आम्हा सामान्य मराठ्यांची घोर फसवणूक केली आहे जरांगे नी . आम्ही आंदोलनासाठी प्रथम पासून भरपूर मेहनत घेतली आणी पाठिंबा दिला. श्रीमंत मराठा नेत्यांना आरक्षणाशी काही देणेघेणे नाही. त्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून सामान्य मराठा समाजातील व्यक्ती आमदार व्हाव्या अशी सर्वांचीच भावना होती . पण जरांगे नी श्रीमंत पुढाऱ्यांच्याशी छुप्या पद्धतीने हातमिळवणी करून सामान्य मराठ्यांना फसवले आहे.
@mohanbade568316 күн бұрын
सरदार अभ्यासू शिकलेला पाहिजे.... नाहीतर जनतेला तोंड दाखवायला जागा राहत नाही.... 23 तारखेला ते होऊ शकत... 🙏🙏
@Bosepremi16 күн бұрын
आरक्षण मिळणार नाही हे जरांगेंनां 100% माहित आहे.जरांगे समर्थकांना आपल्या आंदोलना विषयी काही प्रमाणात संभ्रम वाटत आहे.दोन वर्षात कार्यकर्त्यांचा पूर्ण भ्रम निरास होईल
@chandrakantmundhe796616 күн бұрын
महाराष्ट्राची दिशाभूल करतो शरद पवार आणि जरांगे पाटील
@Sudarshan10916 күн бұрын
जरांगे पाटील यांना एकच प्रश्न विचारा तुमचा वफ्फ बोर्डाला विरोध आहे का पाठिंबा. आणि तुम्ही वफ्फ बोर्डाला विरोध करणारेला पाठिंबा देणार का? का वफ्फ मंजूर करणारेला पाठिंबा देणार?
@sandipgarje104316 күн бұрын
तसं काही बोलू नका, नहीं तर जरांगेची लेकरं शिव्या घालतील 😂😂😂😂
@MeenaSutar-ms6we16 күн бұрын
Barobar
@jagadishpatil348016 күн бұрын
जरांगेची लेकरं नव्हेत....जरांगे गुंडपण पोसतो... 😊
@sandipgarje104316 күн бұрын
@jagadishpatil3480 मंदिरात वाजवायची वस्तू
@anilkulkarni122116 күн бұрын
😮
@jayalotlekar704615 күн бұрын
Is he working for deep state?
@शेतीकरीविश्व16 күн бұрын
जरागे चुकत नाही,ते तुतारी ला पोशख निर्णय घेत आहेत आणि मराठा समाजासाठी लढतोय म्हणतात म्हणून गैरसमज आहे
@aniketbhagat841116 күн бұрын
मराठा नेते श्री. राजेंद्र कोंढरे साहेब नेहमीच समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करतात. आरक्षण विषयावर आपला असलेला अभ्यास प्रेरणादायी आहे. आरक्षणाने प्रश्न सुटणार नाही वेळेनुसार समस्या ही बदलत असतात हे अगदी बरोबर आहे
@walke60716 күн бұрын
तुम्ही अभ्यास करून इतक्या वर्षात काय मिळवून दिलं...... पाटलांवर आमची कुणबी नोंद सापडली.......only patil ❤
@जयश्रीरामहरहरमहादेव-छ2झ16 күн бұрын
😂😂😂 लवड्या कुणबी नोंद पहिल्या पासून भेटत आहे
@Kathasar1916 күн бұрын
कुणी खरं बोललं की तुमच्या बुडाला आग लागली लगेच त्याच्या तोंडाला काळं फसणार त्याला मारायला निघणार
@ravikishormane640816 күн бұрын
@@walke607 कुणबीना आरक्षण पहिले पासून होते.
@semmytt37216 күн бұрын
वाळके मी ही मराठा आहे. पण एक सांगतो राजेंद्र साहेब बोलत आहेत, तसं एक मिनिट पण तो अशिक्षित जरांगे बोलू शकत नाही.
@chaitanyaranade454916 күн бұрын
कसला पाटील .. ह्या देशात कायदा आहे .. त्या प्रमाणे देश चालणार .. तुझा पाटील ठेव घरी तुझ्या
@VaishnaviMore-hy8cp16 күн бұрын
दादा एकच नंबर. आपले अगदी sundar विचार आहेत. जय शिवराय
@sarjeraoyadav291212 күн бұрын
@@VaishnaviMore-hy8cp Lonce ghal tyacya vicyarac to kutra mangesh Sable ca zala nahi to tumca kay honar
@umesh546912 күн бұрын
समाजात अशी हुशार व्यक्तीची गरज आहे
@v4uv4u716 күн бұрын
संभाजी ब्रिगेड, स्वराज पक्ष लढत आहेत एकजुटिने लढले पाहिजे. मनोज जरांगे पेक्षा प्रवीण दादा गायकवाड़, छत्रपति सभाजी महाराज (कोल्हापुर) हे ज्यास्त परिपक्व आहेत. जरांगे चे आंदोलन भरकटले आहे. समाजाने सावध व्हावे
@shivajipatil79516 күн бұрын
सरकारशी दुश्मनी घेऊन एकदा उपोषण करून दाखवा म्हणजे कळेल भरकटले का योग्य निर्णय घेतला हे कळेल.
@ankushshirwadkar773216 күн бұрын
@@shivajipatil795 जे पाटलांवर टिका करतात ते डुबलिकेट मराठा आहेत भावा जे पाटलाला समजु शकत नाही ते काय सरकार ला योग्यच ठरवतील आणी सरकार राज्य करण्यासाठी फोडाफोडीचे धंदे करते
@rajkanyathorat413016 күн бұрын
पटलं भाऊ तुमचं 🎉🎉
@ravikishormane640816 күн бұрын
या मुलाखतीत केवळ दोघेच योग्य मांडणी करतात..बाकीचे फक्त आंदोलन करणार म्हणतात पण कशासाठी याचे समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत... बेसीक अभ्यास कमी असलेले उथळ लोकच जास्त पूढे आहेत आणी श्री राजेंद्र कोंढारें सारखे वैचारिक भूमिका मांडणारे मागे पडत आहेत हे समाजासाठी धोकादायक आहे.
@vinayakdesai931016 күн бұрын
अगदी बरोबर
@wareagle412512 күн бұрын
जरांगे मराठा समाजाचं वाटोळं केलं
@JehindaMaharatra29409 күн бұрын
चांगले सुशिक्षित अभ्यासू दिसायले आपल्या समाजाच्या हितासाठी माणूस
@anilharishchandre876916 күн бұрын
Anchor चा उद्देश्य चांगला वाटत नाही 😊😊
@rajkanyathorat413016 күн бұрын
14 महिन्यात काही नाही जहाले तरी पन समाज एकजूट होऊन बोलत आहे 🎉एक मराठा सरकारचा निषेध करतो
@semmytt37216 күн бұрын
पवारांचा निषेध करा आधी थोरात साहेब. अशिक्षित
@sagarchakor703416 күн бұрын
Jarangepatil योग्य निर्णय घेतला आहे kondhare साहेब
@Ankush_kale_96k16 күн бұрын
जरांगे पाटील यांच्या योग्य निर्णय
@semmytt37216 күн бұрын
घंटा... एक शब्द अभ्यासू बोलता येत नाही त्या अशिक्षित जरांगे साहेबांना
@amolandhare898016 күн бұрын
त्यांनी घेतलेली भूमिका एकदम योग्य आहे.सर्व समाज त्यांच्या सोबत आहेच.स्वयंघोषित अभ्यासकांनी बुध्दीभेद करु नये
सर्वांच्या माहितीसाठी सांगतो जरांगे पाटलांच्या डोक्यात फक्त आरक्षण निस्वार्थ सेवा
@nitabhosale351216 күн бұрын
...फक्त जरांगेवर विश्वास ठेवा..ते तुम्हाला आरक्षण देतील...
@shivajibhujbal347716 күн бұрын
ओबीसीतून आरक्षण या मागणी ़बाबत खरोखर मराठा समाजाने पुनर्विचार करण्याची गरज आहे असे वाटते.
@TmGhuge10 күн бұрын
बरोबर आहे सर
@sapkalshesherao498616 күн бұрын
आम्हाला राजकारण करून आमची जात मातीत नव्हती घालायची दादाने एक नंबर निर्णय घेतलेला आहे तुम्ही सांगा एका जातीची जर चार चार उमेदवार असतील समोरासमोर आम्ही मराठीत मराठी समोर रडायला लागलो तर कसं शक्य होऊ शकतं अख्खा मराठा राज्य बदलून
@Bosepremi16 күн бұрын
निवडणुकीत ANTI जरांगे Factor चालणार
@d.rsonawane748816 күн бұрын
पत्रकार कायम हाके च्या आजूबाजूने असतो.. मराठा विरोधी भूमिका कशी काढता येईल.. असे प्रश्न विचारतो
@SudarshanKamkhedkar-yt7ni16 күн бұрын
Right
@sandeepshinde907816 күн бұрын
अभ्यासक अभ्यासच करत राहीले...😂 कमी शिकलेल्या पाटलांनी 7 लाख कुणबी नोंद मिळवून दिल्या...😊 #फक्त पाटील
@sarjeraoyadav291213 күн бұрын
Catt bas nodi
@ShubhamBROADCASTING12 күн бұрын
चुकीची आकडेवारी देऊ नका. या आंदोलनात एक लाख सत्तावण्ण हजार नोंदी सापडल्या.
@niwantakadam2 күн бұрын
छान सर
@anantkadam389313 күн бұрын
Correct 💯
@laxmankawade245716 күн бұрын
कशामुळे हा ईंटरव्यु
@jagadishpatil348016 күн бұрын
तसं बोलू नका... जरांगेचे गुंड घरी येतील अन शिवीगाळ करतील.....
@kshirsagar432116 күн бұрын
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤🎉
@kshirsagar432116 күн бұрын
आमचा विश्वास आहे ❤ मनोज जरागे पाटील 🎉
@rke878311 күн бұрын
आमदारकी पदासाठी लुस लुशीत असलेल्या उमेदवारांना साठी ही योजना नव्हती
@seekertruth732416 күн бұрын
समाज एकत्र झाला. परंतु निर्णय क्षमता खूप कमजोर आहे. आपल्या समाजामध्ये अनेक दिग्गज बुद्धिवंत जाणती मराठा मंडळी आहे. त्यांची एक समिती करून तिथून निर्णय होणे आवश्यक होते. व्यक्तीची भक्ती ,व्यक्ती पूजा झाल्यामुळे दिशाहीनता आलेली आहे. आम्ही मराठे हिंदू नाही तर कट्टर हिंदू आहोत. संपूर्ण देशाला या मराठा समाजाचा, मावळ्यांचा अभिमान आहे. धर्माची ध्वजा खरंतर या मराठ्यांनीच आपल्या सशक्त खांद्यावर वाहिली आहे. वारकरी संप्रदाय असो नाथ संप्रदाय शिव, दत्त संप्रदाय असो, या सर्व संप्रदायामध्ये मुख्यत्वे करून मराठा भाविकांचे खूप मोठे योगदान आहे. मराठ्यांचा सर्व इतर बहुजन समाजाला खूप मोठा आधार आहे. अत्यंत लढवय्या, शूर, भावनिक, कनवाळू आणि उदार असलेला समाज एखाद्या मंदिराच्या कळसाप्रमाणे शोभून दिसतो. परंतु काही अधर्मी देशद्रोही मंडळी या समाजाच्या भावनिक तेचा गैरफायदा घेऊन त्याला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करत आहेत हे जाणून आपल्या समाजातील जाणत्या मंडळींना पुढे येणे खूप महत्त्वाचे आहे. जय जिजाऊ जय शिवराय...!
@sagarchakor703416 күн бұрын
राजकिय स्वार्थी लोकांचा भ्रमनिरास झाला फक्त
@t-science425816 күн бұрын
Patil❤
@pandurangpawar78715 күн бұрын
दादा तुमची भावना रास्त आहे. तुम्ही पुढच्या वेळी नक्की लढा विधानसभा. Jarange पटलाना आपला समाज एकसंघ राहिला पाहिजे व आरक्षण हे महत्त्वाचे असल्यामुळेच उमेदवार परत ग्यायला लावले आहेत. असे वाटते. अपान सर्वांनी एकासंघच राहिले पाहिजे.
@chaitanyaranade454916 күн бұрын
बरोबर बोलले .. पण जरंगेला कुठे तेवढी अक्कल
@ganeshdeshpande68912 күн бұрын
सराटेच खर आरक्षण मीळवून देतील
@santoshpalakhe384416 күн бұрын
काहीही असो, आमचा स्वाभिमान मनोज दादा पाटील
@harikisanpawar186614 күн бұрын
हा माणूस खरोखरच महात्मा वाटत होता.... आरक्षण सोडून हा लागला तुतारी वाजवायला....... ह्या माणसाने मराठा समाज तापवला.... नंतर याने चुलीत पाणी ओतून लागला तुतारी वाजवायला....हे काय जरांगे साहेब.... तुम्हाला मराठा समाजाने डोक्यावर घेतलं..... तुम्ही तर तुतारी वाजवायला निघालात..... तुम्ही मराठा समाजाला ठेंगा दाखवला....
@rajkanyathorat413016 күн бұрын
पण only पाटिल 🎉
@Ankush_kale_96k16 күн бұрын
ओन्ली जरांगे पाटील
@parashramdevadhe862416 күн бұрын
बीजीपी वाले गेल उडत फकत मनोज दादा बरोबर आहे कूनबीचे आरक्षण मिलाले पाहिजे
@babutalekar643715 күн бұрын
आरक्षण नक्कीच मिळेल तेही कुणबी मराठा म्हणूनच.
@sanjivmunde887616 күн бұрын
जारांगे पाटील यांच्या मुळे सकल OBC समाजा च्या 437 जो कधीही एक होत नव्हता आणि एक होणार ही नव्हता तो त्यांनी त्यांच्या "अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने" एक केला म्हणून सकल OBC समाजा तर्फे जरांगे पाटलांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन...! आपण आपली अभ्यासपूर्ण भाषणे अशीच करावी ही आपल्याला विनंती हे
@kshirsagar432116 күн бұрын
ओन्ली ❤ जरागे 🎉 पाटील
@amolmohite569216 күн бұрын
आम्ही सदैव पाटलांसोबत..❤
@VijayNaikare15 күн бұрын
अहो मनोज जरागे ने काहितरी मिळवून तरी दिलं तूम्ही सगळे आत्ता परेंत काय केल फक्त पक्षाला फायदा करुन दिला
@RavindraTambe-d7g16 күн бұрын
न चुकणारा संघर्ष योद्धा मराठा मावळा जरांगे पाटील , (पुरांदरा चा हा परमात्मा वाली दामा जीचां कानडा राजा पंढरीचा) गनिमी कावा ,,$#@
@ngnikumbh692716 күн бұрын
At present, defeat Maratha reservation opponents, next time after preperation, we will fight to win the elections. Maratha reservation first and then politics. Today politics is in hands of Maratha only. We have to change them only
@sidramshinde683916 күн бұрын
मुस्लिम विकास आघाडी ला पाडा
@ChitraPatil-gw8cc16 күн бұрын
Only dada
@NathaGorad-r1m16 күн бұрын
कोंढरेसाहेब बरोबर बोललेआरक्षणाचा भाग सविस्तर करून दाखवला आहे फायदा की तोटा
@Harmony98916 күн бұрын
👍🏻
@sandeepshinde907816 күн бұрын
हातात घेऊन मशाल वाजवा तुतारी....😊 बोला राम कृष्ण हरी ❤
@samirparandkar670816 күн бұрын
हातात मशाल घेतल्यावर तुतारी कशावर ठेवून वाजवायची😂
@sandeepshinde907816 күн бұрын
@samirparandkar6708 तू आहेस ना वाजवायला...😂
@samirparandkar670816 күн бұрын
@@sandeepshinde9078 वाजवणार च आहे तुतारी ची पण आणि मशालीची पण!
@TmGhuge10 күн бұрын
जरांगे शरद पवार यांचे सांगण्यावरून सर्व काम करतात
@ngnikumbh692716 күн бұрын
Mr. M. Jarange has no sanghatana, party, so don't blem him about politics.
@atulthakare583916 күн бұрын
Poor audio quality....
16 күн бұрын
मनोज जरांगेंना.... Law of Marginal Dimisnishing Utility लागुहोणार आहे.
@ngnikumbh692716 күн бұрын
There are many sanghatanas of Maratha who can create political pressure. For that, sakal Maratha must join Swarajya party and with Muslim, Dalit play active role in politics.
@sureshyadav-ml3uc16 күн бұрын
Samajachya bhavishyskalin hitasathi jarangencha nirnaya yogya aahe. Jara rajakarani yogya nirnay gheta nasatil tara asa Saddhyaparisthitit nirnaya yogya aahe. Maratha samajane unity thevane garajeche aahe. Nahi tya gostivar charcha nivadanuk kalata karu naye. Jarangena tyancha kama karu dyave. Be United for Maratha, kunabi.
@ngnikumbh692716 күн бұрын
Mr. M. Jarange won't oppose , on the contrary, he supported MMD who has to decide political viewpoint.
I don't know why Maratha candidates want to shake their roti on hot pot of Mr. jarange. Whose issue is social and not politicsl. For politics, Sakal Maratha must come together to form new party or join Swarijya party of Sambhaji Raje Chhatrapati with all others who want to join them. MMD formula will also help.
@kundalikgadade356816 күн бұрын
जंरागे याला,काही, अभ्यास, नाही ज्ञान,काही, नाही, मराठा, आरक्षण, गरज नाही, मराठा, समाज महाराष्ट्र, श्रीमंत आहे जंरागे, यांचा अभ्यास, नाही
@BhimraoBorude10 күн бұрын
Jarange mule ata obc yekatra yetil yane bhujbalanchi badnami keli. Bhujbal niudun ale tar matri hotil nahitar obc che yakatri karan kartil.
@MCCCreator16 күн бұрын
संविधानात आर्थिक निकषावर आरक्षण आहे का, मराठ्यांना ओबीसी मध्येच, हक्काचे पाहिजे.