Pudhari News|'धर्मवीर 2' चित्रपटात नेमकं काय? चित्रपटात बाळासाहेबांवर आधारित मोजकीच दृश्य| Dharmveer

  Рет қаралды 219,571

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews
Pudhari News|'धर्मवीर 2' चित्रपटात नेमकं काय? चित्रपटात बाळासाहेबांवर आधारित मोजकीच दृश्य| Dharmveer
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 441
@arvindraj2349
@arvindraj2349 5 күн бұрын
धर्मवीराना मानाचा मुजरा 🙏 पण त्याच्या नावावर राजकारण करू नये ... नाहीतर जनता सर्व ओळखते सिनेट प्रमाणे ✌️
@sviews01
@sviews01 5 күн бұрын
अनिल थत्ते हा जोकर आहे..जिकडे सत्ता त्यांची तळी ऊचलतो
@manineesawant211
@manineesawant211 4 күн бұрын
त्यांनी त्यांच्या गाडीवर मी वेडा आहे असं लिहिलं आहे. आपण काय बोलायचं त्यांच्या बाबतीत 😛
@aniltirmale9649
@aniltirmale9649 4 күн бұрын
त्यांचे 2 चॅनल बंद केलेत म्हणून आता उर्वरित बंद होऊ नये त्या करता सत्तेपुढे शहाणपण चालत नाही...........
@sagarbadade4294
@sagarbadade4294 5 күн бұрын
शिंदे स्वतःचे प्रमोशन करता आहेत
@DPP5899
@DPP5899 4 күн бұрын
फडणवीस ह्यांच्यावर जर पिक्चर काढला तर अनिल थत्तेला दिग्दर्शक करा
@sureshnerurkar2221
@sureshnerurkar2221 5 күн бұрын
गद्दारीचे समर्थन करण्याचा केविलवाणा प्रयत्न !
@harshadpatil2319
@harshadpatil2319 4 күн бұрын
Gaddari udhavane keli
@3rdEye01
@3rdEye01 4 күн бұрын
Sonia sena Hirvi sena
@64maheshlokhande60
@64maheshlokhande60 4 күн бұрын
​@@3rdEye01bjp sena Gujrati sena
@3rdEye01
@3rdEye01 4 күн бұрын
@@64maheshlokhande60 landi sena Vakrey sena Pappu sena Muslim sena Hirvi sena Gaddar sena 😂😂
@3rdEye01
@3rdEye01 4 күн бұрын
@@64maheshlokhande60 waqf board samarthan sena 🐷
@adityafilmsentertainment7357
@adityafilmsentertainment7357 5 күн бұрын
एकच साहेब मा बाळासाहेब ठाकरे साहेब
@JibhuPatil-ju6em
@JibhuPatil-ju6em 4 күн бұрын
😂😂😂😂
@surajkkr3280
@surajkkr3280 4 күн бұрын
😂😂
@sohamjadhav581
@sohamjadhav581 4 күн бұрын
Thane la ye mag kalel ugach doghan madye vivad Karu nakos dharmaveer Anand dighe sahebane je kela ahe te kadhi visru nahi shakat hi gor garib janta
@adityafilmsentertainment7357
@adityafilmsentertainment7357 4 күн бұрын
@@sohamjadhav581 हिंदुहृदयसम्राट मा बाळासाहेब ठाकरे हे एकच साहेब
@शिवप्रभू
@शिवप्रभू 4 күн бұрын
​@@sohamjadhav581आणि ती जनता अजून ही गोर गरीबच आहे😅😂
@M-pt7kp
@M-pt7kp 4 күн бұрын
थोडक्यात एकनाथ शिंदे स्वताची लाल करण्यासाठी हा picture काढला आहे..😂😂
@sagargangathade4231
@sagargangathade4231 5 күн бұрын
सिनेमा काही पण आसूदे बाळासाहेब ठाकरे यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही ❤️🧡 जय शिवराय ❤️🧡
@balukale3873
@balukale3873 5 күн бұрын
नेपाळी तू ते वेळेस पयदा जाला होता का
@surajwadhai8829
@surajwadhai8829 4 күн бұрын
Tyachya samor bol n 😅
@soulofmusichindistatus3594
@soulofmusichindistatus3594 5 күн бұрын
लोकांना कळतंय सगळं,, प्रमोशन चालू आहे, गद्दार डाग पुसला जाणार नाही..
@Dhruvv-m7m
@Dhruvv-m7m 4 күн бұрын
Right, Shinde is gaddar of UBATHA and UBATHA is gaddar of Maharashtra people..
@spacendesign1498
@spacendesign1498 5 күн бұрын
आम्हाला जरा ही इंटरेस्ट नाही बघण्यात..
@AtharvaJoshi-v9d
@AtharvaJoshi-v9d 4 күн бұрын
Okay😊😂😂
@maya-yf9cs
@maya-yf9cs 3 күн бұрын
नको बघू 🤪🤪🤪आम्ही हिंदू बघू
@santoshwagh969
@santoshwagh969 3 күн бұрын
काहीही फरक पडणार नाही .
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 5 күн бұрын
ओरिजनल। शिव सेना। हा पिक्चर बघणार नाहि
@rushikeshdewar9052
@rushikeshdewar9052 5 күн бұрын
Correct
@sushantsirsat2912
@sushantsirsat2912 5 күн бұрын
Ekdum brobr bolle bhau
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 5 күн бұрын
साळवी कधीपासून Original शिवसैनिक झाला?😆😂
@किडासरकारीनोकरीचा
@किडासरकारीनोकरीचा 4 күн бұрын
जेव्हा पासुन उद्धव उद्धोदिन झाला
@gajananamande4225
@gajananamande4225 4 күн бұрын
ओरिजनल शिवसैनिक कॉग्रेसच्या दावणीला बांधले , कॉग्रेस बगु देणार नाही यवढा दरारा आहे आजु कॉग्रेस चा 😂😂😂
@rahulraj4845
@rahulraj4845 5 күн бұрын
एकनाथ शिंदे स्वतःचीच लाल करुन घेत आहे सिनेमात 🤣🤣😂😂😂
@gajananamande4225
@gajananamande4225 4 күн бұрын
ह्यया सिनेमात 80 वर्षाच म्हातार दाखवल की नाही सुसमा आक्का चे बोल 😂😂😂😂
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 4 күн бұрын
@@rahulraj4845 सोनिया गांधी शरद पवार ची लाल करायला हवी होती राव सगळं उलटच झाले
@rahulraj4845
@rahulraj4845 4 күн бұрын
@@vijaykolhe5947 महबूबा मुफ्ती की चाटुकार बिजेपी🤣🤣🤣
@Swp36
@Swp36 4 күн бұрын
Mich sagla kahi, Eknath Shinde
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 4 күн бұрын
@@rahulraj4845 बिन लादेन की चाटुगर आघाडी
@BaluLilake-vy6lk
@BaluLilake-vy6lk 4 күн бұрын
खोके सरकार २ चित्रपट टरबुज 😅
@Reddys-77
@Reddys-77 5 күн бұрын
दिघे साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला super hero .
@arjunpardeshi01
@arjunpardeshi01 4 күн бұрын
आनंद दिघे साहेब असते तर आधी त्यांनी शिंदे च्या वाजवली असती कारण गदारी कोणी कोणाशी केली हे सगळ्यांना माहित आहे
@chandrakantghadge5170
@chandrakantghadge5170 4 күн бұрын
चल झुटा
@purushottamsakhare4403
@purushottamsakhare4403 5 күн бұрын
धर्मवीर 1 हाच खरा सिनेमा आणि खरा इतिहास सांगणारा 2 हा सिनेमा स्पेशल गद्दाराच्या सोईसाठी बनवलेला चुकीचा सिनेमा सांगतो अंधारे आल्या म्हणून शिवसेना फुटली. पण शिवसेना कधी फुटली आणि अंधारे कधी आल्या बघा. काय सिनेमा निदान दिग्दर्शकाने तरी अरे मराठी आहात ना तुम्ही.
@RahulPatil-kk6sz
@RahulPatil-kk6sz 5 күн бұрын
असे कितीपन पिक्चर्स काढले तरी ना ठाकरे हे नाव कमी होईल ना यांना मतांचा फायदा होईल...
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 4 күн бұрын
असे पिक्चर काढून कुणी मोठ होत नाही. आणि आपल्याच नेत्याच महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय. ज्यांच्या जिवावर आपण मोठे झालो. त्यांचा हे अपमान करताना दिसतात.
@virenchavan778
@virenchavan778 5 күн бұрын
फक्त सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंना एवढे घाबरत आहात.... तर मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांना किती घाबराल.....❤ हातभर फाटली मोदी शहाजी😂🎉
@shiva_the_boss96
@shiva_the_boss96 5 күн бұрын
उद्ववमिया औरंगजेब अफझल खान ठाकरे 😂😂😂 चा पालतू श्वान
@vinayakghag5724
@vinayakghag5724 5 күн бұрын
आमचे दैवत हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यांचे शिष्य म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेब होते.
@ganeshghulepatil-ef1cd
@ganeshghulepatil-ef1cd 2 күн бұрын
@anilkumawat6409
@anilkumawat6409 4 күн бұрын
एकनाथ शिंदे बीजेपीच्या नादी लागून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वाट लावत आहे
@AtharvaJoshi-v9d
@AtharvaJoshi-v9d 4 күн бұрын
Mag Uddhav ni Kay kela sang ? Konta Boost milala sene laa?
@santoshwagh969
@santoshwagh969 3 күн бұрын
आई बसलीय .
@ganeshghulepatil-ef1cd
@ganeshghulepatil-ef1cd 2 күн бұрын
मग व्हा काँगेसच्या ताटाखालचे मांजर
@balukale3873
@balukale3873 5 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@shubhamvishwasbhosale9068
@shubhamvishwasbhosale9068 4 күн бұрын
आनंद दिघे ही खरंच ग्रेट होते आणि त्यांना कायम हा महाराष्ट्र मानतच राहणार
@deepakkesarkar111
@deepakkesarkar111 5 күн бұрын
सुपर फ्लॉप चित्रपट......
@surajkkr3280
@surajkkr3280 4 күн бұрын
बाळासाहेब चा पडला
@YogeshBhosale-w7h
@YogeshBhosale-w7h 4 күн бұрын
आमदार पळवा पळवी पण दाखवा, गुजरात टू गुवाहाटी प्रवास पण दाखवा
@sandipbaing4316
@sandipbaing4316 5 күн бұрын
Faltu picture ahe .. baghitla mi
@KiranPatil-xs4mf
@KiranPatil-xs4mf 5 күн бұрын
खरं सांगू ठाण्यात सुद्धा अजीबात गर्दी नव्हती चित्रपटाला. आणि ओढून ताणून बनवलेला काहीतरी चित्रपट वाटला..
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy 5 күн бұрын
प्रसाद ओकला
@dineshjadhav8204
@dineshjadhav8204 4 күн бұрын
उध्दव साहेबांनी श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर परत यावं शिवसेना हा महाराष्ट्रातील नंबर 1 चाच पक्ष असेल नाहीतर फक्त अस्तित्वाची लढाई लढावी लागेल.
@sandipshirkar5522
@sandipshirkar5522 4 күн бұрын
एकच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@sagarindulkar1288
@sagarindulkar1288 3 күн бұрын
🚩 शिवसैनिकांची सेना शिवसेना - शिंदे साहेब एकदा दोन्ही चित्रपट बघाचं❤
@mayurthakur7606
@mayurthakur7606 2 күн бұрын
अनाजी पंताचा pitcher काढा आणि त्याचा रोल देवेंद्र फडणवीस ला द्या
@DPP5899
@DPP5899 4 күн бұрын
फडणवीस ह्यांचा चेहरा सांगतोय विधानसभेला काय होणार
@satyavanchavan30
@satyavanchavan30 5 күн бұрын
Aannad dighecha molacha vata aahe shivshena vadavanyat
@DyanandMore-k1d
@DyanandMore-k1d 4 күн бұрын
मनोज जरांगे पाटलांचा चित्रपट रिलीज करा मग कळेल भाजपला
@dineshjadhav8204
@dineshjadhav8204 4 күн бұрын
लाईव्ह पाहतोच की आपण सपोर्ट कुणाला आहे ते
@manishmate8093
@manishmate8093 4 күн бұрын
Fukatat Sudha pahanar naahi jaragecha pitcher mepan maratha aahe
@sudhakarjadhav6563
@sudhakarjadhav6563 4 күн бұрын
आनंद दिघेना ठाणे जिल्हा सोडून महाराष्ट्रात इतर कोणी ओळखत नाहीत.
@sunildongare8104
@sunildongare8104 10 сағат бұрын
त्यांना धर्मवीर फुकट म्हणतात का
@sandeephagawane3300
@sandeephagawane3300 4 күн бұрын
फडणवीसला सांगा धर्मवीर 3 ची स्क्रिप्ट लिहिण्याचा ऐवजी सिल्की केसांच्या हिरोवर आणि त्याच्या हिरोईनवर एक चित्रपट काढ.
@AbhiKoli-zr2yg
@AbhiKoli-zr2yg 5 күн бұрын
Rane 1 number bolalla aahe haaa sanjya thevha pnn virodi hota💯
@Koklhapur
@Koklhapur 3 күн бұрын
जणता एवढी खुळी नाही की movie बघून कुणाच्या पाठीमागे धावेल...महा विकास आघाडी...
@arunvaity9398
@arunvaity9398 5 күн бұрын
Tarbuj mindeni manage kele aahe .khote khote dakhvnar barech kahi
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 5 күн бұрын
तुझ्या उद्धव ठाकरेने आनंद दिघेंचा खून केला आहे, हेच सत्य आहे. आणि हे सत्य महाराष्ट्रातील जुन्या पिढीतील सर्वांना माहिती आहे.
@MAHADIKPRAJOT
@MAHADIKPRAJOT Күн бұрын
उद्धव ठाकरे आनी बालासाहेब कौन होते उद्धव ठाकरे ची शिव सेना होती.. शिंदे गुट ची नवती ना।।
@rsgharge338
@rsgharge338 4 күн бұрын
राजकारण. 1, राजकारण. 2, राजकारण 3......बिहार राज्याकडे महाराष्ट्र राज्याची वाटचाल...
@amit0ful
@amit0ful 4 күн бұрын
सिनेमे काढून गद्दार व्यक्तीमत्व उंच करायचा केवीलवाना प्रयत्न आहे.
@rsgharge338
@rsgharge338 4 күн бұрын
आदरणीय श्री. बाळासाहेब ठाकरे व आदरणीय दिघे साहेब यांच्या नावावरती राजकारण करू नये.,.
@nitinpatil3633
@nitinpatil3633 4 күн бұрын
सर्व मराठी माणसांनी उद्धव साहेबांची साथ द्या प्लीज अजूनही वेळ गेलेली नाही ❤
@surajwadhai8829
@surajwadhai8829 4 күн бұрын
Kon udhav re 😅
@mangeshphadtare5218
@mangeshphadtare5218 4 күн бұрын
साथ द्या मुस्लिमाना मोठे करण्यासाठी 😡😡😡😡😡😡😡
@nitinpatil3633
@nitinpatil3633 4 күн бұрын
@@surajwadhai8829 tumcha bjp gddar shinde cha bap
@dineshjadhav8204
@dineshjadhav8204 4 күн бұрын
त्या अगोदर उध्दव साहेबांनी बाळासाहेब यांच्या विचारावर परत यावं.
@chandrakantghadge5170
@chandrakantghadge5170 4 күн бұрын
काॅग्रेस मोठी कराय😅
@aloksalvi1102
@aloksalvi1102 2 күн бұрын
amcha sathi 2gh pn kajvech hote.. raje 2nch ek raigadavar ani dusra chaudar talyavr.. ❤
@VinodTapde
@VinodTapde 4 күн бұрын
Diggy saheb khup mahan hote . Koni hi apshabd naka vapra saheb. Aapli likey sudha nahi❤❤❤
@nageshkhote7954
@nageshkhote7954 4 күн бұрын
अनिल 6 यांचा लोकसभेचा सर्वे खूपच बरोबर निघाला😅😅😅😅 त्याच्यावर काय परत दिसलाच नव्हता गडी आत्ताशी दिसला हा अनिल 6 भाजपची वाट लावून टाकीन सगळी
@babapatil7029
@babapatil7029 4 күн бұрын
अशी ही पळवा पळवी चित्रपट काढा आता
@ananadbidave3681
@ananadbidave3681 5 күн бұрын
Best cm maharastra uddav saheb thakare
@gameinn93
@gameinn93 3 күн бұрын
Super story, music, acting... A must watch movie for everyone Hindu
@shivharselukar9696
@shivharselukar9696 4 күн бұрын
पत्रकार आणि पत्रकारासारखी बाजू मांडावी एखाद्या पक्षाचा प्रवक्ता टीव्ही नाईन पुढारी असल्यासारखे बोलू नये ⛳⛳
@Voice-pg2kc
@Voice-pg2kc 5 күн бұрын
😂😂 ha mag dighe la tuzya thaanyat ch thev
@medhankarashwinilaveshinfo6869
@medhankarashwinilaveshinfo6869 3 күн бұрын
Very sad… pravin Tarade sold his pen … sad day for Marathi film industry
@indiangamerff1121
@indiangamerff1121 4 күн бұрын
महाराष्ट्रील जनता हुशार आहे... कधी..... आणि.... कोणाला घोडा लावायचा.... हे चांगलेच माहीत आहे
@jalindarandade5026
@jalindarandade5026 Күн бұрын
धर्मवीर आनंद दिघे यांना मानाचा मुजरा परंतु त्यांच्या नावाने जो काही राजकीय शडयंत्र रचला जातोय तो कुठेतरी थांबायला हवा जय महाराष्ट्र 🚩 🚩 🙏🏼 मागे झाले ते पाहू नका पुढे जामीन आहे तुका
@tusharnivangune8555
@tusharnivangune8555 4 күн бұрын
धर्मवीर आनंदजी दिघे साहेब 👑🚩 मा.एकनाथजी शिंदे साहेब 👑🚩
@jaganpatil2415
@jaganpatil2415 4 күн бұрын
धर्मवीर १ लोकसभा पुर्ण पडली धर्मवीर २ विधानसभा येणार धर्मवीर ३ जिल्हा परिषद व पंचायत समिती फडणवीस साहेब
@prabhakarkinjale3815
@prabhakarkinjale3815 4 күн бұрын
मा.मुखमंत्री एकनाथ शिंदे याचा जीवन पट धर्मवीर 2
@vinayakawale8806
@vinayakawale8806 Күн бұрын
मातंगांच्या वज्र मुठीत म्हणताय तर मातंग समाजावर अन्याय करणारा कोणता समाज आहे कोणता धर्म आहे....सांगा ...
@akashdeokete5511
@akashdeokete5511 Күн бұрын
तुम्ही खोट्या बातम्या पसरवून लोक जनतेला फसवायचं काही काम नाही जनतेला मीडिया आणि राजकारण काय
@DattatrayaSutar-et2ut
@DattatrayaSutar-et2ut 4 күн бұрын
टरबुज 3, तडीपार 3, चहावाला 3,रिक्षावाला 3 व 52 खुळी 3. असे चित्रपट काड फडणवीस
@ganeshkadam9095
@ganeshkadam9095 3 күн бұрын
काही नाही फक्त मराठा आरक्षणावरील मतदारचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी आहे ते सर्व प्रयत्न एक मराठा लाख मराठा फक्त जरांगे पाटील
@nitinbhuyal5259
@nitinbhuyal5259 3 күн бұрын
राजकारणी मंडळींना लक्षात असू द्या. तुम्हाला जे पिक्चर काढायचे ते काढा. पण दिघे साहेबांची प्रतिमा मलीन केली.तर तुम्हाला महाराष्ट्र भीक मागायला लावेल. हे पण लक्षात असु द्या.
@viveksurve2620
@viveksurve2620 4 күн бұрын
gaddar
@VBFactsOnline.
@VBFactsOnline. 4 күн бұрын
राजन विचारे कुठंच दाखवला नाही. याच्या वरूनच कळतंय चित्रपट कश्यासाठी काढलाय ते..
@vishalubale8527
@vishalubale8527 2 күн бұрын
संजय राऊत यांना माहिती नाही उद्धव ठाकरे आवडते ओवरगजेब आहे म्हणून
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 4 күн бұрын
टरबूजा ने अफजलखानाची स्क्रिप्ट लिहावी ती अशी की धर्मवीर ३ नव्हे तर तीन खान, नरेंद्र खान, अमित खान आणि देवेंद्र खान.
@AbhiNarde
@AbhiNarde 4 күн бұрын
राजकारण नाही एकनिष्ठ कार्यकर्त्याला कसं कुजवला जातोय याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे
@fundesir7227
@fundesir7227 4 күн бұрын
जनतेच्या पैशाने शिंदे, आनंद दिघे साहेब यांच्या नावाचा उपयोग करून स्वतःच्या नावाची जाहिरात करण्यात व्यस्त आहे .परंतु जनता आता एवढी वेडी राहिली नाही.तुम्हाला तुमची जागा जनताच दाखाऊन देणार आहे...
@addalvi4519
@addalvi4519 4 күн бұрын
सोई च राजकारण करायच, जनतेला गृहीत धरायच,हे सगळ झाल की दिवंगत दिघे साहेबांच्या नावाखाली गद्दारीचा शिक्का पुसून टाकायचा…..प्रयत्न छान होता चित्रपट दाखवून पुन्हा एकदा जनतेला मूर्ख बनवायचा😂😂
@nareshshelar9816
@nareshshelar9816 3 күн бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेब हे आम्हाला सर्वात मोठे वाटतात कारण ते घरात बसुन आदेश देत नव्हते तर ते स्वता जाउन विषय संपवून टाकुन जनतेला न्याय देत होते
@DeepakJadhav-nq7nm
@DeepakJadhav-nq7nm 4 күн бұрын
जेव्हा आमच्या सारख्या सामान्यांना शंका आली होती तेव्हा रा . शि आ से इतर झोपले होते का? सगळ भोगल अजुन किती भोगणार . या ला टाळू वरच लोनी खान म्हणतात . वाईट वाटत
@AB-ep6ui
@AB-ep6ui 4 күн бұрын
Ha tillya tr congress mdh hota 😂
@rameshsawant9959
@rameshsawant9959 3 күн бұрын
संजय राऊत सकाळ उठून भोंगा वाज तो त्याला दुसरा काही काम नाही
@rohanchavan0987
@rohanchavan0987 Күн бұрын
hindhun badhal changal dakhavale ki saglyana zomatay kadhudel na pic kay problem ahe tumhala
@akrutirani
@akrutirani 4 күн бұрын
कोना एकाची लाल करायचं काम... बाकी दिघे साहेब आता असते तर कळालं असत त्यांच्या नावाचा उपयोग कसा होतोय 😡
@rohanchavan0987
@rohanchavan0987 Күн бұрын
tya sanjyala atta auragjeb ani afjal khan var pic haway ani apalich handgyana tyancha pulka yetoy
@gopaldeshmukh8096
@gopaldeshmukh8096 5 күн бұрын
Kiti picture anale tari aata matadar apal mat badalnar nahi. Bjp ne je maharashtra petavale ahe te marathe vusarnar nahi
@vinodbhalerao-yz9mo
@vinodbhalerao-yz9mo 4 күн бұрын
Anil thatte mhanje judai picture madhle paresh rawal ? Fakt prashna vicharayche
@manojmadale9051
@manojmadale9051 2 күн бұрын
Anil thatte 😂
@Pratik2436-o5x
@Pratik2436-o5x 3 күн бұрын
एकनाथ शिंदे परवडले पण उध्दव ठाकरे नाही😂
@jaysevalal1364
@jaysevalal1364 2 күн бұрын
Sanjay raut cha thobad fodala pahije
@PravinDave-qk2rh
@PravinDave-qk2rh 2 күн бұрын
मला एक कळत नाहीये मीडिया विकली गेली आहे का संजय राऊत सारख्या फालतू माणसाला तुम्ही प्रश्न विचारून वातावरण तापवायचा प्रयत्न करताय का तुम्ही
@vinodbhalerao-yz9mo
@vinodbhalerao-yz9mo 4 күн бұрын
Are tumhi apsat bhandtai pan ha chitrapat baghnar kon fakt shinde sahebani baghava
@rushikeshchaudhari9714
@rushikeshchaudhari9714 4 күн бұрын
किती पिक्चर काढा jarange पाटील तुमच्या सगळ्याचि वाट लागणार आहे भावी मुख्यमंत्री jarange पाटील ठरवतील
@anjanabibave2482
@anjanabibave2482 2 күн бұрын
He sagale amdar 23 varsha zopale hote ka janata kay murkha ahe ase ya mantryana vatate ka jage va ani ya mukhamantryala tyachi jaga dakhava yache deposit japt vave
@vijaywaghamode9862
@vijaywaghamode9862 4 күн бұрын
Sanjay raut tu kon hota me thanyacha aahe aahe aani mazasathi anand dighe he tumcha pekshya khup mothe hote tyani khari shivsena vadavli tumi tr shivsenechi vat lavli
@parvezadni1313
@parvezadni1313 3 күн бұрын
Shinde saheb apan khup chuklat only 47 days left
@rollno.266name-omkarpote6
@rollno.266name-omkarpote6 4 күн бұрын
Tu sagle ek sarke ahe please Anand dig yana Kay bolu nahi te ek dev manus ahe
@yuvrajpowar24
@yuvrajpowar24 4 күн бұрын
Tarbujya 2 kadha ata Picture madhe rajkaran chalu ahe ata
@DhananjayPatil-nc5jy
@DhananjayPatil-nc5jy Күн бұрын
पन्नास खोके पण दाखवायला पाहीजे होते
@rohitthanage1932
@rohitthanage1932 4 күн бұрын
Pudchya part madhe eknath batman shi fight karnar ahe
@Kavyanikam1
@Kavyanikam1 Күн бұрын
Rajan vichare yancha visar padala film maker la
@aniltirmale9649
@aniltirmale9649 4 күн бұрын
निव्वळ निर्लज्जपणा आहे स्वार्था साठी
@Srikanthjogdan
@Srikanthjogdan 4 күн бұрын
राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे चे खरे वैचारिक वारसदार
@sharaddhumal296
@sharaddhumal296 4 күн бұрын
निर्मिती एकनाथ शिंदे फ्लिम आहे
@BHIMRAOSawant-m4w
@BHIMRAOSawant-m4w 4 күн бұрын
बाळासाहेबा वर सुद्धा चित्रपट आहे
@sagarmali16
@sagarmali16 4 күн бұрын
Only dighe saheb❤❤
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 13 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН