अस कोणत्या दर्जाचे लोखंड वापरलं होत जे आठ महीन्यात गंजल. एक पावसाळा सुद्धा पुर्ण झाला नाही. हा भ्रष्टाचार आहे. सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि अर्ध्यवट उपमुख्यमंत्रीनी संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली पाहिजे.
@EdwardSnowdenJulianAssange2 ай бұрын
Bin shirt 👕 Loha and Guju CEMENT
@anilgaikwad22022 ай бұрын
Badalapur Ani atta putala mahayuti cha supada saf honar
शिवाजी महाराजांनी सरकारचा माज उतरवला जय महाराष्ट्र
@ShitalHodawadekar2 ай бұрын
Mg ky next cm ubt....ghri raha safe raha...
@mangeshghag89162 ай бұрын
दोषींचा टकमक टोकावरून कडेलोट करा.... शब्द सुचत नाही ही घटना बघुन
@BabuDere-sw4wx2 ай бұрын
महाराष्ट्र सरकार चे दर्जेदार काम करण्याची इच्छा नाही.युग पुरुष यांचा अपमान केला आहे शिंदे, फडणवीस, पवार यांनी.
@santoshpohare99302 ай бұрын
हे जे गुन्हे दाखल केले आहेत,हा फक्त देखावा आहे की,खोरोखर आहे.केले असतील तर, कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत ते पष्ठ व्हावें..
@VijaySutar-i3z2 ай бұрын
अश्या चांगल्या कलाकारांचा सल्ला घ्यावा
@pravinshelar80682 ай бұрын
महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार होने ह्या सारखी लाजिरवाणी बाब नाही... सरकारचा जाहीर निषेध.
@vijayingle22092 ай бұрын
भ्रष्टाचाराचे नोबल पारितोषिक असल्यास लवकर घोषित करा त्यांचा सत्कार करू.
@sahebuddinmujawar43902 ай бұрын
नितेश राणे कुठे आहेत आता बोला म्हणावं
@waghukachare49302 ай бұрын
यानी पैसे खाले आहेत हे सिंध होता आहे
@vinugamer27802 ай бұрын
आश्चर्य आहे सर्व ज्यास्त वाईट घटना या निवडणूक तोंडावर आल्यावरच जास्त का घडतात होतात चिंतेची बाब
@sanketsawant74752 ай бұрын
Ghatana nehmich hotat, bt election aala ki media n politicians jast uchalun dhartat
@rajupawar.512 ай бұрын
जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर
@JaiHind268462 ай бұрын
पूर्ण महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. ज्या महाराजांचे नाव जागा मध्ये सन्मानाने घेतले जाते.... त्याच्या पुतळ्याची ही अवस्था.... राज्यकर्त्यांना शरम वाटायला पाहिजे
@R.D.R1122 ай бұрын
समुद्रकिनारी पुतळा बसविण्यात येणार आहे तर तशी काळजी घेण्याची गरज भासणार हे सरकारला माहिती असेल. यामध्ये नक्कीच काहीतर घोळ असणार.
@devendrasingsolanke94532 ай бұрын
हे राज्य सरकार असंच कोसळणार आहे जय महाराष्ट्र 🚩
@chandrakantpawar60222 ай бұрын
304,316 हे समुद्राच्या पाण्यात असतं ते कित्येक वर्ष गजत नाही ह्यांनी टेंडर काढलं मिंध्येच्या मित्राला दिलं संपला विषय इथं फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न पण एक सांगू बाळासाहेबांची आत्मा गप्प बसणार नाही तुमच्या पडद्या मागचा चेहरा बाळासाहेब वरती बसून पाहत असतील
@subhashsalunkhe73562 ай бұрын
शिव स्मारक बनवताना कुणी कुणी किती मलिदा खाल्ला याची पण CBI चौकशी करावी नाही तरहे सरकार च ed,cbi income tax यांचा धाक दाखवून तयार झाले आहे
@RahulSingh-fi4vb2 ай бұрын
मराठी मानसाच्या दैवताची विटम्बना मराठी मानुस कधिच सहन करनार नाही
@ashokraibagkar78932 ай бұрын
दुनिया झुकते है झुकानेवाला चाहिये अस हे सरकार
@bhalchandrapatil54772 ай бұрын
कोण शिल्पकार होता ❓ कधी चमचा तरी बनवला होता का त्याने ❓ सरकार असे आहे ⏰ घड्याळ बनवणाऱ्याला पुलाचा कंत्राट देतात. 😅 दिल्ली मे शान राम सुतार साहेब🙏
@mandardhavale11202 ай бұрын
Are ubha karnaryancha problem aahe
@shailendraminde46812 ай бұрын
याला सर्वस्वी महाराष्ट्र सरकारचा मोठयाप्रमाणात होणारा भ्रष्ट्राचार व टक्केवारी कारणीभूत आहे.काही दिवसापूर्वी घाटकोपर मध्ये अशीच होर्डिंग दुर्घटना झाली होती.बाकी कोणाला कशाला दोष देत बसता?
@ArjunKambli-h5g2 ай бұрын
210 करोड मधे स्टील विकत घेउ शकत नाही....
@Spd123-r5m2 ай бұрын
सरकारच बेकायदेशीर आणि बकवास मिळालंय. त्यांच्याकडून चांगलं अपेक्षित नाही.कायम जबाबदारी झटकायची. क्रेडिट घ्यायला पुढे पुढे पळतील.आणि अंगलट आलं की पळून जातात
@sanjaypatil81882 ай бұрын
VERY NICE INFORMATION THANK YOU. 👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@thetruth.9452 ай бұрын
मी घरगुती पध्दतीने कणकेचा फेकू व 🍉 पुतळा दहन केला.
@ashishl40812 ай бұрын
सरकार माजले बस election lava
@rajansawant2832 ай бұрын
Sarkarcha sivaji maharajani pol kol kele
@waghukachare49302 ай бұрын
बनवाबनवी करु ना काहिपन सांगुन सिध होनहार नाही
@masteraaryarajesharadgarud40262 ай бұрын
SS 304- good quality and SS 316 high quality वापरायला पाहिजे होते...
@vijaypednekar62462 ай бұрын
SS 316 Steel Material Chemical Co.वापरतात उत्पादन भांडी व्हेसल तयार करून त्यात उत्पादन केलं जातं ते सुद्धा पहिले भांडी व्हेसल योग्य बनविली आहेत का त्यांची Sparktest करून ती वापरण्यास योग्य आहे अशी Test Certificate मिळते.दुसर असं की बोटीचे इंजिन Spare parts हे सुद्धा SS 316 Steel मध्ये बनवून त्यावर chromium Leyr दिलं जातं ते कधीच फेल होत नसतात कारण ते खारट हवा पाणी यांना असर करु देत नाहीत.
@rajansawant2832 ай бұрын
Palsar off Paris ahe ka
@rajeshsarnaik2 ай бұрын
Naroba kuthe aahe naroba
@Khatarnak.232 ай бұрын
Jya jya lokani BJP la matdan dile..tyache mat deshachi barbadi sathi dila hi gost 💯 barobar aahe..