Pudhari News | धनगर आरक्षणाचा वाद आणखी चिघळणार?| Dhangar Reservation|

  Рет қаралды 77,094

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Пікірлер: 262
@dilipKawade-ys8kc
@dilipKawade-ys8kc Ай бұрын
आदिवासी आरक्षण भेटणार नाही धनगर समाजाला वेगळे आरक्षण द्यावे
@LegalRights88
@LegalRights88 Ай бұрын
हे आपणं लक्षात घेतलं पाहिजे की धनगर समाजाला अगोदरच NT या प्रवर्गातून स्वतंत्र आरक्षण आहे. त्यामूळे त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याचा मुद्दाच येत नाही..
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 Ай бұрын
​@@LegalRights88दोन आरक्षण कसे देता येईल पहिले मिळत असलेले आरक्षण सोडावे लागेल 😂😢
@randomvilla7401
@randomvilla7401 20 күн бұрын
​@@atulgundpatil9552😬😬😬😬
@ravihirave862
@ravihirave862 Ай бұрын
झिरवाळ साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
@rahulmane3115
@rahulmane3115 Ай бұрын
त्याचा खाली जाऊन झोप 🖕🖕
@shankarpandhare5267
@shankarpandhare5267 Ай бұрын
आमची धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही पण आदिवासी मध्ये घुसु देणार नाही लक्षात ठेवा आम्ही पण आरपार लढाई साठी तयार झिरवाळ साहेब बोलत आहे ते बरोबर आहे
@LegalRights88
@LegalRights88 Ай бұрын
हे आपणं लक्षात घेतलं पाहिजे की धनगर समाजाला अगोदरच NT या प्रवर्गातून स्वतंत्र आरक्षण आहे. त्यामूळे त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याचा मुद्दाच येत नाही..
@studyguider6192
@studyguider6192 Ай бұрын
धनगर आणि धनगड एकच आहे हे कोर्टात सिद्ध झालेलं नाही त्यामुळे..... सरकारने आदिवासींच्या नादाला लागू नये.. आधीच पेसा भरती वरून आम्ही तापलेलो आहोत... आणि नोकरीवर सगळे बोगस भरून ठेवलेत.... 12500 नोकर भरती नाही... अरे किती अन्याय सहन करायचा आम्ही.... गैर सांविधानिक मार्गाने सरकारने कोणताही निर्णय घेतला तर याचे परिणाम वाईट होतील... जय जोहार......
@nathudhangarulakadhangar153
@nathudhangarulakadhangar153 Ай бұрын
धनगर समाजाचा st मध्ये वर्गीकरण करून नवीन A...B कॅटेगरीत अंमलबजावणी केली तर आदिवासी लोकांचे होणारे नुकसानाचे स्पष्टीकरण द्यावे.जर स्पष्टीकरण दिले नाही तर तुम्हा लोकांना संविधान कळत नाही असे स्पष्ट समजून घ्या.
@Eliminator5000
@Eliminator5000 Ай бұрын
नाही भेटणार 😂​@@nathudhangarulakadhangar153
@vilasbagul1033
@vilasbagul1033 Ай бұрын
​@@nathudhangarulakadhangar153तुम्हाला कुठे समजत आणि हो आदिवासी होण्यासाठी आदिवासी मध्ये जन्म घ्यावा लागतो
@aniketshinde6098
@aniketshinde6098 Ай бұрын
आदिवासी आणि धनगर जमिन आसमानचा फरक आहे.
@ravihirave862
@ravihirave862 Ай бұрын
आदिवशी समाजाच्या मागे लागू नका.
@rajeshshende4015
@rajeshshende4015 Ай бұрын
आता आदिवासी एकत्र यायची वेळ आलेय
@yogeshbasvat944
@yogeshbasvat944 Ай бұрын
@@ravihirave862 हा ना आदिवासी कोणाच्या बापाला घाबरत नाही. त्यांना दाखून द्यावे लागेल
@nilkanthambekar256
@nilkanthambekar256 Ай бұрын
जेव्हा आदिवासी चे आंदोलन होईल तेव्हा सरकार ला लय जड जाईल विचार करून निर्णय घ्यावा
@VijayMali-y9n
@VijayMali-y9n Ай бұрын
आरे 70 वर्ष धनगर गेले ऊडत आदिवासीं इंग्रजांच्या काळापासु आदिवासी लढला आणी बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा अभ्यास करून आदिवासींचे आरक्षण निश्चित करून देण्यात आले 🙏💙❤️🚩💯
@mohankhade4207
@mohankhade4207 Ай бұрын
मा:नरहरी झिरवळ साहेब तु आगे बढो हम तुम्हारे साथ है .!! साहेब सपुण आदिवासी समाज व संघटना तुमच्या पाठीशी आहे 🏹🇵🇱
@Aajuuuu
@Aajuuuu Ай бұрын
आदिवासी समाजाला मराठा समाजाचा पाठिम्बा राहील
@balasahebdighe923
@balasahebdighe923 Ай бұрын
धनगर समाजाची मागणी संविधान विरोधी आहे
@nakulpole5831
@nakulpole5831 Ай бұрын
संविधान विरोधी नाही भाऊ संविधानाला धरून मागणी आहे धनगड धनगर एकच आहे याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आहे जय मल्हार
@panditraomaske5590
@panditraomaske5590 Ай бұрын
तुमी समावेश समावेश नका म्हणू.अहो समावेश नाही हो आम्हाला अंमलबजानी पाहिजे...
@gajendrarengade2673
@gajendrarengade2673 Ай бұрын
तु जास्त ज्ञान पाजळू नकोस बाबा
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises Ай бұрын
नाही मिळणार आणि मिळून पण नाही देणार आदिवासी समाजाची ताकत नरहरि झिरवळ साहेब , आदिवासी आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व छगन भुजबळ साहेब एकत्र येऊन अजित दादा चा नेतृत्वात विरोध करणार आमचे फडणवीस साहेब नेहमीच आमचा सोबत, मुख्यमंत्री काही करू शकत नाही फडणवीस आणि बीजेपी शिवाय लावा ताकत जय अधिवासी जय ज्योति जय क्रांति 💛💛💛💛
@omgaikwad3000
@omgaikwad3000 Ай бұрын
​@@nakulpole5831bhetnar nai sheta uptaa amche😂😂😂😂
@anilbarde1181
@anilbarde1181 Ай бұрын
नरहरी झिरवळ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤❤जय आदिवासी जय एकलव्य जय संविधान
@KanchangodeGode
@KanchangodeGode Ай бұрын
जय आदिवासी जय बिरसा मुंडा जय राघोजी ❤❤
@yogirajkochade949
@yogirajkochade949 Ай бұрын
झिरवळ साहेब आगे बढो समाज तुम्हारे साथ है
@balajihodade9939
@balajihodade9939 Ай бұрын
केद्राच्या यादीत धनगड नसून धनगर आहे यशवंत राव चव्हाण व पूढे शरद पवार यांना माहीत आहे नसेल तर झिरवला ना विचारा
@akashpawara6754
@akashpawara6754 Ай бұрын
यशवंत चव्हाण शरद पवार का नाही दिला मग विचारा त्यांना जाऊन
@PramodHarne-gh7hl
@PramodHarne-gh7hl Ай бұрын
एक मराठा लाख मराठा आम्ही आदिवासींसोबत आहोत
@v.vgemigyt5382
@v.vgemigyt5382 Ай бұрын
जय आदिवासी
@RahulChavan-o3z
@RahulChavan-o3z Ай бұрын
धनगर समाज वेड झालय आजुन लयआदिवासी पुनर्वसन करायचा आहेत्यांनाच काय भेटत नाही तर धनगराला काय ढेकळ भेटणार आहे का
@rahulsureshbhoye9998
@rahulsureshbhoye9998 Ай бұрын
आदिवासीं म्हणून जन्म घ्या
@birudevpaikekari787
@birudevpaikekari787 Ай бұрын
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालेच पाहिजे आमची मागणी सरकारशी आहे झुरळाला चपल्या खाली शिरडून टाकायची धमक धनगर समाजामध्ये आहे जय मल्हार जय अहिल्या
@RohidasGabhale-s7w
@RohidasGabhale-s7w Ай бұрын
वयक्तिक बोलणार तु कोन रे.... वयक्तिक तुझी तेवढी लायकी आहे का? झिरवळ साहेब समाजाची बाजू मांडतात. कोर्टाची लढाई कोर्टात लढा की. पण ते तुम्ही करणार नाही कारण कोर्ट कधीच मान्य करणार नाही आदिवासी आणि धनगर एक आहेत म्हनून. तिथं नेहमी सत्याचा विजय होतो. लक्षात ठेव रे लवड्या.... ..... सत्य मेव जयते.....
@Eliminator5000
@Eliminator5000 Ай бұрын
नाही भेटणार पळ 😂
@arunghode236
@arunghode236 Ай бұрын
Jay brisara Jay raghoji
@dattapandhare3086
@dattapandhare3086 Ай бұрын
जय मल्हार
@vishalpawar0331
@vishalpawar0331 Ай бұрын
Jai ravan❤​@@dattapandhare3086
@pradipkapade8781
@pradipkapade8781 Ай бұрын
राज्यातल्या एका भास्मासुरा मुळे धनगर समाज वाटोळं केलं.
@pintugangode6239
@pintugangode6239 Ай бұрын
आदिवासी बांधवांनो.भाजप.आदीवासी.विरोदात.सरकार.आहे.भाजप.चे.जेवडे.पकश.बरोबंर.आहे.तेचे.विरोदात.मतदाण.करा.जय.आदीवासी.जय.बिंरसा
@KumarPawar-o6f
@KumarPawar-o6f Ай бұрын
धनगर आणि धनगड हे जरी एक असतील तर मराठा आणि कुणबी हे वेगळे कसे काय. हे हाके साहेबाला विचारा भुजबळाला विचारा सदावर्तला. विचारा . गोपीचंद पडळकर ला विचारा. पंकजा मुंडे ला विचारा. देवेंद्र फडणीस ला विचारा. मराठा समाजाला विरोध का केला. एक मराठा लाख मराठा 🚩
@balasahebsansare-nq6sw
@balasahebsansare-nq6sw Ай бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार आरक्षण कोणाच्या बापाची जाहागीर नाही.आमचा हक्क आहे.आम्ही ते मिळवणारच.
@sudhirbagul4240
@sudhirbagul4240 Ай бұрын
आरक्षणदेने हे मुख्यमंत्री च्या हातात नाही ,किती पण करा ,आदिवासी मध्ये काहीच भेटणार नाही ,
@Shetkariraja123-n3p
@Shetkariraja123-n3p Ай бұрын
समावेश नाही, अंमलबजावणी करा ❤❤❤❤
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw Ай бұрын
अरे राजे आहत तुम्ही
@gangadharmadnurkar379
@gangadharmadnurkar379 Ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इथून कधीच धनगर समाज मतदान करणार नाही. शरद पवार अजितदादा
@kishandhulgunde4275
@kishandhulgunde4275 Ай бұрын
यळकोट यळकोट जय मल्हार
@naikrahulofficiol2449
@naikrahulofficiol2449 Ай бұрын
आम्ही पण बागड्या नाही भरल्या आहे आदिवासी आहे आम्ही जय आदिवासी 😊😊
@aavibhand1212
@aavibhand1212 Ай бұрын
Aamhi pan nahi bharlya
@v.vgemigyt5382
@v.vgemigyt5382 Ай бұрын
आदिवासी मधून आरक्षण घेयला आदिवासी मनुन जन्मला यावं लागते
@sudhakar8080
@sudhakar8080 Ай бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार
@सचिनजाधव-ल5म
@सचिनजाधव-ल5म Ай бұрын
मराठा समाजाचा ओबीसीत समावेशाला या लोकांचा विरोध आहे मराठा समाजानेही धनगर समाजाचा ST समावेशाला विरोध करावा...?? आदिवासीनो मराठा समाजाचा तुम्हाला फुल्ल पाठींबा आहे..!!
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 Ай бұрын
येस
@yogeshbasvat944
@yogeshbasvat944 Ай бұрын
@@सचिनजाधव-ल5म आम्ही आरक्षण घेऊ पण देणार नाही भावा. आभारी आहे तुमचे असाच पाठिंबा द्या.
@yash5624
@yash5624 Ай бұрын
जय मल्हार आरक्षण कोणाच्या बापाचं नाही हक्काचा आहे ते आम्ही मिळूनच दाखवू
@RohidasGabhale-s7w
@RohidasGabhale-s7w Ай бұрын
कोणत्या शब्दात सांगायचे तुला. कोर्टनी त्यांच्या शब्दात सांगितलं आहे कोर्टाची भाषा समजत नसेल तर वेगळ्या भाषेत सांगायचं का?......
@जयमल्हारGBM
@जयमल्हारGBM Ай бұрын
लय अन्याय झाला आमच्यावर
@Surajpawar1101
@Surajpawar1101 Ай бұрын
पडळकर चा 4 कोटी चा फार्महाउस आहे 😄 जानकर साहेबांनी तोंडाला चिकट टेप लावला आहे. हाके फक्त कायद्याची भाषणे हणतोय. मग गोरगरीब धनगर समाजावर अन्याय होणारच की. नवीन चांगले नेतृत्व पुढे यायला पाहिजे 🙏
@ishwarhakale7821
@ishwarhakale7821 Ай бұрын
तुमचे नेते काय करतात?
@sg33323
@sg33323 Ай бұрын
3.5 % आहे ना लावड्यानो
@Surajpawar1101
@Surajpawar1101 Ай бұрын
@@ishwarhakale7821 आमच्या नेत्यांच्या हजारो कोटींच्या प्रॉपर्टी आहेत आणि आम्ही सामान्य जनता रस्त्यावर उपोषण करतोय 🙏
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises Ай бұрын
नाही मिळणार आणि मिळून पण नाही देणार आदिवासी समाजाची ताकत नरहरि झिरवळ साहेब , आदिवासी आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व छगन भुजबळ साहेब एकत्र येऊन अजित दादा चा नेतृत्वात विरोध करणार आमचे फडणवीस साहेब नेहमीच आमचा सोबत, मुख्यमंत्री काही करू शकत नाही फडणवीस आणि बीजेपी शिवाय लावा ताकत जय अधिवासी जय ज्योति जय क्रांति 💛💛💛💛
@rajupawar8091
@rajupawar8091 Ай бұрын
जय आदिवासी जय एकलव्य
@tukarammelle333
@tukarammelle333 Ай бұрын
आम्ही आदिवासी आहात आम्ही एसटी आरक्षण कुणालाच देणार नाही धनगर समाज हा आदिवासी विभागांमध्ये मोडत नाही तुम्ही मराठा आरक्षणाला ओबीसी मध्ये येऊ देत नाही आम्ही पण एसटीमध्ये धनगराला येऊ देणार नाही आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे खालच्या दर्जाचा राजकारण करतात आम्ही पण लढू आरपार
@zailsingvalvi8506
@zailsingvalvi8506 Ай бұрын
Dhanagar aadivasi madhe yevu नये लायकी नाही.only आदिवासी
@Vrachannel
@Vrachannel Ай бұрын
फडणवीस म्हणाले होते आमचे सरकार आल्यावर पहिल्याच कॅबीनेट आरक्षण देण्याची घोषणा केली होती.
@PandharinathBagul-d7g
@PandharinathBagul-d7g Ай бұрын
धनगर समाज आणि आधीही समाज वादग्रस्त होऊ नये कोर्टाचा निर्णय घ्यावा हे सरकार भांडण लावण्याचे काम करत आहे
@Bhim-shkti9539
@Bhim-shkti9539 Ай бұрын
पडळकर आंबेडकरांनीं घटनेत st धनगरांना36 नंबर ला दिले आहे बाजवणी करून घ्या लवकरात लवकर❤🎉
@sg33323
@sg33323 Ай бұрын
मेंढऱ्या
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises Ай бұрын
नाही मिळणार आणि मिळून पण नाही देणार आदिवासी समाजाची ताकत नरहरि झिरवळ साहेब , आदिवासी आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व छगन भुजबळ साहेब एकत्र येऊन अजित दादा चा नेतृत्वात विरोध करणार आमचे फडणवीस साहेब नेहमीच आमचा सोबत, मुख्यमंत्री काही करू शकत नाही फडणवीस आणि बीजेपी शिवाय लावा ताकत जय अधिवासी जय ज्योति जय क्रांति 💛💛💛💛
@PD4048
@PD4048 Ай бұрын
तुझा बाप मेंढऱ्या@@sg33323
@Eliminator5000
@Eliminator5000 Ай бұрын
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 Ай бұрын
​@@sg33323😂😂😂😢
@जयमल्हार-छ8ब
@जयमल्हार-छ8ब Ай бұрын
भाजपचे सरकार जाती जमातीच्या मध्य वाद निर्माण करण्यात माहिर आहे जय आदिवासी
@ekcreation9752
@ekcreation9752 Ай бұрын
धनगड आणि धनगर दोन्ही समाज वेगवेगळे आहेत.
@ashokvayse7546
@ashokvayse7546 Ай бұрын
धनगर समाजाला एसटी एसटी आरक्षण अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे
@ShashikantDhanagr
@ShashikantDhanagr Ай бұрын
जय मल्हार 🔥
@gorednyaneshwar2276
@gorednyaneshwar2276 Ай бұрын
Ekc Mission Dhangar Arkshan
@SantoshGawande-u4v
@SantoshGawande-u4v Ай бұрын
हा झुरळांना धनगर आरक्षणाच्या आड येवू नये नाहीतर शिक्षा भोगावी लागेल.
@Eliminator5000
@Eliminator5000 Ай бұрын
नाही भेटणार 😂
@Tribalqueens49
@Tribalqueens49 Ай бұрын
काय करणार
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 Ай бұрын
गरीब आदिवासी चा ताटातला घास कोणालाही मुजोरी करणारे देऊ नये यांचे already एक ताट आहेच 😂
@Eliminator5000
@Eliminator5000 Ай бұрын
@@SantoshGawande-u4vआदिवासी तयार आहेत तुमची लाकड नदीवर पाठवायला 😆
@ShankarJadhav-x2m
@ShankarJadhav-x2m Ай бұрын
हाके मराठा समाजाला ओबीसी ला विरोध करत आहे त्या ला सागा
@bhivaji.shingate
@bhivaji.shingate Ай бұрын
Khup chan
@nakulpole5831
@nakulpole5831 Ай бұрын
जय मल्हार
@vishnuthail1753
@vishnuthail1753 Ай бұрын
सुप्रीम कोर्टापेक्षा कोणीही मोठे नाही
@ANIKET_4389
@ANIKET_4389 Ай бұрын
Krantikari Jay Malhar 🚩⚡
@EscadaM
@EscadaM Ай бұрын
जय आदिवासी...
@RahulChavan-o3z
@RahulChavan-o3z Ай бұрын
धनगर आदिवासी समाजामध्ये घुसला तरआदिवासी समाज सरकारला सोडल्या विना राहणार नाही हे सरकारने समजून घ्यावे राहणार नाही
@kantakharat5423
@kantakharat5423 Ай бұрын
धनगर समाज हा दुधखुळा नाही इतिहास पाहावा सर्वच पक्षाचा धनगर शेवटच्या समाज तर्फे निषेध करतो
@chandrkantgaikwad7721
@chandrkantgaikwad7721 28 күн бұрын
आदिवासी समाज्यानी पण रस्त्यावर उतरून विरोध दर्शिवीला पाहिजे हर हर महादेव जय आदिवासी
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती Ай бұрын
हे तर शरद पवाराचा मानसबाप यशवंत चव्हाणापासून चालू आहे.
@govindnarute6574
@govindnarute6574 Ай бұрын
तेव्हा हे 78 साली हे बांडगुळ काँग्रेस सरकार सत्तेत होतं
@Karan1993..
@Karan1993.. Ай бұрын
Hot na ka bhau..
@sarkariyojana817
@sarkariyojana817 Ай бұрын
धनगर आरक्षण आम्ही घेणारच आहेत. जय मल्हार
@yogeshbasvat944
@yogeshbasvat944 Ай бұрын
@@sarkariyojana817 स्वप्न बघ
@dyandeogawari
@dyandeogawari Ай бұрын
हा धनगर लोकांचा आडमुठे पण, मुळात धनगर आदीवासी नाहीच हे कोर्टाने सुद्धा सिद्ध केलंय त्यामुळे हे शक्य नाही तर आदिवासी जनतेच्या आक्रोशला सरकारला सामोरे जावे लागेल आदीवासी जनता त्यांच्या भागातील धरणातील पाण्याचा थेंबही सोडू देणार नाही हे सरकारला पक्क माहित आहे...!
@RahulChavan-o3z
@RahulChavan-o3z Ай бұрын
महाराष्ट्रसरकारच्या हातात नाहीआहे ते केंद्रसरकाच्या हातात आहे
@raghuvirnikam7816
@raghuvirnikam7816 Ай бұрын
धनगर बांधवांनो आदिवासी बांधवांनो हा झिरवळ तुमच्या आयुष्यात हिरवळ आणणारं नाही राजकारणात प्रचंड पैसा खावुन आता समाजाला सहानुभूती दाखवतोय हो ह्यांची कुंडली काढा हो मित्रांनो 😢😭
@balasahebkolhatkar2929
@balasahebkolhatkar2929 Ай бұрын
दिशाभूल. नाही. 🎉❤
@RiteshRavindraPalhal
@RiteshRavindraPalhal Ай бұрын
धनगर समाज हे आदिवासीच आहेत दऱ्याखोऱ्यात डोंगरात राहणारे
@gajananshinde3348
@gajananshinde3348 Ай бұрын
पवार साहेब काय आणि अजित दादा काय हे फक्त धनगर समाजाचा वापर करून घेतात आणि धनगर समाजाचे अरक्षणा कडे वाटचाल सुरू झाली की असे झिरवाळ सारखी माणसे समोर करतात हे काही नवीन नाहीत आम्हा धनगर समजला चांगले माहीत आहे
@prashantkolekar7433
@prashantkolekar7433 Ай бұрын
Khar aahe he
@varunkadam6638
@varunkadam6638 Ай бұрын
पवार साहेबांचा काय संबंध ? ते पूर्णपणे court च्या हातात असते. 😅
@sunilholkar1737
@sunilholkar1737 Ай бұрын
आता झिरवळला दोघेही पुढे करीत आहेत . यापुर्वी गावित , पिचड , शिंगडा यांना पुढे करणारे हेच होते .
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 Ай бұрын
हाकै शैंडकर काय हीच कामे करतात😂
@raghuvirnikam7816
@raghuvirnikam7816 Ай бұрын
आरक्षणाची भाकरी एक आहे वाटेकरी अनेक कलियुगात कुणाला कोणता हिस्सा राजकारणी पेचात मराठा आरक्षणापासुन वंचित का? शोधतोय संपूर्ण महाराष्ट्र काय वाटोळे केलं हो या राजकारणी लोकांनी मराठा बांधव भगिनीच भिकेला लावलें हो उपाय एकच सर्व समाज एक जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहु फुले आंबेडकर जय महाराष्ट्र राज्य 🚩🚩🙏🙏
@jacks246
@jacks246 Ай бұрын
GR tikanarach नाही 😂😂
@raghuvirnikam7816
@raghuvirnikam7816 Ай бұрын
धनगर बांधवांचे मनापासून आभार आपण मराठा बांधवन सोबतच रहा मराठा बांधव गावोगावी वसलेला आहे त्यांच्या विरोधात जाऊ नका डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार दिला आहे फक्त आपना सर्वांना नम्र विनंती ते बारा बलुतेदार असो एकता ठेवा व सर्वांना समान अधिकार मिळावा जिथं स्वार्थ तिथं राक्षसी प्रवृती हे ध्यानात ठेवावे मित्रांनो काय माझे चुकले असेल तर क्षमा असावी भावांनो सर्वांना न्याय मिळावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना एकीचं बळ तरचं सर्वांना कष्टाचं फळं मिळेल हो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय डॉ बाबासाहेब आंबेडकर जय महाराष्ट्र राज्य 🚩🚩
@vinodmoremore4585
@vinodmoremore4585 Ай бұрын
धनगर समाजाला आदिवासीआरक्षण भेटणार नाही
@Valvigp
@Valvigp Ай бұрын
धनगर आणि धनगड वेगवेगळे आहेत फडणवीस साहेब तुम्ही देऊच शकतं नाही
@tukaramkorde84
@tukaramkorde84 Ай бұрын
धनगड आणि धनगर एक होऊच शकत नाही
@jivanpawara3974
@jivanpawara3974 Ай бұрын
पूर्ण आदिवासी समाजाचा विरोध आहे.
@vikramdore802
@vikramdore802 Ай бұрын
सरकार ने आदिवासींना धर्मकोड द्यावे
@vijaydarande9564
@vijaydarande9564 Ай бұрын
राष्ट्रवादी प्रत्येक आरक्षणाला विरोध करते मराठा आरक्षण धनगर आरक्षणाच्या विरोधात राष्ट्रवादी आहे त्यांचा एक बी आमदार निवडून आला नाही पाहिजे
@krutikbhasme3955
@krutikbhasme3955 Ай бұрын
अरे तुमच्या 50 50 एकर जमिनी आहेत की रे तरी पण आदिवासी च आरक्षण मागत आहेत.... जरा आदिवासी समाजा चा अभ्यास करून या आणी सांगा कोणत्या आदिवासी समाजा कडे कुळा मधली 5 एकर जमीन तरी आहे का ????
@ChandraparakashPimpare
@ChandraparakashPimpare Ай бұрын
धनगरांना 3.5 रिजरवेसण मगत्याना एस टी मधून च का त्यांनी वेगळं रिजरवे सन वाढून मागावे
@RahulChavan-o3z
@RahulChavan-o3z Ай бұрын
भारतात धनगड आहेत
@जयमल्हारGBM
@जयमल्हारGBM Ай бұрын
St आरक्षण अंमलबजावणी करा
@MahendraWagh-e4n
@MahendraWagh-e4n Ай бұрын
धनगर समाज सरकार ला मतदान देऊ नका
@RahulChavan-o3z
@RahulChavan-o3z Ай бұрын
महाराष्ट्रत पण आहेत संभाजीनगर मध्य खालारी परिवार आहे
@jijabaihajare9678
@jijabaihajare9678 Ай бұрын
धनगरांची पिढीं पिढी वाया गेली राजकीय पक्षांकडून नेत्यांकडून 😢😢😢
@dnyaneshwarsonne2508
@dnyaneshwarsonne2508 Ай бұрын
Jay aadivasi
@ankushkutkute4672
@ankushkutkute4672 Ай бұрын
आमचे आदिवासी आरक्षण भेटणार नाही किती पण लावा ताकद आदिवासी आरक्षण मिळण्यासाठी आदिवासी मध्ये जन्म घ्यावा लागतो हे लक्षात असुद्या जय आदिवासी जय जोहार उलगुलानं 🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱⚔️
@RahulChavan-o3z
@RahulChavan-o3z Ай бұрын
हे सरकारला समजायल हावे
@SandipTakale-kh3wk
@SandipTakale-kh3wk Ай бұрын
धनगर समाज जर एसटी समाजात सरकार घालत असेल तर मराठा समाज ओबीसी मध्ये सरकारला घालावे लागेल
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 Ай бұрын
बरोबरच आहे
@umeshpawade8073
@umeshpawade8073 Ай бұрын
मिळणारच नाही
@mohandhangar1046
@mohandhangar1046 Ай бұрын
भाजप व शिंदेंची ही खेळी आहे एकाने हो म्हणायचे आणी 10 जण विरोधात उभे करायचे भाजप ची ही डबल ढोलकी
@DigaYedge
@DigaYedge Ай бұрын
धनगर समाजाला कुणी पोकळ धमक्या देऊ नये आमचा पण इतिहास आहे
@kiranjadhav9707
@kiranjadhav9707 Ай бұрын
ईलक्षण‌ जवळ येईल तसं आता वेगवेगळे घडणार आहे पण जनतेनं काही ही न घडता काम घडवून घ्यावं
@ashokthakare123
@ashokthakare123 Ай бұрын
काही शेट्ट मिळत नाही आदिवासी ना जो गरीब आहे तो आजही गरीब च आहे फक्त काही ठराविक जात फायदा घेतात फक्त कागदावरच सवलत देण्यात येते किती विकास झालेला आहेत भिल्ल समाजाचा दाखवा
@rajupawar8091
@rajupawar8091 Ай бұрын
राज्य सरकार ला आधिकार नाही तो आधिकार संसदेला आहे 342 नुसार
@dnyaneshwarpakale3203
@dnyaneshwarpakale3203 Ай бұрын
नवीन समावेशचा नाही. अंमलबजावणी करण्याची मागणी आहे.
@Akshaywaware-u8b
@Akshaywaware-u8b Ай бұрын
चुकीच्या बातमी देऊ नका समावेश नाही अंम लबजवणी आहे
@VilasPusam
@VilasPusam Ай бұрын
सरकार पडेल (आरक्षण दिल्यास )बीजेपी सरकार....
@anilmengale4914
@anilmengale4914 Ай бұрын
जय आदिवासी ❤
@ओमनमोशिवाय
@ओमनमोशिवाय Ай бұрын
जो पक्ष किंवा त्या पक्षाचा आमदार ,नेता धनगर आरक्षणाला विरोध करेल त्या पक्षाला एकाही धनगराने मतदान करु नये
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 Ай бұрын
काय फरक पडणार नाही 😂
@OmprakashBhusare-vh8rj
@OmprakashBhusare-vh8rj Ай бұрын
झिरवाळ साहेब आपण त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्या नमत घेउ नका. ते तशे आपण पण तसेच. जय आदिवासी
@ShantanuNarale
@ShantanuNarale Ай бұрын
Jai adivasi jay seva
@HemantBhusare73
@HemantBhusare73 Ай бұрын
काही पिल्लावली ना वाटते की आदिवासी लोक खूप कमी आहेत थोड अंड्यातून बाहेर निघून नाशिक जिल्हा मधे सर्वात जास्त लोकसंख्येची आदिवासी समाज राहतो.. पालघर नंदुरबार अमरावती नांदेड थोड फिरा रे काही जील्हेच्या जिल्हे आहेत आदिवासींचे .. जर rilamte उद्योग केले ना तर सरकार पडल्याशिवाय राहणार नाही..मग कोणतेही असो ते
@shankarpandhare5267
@shankarpandhare5267 Ай бұрын
आदिवासी समाजाच्या नादी लागू नका
@RahulChavan-o3z
@RahulChavan-o3z Ай бұрын
धनगड वेगळे आहेत
@leogaming2108
@leogaming2108 Ай бұрын
तसा bjp cha विरोध पाहिजे हिंदू कमी होत अहे आदिवासी संख्या वाढत आहे
Random Emoji Beatbox Challenge #beatbox #tiktok
00:47
BeatboxJCOP
Рет қаралды 62 МЛН