9 МЛН
Shahrukh Khan romantic dance with Madhuri Dixit in award show
6:26
देवेश भैया जी
Рет қаралды 1,5 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 42 МЛН