आजपर्यंत असे आम्ही पाहिले आहे की कोणत्याही आरोपींना कोर्टात येऊन जाताना त्यांच्या हातात बेड्या असतात मग हे काय आहे कळत नाही
@AnilNarwade-w6v3 сағат бұрын
कोर्टाचा नियम आहे बेड्या नसतात नीट चौकशी अभ्यास करा 🙏
@rajanpawar6332Сағат бұрын
मग बदलापूर प्रकरणातील आरोपीला (अक्षय शिंदे) बेड्या का घातल्या. नीट चौकशी करा.😅
@sanjaydaitkar33703 сағат бұрын
करेक्ट कार्यक्रम लावला 👏👏
@SHYAMDESHMUKH-n8c3 сағат бұрын
🌷🌹🌷🌹पुढारी News, Respected / Sir, 🍁🍁सर्वात आधी या साऱ्यांचा म्हणजे नराधम वाल्मिक कराड / त्याला सतत पोलीस संरक्षण देणारा.... धनंजय मुंडे.... यांचा आणि या दोघांना वाचविण्याचा आटोकाट प्रत्यन करणाऱ्या उप मुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचा तसेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा सन्माननीय. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित घेतला पाहिजे 🌹🌹
@NarayanPawar-b4s3 сағат бұрын
किती निघून हत्या केली संतोष देशमुख यांची सरकारने सर्व आरोपिंची नांक्रो टेस्ट करण्यात आली पाहिजे मग खर समोर येईल
@naraynmadke36863 сағат бұрын
Praud of you devendra
@vashishthphadake833351 минут бұрын
आहो काहीही विचार करु नये याची लिगं कापा मग याना पाच सहा दीवस काहीच करु नका सर्व काही सागंतील आणि नंतर धनु भाऊला आपल्या लोकाच्यात वढा त्याचा माज मस्ती पुर्ण जाईल
@SureshGhodke-w5v15 минут бұрын
बघा धनु भाऊ
@SatyabhamaKedar4 сағат бұрын
दावा करून काय करता समोरासमोर जनतेसमोर दाखवायला पाहिजे ना
@user-ks9qb6uy7c3 сағат бұрын
हीच मागणी आहे देशमुख फॅमिलीची
@AnilNarwade-w6v3 сағат бұрын
तू पैसे घेऊ नये असे मला वाटते... Recard call ऐकू दे ना
@sanjaymohol48263 сағат бұрын
साथिया आरोपी वाल्मिकी कराडचे डावे उजवे महत्त्वाचे माणसे आहेत वाल्मिक कराडच्या सांगण्या शिवाय हे सातही एक मोठे संतोष देशमुख ला लावू शकत नाही त्याने सांगितल्यामुळे हे झालं हे महाराष्ट्र जाणतोय राव चाटे चा मोबाईल कसा काय गायब झाला त्यातच सगळे वाल्मिक कराडचे 16 मोबाईल शोधून तपासा
@sanjaymohol48263 сағат бұрын
संतोष देशमुख भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख होता भूत प्रमुखाला भारतीय जनता पार्टीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याच्या झालेल्या निर्दय हत्तीची साथ ही आरोपी आणि आठवा वाल्मिक कराड सहित सर्वांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे दूध का दूध पानी का पानी
@sanjaymohol48263 сағат бұрын
वाल्मीक कराड च्या बाजूने आंदोलन करणारे लोकांना संतोष देशमुख च्या झालेल्या क्रूर निर्दय हत्तीचा व्हिडिओ दाखवा आणि त्यांना म्हणा याच्या जागी तुमचा मुलगा असता तर